Asa cook kela tar techya madhe kaahi ch satva rahat naahi.. aadhi peel kela mag sagala juice kaadhun ghetala ani nantar itakya wel roast kela.. health benefits kaay rahateel mag??
मस्तच कारल्याची सुकी आणि कुरकुरीत भाजी. तोंडाला पाणी सुटलं. आणि किसलेल्या ओल्या खोबर् याची चव खुप छान लागते. कोकणात अशा प्रकारे कारल्याची भाजी बनवली जाते. मस्तच. 😋😋😋😋😋
आहो ताई वरची साल काढून, पाणी पिळून काढले आता काय शिल्लक राहिलेला चौथ्याच भाजी करून खायची काय पौष्टिक ते टाकून दिले ते टाकून न देता सुद्धा मस्त आणि अजिबात कडू न होता भाजी करता येते
कारल्याचा कडवटपणा जावा म्हणून कधीच त्याच पाणी काढू नका.त्या रसाला महत्व आहे. मी इतकी वर्षे भाजी करते. कधीही पाणी काढले नाही. ह्या गोष्टी फार जुन्या काळापासून बंद केल्या आता लोकांना श्रीमंत आजार मधुमेह होतो अशा व्यक्तींना कारले, मेथी , पालेभाज्या खाव्या लागतात. तेव्हा ही चुक कुणी करू नये. लहानपणापासून मुलांना अशा भाज्या जेवणात द्या. काही जणांना मेथीची भाजी सूध्दा कडू लागते. त्यात बटाटा 🥔 किसून घालतात . पण ते चूकीचे आहे. काही जणांना कारल्याचा रस आवडतो . त्यापेक्षा भाज्या जेवणात द्या. आभारी आहोत 🙏🙏🙏🌃
Asa cook kela tar techya madhe kaahi ch satva rahat naahi.. aadhi peel kela mag sagala juice kaadhun ghetala ani nantar itakya wel roast kela.. health benefits kaay rahateel mag??
खूपच सूंदर कृती आहे तुमची,आवडली. करून बघेन नक्की
धन्यवाद 🙏
मस्तच कारल्याची सुकी आणि कुरकुरीत भाजी. तोंडाला पाणी सुटलं. आणि किसलेल्या ओल्या खोबर् याची चव खुप छान लागते. कोकणात अशा प्रकारे कारल्याची भाजी बनवली जाते. मस्तच. 😋😋😋😋😋
धन्यवाद 🙏
लय भारी रेसिपी,
एक नंबर,👌👌👌
👍👍👍👍👍👍👍
धन्यवाद 🙏
कारल्याची भाजी खूपच छान झाली, आपली रेसिपी खूप छान आहे, खूप खूप धन्यवाद,,
धन्यवाद 🙏
@@yogeshparab ggvvggffgffffffffffffffgffff fig to me ffffpfpfgpgggggfffffgfffffffffffffffffffggggggggggfffffff
आपण सर्व विटामिन महत्वाचे पौष्टिक भाग काढून टाकला
खूपच छान...Thanks a lot mam.
धन्यवाद 🙏
Khup mast zhali udyah karte sakali nachnichya bakribarobar khavya tupan yege baye. Thanks
धन्यवाद 🙏
या भाजीतून कारल्याचे सगळे सत्व वाया जाते असे मला वाटते.
खूपच छान पद्धतीने दाखवली आहात , करून पाहतो ,
फ़र् छन् मि नक्किछ काढणारे आजी
खुपच छान 👌👌नक्की करू 👍👍खुप धन्यवाद 🙏🙏😊
धन्यवाद 🙏
आहो ताई वरची साल काढून, पाणी पिळून काढले आता काय शिल्लक राहिलेला चौथ्याच भाजी करून खायची काय पौष्टिक ते टाकून दिले
ते टाकून न देता सुद्धा मस्त आणि अजिबात कडू न होता भाजी करता येते
Agdi barobar
खूपच छान व वेगळी पद्धत आहे
धन्यवाद 🙏
👌👌आम्ही देखील अशीच कारल्याची भाजी करतो खूप छान
धन्यवाद 🙏
Vagems
भाजीची रेसिपी खुप छानच आहे
धन्यवाद
Mala khup avdate tumchi karlichi bhaji khup chhan keli
धन्यवाद
खूप छान कारल्याची भाजी
धन्यवाद 🙏
Mast 😍 colourful bhaji tai
Dhanyvad
Khupc chan bahji banwli
मस्त झाली आहे कारल्याची भाजी 👍
धन्यवाद 🙏
कारल्याची भाजी कडू लागत नाही
खुप छान लागते.
हो
Khup chhan kruti karun pahu dhanyawad
धन्यवाद
मस्त भाजी झाली
धन्यवाद 🙏
Ek Dum Changla Mala Khup avadla
धन्यवाद 🙏
👌👌nice video like so much
धन्यवाद
मस्त माझी आई अशीच बनवायची 👌
धन्यवाद 🙏
छान मस्त चव ताई मी लगेच भाजी केली छा न झाली आभारी आहे
धन्यवाद 🙏
मस्तच, आम्हीही अशीच बनवतो पण गोल काप करून. छान रेसिपी सांगण्याची पद्धत अतिशय उत्तम...
धन्यवाद 🙏
सुंदर आहे रेसिपी 👍👌😋
धन्यवाद 🙏
Mami the
Khup chhan sangtat
धन्यवाद
Interesting recipe. Nice sharing 👍👌
धन्यवाद 🙏
@@yogeshparab by
@@yogeshparab saujanya7
o
@@yogeshparab saujannya daee
Mast zale Karl tai
धन्यवाद 🙏
मी परवा बनवली ह्याच पदधतीने, खूप चविष्ट लागली
धन्यवाद 🙏
खूप छान रेसिपी
धन्यवाद 🙏
मस्त . माझी लेकीची आवडीची भाजी
Dhanyavaad
माझी आई पण अशीच भाजी करायची. मस्त कुरकुरीत होते. आमची आजी कशी आहे ? तिला नमस्कार सांगा ताई.
धन्यवाद 🙏
आये मस्त आहे 🙏
@@yogeshparab Liz
अप्रतीम भाजी
खूप सुंदर भाजीची रेसिपी
धन्यवाद
आम्ही पण अशीच बनवतो.लसूण नाही घालत .छान
धन्यवाद 🙏
खूप छान आहे आवडलेल आहेत
धन्यवाद 🙏
Mastch recipe, 👍👍
4
धन्यवाद 🙏
Khupach chhan
धन्यवाद 🙏
मी आजच कारली आणली आहेत लगेच करून बघते
धन्यवाद
Wo nice
धन्यवाद 🙏
मी पण अशीच बनवते
धन्यवाद
Khup chan recipe
धन्यवाद 🙏
Chan recepy aahe bhajit aadhi meet ghatale hote amnhi parat meet ghalat nahi. Only halad, masala, ole khobre ghalto.
धन्यवाद 🙏
ताई खुप छान झाली असेल मी पण करते
धन्यवाद 🙏
Mast bhaji wow
धन्यवाद 🙏
Chhan aahe recipe
धन्यवाद 🙏
Khup Chan
धन्यवाद 🙏
Healthy recipes 👌👌
#Selvi_cooking#
Stay connected
Join
I join for you 👍
Join
I join for you 🙏
Apratim! Uttaamaaa! Khayala kon bharavnaar malaa 😘😀
वा फारच छान. धन्यवाद.
धन्यवाद 🙏
Tai bhaji ek numberzalai
धन्यवाद 🙏
खूप छान मस्त
धन्यवाद 🙏
Khup chhan 👌👌👌👌👌
धन्यवाद 🙏
Wahhhh chaan recipe tai. Me nakki Karnar hee recipe. Majhi aaji banvaychi hee bhaji. Mala tumchi bhandi khoop avdtat. Mhanje kadai, ghavan che bheede. Kuthe ghetli kadhai lokhande. Aani mumbai kuthe aahe ka bheede che aani kadhai che shop assel tar please share kara.
धन्यवाद 🙏
लालबाग मधे मिळतात
नक्की कुठे ते नाही माहिती
@@yogeshparab lalabaug madhe pan kahi shop name kiwa contact devoo Shakta ka.
@@yasminaga494 Amazon var pan order karu shkto pan tya chi vapray chi padad mahiti pahije
good very nice recipe yummy
धन्यवाद 🙏
Chan khup
धन्यवाद 🙏
Mastch
धन्यवाद 🙏
Body sathi imp part sagle kadhle tumhi
मस्त 👌👌 आम्हीं पण अशीच करतो
धन्यवाद 🙏
आम्ही पण
धन्यवाद 🙏
Mazi aai same ashachprakare karlyacha ras kadhun pyayla dyaychi te pan sakali upashipoti
मस्त 👍
धन्यवाद 🙏
तुमच्या प्रमाणे माझ्या सासूबाई अशीच भाजी करायच्या त्यांची आठवण करून दिली धन्यवाद
धन्यवाद 🙏
कारल्याचा कडवटपणा जावा म्हणून कधीच त्याच पाणी काढू नका.त्या रसाला महत्व आहे. मी इतकी वर्षे भाजी करते. कधीही पाणी काढले नाही. ह्या गोष्टी फार जुन्या काळापासून बंद केल्या आता लोकांना श्रीमंत आजार मधुमेह होतो अशा व्यक्तींना कारले, मेथी , पालेभाज्या खाव्या लागतात. तेव्हा ही चुक कुणी करू नये. लहानपणापासून मुलांना अशा भाज्या जेवणात द्या. काही जणांना मेथीची भाजी सूध्दा कडू लागते. त्यात बटाटा 🥔 किसून घालतात . पण ते चूकीचे आहे. काही जणांना कारल्याचा रस आवडतो . त्यापेक्षा भाज्या जेवणात द्या. आभारी आहोत 🙏🙏🙏🌃
धन्यवाद 🙏
खूपच आ.Thanks a lot mam.
Th x tai,me nakki karan
धन्यवाद
chanach zali aasanar txs
आजये सुंदर गे 👌👌👌😘😘😘
रेसिपी बघून छान वाटली करून बघणार
धन्यवाद 🙏
Masta
छान रेसिपी 👌👌👍
धन्यवाद 🙏
@@yogeshparab शशशशशध़शशधशश़़शशश़शशशशशशशशशशश़शशशशश़शशशशशशशशशशश़श़शशशशशश़शश़
़शशशशशश़शशशशशशशशशशशशै़शशश शो श़शशशशशशशशशशश़शशश़शैश
शश़शशैशशशशशशैऐशशशशशशशश शो व ध् ़
ऐ़ शो श शश़शैश़
शैशशशशशश़शशशधशश शशशश
शैशैशशशै़शश़श
श़श
़ शशशश शश ़शो शशशश ऐ
शशशशोओधश़शशश संशोधन ़शश़शशश़शशोशश
शशश़ोशैशश़श़़़शैशैशैश़शशैशशशैशश़श शशशशऐ़़शशश़शैऐशशशशैश़शश़शशधैशै़शशश़शशैऐ़श़ोशोश़़़शश़शनश़ैश़शोश़ैश़शैशशशैशैशशशश़़़ शोध शोश़शश़श़ै़़शैओश़श़शै़नोशो़शैशशशैशश़ हो शोऩशश़शशशनश़शशशैशशशश़शशशऩशैशोश धो धो़ओश़शशशशो़श़शशशश़़श़शशशश़ैशशशशध़शशश़ैशशशशश़़ऐश़ै़़श़श़श़शशशैशश़शशशश़श़श़शैशशश़़शशै़शैश़श़शशशश़शैश़़शशशोशशैशशैश़ोशोशशशशशशशशशशशश़़शशशशशै़शशशशशशशशशशैशशश़शशशशश़श़शशशश़शश़श ऐक ऐक हे ऐक
Aamhi ashich bhaji karto
मस्त
ताई भाजी छान झाली
धन्यवाद 🙏
Nice 👍🏻
धन्यवाद 🙏
Chan recipe 👌👌
धन्यवाद 🙏
भाजी छान झाली
धन्यवाद 🙏
छान
धन्यवाद 🙏
Chan banavli bhaji
धन्यवाद 🙏
Khup chan tai..Thanks😊
धन्यवाद 🙏
Nice
धन्यवाद 🙏
Wah
धन्यवाद 🙏
Mast
धन्यवाद 🙏
छानच
धन्यवाद 🙏
Thank you tai , mast ...😊😊💖💖
धन्यवाद 🙏
Nivr
Thank ❤🌹😊you ❤🌹😊mast
धन्यवाद 🙏
Mastch👌🙂
धन्यवाद 🙏
👌👌👌👌👌👌✋️
Madam अशानी त्यातले सगळे सत्व निघुन जातील ना? सालं ना काढता, पाण्या तून ना काढता पण छान लागेल करुन बघीन👍
Majhya aaichi pan same asich paddtha aahe
धन्यवाद 🙏
लोखंडी कढईत केल्याने आवश्यक ते लोहही भाजीत उतरते . मात्र भाजी झाल्यावर दुसऱ्या स्टीलच्या किंवा काचेच्या भांड्यात काढून घ्यावी
Dhanyvad
YUMMY
धन्यवाद ताई
धन्यवाद 🙏
Hi aaji
ताई टोमॅटो नाही घालत?
Ashok Panse. Fine
स्वच्छतेच्या दृष्टीने नख नसतं वापरायचं सैपाक करताना.
Jhaakas
धन्यवाद 🙏
👍👍🙏🙏
👍☝
खूप छान 👌👌👌 कडाई बिडाची आहे का
हो
🙏🙏👌🏿👌🏿
Amma hindi me plz
👍👌
तूम्ही फक्त चोथा ची भाजी करत आहात.ती चविष्ट कशी होणार?
चवी साठी कच्ची कारली खायला हवी मग