बिरबलनाथ बारी मंडल जयपुर गायक-धुरपता म्हस्के

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 лис 2024

КОМЕНТАРІ • 10

  • @sudhakarbedke2351
    @sudhakarbedke2351 2 роки тому +1

    वाद्य जादा वाजले कारणाने सस्क्रिब कमी होतील गाने खूप सुंदर म्हणले

  • @Comedy.shots1
    @Comedy.shots1 2 роки тому +2

    दिदी खुपच छान गळा आहे , छान गायन ,ऐकतच रहाव वाटतं सारख.अप्रतीम.

  • @sompuribabasansthanwardadi1529
    @sompuribabasansthanwardadi1529 2 роки тому +1

    पत्ता फक्त सुरवातीला टाकायला पाहिजे होता दर ५ सेकांदाला टाकलाय

  • @RajuMaharaj-w6y
    @RajuMaharaj-w6y 2 місяці тому

    😂

  • @samadhanmankar165
    @samadhanmankar165 2 роки тому +2

    खुप छान आहे पण वादक आवाज थोडा कमी पाहिजे होता 👌👌👌🌹🌹🌹👍👍👍

  • @dnyaneshwarnamdeoshinde2547
    @dnyaneshwarnamdeoshinde2547 2 роки тому

    वाद्याचा आवाज जास्त आहे म्हणून बारी चे शब्द व मुलीचा आवाज येत नाही

  • @ramadaslokhande6565
    @ramadaslokhande6565 3 роки тому +1

    यामध्ये फक्त वाद्यांचा दणदणाट जास्त आहे मुलीचा आवाज येत नाही कारण आम्ही या मुलीचे या अगोदरचे भजनं ऐकलेले आहे आवाज फार सुंदर आहे

  • @pradipagharde296
    @pradipagharde296 3 роки тому

    दीदी चा आवाज नाही यत वादे च आवाज दादा आहे,,

  • @dttagholvegholve8922
    @dttagholvegholve8922 3 роки тому

    औऔऔऔ

  • @rameshwarvdhakne9864
    @rameshwarvdhakne9864 3 роки тому

    खुप छान