शेतकऱ्यांचे काहीतरी बघा दुधाला दर नाही जनावरांना चारा नाही प्यायला पाणी नाही नक्षत्र निघून 35 दिवस झाले पाऊस काही नाव घेईना जनतेचे पाप कुठे फेडणार रोज उठले सुटले का शरद पवार फडणवीस राऊत यांची चर्चा करता शेतकऱ्यांना पण मीडियावर बोलू द्या
तुम्ही बातम्या सांगताय का चुकल्या करता हेच कळत नाहीतुम्ही बातम्या सांगताय का चुकल्या करत आहेस कळत नाही.काहीतरी नवीन बातमी दाखवा.पाऊस पाणी महागाई याविषयी काहीतरी नवीन दाखवा
केदारनाथ यात्रेच्या दरम्यान घोड्यांवर आणि प्रवाशांवर अत्यंत अत्याचार होतात यावर प्राणिमित्र आणि संबंधित अधिकारी आणि राजकीय नेते यांनी मिळून कारवाई केली पाहिजे अगदी ज्वलंत मुद्दा आहे 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Devendra Phadanvis is the only politician in Maharashtra who can challenge and head on Sharad Pawar at any time. Other politicians in Maharashta of other parties just watch Sharad Pawar and his actions and tumble down.
PLEASE, MAKE SANGLI TALUKA TAHASIDAR KARYALAY SANGLI OFFICE IMMEDIATELY. ALL 7LAKH PEOPLE ARE DEMANDING THIS DEMAND. HONOURABLE CHIEF MINISTER MAHARASHTRA PLEASE DO THE NEEDFUL AT ONCE.
, मज्ञ
राज्य फक्त राजकारण चाले आहे
29 च्या शिळ्या बातम्या 30 ला पण तेच
शेतकऱ्यांचे काहीतरी बघा दुधाला दर नाही जनावरांना चारा नाही प्यायला पाणी नाही नक्षत्र निघून 35 दिवस झाले पाऊस काही नाव घेईना जनतेचे पाप कुठे फेडणार रोज उठले सुटले का शरद पवार फडणवीस राऊत यांची चर्चा करता शेतकऱ्यांना पण मीडियावर बोलू द्या
Aaj che sarkar yekdam bogas ahe te दुसऱ्यावर अवलंबून आहे परत चुकी होणार नाही
तुम्ही बातम्या सांगताय का चुकल्या करता हेच कळत नाहीतुम्ही बातम्या सांगताय का चुकल्या करत आहेस कळत नाही.काहीतरी नवीन बातमी दाखवा.पाऊस पाणी महागाई याविषयी काहीतरी नवीन दाखवा
पवार पेक्षा भिडे खूप सरस आहे
उद्धव साहेबांन बरोबर होता तर थाटात होता, आता मालकांनी बोलावलं तर ढुंगणाला पाय लावून पळायला लागतंय बघा किंमत.
शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्या एकमेकांवर कुरघोडी थांबवा
Sharad Pawar👍
वरिष्ठांची भेटीगाठी घेणे सल्ला घेणे याला याच्या मते मुजरा वाटत असेल तर हे पाया पडायला गेले असते का?
काय मूर्ख पणा आहे राव न्यूज चॅनल एकच न्यूज १६ वेळा दाखवते दुसऱ्या न्यूज नसतील बंद करा हे सर्व
Maharasatra cha paisa vaparun mujara karayala jatat janatechi kahi kame nahi,fakat lut ani lut.
केदारनाथ यात्रेच्या दरम्यान घोड्यांवर आणि प्रवाशांवर अत्यंत अत्याचार होतात यावर प्राणिमित्र आणि संबंधित अधिकारी आणि राजकीय नेते यांनी मिळून कारवाई केली पाहिजे अगदी ज्वलंत मुद्दा आहे 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
3:05
😊
😊
3:27
3:35
मुख्यमंत्री व उप मुख्यमंत्री यांनी दिल्ली मध्ये राहून कारभार करावा म्हणजे प्रवास खर्च वाचेल ,जसे work from home तसेच work Form delhi करावे.
15 batmya Kal cha ch
Pawar fadwanis raut shinde fkt hech distst ka
अहो काय बातम्या दाखवताय मा.फडणवीस मा.पवार आणी राऊत यांच्याशिवाय दुसऱ्या बातम्याच नाहीच 😂 काय घेणंदेणं आहे लोकांना रोज कष्ट करून पोट भरावं लागत😂
😊
Rajkarnachya palikade pan news astat madam.
News walyana news sathi mumbai baher jatch nahi samnyachya adiadchichya batmya dakhava nhitar tumche chanl band kara
चतुर काका ही पंतप्धानपदासाठी काही ही करू शकतो...हे जनतेला माहित आहे..इच्छा माझी पुरी करा...एकपात्री नाटक..😂🤣
फडणवीस /शिंदे किती वेळा दिल्ली जाता
आरे बोल्ड तर टरबुज्याचे झाले अजित पवार तर दोन्ही कडे उपमुख्यमंत्री च होणार होते ते झालेच,पद तर टरबुज्याचे गेले
लबाड फडणवीस😊😂😅
ज्या दिवशी मंत्री मंडळ विस्तार होईल. तिथून दोन दिवसांनी सरकार कोसळणार.
मंत्री मंडळ विस्तार पुढच्या जन्मी होणार?
Devendra Phadanvis is the only politician in Maharashtra who can challenge and head on Sharad Pawar at any time.
Other politicians in Maharashta of other parties just watch Sharad Pawar and his actions and tumble down.
Tu labad ahe he janatela mahit ahe fadatus,pawar rajakaran karatat pun tumhi gachal rajakaran karata tyache kai
Maharashtra madhe fakt election chalu ahe ka ??
Pandharpur news , education news , rain news , science news????
अगोदर निवडुन तर या😊😅😂
Dusarya news nahi ka politicks shivay
Ekawar ek tika karunaka saheb jantha sati kai tar kam Kara????????
Tumhi pagal log politics sodun mahatvachi batmi dakhva
बावनकुळे काय तरी चंपा सारखे बोलू नका
Public sati kayhi news nai fakth politics news ka?????
Chanal band kara
जय जय राम कृष्ण हरि 🙏🌞🕉🔱
Guruji kon mhanta ahe ka are Sharad pawar tuza tond bagh adhi tula bolta yeta ka 😂 mg dusrya la nava thiv
Flop news
PLEASE, MAKE SANGLI TALUKA TAHASIDAR KARYALAY SANGLI OFFICE IMMEDIATELY. ALL 7LAKH PEOPLE ARE DEMANDING THIS DEMAND. HONOURABLE CHIEF MINISTER MAHARASHTRA PLEASE DO THE NEEDFUL AT ONCE.
शेतकर्यांसाठी काही तरी बगा उगाच काहीतरी एकमेकांवर टोलेबाजी नका
२४ ला बीजेपी ला गाडा😊😅😂
मंत्रिमंडळ विस्तार म्हणजे मंत्र्यांनी पैसे वाटून खाणे कारण एव्हढी गरज असती तर विस्तार एव्हढ्या दिवस थांबला नसता❤😂
निवडणुकीत एकत्र येण्यासाठी सगळ्यांना तुकडा टाकावा लागतो म्हणून विस्तार करायचा झाले 😅
पुण्यात कोयता गँग काय ? धरणात मशीद बांधतात काय ? पोलिस झोपले काय ? पोलिस कमिशनर बदलून टाका 😮