श्री वाघजाई जाखडी नृत्य मंडळ कासे वरची कातकर वाडी ता. संगमेश्वर जि. रत्नागिरी. गवळण

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 жов 2024
  • श्री मनोहर कातकर निर्मित गायक -शाहीर महेश कातकर सह विठ्ठल कातकर.
    कोरस -संदीप कातकर, सुजय बोले
    मृदूंग वादक -शंकर कातकर सह मंगेश कातकर
    टाळ वादक -प्रकाश कारकर
    झाज वादक -मंगेश कातकर
    ऑर्गन मास्टर -प्रशांत कारकर
    लाईट मन -उमेश कातकर सह शैलेश आणि सहकारी
    पात्र वेष भुषा -विठ्ठल कातकर, शेखर कारकर, सुनील कातकर,वसंत वरवटकर आणि सहकारी.
    विशेष आभार -कलारत्न ग्रंथ उपासक कवी शाहीर संदीप जी सावंत, शीघ्र कवी गोपाळ करंडे, शाहीर संदेश दादा ओकटे, युवा शाहीर कोकण किंग समीर तटकरे याचं मोलाचं मार्गदर्शन आम्हाला लाभले
    व्यवस्थापक -श्री वाघजाई एकता मंडळ कासे वरची कातकर वाडी.
    पात्र -कृष्णा भूमिका -धन्वेश कातकर
    राधा ची भूमिका -मंथन कातकर
    पेंदया भूमिका -साहिल बोले
    गाय ची भूमिका -प्रमोद बेंडल, प्रथमेश कातकर

КОМЕНТАРІ • 4