माझ्या आयुषयातील ऐकमेव पुस्तक सखोलपणेअभ्यास केलेले विश्वास पाटीलसाहेब तुम्हाला प्रत्यक्स भेटून मी सांगितले पाटील साहेबांनी किती अभ्यास केला असेल खूप आवडले पुस्तक सर्वांनी वाचावे असे
@@prashantshinde8392 पानिपत पाहिला चित्रपटात विश्वास पाटील सांगतात तस विस्तृत नाही दाखवला. फारच थोडक्यात सिनेमा झाला, पार्वती बाई आणि सदाशिव राव भोवती चित्रपट फिरतो. पुढील घडलेला घटनाक्रम तरी तोंडी सांगायला पाहिजे होता.
@@Jayatu_Sanatan Afganistan is fully destroyed by Soviet Army followed by Civil war, Taliban Rule and now NATO forces. The same Afghan people are now victim of foreign invasions like former Soviet Union and USA. Pakistan has always ensure Afganistan is destroyed and made money on weapons and drugs.
Note : out of 665 sardars under Peshwa Nanasaheb only 5 sardars were bramhins. Rest majority 660 were from maratha kunbi bahujan samaj. Moolniwasi Bahujan Samaj Jindabad Jai Bhavani Jai Shivaji Maharaj!
Are the Rawe in Bijnor, Muzaffarnagar, Meerut Maratha Rajputs the survivors of Panipat 3rd battle like Ror rajputs. The also have Bhau as names, after sneezing the old lady use to say chhatarpati. In first census 1891 their population was around 27000. As per the growth of population about 2percent per annum in 1761 this population is estimated around 100 to 200 only. The other casts day them as "rah Gaye the" means who were left behind and could not go back to their native place.
fakt panipat ch nahi vishwas patlani lihileli pratek kadambari hi ajramar aaheee .....sambhaji is also a milstone in that....sambhaji kadambari chya nimittane khara sambhaji hya jagasamor aalaa
आपण या चर्चा सत्रात अत्यंत महत्वाच्या मुद्याकडे संपूर्णपणे दुर्लक्ष का केले आहे? हे कळत नाही. सदाशिवराव भाऊ पानीपतास दीड दोन महिने थांबण्यास त्यांना काय वेड लागले होते होय? का त्यांना सैन्याची उपासमार कळत नव्हती? सदाशिवराव भाऊंचा चुलत भाऊ व विश्वासरावांचा लंपट बाप १९ ऑक्टोबर १७६० ला म्हणजे साधारण ९० दिवस अगोदर पुण्याहून १५६७ की. मी चे पानीपतापर्यंतचे अंतर काटण्यास ४५००० चे सैन्य घेऊन चुलत भाऊ सदाशिवराव व मुलगा विश्वासराव यांच्या मदतीस निघतो पण तो पानीपतास पोहोचण्याचे सोडाच, पण पहिल्या ७० दिवसात दिवशी 4 की.मी प्रमाणे फक्त ३०० की.मी वरील पैठणला येऊन ९ वर्षाच्या मुलीशी स्वतःचे व इतर ६ सरदारांचे लग्नविधी उरकतो व पैठणातच नंतर ५ दिवस म्हणजे २७ डिसेंबर १७६० ते १ जानेवारी १७६१ पर्यंत त्या ९ वर्षाच्या बालिकेशी हनीमून साजरा करतो हा नानाने केलेला लंपटपणे, दगलबाजी, बेजबाबदारपणा, कामूक व कामातूरपणा हेच मराठ्यांच्या पानिपतील कत्तलीचे(पराभवाचे नव्हे) प्रमूख कारण आहे. जर नाना रंग उधळीत राहिला नसता तर उत्तरेकडून सदाशिवराव भाऊ यांचे ८०००० सैन्य व दक्षिणेकडून लंपट नानांचे ४५००० सैन्य यांच्या कात्रीत सापडल्यामुळे अब्दालीची ससे होलपाट होऊन पार वाताहात झाली असती व सदाशिवराव भाऊ त्याचसाठी उपासपोटी, अर्धपोटी पानीपताच्या उत्तरेस थांबले होते. नानाची बेपर्वाई हेच मराठ्यांच्या हत्याकांडाचे व त्यानंतरच्या ३०००० मराठी हिंदू भगिनीस गुलाम म्हणून नेण्यात आलेल्याचे प्रमुख कारण आहे. शिखांनी मदत केली नाही, जाटांनी मदत केली नाही या म्हणण्यास काहीच अर्थ उरत नाही कारण जिथे सख्खा चुलत भाऊ पानीपत विसरुन लग्न व हनीमूनची मज्जा करतो तिथे इतरांची काय कथा? बिचारा सदाशिवराव भाऊ पानीपतास १ दीड महिना लंपट नानाची वाट पाहून थकतो व नाईलाजाने युद्धात उतरतो.
आपके लिखाण खूपच मार्मिक आहे सर, कादंबरी वाचताना जेवण गोड लागत नव्हते , इतका प्रभाव आपल्यावर पडतो👍
बचेंगे तो और भी लढेंगे..... मुजरा
माझ्या आयुषयातील ऐकमेव पुस्तक
सखोलपणेअभ्यास केलेले
विश्वास पाटीलसाहेब तुम्हाला प्रत्यक्स भेटून मी सांगितले पाटील साहेबांनी किती अभ्यास केला असेल
खूप आवडले पुस्तक
सर्वांनी वाचावे असे
मला पण पानिपत ला जाऊन दर्शन घायचंय.... सगळे मराठी समाज लढला अब्दाली विरुद्ध.... खुप अभिमान आहे मला ह्या मराठी लढवैय्यांचा..... जय शिवराय !!!!
Aushotosh Gowarikar is making a movie on PANIPAT....let's hope this shows the world of story of Great Maratha.
Siddharth Wagle happened
Patil sir very proud of you and your dedication to this epic , really makes me feel proud to be born as a maratha
विश्वास पाटलांना सोबत घेऊन आशुतोष गोवारीकर ने सिनेमा बनवायला पाहिजे होता.
Pandurang balkawadenna gheun kelay....tyanchee hajarachya var vkhyana ahet panipatavar....nakki paha panipat
@@prashantshinde8392 पानिपत पाहिला चित्रपटात विश्वास पाटील सांगतात तस विस्तृत नाही दाखवला. फारच थोडक्यात सिनेमा झाला, पार्वती बाई आणि सदाशिव राव भोवती चित्रपट फिरतो. पुढील घडलेला घटनाक्रम तरी तोंडी सांगायला पाहिजे होता.
@@VijayPatil-vm9re chitrapata positive dakhvycha hota ..mhnun battle nanatr ch hatyasatra vagere dakhvala nhi...10 varshanni marathyanni punha ubhari ghetli re dalhvalay
तुमचे म्हणणे खरे ठरले
U r great thinker dude.... 👌👌👌👌 bnvla bgh movie.... 😊🥰
मी वाचलेली ही पहिली कादंबरी आहे खूप छान आहे. हर हर महादेव
Mahit nahi ka.... Pn khooop kaahi jaanun ghyavs vatal panipat war bddl...... Aaani ajun pn vichar yeto k kiti bahadur hote... Marathe!!
Wahh... Sarv ladhle bhagvya sathi.... Vishwas sir tumchi jidd ani consistency la... Manacha mujra... Hope k ashutosh gowarikar kuthe kami nahi padle pahijet.. Agdi ubheubh panipat dakhvyla...
Kharach bhau......Sambhaji Rajancha mrutu ani Panipatcha yuddha marathyanchya ghashat aajparyant adakele kate ahet......je aajparyant tochtat..........
Vaatata tya afgandunna punha ekhada dyave nimantran panipat var yenyacha.......ani baghava tencha dum........karan lay natak karat ahet ti sadhya abdaalichya navane.....
@@Jayatu_Sanatan Afganistan is fully destroyed by Soviet Army followed by Civil war, Taliban Rule and now NATO forces. The same Afghan people are now victim of foreign invasions like former Soviet Union and USA. Pakistan has always ensure Afganistan is destroyed and made money on weapons and drugs.
Sir ....Panipat ladhait bhuyar/Pawar; kshatriy Pawar Rajput Pawar,; Maratha Pawar....he sainik .kuthe kuthe settled zale & tyanche vibhajan kase zale
निखिल वागळे तुझ्या तर ना ...,....
Great work patil sir , proud of you, salute
Mala tar marathyancha naad tar, Patil sahebanich lavalay
Is this shot at Ferguson college library
दिल्लीचे ही तख्त राखितो महाराष्ट्र माझा ❤️
Such a great novel I've ever read
khup Chaan vyakimttv
vishavas Patil Saheb
mi Tyanchya gadimadhye ekda Ahmadnagar Te Mumbai aasa pravas kela Aahe.
memorable
Panipat cha picture bantoy, Ashutosh Gowarikar, Sanjay Dutt, and Arjun Kapoor.
राहीलो तर आणखीन लढाईने
Patil sahebancha interview aawadla.
चित्रपटातन गोवारीकरानी ,तो इंद्रिधनुष पेलला आहे.
निखिलजी, आपण अशा मुलाखती घेतल्या
आणि मराठी सारसःवत खरच समृद्ध केल आहे
Ya vaghle sarkhya jatiwadyachya tondavar panipatacha khara itihas mandun tumhi khup changle kaam kele. Tumche lakh lakh abhar vishwas sir🙏
panipat jatiywadi nahi te fakt prantwadi hote
khup chan -Adivitiya vyakti aahet vishwas sir.
Majhya purkhyanchya admya sahsala shauryala manacha mujra. Marathyanche rakt sharirat salsaltay yacha sarth abhiman.
Ek maratha Lakh maratha
Note : out of 665 sardars under Peshwa Nanasaheb only 5 sardars were bramhins. Rest majority 660 were from maratha kunbi bahujan samaj.
Moolniwasi Bahujan Samaj Jindabad
Jai Bhavani Jai Shivaji Maharaj!
Are the Rawe in Bijnor, Muzaffarnagar, Meerut Maratha Rajputs the survivors of Panipat 3rd battle like Ror rajputs. The also have Bhau as names, after sneezing the old lady use to say chhatarpati. In first census 1891 their population was around 27000. As per the growth of population about 2percent per annum in 1761 this population is estimated around 100 to 200 only. The other casts day them as "rah Gaye the" means who were left behind and could not go back to their native place.
Really good interview.
fakt panipat ch nahi vishwas patlani lihileli pratek kadambari hi ajramar aaheee .....sambhaji is also a milstone in that....sambhaji kadambari chya nimittane khara sambhaji hya jagasamor aalaa
Aasha aahe ki Ashutosh gowariker panipat la jase chya tase dakhavtil.....
आपण या चर्चा सत्रात अत्यंत महत्वाच्या मुद्याकडे संपूर्णपणे दुर्लक्ष का केले आहे? हे कळत नाही. सदाशिवराव भाऊ पानीपतास दीड दोन महिने थांबण्यास त्यांना काय वेड लागले होते होय? का त्यांना सैन्याची उपासमार कळत नव्हती?
सदाशिवराव भाऊंचा चुलत भाऊ व विश्वासरावांचा लंपट बाप १९ ऑक्टोबर १७६० ला म्हणजे साधारण ९० दिवस अगोदर पुण्याहून १५६७ की. मी चे पानीपतापर्यंतचे अंतर काटण्यास ४५००० चे सैन्य घेऊन चुलत भाऊ सदाशिवराव व मुलगा विश्वासराव यांच्या मदतीस निघतो पण तो पानीपतास पोहोचण्याचे सोडाच, पण पहिल्या ७० दिवसात दिवशी 4 की.मी प्रमाणे फक्त ३०० की.मी वरील पैठणला येऊन ९ वर्षाच्या मुलीशी स्वतःचे व इतर ६ सरदारांचे लग्नविधी उरकतो व पैठणातच नंतर ५ दिवस म्हणजे २७ डिसेंबर १७६० ते १ जानेवारी १७६१ पर्यंत त्या ९ वर्षाच्या बालिकेशी हनीमून साजरा करतो हा नानाने केलेला लंपटपणे, दगलबाजी, बेजबाबदारपणा, कामूक व कामातूरपणा हेच मराठ्यांच्या पानिपतील कत्तलीचे(पराभवाचे नव्हे) प्रमूख कारण आहे. जर नाना रंग उधळीत राहिला नसता तर उत्तरेकडून सदाशिवराव भाऊ यांचे ८०००० सैन्य व दक्षिणेकडून लंपट नानांचे ४५००० सैन्य यांच्या कात्रीत सापडल्यामुळे अब्दालीची ससे होलपाट होऊन पार वाताहात झाली असती व सदाशिवराव भाऊ त्याचसाठी उपासपोटी, अर्धपोटी पानीपताच्या उत्तरेस थांबले होते. नानाची बेपर्वाई हेच मराठ्यांच्या हत्याकांडाचे व त्यानंतरच्या ३०००० मराठी हिंदू भगिनीस गुलाम म्हणून नेण्यात आलेल्याचे प्रमुख कारण आहे. शिखांनी मदत केली नाही, जाटांनी मदत केली नाही या म्हणण्यास काहीच अर्थ उरत नाही कारण जिथे सख्खा चुलत भाऊ पानीपत विसरुन लग्न व हनीमूनची मज्जा करतो तिथे इतरांची काय कथा? बिचारा सदाशिवराव भाऊ पानीपतास १ दीड महिना लंपट नानाची वाट पाहून थकतो व नाईलाजाने युद्धात उतरतो.
1no
आज ती गोष्ट पूर्णत्वात अली 🙏
salute to u sir ....
Vishwas patil tumhala naman ki tumhi he yudha amha marathyaparyant pohochvalat......
maratha cha artha sarva 12 pagad jaati hoy..
Has the authors work been translated into English?
Yes
you can even check out another historian Mr Ninad Bedekar video on this topic with english subtitles
Sadashiv bahu grate warrior
Hey panipat navhe tar aple punyapath 🙏🚩
The great मराठा
पानिपत देशाचं एक पवित्र तीर्थ
Very good
अटक पार मराठे
Atak Par Marathe !!!
MARATHE HARLE HE EKMEKACHE PAY KHECHLYAMULE AANI HI KAMTARTA MARATHYANMADHE AAJHI PAHAVYAS MILTE
आतिशय छान माहिती दिली आहे आणि ती कादंबरी प्रत्येकाने वाचावी
Yogya veli yogya nirnay na ghetlya mule ani saath hazar fukatche latamber sangati ghetlyane yach peshwyani javal javal lakhbhar bahujanana ahmedshah abdalicha samor katali sathi ubhe kele. Yudhat bhavana vivash houn chalat naste yudhasathi jya veli yogya sthiti magcha pudhcha vichar karun nirnay ghyave lagtat tasech sthithi pramane tyat badal karave lagtat. Hazaro sriyanchi abru afganani lutli. Sunder sriyacha vikricha bazar zala kahi sunder sriya Afghan la gheun gele. Kon ya sanharala ani durdashela zababdar.
9 varshya purviche bhakit aaj Ashutosh Govarikar purne kartat .
😥😓😭
Abe vaghle tu swatah jatiwad karto. Tu kay prashna vicharto jatiwada var.
Ha wagle jat kadhto sala
Karan to harami aahe xD