Nikhil Wagle Original is live सैफ सेफ नाही, तर आपलं काय?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 січ 2025

КОМЕНТАРІ • 326

  • @sayajidesh5356
    @sayajidesh5356 3 години тому +28

    तुमच्या सारखे थोडेच पत्रकार आहेत.ज्यांच्या मुळे खर समोर येत.न्याय मिळतो.असाह्य लोकांना

  • @dattatrayabdagire593
    @dattatrayabdagire593 Годину тому +7

    खरे चौथा स्थंब असलेले पत्रकार वाघळे साहेब जनतेपुढे सत्य परखडपणे मांडतात असे आपल्याला कमी पत्रकार भेटतील वाघळे साहेब आपल्या कार्याला सलाम🙏 दत्तात्रय अब्दागिरे सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ता रा - विडणी ता फलटण जि सातारा

  • @sayajidesh5356
    @sayajidesh5356 3 години тому +18

    नेहमीच एक नंबर विश्लेषण अस्त..आज च पण भारीच🎉🎉🎉

  • @sudhakarparab76
    @sudhakarparab76 2 години тому +22

    तुम्हाला वंदन करतो तुमच्या सारखी माणसं आहेत म्हणून महाराष्ट्र आहे

  • @bharatargade4527
    @bharatargade4527 Годину тому +10

    सर महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था राहिलीच नाही. राज्यकर्ते राजकारण करण्यात / अडाणी अंबानीचे नोकरी करण्यात व्यस्त आहेत त्यांना सर्व सामान्य माणसाच काही देणं घेणं नाही

  • @sahilpatil7010
    @sahilpatil7010 21 хвилина тому +1

    तुझ्यावर शिवसेनेने हल्ला केला होता तेव्हा कोणाचं सरकार होतं निख्या.....आम्ही कोल्हापुरकर

  • @satishghadigaonkar5620
    @satishghadigaonkar5620 2 години тому +8

    महाराष्ट्रात सरकार म्हणून काही आहे का❓
    हाच खरा गहण प्रश्न आहे.

  • @anandawale2465
    @anandawale2465 57 хвилин тому +2

    सर्व.नागरिकांना सुखाने जगता यावे. अशी. सरका कदून अपेक्षा

  • @j.k.musicalgruppune3040
    @j.k.musicalgruppune3040 Годину тому +4

    याही अच्छे दिन है भाई aur क्या....कुटे nehun ठेवला आहे महाराष्ट्र माझा...

  • @anandrao7668
    @anandrao7668 2 години тому +7

    एखादा लज्जा शरम असलेला असता तर त्याने सर्व मोठ्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करून स्वता राजीनामा दिला असता.

    • @nemawatinavlakha9337
      @nemawatinavlakha9337 Годину тому

      आणि 📦 च्या देव - घेव च्या कामात तरबेज अश्या स्वतःला जूंपलं असतं

    • @farooqshaikh795
      @farooqshaikh795 Годину тому

      अहो साहेब अजीज जी बोलतील ते काय हे प्रकरण होताना तेथे उपस्थित होते का? मग कसं राजीनामा देणार मी हजारो कोटी चाया भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली असतानाही

  • @bhanudasshinde-ie9qt
    @bhanudasshinde-ie9qt 2 години тому +9

    मुळात हे सरकार च जणतेतून जन्माला आलेलं नाही .
    हे सरकार वाम मार्गाने सत्तेत आलेल आहे.
    जसं की विवाहबाह्य संबंधातून एखादं बाळाचा जन्म व्हावा तसा .

    • @sunilk8155
      @sunilk8155 8 хвилин тому

      अगदी बरोबर बोललात.

  • @subhashnaik8375
    @subhashnaik8375 2 години тому +30

    देशात काँग्रेस शिवाय पर्याय नाही मनमोहन सिंगांच्या काळात सुखाने जीवन जगता आले

    • @shivajishinde2926
      @shivajishinde2926 2 години тому +5

      Sukhane bombsfot hot hote....😂 ...Ata nahi...

    • @shashiachrekar1653
      @shashiachrekar1653 56 хвилин тому +1

      मनमौनीच्या काळात दर महिन्याला ट्रेन बसेस कारमध्ये ब्लास्ट होत होते. घरातून बाहेर पडताना भिती वाटत होते. बाबा सिद्दिकी कुणाचा माणूस होता?

  • @pucpuc9960
    @pucpuc9960 59 хвилин тому +3

    तुमच्या सारखा पत्रकार गृह मंत्री पाहिजे

  • @prafulsakru84
    @prafulsakru84 3 години тому +6

    यूपी बिहार सुधारत आतील पण महाराष्ट्रात काही ना काहतरी गुन्हे आढळतात
    सर्व सामान्य जनतेने याचा विचार करावा

  • @vivekbhurke4282
    @vivekbhurke4282 Годину тому +2

    जेव्हा एका जमाती विरुद्ध मर्यादे पेक्षा जास्त बोलले जाते किंवा निर्भात्सना केली जाते तेव्हा खालच्या परळीतील आणि गुन्हेगार याचा फायदा उठवतात.

  • @janardan-k3w
    @janardan-k3w 2 години тому +3

    इतर पक्षाचं सरकार असतं तर भाजप बोंबलत सुटलं असतं!सोम्या गोम्या आता कुठं दिसत नाहीत तोतले?

  • @Surekha-xg7cs
    @Surekha-xg7cs 3 години тому +7

    आपल्याला काही होत नाही आपल्या जवळ काही नाही

  • @ulhasmane1857
    @ulhasmane1857 Годину тому +2

    yes audible

  • @deepaknagdeve9671
    @deepaknagdeve9671 Годину тому +1

    Yes... Audible
    We can say that it is very difficult and risky to live in Maharashtra now a days.😮

  • @user-zr5cp1gw6q
    @user-zr5cp1gw6q 2 години тому +2

    "मी अर्थातच नी..... 🤣👌👌

  • @catharinedsouza1846
    @catharinedsouza1846 Годину тому +2

    Yes we can hear

  • @santoshkotharee3744
    @santoshkotharee3744 Годину тому +1

    Yes . We can listen.

  • @nageshmeshram-pn8nz
    @nageshmeshram-pn8nz 21 хвилина тому

    Respected Nikhil Waghale sir you are excellent work today sir you are original & authentic news facts provided to you excellent sir

  • @avinashpathare-o8n
    @avinashpathare-o8n 2 години тому +1

    विश्लेषण , खूप छान आणि अचूक

  • @BalkrishnaBhosale-v1j
    @BalkrishnaBhosale-v1j Годину тому

    सर्वसामान्य माणूस हा फक्त मतदाना पुरता वापर करणे,वापर झाल्यावर वाऱ्यावर सोडून दीले जाणे हि वृत्ती आहे,,परिणाम काय असणार,,,,

  • @akbarnadaf8947
    @akbarnadaf8947 Годину тому +2

    नागरिकांनी आत्म निर्भर व्हावे असे अगोदरच नंद्याने सांगितले आहे. नोंद घेण्यात यावी. खाकी ने स्वतःची अब्रू स्वतःच घालउन घेतली आहे

  • @Vikeampatil
    @Vikeampatil 2 години тому +1

    खरे आहे साहेब राज्याचे पोलीस खाते लोकांचे फोन टॅपिंग करायचे काम करत आहे शांतता राखा

  • @JagrutiGhag-mw4un
    @JagrutiGhag-mw4un Годину тому +2

    बरोबर

  • @MADHAVDESHAVAL
    @MADHAVDESHAVAL Годину тому

    Yes, we can hear you.

  • @bhaskarrathod1028
    @bhaskarrathod1028 Годину тому +1

    Yes sir

  • @dilipdeshmukh1678
    @dilipdeshmukh1678 57 хвилин тому

    Yes Sound Clear

  • @bharatidongare3106
    @bharatidongare3106 2 години тому +3

    आवाज येत आहे विडिओ चालू ठेवा.👍👍👍

  • @henrycorriea1600
    @henrycorriea1600 2 години тому +1

    yes Sir

  • @Shashank-n3s
    @Shashank-n3s Годину тому +1

    सैफ हा कुल शांत स्वभावाचा अभिनेता आहे.

    • @arvindtakara8246
      @arvindtakara8246 Годину тому

      पन हां पब्लिसिटी स्टंट आहे हे 100%

    • @nemawatinavlakha9337
      @nemawatinavlakha9337 Годину тому

      हो ना , अन् तरीही जणू " दिल चाहता है " चा सिक्वल व्हावा I mean sort of .

    • @nemawatinavlakha9337
      @nemawatinavlakha9337 Годину тому

      ​@@arvindtakara8246🤦🏻‍♂️ 🤦🏻‍♀️ 🤦 ... शेरलॉक होम्स वाचतो ? का रत्नाकर मतकरी वाचत बसतोस ?

  • @ishanjumnake4144
    @ishanjumnake4144 2 години тому +1

    सर सर सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळालाच पाहिजे

  • @vidyachandekar277
    @vidyachandekar277 34 хвилини тому

    2014 पर्यंत कधी काही एखादी घटना घडली तरच लक्ष जायच, सरकार आपल काम करायच आणि आपण आपलं रोजचं, पण 2014 नंतर सरकार च लोकांच लक्ष स्वतः कडे खिळवून ठेवत आहे. रोजगार तर नाहीच पण काही काम करत असल्यास हे सरकार त्याच्या कडे पाहून म्हणतं, मला पहा आणि फुल वाहा😂

  • @ShamFu-q9f
    @ShamFu-q9f Годину тому +1

    Yetoy saheb.

  • @SanketPatil-er6gs
    @SanketPatil-er6gs 2 години тому +3

    होय.

  • @vijaydhumal160
    @vijaydhumal160 Годину тому +1

    फडणवीस गृहमंत्री म्हणून पूर्णपणे अपयशी आहेत

  • @sureshdesai9490
    @sureshdesai9490 3 години тому +1

    Yes...

  • @gulabkhadse2569
    @gulabkhadse2569 21 хвилина тому +1

    Hoy aavaj yeto

  • @bharteemore4910
    @bharteemore4910 2 хвилини тому

    🙏🙏🙏🙏🙏 Namo Buddhay, jaybhim 👍💯👍

  • @skvyas3840
    @skvyas3840 Годину тому +1

    Vdo and audio clear

  • @prachichavan9632
    @prachichavan9632 2 години тому +1

    Yes

  • @arvindtakara8246
    @arvindtakara8246 Годину тому +1

    निखिल सर हे सर्व पब्लिसिटी स्टंट आहे

    • @nemawatinavlakha9337
      @nemawatinavlakha9337 Годину тому

      2+½ इं चा चा तुकडा गेला त्याच्या पाठीत तरी सूद्धा? 🤨🤫🤔😮🤨

  • @MobinBaig-ug3gt
    @MobinBaig-ug3gt Годину тому +1

    खुपच धक्कादायक आहे.अल्पसंख्याक वर दिवसेंदिवस दिवस वाढत चाललेलं हल्ले हे चिंताजनक आहे.

  • @sunitasonawane7771
    @sunitasonawane7771 Годину тому +1

    👍👍👍👍👍👍

  • @DastagirNadaf-s8n
    @DastagirNadaf-s8n 35 хвилин тому

    Dearsirgreat

  • @sukhpalsinghgill9621
    @sukhpalsinghgill9621 47 хвилин тому

    Yes carry-on

  • @ramhariwagh4374
    @ramhariwagh4374 Годину тому +1

    ok

  • @shaileshchavhan6034
    @shaileshchavhan6034 2 години тому +1

    करिना कपूर व सैफ अली खान हे गडगंज श्रीमंत आहे ते स्वतः ची संरक्षण यंत्रणा उभारून शकतात पण सर्वसाधारणपणे आमच्या सारख्या अती सामान्य माणसाला सुरक्षित वाटते महत्त्वाचे आहे

    • @shoonnya
      @shoonnya Годину тому

      काळजी नको, तुमच्यावर कुणीही हल्ला करणार नाही. 😂

    • @balajighogre4745
      @balajighogre4745 25 хвилин тому

      बरोबर आहे आपल्या कडे काय आहे 😢😢

  • @dr_mayookh_dave
    @dr_mayookh_dave Годину тому

    Very good, nikhil.

  • @rameshjadhav5377
    @rameshjadhav5377 2 години тому +7

    गृहमंत्री सक्षम नाहीत हे सर्व या गुन्हेगारी घटनेवरून दिसुन येते.

    • @nemawatinavlakha9337
      @nemawatinavlakha9337 Годину тому

      True .... गृहमंत्री नाक आहेत & ऑल गूंडाज आर जड जड मोतीज ऑफ हिज नोज .... stronger & cleverer than him 😢😮😅😂 & so uncontrollable 😭

  • @DP-li6bl
    @DP-li6bl 2 години тому +1

    Ho sir

  • @DP-li6bl
    @DP-li6bl 2 години тому

    Great reporter sir you are 💐🙏🙏

  • @anitatale1019
    @anitatale1019 Годину тому +1

    Ho.sir

  • @rajendrakoyande9953
    @rajendrakoyande9953 27 хвилин тому

    पोलीस खात्याला अती राजकीय हस्तक्षेपापायी कमकुवत केले जात आहेत.

  • @shashiachrekar1653
    @shashiachrekar1653 52 хвилини тому

    सामान्य माणूस सुरक्षित असला पाहिजे. सेलिब्रिटींची पैश्यांची लफडी असतात, माफियांशी संबंध असू शकतात. पालघर येथे तीन निष्पाप साधू संतांची झालेली हत्या भयानक होती.

  • @BalkrishnaBhosale-v1j
    @BalkrishnaBhosale-v1j 54 хвилини тому

    त्या व्यक्तीला चोरी करण्याची वेळ का आली आहे,हि त्या व्यक्तीची हि वेळ आहे.. .. त्यावरुन गांभीर्यान घ्यावे लागते.

  • @manishvegda6851
    @manishvegda6851 42 хвилини тому

    Saras article sirji.
    Aaple Desa Madhe Police Vibhag fact Paisa Kamvayla kam karat aahe. Ya Besaram lokala Sarkar che Neta Pathichi ghalat aahe.
    Mumbai la Badnaam karayala aaite aahe.
    Bahar che aalele loka mule Mumbai madhe Goondagiri vadhali aahe.
    Fact Rajkaran kara aani Jantala Murkh Banvale aahe.
    Laaz kasi aait nahi.
    Lok Neta aani Police Vibhag fact Jantala Trash Deyala kam karat aahe.
    Maharashtra aaita Bihar aani U.P. zaala aahe.
    Goond Pravuti Vadhali aahe aaple Maharashtra Madhe.
    Home Minister fact Gujrat lobby chi Chatugiri karayala aale aahe.
    Namaste Sirji.
    Jai Maharashtra.

  • @ravirajdeshmukh2087
    @ravirajdeshmukh2087 2 години тому +1

    नमस्कार 🙏 सर ..

  • @ilbabambasilbabambas2556
    @ilbabambasilbabambas2556 3 години тому +1

    एक है तो सेफ है बाकी सारे खौफमे है

  • @subhashbagal1449
    @subhashbagal1449 14 хвилин тому

    हो सर

  • @pandurangbadelu5958
    @pandurangbadelu5958 Годину тому +1

    नमस्कार साहेब मी नांदेड ता. किनवट

  • @Sami-ow8wr
    @Sami-ow8wr Годину тому

    ज्यांच्या कडे भरपूर पैसा आहे ते कोणीही सेफ दिसत नाही. आम्ही गरीब आहोत आम्हाला कोण कशाला मारणार

  • @suhasdamle7975
    @suhasdamle7975 2 години тому

    सैफ नाही, सिद्दीकी नाही, मलमान नाही आणि संतोषही सुरक्षित नाही..एकीकडे भ्रष्टाचार आणि दुसरीकडून धर्म...साबरमतीतल्या कोरड्या मोकळ्या झालेल्या दिसतात...आता पोलीस आणि गृहमंत्र्यांची तत्परता संतोष आणि जनतेला दिसेल...बिचारा संतोष...

  • @SuvarnaUgade
    @SuvarnaUgade 2 години тому

    जय महाराष्ट्र saheb.

  • @SanketPatil-er6gs
    @SanketPatil-er6gs 2 години тому +3

    धन्यवाद निखिल वागळे साहेब. निर्भिड पत्रकारिता तुमच्या नावाची सर्व जन दाखल घेतात महाराष्ट्रात तसेच बाहेर सुद्धा.

  • @RamakantBodake
    @RamakantBodake 47 хвилин тому

    संतोष देशमुख यांच्या बद्दल माहिती हवी आहे

  • @अंकुशपिंगळे-स4म

    मेला नाय एक हींदु हीरो पोट भरेल

  • @thawalems3294
    @thawalems3294 Годину тому

    Home deptt.of Maharashtra govt. Is totally failed to handle law and order situation in Maharashtra.

  • @GopalKhadse-k7i
    @GopalKhadse-k7i Годину тому

    अहो सर अशा घटनांचे राजकीय भांडवल करण्याचे भाजप नेच सर्व पक्षाना शिकविले आहे हे कसे विसरुन चालेल .

  • @babasahebkhot9098
    @babasahebkhot9098 3 години тому

    Sound is there, no video

  • @VidyaKhaladkar
    @VidyaKhaladkar 44 хвилини тому

    🎉Avag yeto

  • @dilipkankal1311
    @dilipkankal1311 3 години тому

    Ok आहे

  • @gopinathghumare7971
    @gopinathghumare7971 Годину тому

    👍

  • @shekarphatak7674
    @shekarphatak7674 Годину тому

    येतोय.

  • @SwarnkanchanEducationSocietySo
    @SwarnkanchanEducationSocietySo 3 години тому

    yes

  • @arvindg-kb1lv
    @arvindg-kb1lv 3 години тому +1

    खर आहे कर्मुसे तरी कोठे सुरक्षित होते.?

  • @dineshhelekar7805
    @dineshhelekar7805 33 хвилини тому

    आवाज ऐकू येतो या👍

  • @RajendraPalkar-vq3jy
    @RajendraPalkar-vq3jy 18 хвилин тому

    वागळे सर नमस्कार

  • @sukhpalsinghgill9621
    @sukhpalsinghgill9621 47 хвилин тому

    Awaz yet aahe

  • @ShivajiPatil-zt9hv
    @ShivajiPatil-zt9hv 3 години тому

    तैमुर काय सैफ काय भारतात कधीच सुरक्षीत राहीलेले नाहीत??????!!!¡!!!

  • @ganapatipol4270
    @ganapatipol4270 Годину тому

    बोला वागळे साहेब

  • @jyotiyangadmotghare1843
    @jyotiyangadmotghare1843 6 хвилин тому

    Namaskar sir

  • @prakashpendor2573
    @prakashpendor2573 2 години тому

    सर्व सामान्य जनतेने याचा विचार करावा

  • @naseemilyas1370
    @naseemilyas1370 Годину тому

    Aawaz yetoi

  • @akshatabhosale6429
    @akshatabhosale6429 Годину тому

    Aavaj Yetoy

  • @lalitajadhav9819
    @lalitajadhav9819 2 години тому

    संतोष देशमुख प्रकरणा वरून लक्ष काढण्यासाठी, केल असेल

  • @kishornirhali3994
    @kishornirhali3994 53 секунди тому

    येतोय

  • @VinayakVarute-b7e
    @VinayakVarute-b7e Годину тому

    वागळे सर किमान दहा दिलेल्या प्राहश्नांची उत्तरे एपिसोड अंती दयावीट. कारण मला ही ऊत कंटा वाढ लीय.

  • @HanumantMore-mp5pf
    @HanumantMore-mp5pf Годину тому

    Aawaz yethó

  • @MeenaChougule-v4x
    @MeenaChougule-v4x 2 години тому +1

    आवाज येत आहे

  • @Tushar-q5e5g
    @Tushar-q5e5g Годину тому

    आता तोही देश सोडून सुरक्षित जागी जाईल

    • @nemawatinavlakha9337
      @nemawatinavlakha9337 Годину тому

      Yes can be...विराट कोहोली च्या शेजारी बिजारी...

  • @saimanpatrick1702
    @saimanpatrick1702 Годину тому

    Ok

  • @sharadovhal584
    @sharadovhal584 2 години тому +1

    आवाज क्लियर येतोय चित्र दिसत नाही

  • @nareshmanera2158
    @nareshmanera2158 2 години тому

    Awaj yetoi

  • @sujatainamdar6651
    @sujatainamdar6651 2 години тому

    आवाज येतोय. पण व्हिडिओ चालत नाही.

  • @ajitkasalkar5275
    @ajitkasalkar5275 59 хвилин тому

    हो सर आवाज येतोय. 👍🏽

  • @fighter_gamer8903
    @fighter_gamer8903 Годину тому

    आवाज येत नाही

    • @nemawatinavlakha9337
      @nemawatinavlakha9337 58 хвилин тому

      रू का व ट के लिये खेद है 😢 😝🤩🤣🤣🤣🤣☯️