Bhaskar Jadhav on Badlpur : फडणवीसांचा गृह खात्यावर वचक नाही, बदलापूर घटनेला सरकारच जबाबदार

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 вер 2024
  • #abpमाझा #abpmajhalive #maharashtrapolitics #badlapurprotest #badlapurnews #badlapur #Thane #BadlapurBandh #Mumbai#abpमाझा #abpmajhalive #bhaskarjadhav #maharashtrapolitics #badlapurprotest #badlapurnews #badlapur #Thane #BadlapurBandh #Mumbai
    Badlapur Crime: देशभरात महिलांवरील अत्याचाराच्या घटना ताज्या असताना बदलापूरमध्ये अवघ्या चार आणि सहा वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर शाळेच्या स्वच्छतागृहात अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संबंधित संस्था ही बदलापूरमधील (Badlapur) नामांकित शाळा आहे. येथील एका सफाई कर्मचाऱ्याने (Cleaner) काही दिवसांच्या अंतराने दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार केले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पालक आणि बदलापूरमधील (Badlapur School) नागरिक प्रचंड संतापले आहेत. बुधवारी बदलापूर बंदची (Badlapur Bandh) हाक देण्यात आली असून नागरिकांचा मोर्चा शाळेच्या गेटवर जाऊन धडकला आहे. मात्र, तीन तास उलटूनही शाळा प्रशासनाकडून नागरिकांशी चर्चा करण्यासाठी कोणीही पुढे आलेले नाही. या प्रकरणात पोलिसांची भूमिकाही संशयास्पद राहिल्याचा आरोप आहे. पोलिसांनी अनेक तास उलटूनही मुलींच्या पालकांची तक्रार दाखल करुन घेतली नव्हती. त्यामुळे पोलिसांवर कोणाचा दबाव होता, याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहे.
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Bhaskar Jadhav on Badlpur : फडणीसांचा गृह खात्यावर वचक नाही, बदलापूर घटनेला सरकारच जबाबदार
    Video Credit: | Prasad Yadav /Producer | Pranav Orke/Editor
    Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    ---------------------------------------------------------------------------------------------

КОМЕНТАРІ • 172

  • @vikassalvi1374
    @vikassalvi1374 22 дні тому +70

    महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री म्हणून भास्करराव साहेब हा एकमेव चेहरा महाराष्ट्राचा बुलंद आवाज भास्कर साहेब.

    • @yhilam
      @yhilam 22 дні тому +3

      😂😂😂

    • @nikeshbhale
      @nikeshbhale 22 дні тому

      😂😂

    • @sudhakarkanade3643
      @sudhakarkanade3643 22 дні тому

      😅😅😅😅

    • @vikeshshinde8563
      @vikeshshinde8563 22 дні тому

      ​@@nikeshbhaleppaaaaaaaaaaaaaaaasszSZS

    • @sagargurav8462
      @sagargurav8462 22 дні тому

      जोक चांगला आहे .पण पुन्हा नको करू😂😂😂😂😂

  • @kantapatil6568
    @kantapatil6568 22 дні тому +26

    खरं बोलणारा रोखठोक नेता. सन्माननीय श्री.भास्कर जाधव साहेब मुलूख मैदान तोफ 🚀.

  • @vijayshende5307
    @vijayshende5307 22 дні тому +46

    शिवसेनेचा बुलंद आवाज भास्कर जाधव साहेबांना जय महाराष्ट्र

  • @pravinshinde5348
    @pravinshinde5348 22 дні тому +63

    बरोबर बोलताय साहेब, नीच हा शब्द आवडला

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 22 дні тому +21

    भास्कर सेठ जय महाराष्ट्र ❤

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 22 дні тому +28

    बारा वर्ष झाली तरीही मुंबई गोवा हायवे तयार होत नाही.
    रस्त्यांची चाळण नकाशा झाला आहे. यावर नारायण राणे बोलत नाहीत.

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 22 дні тому +25

    रस्त्ता तयार करणारे नेते यांना खड्ड्यातून जायला सांगा.
    रस्ते बांधकाम करणाऱ्या नेत्यांना हेलीकॉप्टर आणि वीमान प्रवास यावर बंदी घाला.

  • @JayprakashPatil-c5w
    @JayprakashPatil-c5w 22 дні тому +23

    शुभदा शितोळे पोलिस अधिकारी यांचेविरृद्धा पोलीस केस करा. तिला बडतर्फ करा.

  • @MahadevSawant-sc5xc
    @MahadevSawant-sc5xc 22 дні тому +8

    शिवसेनेचा बुलंद आवाज भास्कर जाधव साहेब वाघ आहे वाघ 🐯🐯🐯🐯 जय महाराष्ट्र बरोबर बोलले साहेब जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯

  • @bashirahmedmaroof1326
    @bashirahmedmaroof1326 22 дні тому +11

    Comments of Bhaskar Jadhav are absolutely CORRECT.😊

  • @youranant
    @youranant 22 дні тому +65

    गृहमंत्री नाव काढल तरी एकच नाव समोर येत ,ते म्हंजे R R अबा

    • @vijaymore9371
      @vijaymore9371 22 дні тому +4

      आबा सारखा गृहमंत्री या महाराष्ट्र मध्ये पुन्हा नाही होणार

    • @user-mk6bg2vk2y
      @user-mk6bg2vk2y 22 дні тому +2

      हा बडावा आर आर पाटील aaatanki हमा जाला काय होतं तो

  • @swapnildere9194
    @swapnildere9194 22 дні тому +41

    महारष्ट्र च्या राजकारणातला आता पर्यंत चा सर्वात अपयशी गृहमंत्री आहेत फडतूस साहेब

    • @rmore6994
      @rmore6994 22 дні тому

      तुलाच करायला पाहिजे होते

  • @dilipmachikar9955
    @dilipmachikar9955 22 дні тому +11

    माननीय आमदार साहेब अगदी बरोबर आहे
    एक सच्चा नेता भास्करराव जाधव साहेब

  • @meethunghosh1892
    @meethunghosh1892 22 дні тому +9

    लहान मुलांना सांभाळण्यासाठी शाळांनी ताई-माऊशीची नियुक्ती करावी, शाळेने या कामासाठी पुरुष का नियुक्त केला...शाळेलाही शिक्षा झाली पाहिजे

  • @Sanjaydattarambhuvad
    @Sanjaydattarambhuvad 22 дні тому +12

    कोकण हा पर्यटन sthal होऊ नये हेच उद्देश या सरकारचा आहे म्हणून आपला रस्ता होत नाही आणि याचा जबाबदार आहेत कोकणातील नेते

  • @vaishampayanmayekar2818
    @vaishampayanmayekar2818 17 днів тому +3

    साहेब, जय महाराष्ट्र. आपणांस कडक सॅल्युट. फक्त मशाल

  • @hiteshtambe1929
    @hiteshtambe1929 22 дні тому +9

    जबरदस्त साहेब❤

  • @vasantkarande7006
    @vasantkarande7006 22 дні тому +11

    जय महाराष्ट्र 👍👍👍🚩

  • @BhimraoKesarkar-ms6bb
    @BhimraoKesarkar-ms6bb 22 дні тому +17

    देवेंद्र सर्वात कुचकामी गृहमंत्री

  • @rajkumarpatil5393
    @rajkumarpatil5393 22 дні тому +10

    Best 💯💯💯💯💯👍👍👍👍👍

  • @anilgade2471
    @anilgade2471 22 дні тому +7

    बरोबर बोलले जाधव साहेब R ,R ,आबा सारखा गृहमंत्री आता होणे नाही

  • @HemantGondhali
    @HemantGondhali 22 дні тому +16

    भास्कर साहेब
    जस फडणविस साहेब म्हणतात,मी पुणना येईन पण कुठे बसणार,सागणार नाही,
    तस डिसेंबरनधे रस्ता हाेणार,कुठल्या वर्षात हाेणार हे सागत नाही,

  • @sambhajirawade1200
    @sambhajirawade1200 22 дні тому +4

    मॅनेज सरकार आहे हे जय महाराष्ट्र भास्करराव जाधव साहेब

  • @udayshigwan8561
    @udayshigwan8561 22 дні тому +28

    भास्कर साहेब पोलस राणटी ओलरेडी झालेत कारण गृहमंत्रीच तसा आहे

  • @dipakkulkarni8056
    @dipakkulkarni8056 22 дні тому +4

    Kharech Aahe Bhaskarji

  • @A_K_K_I_E
    @A_K_K_I_E 22 дні тому +5

    बरोबर ….फडणवीस साहेबांनी नैतिक जबाबदारी समजून पदाचा राजीनामा दिला पाहिजे 😢😢

  • @25-12hemantpatil
    @25-12hemantpatil 22 дні тому +6

    Very nice🎉🎉🎉🎉

  • @pradeeppawar8228
    @pradeeppawar8228 22 дні тому +6

    Eknumber 👍🏻

  • @ArjunNichite-s3t
    @ArjunNichite-s3t 22 дні тому +5

    ❤❤❤ super

  • @DilipShinde-qy8cw
    @DilipShinde-qy8cw 22 дні тому +6

    नेते मंडळीने भष्टाचार कमी करा सर्व कामे उत्तम व वेळेवर होईल.पैसा मेरा बनता भाड में गयी जनता.

  • @omchaudhari6650
    @omchaudhari6650 22 дні тому +7

    साहेब अगदी बरोबर बोललेत वी पक्ष असल्या कारण टे॔डर पास करत नाही

  • @ganeshmutkule2213
    @ganeshmutkule2213 22 дні тому +9

    Amhi Hingoli kr..on balasaheb thakre.❤❤

  • @RajendraPalkar-vq3jy
    @RajendraPalkar-vq3jy 22 дні тому +6

    पोलीस खात्यावर विश्वास नाही

  • @sankeshthombare6088
    @sankeshthombare6088 22 дні тому +3

    आमचे साहेब माणुसकीने चांगले आहेत. नुसते चांगले बोलतच नाहीच तर चांगली कामेही करतात. पण नीच पक्ष व नेते त्यांना सतत मागे ओढण्याचा प्रयत्न करत असतात. ❤🚩🚩

    • @chandrakantgurav8189
      @chandrakantgurav8189 17 днів тому +1

      कोकणातील लोक मते देत नाहि. म्हणून काम करीत नाहि..हे भडवेगीरी चालू सरकार.

  • @sampatpawar9998
    @sampatpawar9998 22 дні тому +4

    आम्ही हजार वेळा बोलत आहोत की फडणवीसांचा गृहमंत्री म्हणून पुर्ण फेल झाले आहे.त्यामुळे त्यांचा वचकही नाही आदरही नाही.

  • @shrikantshete5399
    @shrikantshete5399 22 дні тому +6

    सरकार आपल्या चुकीची कबुली देत नाही आपल्या चुकीची शिक्षा बर्याचवेळा
    अधिकार्यांचे निलंबन करुन दिली जाते
    त्यांचे निलंबन केले की सरकारची जबाबदारी संपली

  • @sunitasonawane7771
    @sunitasonawane7771 22 дні тому +4

    👍👍👍👍👍

  • @vijaykumarshetye1480
    @vijaykumarshetye1480 22 дні тому +4

    जे काम झालय ते फक्त भलंमोठं दिसतंय पण अक्षरशः थुकपट्टी आहे. पैशाचा प्रचंड अपव्यय.

  • @shantarammahadik6565
    @shantarammahadik6565 17 днів тому +1

    शिवसेनेचा बुलंद आवाज आमच्या कोकणचे रोकठोक नेतेआमचे लाडके नेते भास्करराव जाधव जय महाराष्ट्र साहेब

  • @ShaileshChavan-sg9xx
    @ShaileshChavan-sg9xx 22 дні тому +1

    एक नंबर साहेब

  • @haribhau-dd7xr
    @haribhau-dd7xr 22 дні тому +3

    Bhaskar saheb aapale vichar yogya paddhatine mandatet he nishit aase janatetun aaikavayas milate jay maharashtra jay shivray jay jijau jay savindhan om Ram Krushna hari

  • @user-ci2tj6gn4w
    @user-ci2tj6gn4w 22 дні тому +4

    कोकणाला कोणीही वाली नाही. हा रस्ता काही पूर्ण होत॑ नाही पुढची 10 वर्षे तरी.रामदासभाई बोललेले सत्य कटु आहे हे नक्कि 😊

  • @ArjunNichite-s3t
    @ArjunNichite-s3t 22 дні тому +4

    स्पश्ट वक्ता

  • @premanandtivarkar7501
    @premanandtivarkar7501 22 дні тому +4

    हा लोक कोकणावर जळकूटे पणा करीत आहेत...

  • @kakasahebchoudhari284
    @kakasahebchoudhari284 22 дні тому +3

    Fakt RR athvtet

  • @kamlakarkoyande8812
    @kamlakarkoyande8812 22 дні тому +7

    महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था युपी बिहार च्या दिशेने वाटचाल करत आहे
    आमदार पोलिस कुटुंबियांना नकोनको ते आरोप करतात

  • @bhanudasshinde-ie9qt
    @bhanudasshinde-ie9qt 22 дні тому +3

    बार वर्षे डिसेंबर म्हणजे सरकारच बारा वर्षे म्हणजे एक वर्ष पूर्ण होत असावं डिसेंबर कारण डिसेंबर बारावा महीना आहे

  • @NetajiPatil-vk1xi
    @NetajiPatil-vk1xi 17 днів тому +1

    जय शिवसेना ठाकरे जय महाराष्ट्र जाधव साहेब ❤❤❤🎉❤❤❤

  • @ashokkamble9480
    @ashokkamble9480 22 дні тому +2

    द्या अजून खाजगी शाळांना परवाने आणि करा शिक्षणाचा बाजार

  • @sampatpawar9998
    @sampatpawar9998 22 дні тому +2

    देवेंद्र फडणवीस यांचा कार्य काल कुठलाही निर्णायक भूमिका घेतली नाही.
    कुठलाही प्रकरणाचा शोध लागला नाही.कोयता गेंग , पुणे प्रकरण, मुंबईत शहा कार चिरडले काय झाले फडणवीस याची काहीच भुमिका नाही.

  • @sanjayjadhav9190
    @sanjayjadhav9190 22 дні тому +2

    वचक राहिला कसा ग्रुहमतरी यांचं लक्ष दुसरे पक्ष फोडणयावर आहे

  • @rameshpatil1397
    @rameshpatil1397 22 дні тому +2

    फडणवीस यांना फालतू गोष्टीत जास्त रस आहे त्या मुळेच गृहखात्या कडे लक्ष द्यायला वेळ नाही

  • @chandrakantzore5925
    @chandrakantzore5925 20 днів тому +1

    बरोबर आहे साहेब कोकणात तुम्ही साहेब 🚩🚩🚩

  • @dakshmpatole4301
    @dakshmpatole4301 22 дні тому +2

    Ravi tu her Ganesh चतुर्थीला बनवितो परत खराब होतो कसा ,bombai nagpur hoto mag ha rode ka hot nahi ,

  • @padmakarayare3448
    @padmakarayare3448 18 днів тому +1

    पद्मा कर आयरे कोकणातील आमदार खासदार कमजोर ठरलेत त्याना केंद्रात जाब विचारणयाची हिंमत नाही हेच नक्की खरं आहे धन्यवाद जय महाराष्ट्र

  • @TulsiramManavar-zh7oj
    @TulsiramManavar-zh7oj 22 дні тому +2

    भास्कर साहेब जरा पश्चिम बंगाल वरती पण बोला

  • @shantaramhargude6185
    @shantaramhargude6185 17 днів тому +1

    एकदम बरोबर जाधव साहेब? णूच लोक नीच काम करणारे कोण आहेत हे आखा महाराष्ट्र जाणतो आहे

  • @sanjayshah8316
    @sanjayshah8316 22 дні тому +5

    Ha gruhmantri nasun ek ghar fodya ahe

  • @vijayingale3900
    @vijayingale3900 22 дні тому +1

    मा.भास्कर शेठ... ह्याला म्हणतात खरा टायगर.... 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @JayprakashPatil-c5w
    @JayprakashPatil-c5w 22 дні тому +3

    अनेक शासनाचे विभाग खुप कोणाचे ऐकत नाही.बोगस कामे होत आहेत.

  • @aniljadhav6416
    @aniljadhav6416 20 днів тому +1

    जाधव साहेब मस्तच

  • @panjabkamble5255
    @panjabkamble5255 22 дні тому +2

    Right swal

  • @sarkhotmukhtar7352
    @sarkhotmukhtar7352 22 дні тому +2

    Mumbai... Goa... Maha Marg... 🙏
    12 wersha peksha jaast zahle... Sahib.
    Ha marg kadhi complete honar sahib.. Kokan... Anaath...aahe ka???
    Bhaskar Sahib..🤝🇮🇳🤝

  • @sampatpawar9998
    @sampatpawar9998 22 дні тому +1

    भास्करराव यांना एकदा मुख्य मंत्री म्हणून बघायला आवडेल.

  • @ArjunNichite-s3t
    @ArjunNichite-s3t 22 дні тому +2

    नेता आसावा तर आसा

  • @manoharbaikar442
    @manoharbaikar442 22 дні тому +1

    भास्करराव जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @laxmankalane4449
    @laxmankalane4449 22 дні тому +2

    आपले पण सरकार होते

  • @nalinivagal1133
    @nalinivagal1133 22 дні тому +2

    हॆ सरकार ना कामयाब झाल आहे

  • @vaishaliborhade7607
    @vaishaliborhade7607 22 дні тому +1

    Jadhav saheb jai maharashtra

  • @vijayakotwal2339
    @vijayakotwal2339 22 дні тому +2

    राजकारणी राजकारण नाही करणार तर कोण करणार? काल तर गिरीश महाजन सोडून सगळे म्हणजे सगळे बिळात जाऊन बसले होते. आज वाघाची झाल ओढून मिठू मिठू करत आहेत.

  • @chandrakantgurav8189
    @chandrakantgurav8189 17 днів тому +2

    हा राष्ट्रीय महामार्ग की राष्ट्रीय मरण मागॅ. थूतूमचे राजकारण वीट आलाय केव्हा जग संपेल. नाव भाजपा पण काम कमवायचे.

  • @kailashbhopi9316
    @kailashbhopi9316 13 днів тому

    लोकाचा पैसा कामासाठी आणि लोकांनाच सागता काम बघा लोकांच्या पैशातून आम्ही पगार घेतो ते पण सांगा

  • @vijayingale3900
    @vijayingale3900 22 дні тому +1

    सरकार घालवणे एकच उपाय.... आज बीजेपी कुढे आहे... विरोधकांनी एकत्र येऊन... सरकारवर जबर बसवावी.. निरागस लहान मुली,महिला, तरुण मुली आज सुरक्षित नाही...

  • @GaneshKhade-qz1se
    @GaneshKhade-qz1se 17 днів тому

    गुजरात लॉबी च्या ... चाविवरची वरची खेळणी आहेत ही मंडळी...त्यामुळे महाराष्ट्राचे काहीच पडले नाही यांना.... भास्कर जाधव साहेब महाराष्ट्राचा वाघ आहे... ते नेहमी खरे व स्पष्ट बोलत असतात 🚩🐯🚩

  • @madhukarmuluk336
    @madhukarmuluk336 18 днів тому +1

    R. R . Patil very great and better home minister in all Maharashtra people remember his social work unbelievable. Maharashtra now need r .r patil home minister.

  • @ijajpathan
    @ijajpathan 17 днів тому +1

    नितीन गडकरी साहेब हे काही कामाचे मंत्री नाहीत. कारण त्यांना नगर शिर्डी रस्त्याचे काम करता आले नाही. त्यामुळे जर हे मंत्री देवस्थानला जाणाऱ्या रस्त्याचे काम करत नसेल तर त्यांना मंत्री पदावर राहण्याचा अधिकार नाही. या नितीन गडकरी साहेब यांनी राजीनामा द्यावा.

  • @anantmhaskar9686
    @anantmhaskar9686 21 день тому

    भास्कर साहेब रोखठोक बोलतात 🚩🚩🚩

  • @sagargurav8462
    @sagargurav8462 22 дні тому +1

    या भास्कर ला ग्राहमंत्री करा म कळेल त्याला जबाबदारी काय असते..😂😂

  • @pradeepmore7250
    @pradeepmore7250 14 днів тому

    महाराष्ट्राला कसला निष्क्रिय गृहमंत्री भेटला.

  • @jitendrapatil-q6v
    @jitendrapatil-q6v 22 дні тому +4

    तुम्हाला राजकारण करायला मोठा विषयच मिळाला आहे.
    हे कृत ज्या व्यक्तीने केलंय त्याची मानसिकता सरकार बदलू शकत नाही. असले लोकांचे डोक्यात घाणेरडे विचार असतात. तर काय करणार

  • @prakashpatil9888
    @prakashpatil9888 22 дні тому +3

    Paksh fodane lokana turumgat takane jati jati mathe bandan lavane cugala karane he dande asalamule anajipantala gruh khata kade laksh deta yet nahi nishkriya bejabadar gruhmantri manaje fadamvis ha sattapipasu kathic rajinama denar nahi

  • @Indian-eo7mv
    @Indian-eo7mv 22 дні тому +5

    गृहमंत्री च वचके आहे.

  • @sunitarathod4907
    @sunitarathod4907 22 дні тому +1

    HM kashyachyach layak nahi.

  • @girishjahagirdar2099
    @girishjahagirdar2099 20 днів тому

    तेच कळत नव्हतं की भास्कर जाधव आहेत कुठे ते ह्यावर बोलले कसे नाही

  • @shobhapisal1902
    @shobhapisal1902 16 днів тому

    भास्कर जाधव मुख्यमंत्री पाहिजेत

  • @ShivappaChabukswar
    @ShivappaChabukswar 16 днів тому

    Bhaskar jadhav साहेब रोकठोक नेता सोलापूर

  • @pradeepdesai762
    @pradeepdesai762 22 дні тому

    Asa neta asalach pahije maharastra sathi ❤

  • @chabdrakantsalvi9531
    @chabdrakantsalvi9531 22 дні тому

    साहेब तुम्ही तर सारखे घटना घटना ओरडत असता मग गुन्हेगाराला शिक्षा ही घटनेप्रमाणे दिली जाते गृहमंत्री त्याप्रमाणे वागतो देशद्रोही पाकिस्तानी किती दिवस आणि कोर्ट कचेऱ्या चालल्या होत्या

  • @baluaware5144
    @baluaware5144 22 дні тому +1

    Aho Bhashkrao khoke watapatun tar time bhetayala pahije na Fasanvis sahebana

  • @chhaburavyede264
    @chhaburavyede264 14 днів тому

    छठ❤😂🎉😮❤❤ 7:23 7:24 ठटॅ

  • @uttammhaske6301
    @uttammhaske6301 22 дні тому

    ☝️👌💪🚩🙏

  • @ramakantjangam9239
    @ramakantjangam9239 17 днів тому

    Bhaskar Jadhav Saheb Agdi Barober Bolat Ahet Mumbai Goa Road Baddle

  • @ibrahimfootballskills07
    @ibrahimfootballskills07 22 дні тому +1

    RSS manuwadi BJP hatawa desh wachawa

  • @KailasMarathe-lh9gl
    @KailasMarathe-lh9gl 16 днів тому

    😊😊

  • @sunilkamble1358
    @sunilkamble1358 14 днів тому

    Dada. Donhi. Sarkani. राजीनामा. द्यावा

  • @shivajinathbuwa893
    @shivajinathbuwa893 22 дні тому

    Sri Udhav thakare remot controlor , Sri Bhaskar Jadhav CM and Sushma Andhare HM in fauchur in 2024 election

  • @balasahebdeshmukh2301
    @balasahebdeshmukh2301 22 дні тому

    वचक कसा राहील कारण 🍉🍉 इचका झालाय

  • @SubhashPatole-yh3fm
    @SubhashPatole-yh3fm 17 днів тому

    Fadtus Anajipant Pant 🔥

  • @hanamantmandale498
    @hanamantmandale498 22 дні тому

    एकच grahmantri फक्त अणि फक्त आर आर abba patil

  • @balasahebwagh1028
    @balasahebwagh1028 22 дні тому

    मग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना मुंबई गोवा महामार्ग पूर्ण का नाही झाला तेव्हा तुम्ही गप्प का होता