सुपाऱ्या घेऊ काम कारणाऱ्या माऊली पवारांनी लायकीत राहावं - अमोल शिंदे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 лис 2024

КОМЕНТАРІ • 143

  • @ranjitsinhpawar7752
    @ranjitsinhpawar7752 Місяць тому +35

    माऊली पवार खरा आहे.

  • @ParmeshwarAutade
    @ParmeshwarAutade Місяць тому +24

    माऊली पवार समाजासाठी तळमळीने काम करणारे कार्यकर्ते आहेत

  • @SandippawarOffical
    @SandippawarOffical Місяць тому +32

    बापू जर तुम्ही समजाचे काम करत असाल.तर तुम्ही स्वतःच्य पदाचा त्याग करा मग बोला .येवढे दिवस सरकार झोपलेलं आहे का .लिहून आणून जर प्रश्न सुटत असतील तर तुम्ही मुख्यमंत्री साहेब काय डोळे झाकून बसलेत काय ....

    • @r_shreyash04
      @r_shreyash04 Місяць тому

      Tuza kaka hota ki cm kay dila teni vichar jaun

  • @AnandraoPatli
    @AnandraoPatli Місяць тому +25

    एक मराठा लाख मराठा आपले भांडण घरी ठेवून जातीसाठी एक रहा

  • @ramdasshinde5995
    @ramdasshinde5995 Місяць тому +17

    पवार वर बोलण्या पेक्षा एकनाथ शिंदे साहेबाला सांगा द्या म्हणून

  • @ParmeshwarAutade
    @ParmeshwarAutade Місяць тому +12

    शिंदे तुम्ही अगोदर मुख्यमंत्री ना आरक्षणा वर बोला ते मीडिया समोर बोला मग टीका करा तुम्ही समाजासाठी काय काय तर बोला समाजाला राजकीय भाषा टीका टिपणी नको आहे माऊली पवार हे समाजासाठी लढतायेत

  • @ganeshpatil7388
    @ganeshpatil7388 Місяць тому +35

    एवढाच पुळका येत आहे तर एकनाथ शिंदे ला सांगावं

    • @aniketkkkkk2380
      @aniketkkkkk2380 Місяць тому

      Tutari che karykutre

    • @anilmane1301
      @anilmane1301 Місяць тому

      Tu जातो का मुरळी होऊन

  • @sandippawar3554
    @sandippawar3554 Місяць тому +17

    Kon re ha
    एवढाच पुळका आहे तर मागणी पूर्ण झाल्यावर सोलापूर ये म्हणावं

  • @rajupawar5402
    @rajupawar5402 Місяць тому +8

    बापू पवार आडनावावर जाऊ नका माऊली पवार सुद्धा मराठा समाजासाठी लढणारा पुढच्या फळीतील मोठा कार्यकर्ता आहे मराठा समाजामध्ये दुफळी निर्माण होऊ देऊ नका

  • @BabasahebGadekar-m6o
    @BabasahebGadekar-m6o Місяць тому +2

    मुख्यमंत्री शिंदे साहेब खूप छान काम करीत आहे

  • @bhosle-ii6zb
    @bhosle-ii6zb Місяць тому +4

    अमोल भैया एक समजदार अभ्यासू नेतृत्व बाकी थातुर मातुर

  • @SachinShinde-c5q
    @SachinShinde-c5q Місяць тому +6

    मुख्यमंत्री हे मराठा समाजाचे साहेब लडकी बहिणी गोर गरीब सर्व माझ्यासाठी विरोध करणारी ही नुसती भुरटे आहेत आणि महाविकास आघाडीचे सुपारी घेतली

  • @santoshjadhav-gk4sw
    @santoshjadhav-gk4sw Місяць тому +8

    झाल का तुमची भांडण चालू सामान्य मराठा समाज ला काय घेणं देणं नाही

  • @maheshchavan1937
    @maheshchavan1937 Місяць тому +8

    बरोबर आहे .. बापू..या महाविकास आघाडीने लिहून द्याव..

    • @ankushshirwadkar7732
      @ankushshirwadkar7732 Місяць тому

      दोघांनी लिहुन द्याव एकालाच का

  • @SandeepMirgane
    @SandeepMirgane Місяць тому +6

    एका पक्षाचा जिल्हाप्रमुख असताना अमोल बापू शिंदे यांनी कार्यालयावर मनोज दादा जरांगे यांचा बोर्ड लावला होता ढाण्या वाघ अमोल बापू कुठे आणि हा लाळचटया माऊली पवार कुठे.....
    चड्डीत राहायचं माऊली पवारांनी

  • @dattatrayalokare7497
    @dattatrayalokare7497 Місяць тому +5

    अखंड मराठा समाज तुमच्या सोबत आहे माननीय मनोज दादा जरांगे पाटील 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @prashantswami8937
    @prashantswami8937 Місяць тому +7

    बाप्पू बरोबर 👍🙏

  • @ankushbabar730
    @ankushbabar730 Місяць тому +1

    यापेक्षा जर पक्ष आणि नेते सोडून समाजासाठी बोलले तर खूप बरं झालं असतं. माऊली पवार जर मविआ चे आहेत तर तुम्ही महायुती चे आहात. सर्वांनी एकत्र आलं पाहिजे हीच इच्छा आहे.

  • @sagarkawade8197
    @sagarkawade8197 Місяць тому +2

    Bapu ek dam barobar

  • @NamdevGhogre-n5o
    @NamdevGhogre-n5o Місяць тому +1

    आम्ही मराठे सदैव मनोज दादा जंरागे पाटील समर्थक एक मराठा कोटी मराठा

  • @RajratnaShelke-do9yr
    @RajratnaShelke-do9yr Місяць тому +3

    कुणबी दाखले काढून द्यायच्या नावाखाली किती पैसे खाल्ले ते सांगावे माऊली पवार ने आधी

  • @EknathSurvase-u1b
    @EknathSurvase-u1b Місяць тому +1

    माऊली पवार यांनी राजकारण करू नये

  • @SantoshMahalnur
    @SantoshMahalnur Місяць тому +5

    मस्त बापूसाहेब

    • @kushaq1173
      @kushaq1173 Місяць тому

      Hyat tumche kay baba ST arakshan sodla ka

  • @santoshkarhale4209
    @santoshkarhale4209 Місяць тому

    मराठा म्हणून एक रहा भावांनो... पक्ष आणि बाकीचे राजकारणी ठेवा बाजूला... 🙏🚩

  • @RajratnaShelke-do9yr
    @RajratnaShelke-do9yr Місяць тому +3

    माऊली समाजाच्या नावाने ब्लॅकमैलींग बंद कर

  • @bhosle-ii6zb
    @bhosle-ii6zb Місяць тому +2

    अमोल भैया ❤

  • @EknathSurvase-u1b
    @EknathSurvase-u1b Місяць тому +1

    नूसती मुख्यमंत्री शिंदे साहेब यांना विरोध करु नका सर्व नेत्याना करा माऊली पवार.

  • @protechengineering8824
    @protechengineering8824 Місяць тому +2

    सुपारी घु नको अमोल शिंदे मराठा समाज माऊली पवार सोबत

  • @GokulJagadale-wg3el
    @GokulJagadale-wg3el Місяць тому

    1 नं बापू 👌

  • @kshirsajar1117
    @kshirsajar1117 Місяць тому

    ❤❤👌👌

  • @vinaypawar4593
    @vinaypawar4593 Місяць тому +1

    Bapu ❤

  • @PrafullaPatil-ie6uy
    @PrafullaPatil-ie6uy Місяць тому

    आणि तुम्ही मुख्यमंत्र्याचे लाभधारक

  • @ravidharme6214
    @ravidharme6214 Місяць тому +3

    Only bapusaheb

  • @maheshchavan1937
    @maheshchavan1937 Місяць тому +5

    एकदम बरोबर बापू

  • @Shivaji-r2x
    @Shivaji-r2x Місяць тому

    माऊली पवार खरंच समाजासाठी तळमळीने काम करत आहेत

  • @sanketpawar849
    @sanketpawar849 Місяць тому +3

    फक्त जरांगे पाटील

  • @amitnande8742
    @amitnande8742 Місяць тому

    माऊली पवार कोणाच काम करतो सगळ्या जिल्ह्याला माहीतीय

  • @AshokMurade
    @AshokMurade Місяць тому

    माउली पवार नंबर एक आहे

  • @dadasahebmelge2392
    @dadasahebmelge2392 Місяць тому

    माऊली पवार चे बरोबर. आहे शिंदे साहेब मराठा समाजात फुट पाडु. नका

  • @SandippawarOffical
    @SandippawarOffical Місяць тому +2

    चळवळ मोठी झालीय आणि तीच नेतृत्व विस्थापित घरातील सर्वसामान्यांचं पोरग करतंय हे प्रस्थापित तुम्हाला मान्य होईना का, मोठ्या झालेल्या चळवळीचं नेतृत्व पण तुम्हीच करायण्यासाठी प्रमाणिक माणसांना बदनाम करण्याचं नवीन षडयंत्र अनल काय

  • @EknathSurvase-u1b
    @EknathSurvase-u1b Місяць тому

    प्रनिती ताईना करा मतदान माऊली पवार व मराठ्यांनी.

  • @vasantpawar7800
    @vasantpawar7800 Місяць тому

    काँग्रेसची सत्ता येणार

  • @rajendrapadale9005
    @rajendrapadale9005 Місяць тому

    नेत्यांसाठी असेच बासा......आपल्याआपल्यात . माऊली दिसतात नेहमी समाजसेवेत. तुम्ही एका पक्षाच काम करता.

  • @babangaikwad3685
    @babangaikwad3685 Місяць тому

    एक मराठा लाख मराठा

  • @niranjandomal3399
    @niranjandomal3399 Місяць тому +2

    अमोल बापु good

  • @namdevpawar1466
    @namdevpawar1466 Місяць тому +2

    तुम्ही राजकरण करू नका आरक्षणावर पक्षाची भूमिका स्पष्ट करायला लावा

  • @kisandhaigude9304
    @kisandhaigude9304 Місяць тому +1

    तुम्ही महाराष्ट्राचा मालक आहे तुम्ही म्हणाल ते करायला

  • @SachinShinde-c5q
    @SachinShinde-c5q Місяць тому +2

    विरोध करणारी महाविकास आघाडीची पिलावर आहे खर आहे

  • @PrafullaPatil-ie6uy
    @PrafullaPatil-ie6uy Місяць тому

    मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ताटाखालचे मांजर आहेत

  • @आनंदजगताप
    @आनंदजगताप Місяць тому

    माऊली पवार हे निष्ठावंत आहे त

  • @ArunLokhande-j9i
    @ArunLokhande-j9i Місяць тому +1

    माऊली पवार एक नंबर माणूस आहे आणि त्यांचा दौरा रद्द झाला पाहिजे कारण उपोषण चालू असताना दवरे घेणे योग्य नाही एक मराठा कोटी मराठा

  • @anilkadam-xu7jf
    @anilkadam-xu7jf Місяць тому +1

    शिंदेव कोले काय झाल तुम्हाला. मुख्यमञ्याच्या हातात काय गाजर आहेत. फक्त देवेद्रचू एकतो

  • @vasantpawar7800
    @vasantpawar7800 Місяць тому

    मराठा समाजाचा मुख्यमंत्री असून

  • @RamKarale-e9q
    @RamKarale-e9q Місяць тому

    Only jarange patil🚩🚩

  • @ArjunKanse-g8v
    @ArjunKanse-g8v Місяць тому

    माऊली पवार यांचं बरोबर आहे.का आरक्षण देत नाही.

  • @maulimore7728
    @maulimore7728 Місяць тому

    Mauli pawar❤

  • @SakshiMule-w1w
    @SakshiMule-w1w Місяць тому

    शिंदे यांनी सरकार चा पुळका कशाला, मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री यांच्या कडे मागणी केली पाहिजे

  • @vijaywatpade1509
    @vijaywatpade1509 Місяць тому

    पण मुख्यमंत्राी ने छत्रपती चीं शपथ घेतली त्यावरही बोला

  • @PratikshaAwachar-j3w
    @PratikshaAwachar-j3w Місяць тому

    एक मराठा कोटी मराठा जरांगे पाटील

  • @kalyanimathpati9885
    @kalyanimathpati9885 Місяць тому +2

    👌👍

  • @UmakantKurund
    @UmakantKurund Місяць тому +4

    बापू एकदम बरोबर बोलतेत

  • @nageshpati7245
    @nageshpati7245 Місяць тому +2

    💯👍

  • @sagarkawade8197
    @sagarkawade8197 Місяць тому +1

    Eknath shinde❤❤

  • @kalyankusumade4609
    @kalyankusumade4609 Місяць тому +2

    आरे काय बोलतोय

  • @DilipKante
    @DilipKante Місяць тому

    पहिले पद सोडा मग समाज्याच्या विषय बोला जय शिवराय

  • @shripadkulkarni6519
    @shripadkulkarni6519 Місяць тому +1

    एवढे आहे तर शरद पवार यांनी मराठा समाजाला आरक्षण का दिले नाही

  • @loksangharshnews2185
    @loksangharshnews2185 Місяць тому

    दु फळी निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका

  • @RajratnaShelke-do9yr
    @RajratnaShelke-do9yr Місяць тому +1

    म्हणे म्हणे माऊली अरे ही तर महाविकास् आघाडीची ची बाहुली

  • @bhagwanbhawar4889
    @bhagwanbhawar4889 Місяць тому

    अरे सगळे कार्यकर्ते सारखेच आहेत कोणत्या पक्षाचे असोत जोडी उचलत रहा

  • @surekhabhange1400
    @surekhabhange1400 Місяць тому

    अमोल बापु तुम्ही महायुतीची बाजु घेऊन बोलु नका वर्षे झाले मराठा आरक्षणा चा लडा चालु आहे आत्तापर्यंत शिंदे साहेबांना का नाही सांगितलं मराठा समाज्याला आरक्षणाची गरज आहे आरक्षण द्या तुम्ही मराठा आहात समाज्याचा बाजुने बोला ना की नेत्यांच्या🙏🙏

  • @grandleakage2666
    @grandleakage2666 Місяць тому +1

    सोलापुरातील मराठा बांधवांनी हाके च्या घराबाहेर उपोषणाला बसावं मनोज दादांच्या समर्थनार्थ.

  • @amoldurande3682
    @amoldurande3682 Місяць тому

    माऊली पवार मराठा समाजासाठी खूप झटत आहेत

  • @prakashsawalepatil12
    @prakashsawalepatil12 Місяць тому

    एक मराठा कोटी मराठा

  • @chhayapawar7175
    @chhayapawar7175 Місяць тому

    Samajasathi bola

  • @AshokMurade
    @AshokMurade Місяць тому

    जरांगे मरायला लागला तुम्ही भेटला गा शिंदे साहेबांना का बोलत नाही तुम्ही ताठर भूमिका घ्या मराठ्या साठी लढत रहा एक मराठा लाख मराठ

  • @samadhandhavan3825
    @samadhandhavan3825 Місяць тому

    राजेंद्र राऊत चे कॉल कोणाला येतात डिटेल आहे का कोणाकडे

  • @shriramsabale1281
    @shriramsabale1281 Місяць тому

    फिस्तुला कवर निवेदन तरी देतो

  • @PritiJoshi-r2p
    @PritiJoshi-r2p Місяць тому +4

    Bapusaheb

  • @ParmeshwarAutade
    @ParmeshwarAutade Місяць тому

    शिंदे अगोदर तुम्ही आरक्षणा च बोला नंतर टीका करा

  • @samadhandhavan3825
    @samadhandhavan3825 Місяць тому

    राजेंद्र राऊतला दोघेपण कोणी बोललावका

  • @dnyaneshwaradmane1974
    @dnyaneshwaradmane1974 Місяць тому

    आहो दादा ह्या चुकी मुळे मराठा एकञ नाहीत मी ह्या पार्टीचा तो त्या पार्टीचा मराठा एकञ या आज एकञ आला नाहीत कधिच आरक्षण भेटनार नाहीत एकञ या लाढा दादा छगन भुजबळ पडकर शेडगे हाके जानकर याचे विचार घ्या एक दिवस जाती साठी
    एक मराठा लाख मराठा

  • @jedhekaka4061
    @jedhekaka4061 Місяць тому

    तूझ्या नेत्या च काय ?

  • @BaburaoJokare
    @BaburaoJokare Місяць тому

    समान नागरी कायदा सगळं शांत होते महाराष्ट्र

  • @rahulchavan5294
    @rahulchavan5294 Місяць тому

    बापु राजीनामा देऊन बोला

  • @prakashwakale8425
    @prakashwakale8425 Місяць тому +1

    टायगर बापु

  • @arunpisore8984
    @arunpisore8984 Місяць тому

    एकी ठेवा बडबड नको

  • @balajikounsalye6379
    @balajikounsalye6379 Місяць тому

    आरे बापु त्यांनी काही केलं नाही म्हणुन तुम्हाला निवडुन आणलं ते दुसर्याकडून लिहुन आणण्यासाठी का...?

  • @Shyam-gc2xi
    @Shyam-gc2xi Місяць тому

    काय ते तुमचा घोळ मिटावा.... समाजात एकी ठेवा. दुसर्‍या जातीतील लोकांना हेच पाहिजे आहे तुम्ही तेच करताय.

  • @sambhajisirsat6700
    @sambhajisirsat6700 Місяць тому

    तू कोणाची सुपारी घेऊन बोलतो रे

  • @vasantpawar7800
    @vasantpawar7800 Місяць тому

    Bhavnagar naa songs Delhi

  • @AbaHawale
    @AbaHawale Місяць тому

    अमोल शिंदे तु कोणाच चेला

  • @santoshgholap3694
    @santoshgholap3694 Місяць тому

    माऊली पवार साहेब यांचे मराठा समाजा साठी काम आहे माझ्या ऐकण्या नुसार तर ते मराठा समाजातील लोकांची कामे करतात...

  • @sudhakarpawar939
    @sudhakarpawar939 Місяць тому

    माऊली पवार खरा माणूस आहे एकनाथ शिंदे यांच्या चमच्या दिसायलाच

  • @chhayapawar7175
    @chhayapawar7175 Місяць тому

    Tikade Manodada marnacyat darat aahe

  • @sureshgaikwad9824
    @sureshgaikwad9824 Місяць тому

    Tuzya mahananyapramane aamhi aiknar phadanvis great mahananar

  • @RameshRaymale-io5rz
    @RameshRaymale-io5rz Місяць тому

    आरे बाबा तुम्ही दोघे पण सारखेच

  • @sureshgaikwad9824
    @sureshgaikwad9824 Місяць тому +1

    Tu Ani mauli pawar Kay bolto aamhala kalat nahi vatataka tula

  • @ashokshinde2576
    @ashokshinde2576 Місяць тому

    Barobar Bapu bolta tumhi mauli pawar Ha suprari ghenara manus ahe

  • @sureshjagtap68
    @sureshjagtap68 Місяць тому

    tuzya bapacha solapur aahe ka

  • @sambhajisirsat6700
    @sambhajisirsat6700 Місяць тому

    तुझी किती लाईकी आहे