डाळिंबाचे दाणे नसतील तर शेंगदाण्याचा जाडसर कुट वापरला तर चालेल का?बिटच्या कोशिंबीर मध्ये काकडीच्या कोशिंबीर प्रमाणे शेंगदाण्याचा बारीक कुट वापरला तर चालेल का?
चटण्या कोशिंबिरी छान आहेत. पण एकच : मटकी पचायला जड असते. ती मीठ घालून वाफवून घेतली पाहिजे! आणि २. मला ( वैयक्तिक) डाळिंबाचे दाणे असे कशात घालायला आवडत नाहीत. कारण बी तोंडात चावली की मजा जाते पदार्थाची.
Khup Sunder apratim 🙏
खूपच मस्त चटणी दोनही भाकरी सोबत व कोशीमबीर मस्त धन्यवाद
खूपच छान चटणी आणि कोशिंबीर रेसपी 👌
आजचे चारही प्रकार उत्तम 👌👌
वापरलेली सगळी भांडी खूपच छान आहेत 👌👌
Very nice looking 👌 👍 😍
Khupch Chan 👌 Ganpati Bappa morya 🤗
Khupch chan .👍
खूप छान आहे अप्रतिम
फार छान. ताबडतोब करते
❤सुंदर. ।। गणपती बाप्पा मोरया।।
भारीच गणपती बाप्पा मोरया
All recipes are good👍🏼
Very nice 🎉🎉
चठणी कोशिंबीर मस्तच
Jawsachi Aaso Lasunachi Aaso Chatnimadhe Hing Ghalawa
Baki Mastch
Wah kya baat hai Lahsun ani khobra chi chtni kub chan baki chatni avadnar nahi jai Maharashtra
Mast khup chan❤
Khup mast
Apratim recipe 👍
Ganpati bappa morya
खूप छान.धन्यवाद🙏
Healthy recipes
खुप छान
Nice kadai
Thank you
जय गणेश बाप्पा मोरया सर 👌🏻💯💯👌🏻🙏🙏
Superb
Thank you
Very nice good ❤😂
Bit kistani tumhi ji kisani wapari ti tumchya khashiyat bazar madhe available nahi ka?... Please link pathva
Wow
Thank you for first comment
vishnuji तुम्ही ज्या पाककृती share करता, त्या खूपच healthy , स्वादिष्ट असतात, thanks
Dhanyawad ji
Healthy,testy and colourful 👌👌😋😋
खूप छान जवसाची चटणी
सर तुम्ही पाच प्रकारच्या चटण्या बनवल्या नमस्कार sir
तुमचा व्हिडिओ आवडला
Very very nice sir ji 🙏🙏
Ganpati bappa morya
Smoothie pan dakhwa na plz
खूप मस्त 👌👌
👌👌🙏🙏
गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया ❤
Good Morning sir
A pratim
Matki Karta aapn kay replace Karu shakto
Mod alelya mug chaltil
@@MasteerRecipes
Thank you sir
God Bless You
बीट ची कोशिंबीर दही न घालता केली तर चालेल का? चांगली लागते का?? कारण मला दही चा त्रास होतो. दही व्यर्ज आहे.
😋👌🙏🏻🌹
मटकी कच्ची घेतली ?
डाळिंबाचे दाणे नसतील तर शेंगदाण्याचा जाडसर कुट वापरला तर चालेल का?बिटच्या कोशिंबीर मध्ये काकडीच्या कोशिंबीर प्रमाणे शेंगदाण्याचा बारीक कुट वापरला तर चालेल का?
चालेल. छान लागतं.
@@mendgudlisdaughter1871 आहो मी विष्णू साहेबांना प्रश्न विचारला होता,आपण कोण आहात?
Ho chalel
Aika na , Dane chaltil pan anardane ambat goad astat tya muletyachi caw wegali lagate
@@MasteerRecipes ठीक आहे ,धन्यवाद.
तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला गणेशोत्सवाच्या असंख्य हार्दिक शुभेच्छा.
चटण्या कोशिंबिरी छान आहेत. पण एकच : मटकी पचायला जड असते. ती मीठ घालून वाफवून घेतली पाहिजे! आणि २. मला ( वैयक्तिक) डाळिंबाचे दाणे असे कशात घालायला आवडत नाहीत. कारण बी तोंडात चावली की मजा जाते पदार्थाची.
Bat it's nice source for viber, sodium, and carbohydrate so don't miss it
Khup mast