या मूलाखत घेणाऱ्या बाई ला अक्कल नाही, पाडवा हा काय बायकोने नवऱ्याने काही उकळायला तयार केलेला दिवस नाही, हा पवित्र दिवस आहे, आणि दीपोत्सवातील ऊत्तम दिवस आहे, तर त्यांनी यापुढे अशी मुलाखतीची संधी आलीच तर आई बापाला विचारून यावे, नेमकं कसं बोलावं
Roma abhyankar shi lagna tharlela jyach mahinyat tyane jasmine shi lagna kelela ,aani lagnachya 6 months aadhi tyani dating start kele so to as usual 2 timing karat hota tar.
He is jst a brag...if u liv abroad what the hell r u doin marathu cinema...der also he is a flop...n wat was he doin with sai in bigboss...pls rajshri marathi make vlogs on proper celebs
पुष्कर ची बायको अमराठी आहे असं वाटतं पण मराठी बरी बोलते. मुलीला मात्र मराठी कितपत येईल, शंकाच वाटते. कारण बहुतेक अश्या मराठी घरात जिथे नवरा मराठी आणि बायको अमराठी असते, तिथे मुलांची मराठी बोलण्याची बोंबच असते कारण मराठी माणूस आपल्या भाषेबद्दल आग्रही नसल्याचा हा परिणाम आहे. ह्यासाठी बाबाने मुलांशी मराठीतही बोलले पाहिजे जेणेकरून मुलांना मराठीही बोलता येईल. एकदा सचिन तेंडुलकरच्या मुलीला फॅमिली बरोबर मराठी न्यूज चॅनेलवर एक दोन प्रश्न मराठीत विचारले गेले तेव्हा तिला एकाही प्रश्नाचं उत्तर तोडक्या मोडक्या मराठीतही देता आलं नाही. किती लाजिरवाणी गोष्ट आहे ही !सचिनची बायको अमराठी असल्यामुळे घरात मराठी बोललं जात नसणार पण सचिनची जबाबदारी नाही कां की आपल्या मुलीला मराठी बोलता यावं ह्यासाठी तिच्याशी कटाक्षाने मराठीत बोलावं? पण एकंदरीत मराठी माणसांमध्ये ही मातृभाषेची ओढ आणि आग्रह कमीच दिसते, मराठी उच्च मध्यम वर्गीय लोकांना तर down market वाटते. त्यामुळेi पुढच्या पिढीला मराठी कितपत बोलता येईल, ही शंकाच आहे. ह्या उलट माझ्या पाहण्यात एक कुटुंब आहे, जिथे वडील मल्याळी आणि आई मराठी, असं असूनही ती मुलगी अस्खलित मल्याळी बोलते. हा मूलभूत फरक आहे मराठी आणि खास करून साऊथ इंडियन लोकांच्या स्वतःच्या भाषेबद्दलच्या विचारसरणीत!
मी पण पार्ल्यात राहायचे. माझ माहेर आहे पार्ल्यात 😍😊
Nice family...cute baby...pushkar Sir good person...
Cute and responsible couple , Felisha is really a cutie . Enjoyed this episode ❤️
Cute couple..jadmine n fli....so sweet
Khupach Chan.family mulakhat.
पुषकर खूप चांगला मुलगा आहे.तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.
Nice
Nice family....he is Sooo honest...
cute couple❤
Nyc family.......
Felisha he Kay nav ahe????
So cute felisha
Cute couple
Hyachi wife ias offiser tina dabi sarkhi diste na
Khup jalaka aahe ha bb Marathi madhye🤣..wife and daughter 😍
Murkha sai la tujhya aayushyat nako yeu deu ...sai faltu vatate... Jasmin khup chan aahey ... class aahey
Cute couple ❤️❤️
Nice family & Happy diwali
काय रे देवा
याला london सोडा कोणी तरी काय नाव ठेवल आहे मुलीच
Nice family
London lach Jana kayamcha.....sarkh sarkh Landon 😂😂.....Baki lokana Jas mahitch nhi Landon 😂😂
❤❤❤
She said Natavaikanna bolvto😂😂😂
He is so obsessed with living in London or living on a foreign land 🙄
But wants to earn money in indian/marathi cinema.
Ya exactly ...It's very feel very bad...
Whats wrong in that 🤷♀️ there are people who have dreams
Showoff aahe shi
Kay motha job karto ka london la...Shooting tar karto
सई कुठे आहेरे भाऊ??
घरी असावी😂😂
या मूलाखत घेणाऱ्या बाई ला अक्कल नाही, पाडवा हा काय बायकोने नवऱ्याने काही उकळायला तयार केलेला दिवस नाही,
हा पवित्र दिवस आहे, आणि दीपोत्सवातील ऊत्तम दिवस आहे,
तर त्यांनी यापुढे अशी मुलाखतीची संधी आलीच तर आई बापाला विचारून यावे,
नेमकं कसं बोलावं
Felisha he kay nav thevale aahe😏
हीला काय दोघांना विचारते बारा चौकश्या हिला
जगुदे त्यांना तिघांना व्यवस्थित
ईतकी सुंदर बायको असताना त्या म्हशीचा फ्रोद्रा सई चा का मागे लागल्यास....
I heard she was filing divorce
Timepass karto baykan barobar
अहो ते फक्त big boss मध्ये TRP milavnyasathi aste affair che natak
Ajj padwa nahii 🤣🤣😝😝😝
Roma abhyankar shi lagna tharlela jyach mahinyat tyane jasmine shi lagna kelela ,aani lagnachya 6 months aadhi tyani dating start kele so to as usual 2 timing karat hota tar.
Shireen Padhye o...😯is it so?😕
@@shobhna__9207 yes! Google it.
Shireen Padhye k
Bb madhye tech kela..sai shi .timepass
Bharti vidyapeeth bekaar uni
Yach afair ahena sai sobat n divorce bddal aikal hot ...mgh h Kay ... Mla chhan ch watatey dogha ekatra but confused
अहो ते big boss पुरते असते TRP साठी
Aata ja london la
He is jst a brag...if u liv abroad what the hell r u doin marathu cinema...der also he is a flop...n wat was he doin with sai in bigboss...pls rajshri marathi make vlogs on proper celebs
Fuskya saidila dates karotos kay ajun tu
English mdhe tri bol nhitr nit marathi mdhe tri bol....
HARAAMKHOR MANUS, PLAYING WITH INNOCENT WIFE FOR SAI..
पुष्कर ची बायको अमराठी आहे असं वाटतं पण मराठी बरी बोलते. मुलीला मात्र मराठी कितपत येईल, शंकाच वाटते. कारण बहुतेक अश्या मराठी घरात जिथे नवरा मराठी आणि बायको अमराठी असते, तिथे मुलांची मराठी बोलण्याची बोंबच असते कारण मराठी माणूस आपल्या भाषेबद्दल आग्रही नसल्याचा हा परिणाम आहे. ह्यासाठी बाबाने मुलांशी मराठीतही बोलले पाहिजे जेणेकरून मुलांना मराठीही बोलता येईल. एकदा सचिन तेंडुलकरच्या मुलीला फॅमिली बरोबर मराठी न्यूज चॅनेलवर एक दोन प्रश्न मराठीत विचारले गेले तेव्हा तिला एकाही प्रश्नाचं उत्तर तोडक्या मोडक्या मराठीतही देता आलं नाही. किती लाजिरवाणी गोष्ट आहे ही !सचिनची बायको अमराठी असल्यामुळे घरात मराठी बोललं जात नसणार पण सचिनची जबाबदारी नाही कां की आपल्या मुलीला मराठी बोलता यावं ह्यासाठी तिच्याशी कटाक्षाने मराठीत बोलावं? पण एकंदरीत मराठी माणसांमध्ये ही मातृभाषेची ओढ आणि आग्रह कमीच दिसते, मराठी उच्च मध्यम वर्गीय लोकांना तर down market वाटते. त्यामुळेi पुढच्या पिढीला मराठी कितपत बोलता येईल, ही शंकाच आहे. ह्या उलट माझ्या पाहण्यात एक कुटुंब आहे, जिथे वडील मल्याळी आणि आई मराठी, असं असूनही ती मुलगी अस्खलित मल्याळी बोलते. हा मूलभूत फरक आहे मराठी आणि खास करून साऊथ इंडियन लोकांच्या स्वतःच्या भाषेबद्दलच्या विचारसरणीत!
हो ती अमराठी आहे. ती गुजराथी आहे.
Indian food bnwta yet nhi ... kshala janmala aalis India mdhe
Bawlat bai aahe .
Are Kai nav thevta Kahan mulanche pardeshi fad
Tyancha mulanche nav Kay thevaych he tyancha personal question ahe
@@mayurigangan9614 te barobar ahe pan aplya sanskriti Shi bhashechi releted thevava na.
Indiat kashsla rahato ha.fake
Feku aahe
Jog kay famous aahe .kaahi hi
Sai kashi aawadli mag .film industritli
Nice family