Proud of you brother ❤🔥
Guys jamel tevda share kra ❤ Pratyek School madhlya teacher parynt video pochli pahije 🔥❤ main krun english medium wale schools (APEEJAY, KPC, DAV Public School, Ryan, Joseph's, RPC Etc....)
असा वाटलाच नाय का video चालू आहे १५ मिनिटांचा picture चालू आहे जसा काय😍😍 काटा आला direct अंगावर भावा hard direction and editing ❤️
आगरी कोळी कॉमेडी च्या इतिहासात अशी video होणार नाही unique video भाऊस proud of u😍
जेवढा हसवतो तेवढीच भारी acting करून emotional करतोस 🥺❤️editing tar 🙌🏻💫
जय शिवराय
शब्दच नाही भावा या व्हिडिओ ला 👌👌👌
अप्रतिम 👌👌
🚩🚩जय शिवराय 🙏🙏
पुढील वाटचाली साठी शिवमय शुभेच्छा कुणाल दादूस 🚩🙏🚩🙏
कुणाल खूप काम भारी केला आणि concept content तर ग्रेट अशा व्हिडिओ चे गरज आहे समजला मन जिंकलं तू आज 🙏❤️
कुणाल दादा खूप छान कारण ह्या नविन पिढी ला खूप गरज आहे. आपले महाराज श्री छत्रपती शिवाजी महाराज इतिहास माहित असणे खूप गरजेच आहे.
आणि तुझा अकटिंगला तोड नाही
Big फॅन sir 💞
जय भवानी जय शिवाजी महाराज कुणाल पाटील तू खरा आगरी किंग आहे
माझ्या शिवाजी महाराज यांना मनाचा मुजरा 🙏🚩🚩🙏🚩🌍
जय शिवराय🚩
🙏जय जिजाऊ जय शिवराय 🙏
🚩🚩 जय महाराष्ट्र 🚩🚩
Ek No. Concept Brother ♥️🔥
जय शिवराय ♥️😍🙇🏻♀️🔥
खूप छान भावा या व्हिडिओ ची खरंच खूप गरज होती आताच्या पिढीला 🙌🏻🚩
Kunal tuzi aj paryant chi sarvat sundar video 🙏🙏🙏👌proud of u ❤️ Jay shivaji Jay bhavani 🚩🚩🚩
सुंदर video भाई👌👌भरपूर गोष्टी घेण्यासारख्या आहेत video मराठी मध्ये 🚩जय शिवराय 🚩🙏
👍❤️ Mast bolas re kunal dada 🤗Ek no. Video ahe mla jam aavdli
Bhai kadddkkk video ♥️🔥🔥🔥🔥.... 🚩जय शिवराय🚩
खूप खूप भारी व्हिडिओ आहे
जय शिवराय 🙇🙏
जय शिवाजी महाराज🙇
❤️
जाम भारी भाऊस.
अंगावर काटा आला.
डोळ्यात पाणीही आल
खूप छान भावा 🙏शेवटी अंगावर काटाआला 🙏जय शिवराय
असेच महाराजांच्याबद्दल शिक्षण ह्या इथून पुढील पिढीला सुद्धा भेटावे म्हणून असेच पुढेही विडिओ बनव🙏
Jay shivaji jay bhavani ❤️
🙏Jay shivray🙏
Bhawa tuja video dolya vate पाणीच आल bhawa जय शिवराय
Ek no Kunal bro ❤️💫🙏🥰
🙏💫जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩
Sarvat bhari video 💯💯❤️ Concept khup Chan hoti 😍 emotional kela bhava🥺💯
खूपच छान व्हिडिओ होता भावा..अप्रतिम😍😍😍
जय शिवराय
जय शिवराय ❤🌎👑🚩Nice video
Srvat best Vedio aahe dada he 🥰❤️😍
कुणाल पाटील खूप छान माहिती दिली शिवराया बदल खूप छान विडिओ आहे
Kunal bhava jabardast sadar kelas 🙏🙏🙏
Ek no ❤👏🏻 jay shivray
या भविष्या साठी विज्ञान जितका महत्वाचा आहे त्याच प्रमाणे इतिहास ही तितकाच महत्वाचा आहे. हे पटवून देणारी आणी राजान प्रति आधीक प्रेम🚩 वढवनारी ही वीडियो .
It deserve more appropriation 🙏
भावा अतिशय आनंद झाला
ही विडिओ बघून मला
🚩जय शिवराय 🚩
भाई तु येवढ्या विडीओ बनवल्या आहेत पण हि सगळ्यात भारी आहे💖😍 🥰❤❤❤❤
भाई मन जिंकली तु सर्वांनची. 😍💖💖
🙏जय शिवराय 🙏
Khup bhari kunal😍Nice concept👌 jay shivray 🚩🙏
🙏🏻जय शिवराय🙏🏻
Ek no video kunal😍😍😍
End ekdm bhari👌
#jayshivray🚩🚩🚩
#maharajyanchya killyavr
जय शिवराय जय शंभुराजे 😍😍🥰🥰🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
काटा आला आंगला श्री शत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला बगून आणि खरं आहे सर्व विसरत चालले आपल्या राजाचं इतिहास हे समजतो ना जाम वाईट वाटतो मनाला ना व्हिडिओ बगला ना शाळेची आठवण आली 🥺🥺
अप्रतिम व्हिडिओ कुणाल भाऊस व्हिडिओ बद्ल बोलण्यास शब्द कमी आहेत भाऊस 😍🥳💝💝🙌🏻
Nice bro keep it up 🙏 जय भवानी जय शिवाजी 🙏
भावा खरंच आंगा वर काटा आळा 🙏🏻🚩
🚩छत्रपती शिवाजी महाराज कि जय
१ नंबर व्हिडिओ कुणाल बालपणीच्या आठवणी जाग्या केल्या भाऊ तु
अश्या प्रकारे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत तुला पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
भाई खुप छान व्हिडिओ आहे महाराजांचा शाळेतला विषय ऐकताना अंगावर काटा आला
Video baghun Anga la kata ala jay shivray
दादा खुप छान विचार मांडले video मध्ये
जय शिवराय 🚩
जय शंभुराजे 🚩
गड किल्ले वाचवा 🚩
महाराष्ट्र वाचवा 🙏🙇
🚩🙏🏻जय जिजाऊ 🙏🏻🚩🚩🙏🏻 जय शिवराय 🙏🏻🚩 🚩🙏🏻जय शंभुराजे 🙏🏻🚩
Dada proud to be Jay shivray👍👍👍👍🔥🔥🔥
Nice brother 👍 jay shivray 🚩🔥💪
❤️❤️❤️💞 ek no. Kunal best consept tuzya video chi garaj ahe❤️ ya yugala
शेवट अप्रतिम Bro❤ जय शिवराय ❤🙏
Happy Diwali Bro ❤
Ek no. Concept 👌👌👌
Heart touching vedio 👌👍
Bhava kadkkk ❤️❤️❤️
Proud of you Kunal Patil,,😍😍
जय शिवराय 🧡🚩 एकदम भारी video बनवलीस भावा😊
किरण शेठ कडक acting👌👌👌
Concept 😍😍khup chan
😍❤️
Emotional kelas Tu 🥺♥lay bhari concept 🥺♥ khup aavdali video 😍♥ashach concept karat ja 🤗 khup khup chan video hoti ♥♥
खूप छान मित्रा😍👍🏻
जय शिवराय🚩
Khup chaan concept ❣️❣️😍😍🙏 jay shivay
Mast sandesh dila video marfat 🙏🙏
Jay Bhawani jay shivaji 🙏
Kadak kunal jay shivay
Kiran gavte maja mitra ahe
Jay shivraj ❤❤❤
जय शिवराय 🚩🚩🚩🚩
Kata ala bhau video bagtana 💯👑✌🔥
आश्याच व्हिडिओ बनाव
अश्या व्हिडिओ मधुन पुढच्या पिढीला आपल्या राज्याचा इतिहास कळेल
खूप मस्त विडिओ आहे भाऊ अंगावर काटे आले बघून
Kahrch khup mastt video kahi tri navin bagla bhetl bestt of luck team😍
अप्रतिम लेखनशैली!
जय शिवराय🌸🔥🚩
जय शिवराय 🙏🙏☺️☺️
कुणाल दादा एक नंबर मेसेज दिला .... जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ 🙏🧡🙏
Nice bro 3 पाडे 😁😁😁😁
Nice video Kunal brother ❤️🌍💫
Khup mast kunal bro ♥️ and kiran gavte dada 🥰
अप्रतिम
जय जिजाऊ जय शिवराय
Bhava 1 no sandesh aahe tuja
Sachin 1 no
1No video bhau khupch chaan🥰 keep it up 👍
Hart touching video dada .👍
भावा अंगाला काटा ala ❣️ ly bhari video ahe bhaus comments Konti kru sucht ny 😅❣️
अतिशय सुंदर कल्पना आणि विचार .. असंच उत्तम समाजप्रबोधन पर विडिओ तयार करून समाज संदेश अभिप्रेत कर .. Proud of my Dear Student ..Keep it up 😍😍
भाई तुजा विडीयो खुप भारी आहे रे
मला खुप भारी वाटल विडीयो लय भारी असच बनवत राहा विडीयो ♥️😍 जय शिवराय भावानो🙏🙏🙏❤️
यावर्षीच्या दिवाळी मधील सर्वात अप्रतिम व्हिडिओ 😍
कुणाल दादा अश्याच भारी व्हिडिओ बनवत जा...आणि पुढील वाटचालीसाठी तुला शुभेच्छा...🙏
जय शिवराय🚩🙏
जय एकविरा🚩🙏
जय आगरी कोळी🚩🙏👑
Jay shivay🚩
Changli concept hoti ani maharajan vishay ky pn aiklya vr dolyat pani alya shivay rahat ny🙏🙏🙏 Jay shivray 🙏🙏🙏
🚩जय शिवराय भावा🚩 भावा एक नंबर व्हिडिओ आहे 🚩
एक नंबर कन्टेन्ट
Diwali madhali sarvat best video ❤️😍
Thanx aman bro😍❤️