राज्य सरकारी कर्मचारी,पेंशन धारक व कुटुंब निवृत्तिवेतन धारकांसाठी Good News।। Pension आणि Gratuity

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 гру 2024

КОМЕНТАРІ • 124

  • @yashvantwaghamare3376
    @yashvantwaghamare3376 2 місяці тому +33

    साहेब धन्यवाद अत्यंत चांगली माहिती दिली सातवा वेतन आयोग थकबाकी 5 वा हफ्ता अजून मिळाला नाही ,कदही मिळेल कृपया सांगावे आणि शक्य झालयास तुमच्या चॅनेल च्या माध्यमातून शासन दरबारी मुद्दा मांडवा ही विनंती..

  • @pushpnandinijoshi8127
    @pushpnandinijoshi8127 2 місяці тому +4

    धण्यावाद शिंदे साहेब आपण चांगला निर्णय घेतला परंतु साहेब एकादा 60 वर्ष निवृत्तिवय चा निर्णय घ्यावा,ही विनंती,असे केल्यास आपल्याला खूप वोटिंग होईल...

  • @YashavanDhakhad
    @YashavanDhakhad 2 місяці тому +7

    65yrs 5%, 71yrs 10%, 75yrs 15%, वाढवा.

  • @vijaysuryavanshi5674
    @vijaysuryavanshi5674 2 місяці тому +8

    २००५ पूर्वीच्या व नंतर अनुदावर आलेल्या शिक्षकांना जूनी पेन्शन मिळावी

    • @sanjaypakhare8009
      @sanjaypakhare8009 2 місяці тому

      2005 purvichya lokana vinaanufanit shala pension dya saheb

  • @भक्तीरंग-ग8ब
    @भक्तीरंग-ग8ब 2 місяці тому +3

    सातवा वेतन आयोग ज्यांना लागू झाला त्या सर्व निवृत्त कर्मचाऱ्यांना वाढीव उपादान मिळावे आणि ते मिळालेच पाहिजे

  • @pushpasonawane4179
    @pushpasonawane4179 2 місяці тому +2

    २००५पुर्वी नियुक्त व नंतर १००%वर अनुदानित सेवानिवृत्त शिक्षकांना जुनी पेंशन योजना लागू करावी.

  • @amrutnagarale3477
    @amrutnagarale3477 Місяць тому +2

    फार कमी लोकं 80 गाठतात, म्हणून 65 वयापासून 5टक्के पासून सुरवात करायला हवी, 70ला 10 टक्के, 75.ला 15टक्के 80ला 20टक्के वाढ द्यायला हवी होती ़ 80पासून 20टक्के वाढ देणे ही शासनाची शुद्ध कर्मचाऱ्यांप्रती धुळफेक आहे, हा अन्याय आहे

  • @jaywantkumbhar8877
    @jaywantkumbhar8877 Місяць тому +2

    कर्मचाऱ्यांना पेन्शन योजना साठी अटी अन् गोरगरीब आमदार, खासदार यांना भरभरून,100 टक्के पेन्शन. लज्जासपद आहे हे.

  • @shyamtiwari6574
    @shyamtiwari6574 2 місяці тому +6

    काय डोक्यावर पडलेले लोकं शासनात बसलेले आहेत. कोणताही कर्मचारी हा ५८ किंवा ६० वर्षी सेवानिवृत्त होत असतो तो केव्हा 80 वर्षाचा होणार आहे हे या लोकांना समजत नाही का ?
    फक्त जिवंत असल्याचा पुरावा दाखल केला तरी पुरेसा आहे यासाठी भराभर कागदपत्रे कशाला सादर करायचे😂

  • @vijayshrishiraskar9293
    @vijayshrishiraskar9293 2 місяці тому +1

    खूप छान खेळी आहे किती जण ही वाढ घेतील ६० नंतर च्या पेन्शन धारकांना काय लाभ मिळेल ५वा वेतन आयोग कधी मिळणार ते सांगा

  • @bhaidasshinde4496
    @bhaidasshinde4496 2 місяці тому +2

    2005 पूर्वी व नंतर 100% वर आलेल्या शिक्षकांना मात्र नाराजी मिळाली म्हणून लवकरात लवकर निर्णय घ्यावा

  • @rajkumarbhusnikar6102
    @rajkumarbhusnikar6102 2 місяці тому +1

    सेवानिवृत्तीचे वय केद्रशासनाप्रमाणे 60 करा
    राजपत्रित माहसंगाला दिलेले मुख्यमंत्री यानी अश्वासन दिले होते

  • @bapugaikwad3796
    @bapugaikwad3796 2 місяці тому +1

    80 वर्ष वय झालेल्या पेन्शनधारकांना विनाकारण त्रास देण्याचे काम सगळा सावळा गोंधळ शासकीय नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांची सर्व माहिती सर्विस बुक मध्येच त्या त्या खात्याकडे असते

  • @madhukarmohole3446
    @madhukarmohole3446 2 місяці тому +2

    प्रथम 80 वर्षे वय पूर्ण झाल्यावर फक्त 10% च वाढ मिळालेल्या व सध्या पेन्शन घेत असलेल्या सेवानिवृत्ती धारकांना नंतर वाढवलेल्या 20%मधील उर्वरित 10%फरक मिळणे अवश्य आहे.

  • @SssagarSabale
    @SssagarSabale Місяць тому +1

    चौदा वर्षे वेटींग लिस्ट मध्ये आहेत आजुन भरती करत नाही आमचा पण वीचार करा

  • @Hindustani-z6e
    @Hindustani-z6e Місяць тому +1

    प्रायव्हेट कंपनीतुन रीटियडॅ झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी काय ? आश्वासन नंतर ठेंगा ?

  • @jankiramdevhade653
    @jankiramdevhade653 Місяць тому +1

    निवडणूक आहे म्हणून फक्त घोषणा ,अंमलबजावणी झिरो

  • @SampadaVaidya
    @SampadaVaidya 2 місяці тому +3

    २००५ पूर्वीच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची निराशा केली आहे किती आंदोलने केली तरी पदरी निराशाच पेन्शन नाही उपदान
    नाही

  • @pandurangshelar6944
    @pandurangshelar6944 2 місяці тому +3

    शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 24 वर्षे सेवा पूर्ण झाल्यावर दुसरी कालबद्ध पदोन्नती मिळालेली नाही त्याचं काय झालं या लाभापासून फक्त माध्यमिक विभागातील शिक्षकेतर कर्मचारी वंचित आहेत

    • @prakashhucche1061
      @prakashhucche1061 Місяць тому

      ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😂😂😂😂😂😢😢😢😢😢😢😮😅❤❤❤❤❤❤😂😂😂😂😂😂❤❤❤😂😂❤❤❤😂😂❤😂❤😂😂❤😂😂❤❤❤😂❤😂❤❤❤🎉

  • @sanjaydesale9791
    @sanjaydesale9791 2 місяці тому +2

    शिक्षकांनी शिंदेला व bjp ला मते देऊ नये,

  • @babandhanawde7770
    @babandhanawde7770 Місяць тому

    नव्वद टक्के दिव्यांगाना सरसकट महिना तीन हजार रुपये उदरनिर्वाह भत्ता द्यावा. अर्थात ९०/ मराठी व इतर

  • @shailbalanirmal2920
    @shailbalanirmal2920 2 місяці тому +2

    येवढी कागदपत्रांची पूर्तता कशी karawi

  • @VijayaThombre-t3h
    @VijayaThombre-t3h 2 місяці тому +1

    जुनी पेंशन सुरु केली नाही तर शिंदे सरकर पडणार

  • @sureshrampurkar1590
    @sureshrampurkar1590 2 місяці тому +2

    सदर शासन निर्णय हा दि. 01/09/2024 पूर्वी सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यावर अन्यायकारक आहे कारण ह्यापूर्वी सातव्या वेतन आयोगाने सर्व लाभ हें दि. 01/01/2016 पासूनच दिलेले आहे.

  • @keshavsonawane-jv1tn
    @keshavsonawane-jv1tn Місяць тому

    जे करमचारी 5 व्या आयोगात सेवा निवृत्त झाले आहेत म्हणजे 28_२_१९९९ ला सेवा निवृत्त झाले त्याचा बाबतीत पेन्शन वाढीचा कुठेही विचार झालेला दिसून येत नाही सातव्या आयोगा पासूनच सर्व लाभ दिलेले दिसून येत आहेत तरी आमचा ही विचार केला जावा ही विनंती

  • @pralhadadale9785
    @pralhadadale9785 2 місяці тому +1

    2005 पूर्वीचे नियुक्त कर्मचारी यांना जुनी पेंशन निर्णय कधी घेणार, आचारसंहिता लागण्याची वेळ आली तरी निर्णय नाही, शिंदे साहेब म्हणाले हत्ती गेला शेपूट मागे कसे राहील ,निवडणुक जवळ आली तरीही बोलल्या प्रमाणे वागत नाहित बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेऊ नुसते म्हणतात.

  • @walmikbeske4863
    @walmikbeske4863 2 місяці тому +1

    80 वर्षा पर्यंत पेंशन चालू आहे. मग अमुक दाखला तमुक दाखला म्हणजे भीक नको पण कुत्र आवर 🙏

  • @suhasinigharat9826
    @suhasinigharat9826 2 місяці тому +1

    Retirement age should increase from 58 to 60.

  • @uddhavraut6615
    @uddhavraut6615 2 місяці тому

    जय महाराष्ट्र

  • @anilpandarkar4590
    @anilpandarkar4590 2 місяці тому +1

    १० २० ३० किंवा २४ वर्षे पूर्वलक्षी प्रभावाने न्याय मागण्यासाठी काहीच निर्णय नाही.शिक्षकेतर, सेवानिवृत्त शिक्षकेतर नाराजीचा सूर

  • @PrakashShinde-f9y
    @PrakashShinde-f9y 2 місяці тому

    सेवानिवृतौती उपदान 2016 पासून लागू होणार का

  • @leelaiyer9265
    @leelaiyer9265 2 місяці тому

    In September's Pension I received ₹ 9000/- less. No explanation or split-up amount is shown. Are we going to get the amount that is deducted? Please clarify. 😢😢

  • @sarlabodkhe3555
    @sarlabodkhe3555 2 місяці тому

    Je karmchari 2018 la nivrut zale tynya updan mile ka

  • @shankarsonar952
    @shankarsonar952 Місяць тому +1

    E P S 1995 che kay zale

  • @shankarchakdhare7259
    @shankarchakdhare7259 2 місяці тому +2

    साहेब सरकाररकडे माहिती नसते का

  • @vilasgeete4738
    @vilasgeete4738 Місяць тому +1

    आठरा महिन्याचा महागाई भत्ता फरक कधी मिळणार आहे

  • @satishthoke8203
    @satishthoke8203 2 місяці тому +2

    जुनी पेन्शन योजना लागू करायची आहे का नाही?

  • @sangeetakulkarni5836
    @sangeetakulkarni5836 2 місяці тому +1

    Age retirement 60 che kay zale

  • @rajaniahirekar6184
    @rajaniahirekar6184 Місяць тому +1

    BMC granded retired teacher na 7th pay pramane pension kevha milnar?

  • @dorothysudhakar5706
    @dorothysudhakar5706 Місяць тому +1

    I am not getting any the raise in pension ,I am 83

  • @nagoraokadam4444
    @nagoraokadam4444 2 місяці тому

    हा निर्णय 2016पासुन लागु आहे का?

  • @rambhaupatil4841
    @rambhaupatil4841 2 місяці тому +2

    Murkhpanache gr of gom

  • @VickySoude-hc6ug
    @VickySoude-hc6ug 2 місяці тому +1

    सर दिवाळी पूर्वी पेन्शन होईल का त्यावर पण अपडेट टाका

  • @sukhdeonaik7314
    @sukhdeonaik7314 2 місяці тому +2

    80 वर्ष्याचे झाले याचा दाखला देण्याची गरज काय कारण PPO ऑर्डर मध्ये त्याच्या जन्म तारखेची नोंद असतेच

  • @gajananbhosale9118
    @gajananbhosale9118 Місяць тому +1

    लोकांची दिशाभूल करत आहेत 2005 च्या अगोदर टप्पा अनुदानित ला कोणती पेन्शन आहे

  • @allabakshamulla9282
    @allabakshamulla9282 2 місяці тому +5

    2016 ते ऑगस्ट 2024 पर्यन्तचे पेंशंधारकाना हां gatuityचा निर्णय लागू होणार नसलेने लाखो कर्मचारी या निर्णयामुळे नाराज आहेत 😢😢

  • @sanjaydesale9791
    @sanjaydesale9791 2 місяці тому +1

    2005 अगोदरचा नियुक्त टप्पा अनुदान शिक्षकांच्या पाठीत सरकारने खंजीर खुपसला,शिंदे नी गुरुवर्य यांना दिलेला शब्द पाळला नाही .

  • @VV-xs1mx
    @VV-xs1mx 2 місяці тому

    Maze Mr 2019expir zale mala family pension milete Maze mr2024oct retired zale aste tar mala Ha. Apdanacha labh milele ka

  • @arjunjadhav6471
    @arjunjadhav6471 Місяць тому +1

    या अगोदर सेवानिवृत्ती लोकांनी काय घोड मारलय सप्टेबर २४पासून १४ लाखाचे वीस लाख केले त सर्वाना ध्या की

  • @hasanalisayyedgoodintervie2142
    @hasanalisayyedgoodintervie2142 2 місяці тому +2

    जे पाहिजे ते नाही, कर्मचाऱ्यांना अनाडी समजता का

  • @gajananbhosale9118
    @gajananbhosale9118 Місяць тому +1

    20 25 30 वर्षे सर्विस केलेले माणसे त्यांना पेन्शन नाही हा कोणता नियम आहे का

  • @NITINPATIL-h5c
    @NITINPATIL-h5c 2 місяці тому +1

    80 वर्षावरील पेन्शन धारकांना ते सर्व कागदपत्र लागतील कि त्यापैकी कोणतेही एक?

  • @dr.balasahebrodge3903
    @dr.balasahebrodge3903 2 місяці тому

    Graduti cha nirnya ya varshyapasun April 23 pasun karava

  • @mohd.siddiqueshaikh4061
    @mohd.siddiqueshaikh4061 2 місяці тому

    Goog sir

  • @SssagarSabale
    @SssagarSabale Місяць тому

    साहेब अनुकंपा तत्त्वावर नोकरी तरी द्या नाय तर पेंशन तरी वाढवा

  • @sunilfarkade1509
    @sunilfarkade1509 2 місяці тому

    पेन्शनर चा सर्व रेकॉर्ड शासनाच्या कडे जमा असतोच. मग तोच तोच वारंवार कशाला मागवता.

  • @ovhalsaheb3366
    @ovhalsaheb3366 2 місяці тому +1

    आठ वर्षे झाले उपदान मिळत नाही

  • @kisandake2256
    @kisandake2256 2 місяці тому +1

    Sarkarne pention dharakana kontahi phyada dilela nahi ladki bahin,ladka bhau vagaire sarvana phyada zala pention walyana kay

  • @MahchhidaraWarpa
    @MahchhidaraWarpa 2 місяці тому

    अंशराशिकरण पुर्नस्थापना‌ याबाबबत निर्णय झाला‌ काय ?

  • @p.n.parghane1899
    @p.n.parghane1899 Місяць тому

    Age proof cba decision adachanicha nahi ka?

  • @sushamabaravkar5456
    @sushamabaravkar5456 2 місяці тому +1

    ग्रॅज्युईटी नक्की कशी काढायची ते काही कोणी खरे सूत्र सांगत नाहीत शिक्षकांसाठी

    • @sureshrampurkar1590
      @sureshrampurkar1590 2 місяці тому

      शेवटचे मूळ वेतन x झालेली सेवा चे सहामाही महिने -:- 4 हें सूत्र आहे.

  • @gaurishankarrahangdale288
    @gaurishankarrahangdale288 2 місяці тому +1

    Pension vishayi sanga n

  • @sarojanisonawane5703
    @sarojanisonawane5703 2 місяці тому

    🎉

  • @kishorsuradkar9644
    @kishorsuradkar9644 2 місяці тому +1

    60 vay kara

  • @namdevraodeshmukh3275
    @namdevraodeshmukh3275 Місяць тому

    वाचन केलेले सर्व दाखले निवृत कर्मचाऱ्याने दाखल करावयाचे आहेत की पैकी एक दस्त द्यावयाचे आहे स्पष्ट व्हावे.

  • @VijayPatil-nz4zm
    @VijayPatil-nz4zm 2 місяці тому +1

    60 Kara retirement age

  • @KrantiRathod-t2g
    @KrantiRathod-t2g 2 місяці тому

    Umed कर्मचाऱ्याचे काय

  • @shantanukanpartiwar1460
    @shantanukanpartiwar1460 2 місяці тому

    Je 2016 pasun retired pensioners ahe Tyanna labh dila nahi. Shinde padnar election madhe.

  • @hitendramore7716
    @hitendramore7716 2 місяці тому +1

    60 वर्ष सेवा निवृत्त काय

  • @rameshkhadpekar4202
    @rameshkhadpekar4202 2 місяці тому

    तुम्ही फक्त रज्यकर्माचारी बदल सांगता पण जे खाजगी निर्वांती वेतन. काय

  • @RAMSAPKAL-ec9td
    @RAMSAPKAL-ec9td 2 місяці тому +4

    Retirement 60 cha nirnay ghetala nahi baki faltu goshti kelya bolachach bhat bolyachich kadhi

  • @anilpandarkar4590
    @anilpandarkar4590 2 місяці тому

    शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य न केल्याने खूप खूप घोर निराशा

  • @rajaramsable2768
    @rajaramsable2768 2 місяці тому +2

    जुनी पेंशन चे काय झाले? सरकार विसरले कि काय?

  • @rajkumarbhusnikar6102
    @rajkumarbhusnikar6102 2 місяці тому +1

    केद्रात व राज्यात एकच सरकार किमान जुनी पेन्शन डावलली केद्राप्रमाणे व पंचेवीस राज्य् प्रमाणे सेवानिवृत्ती वया बाबत 60 चा निर्णय घ्यावा.
    आपन राजपत्रित महासंगाला गेल्या दोन वर्षात तीनदा आश्वासन दिले आहे शिदेसाहेब व फडणवीस साहेब

  • @anujanazare8889
    @anujanazare8889 Місяць тому +2

    60 che gr kute kadhi ani juni pention che kay 😮 nirnay ghya ki 😮

  • @vijaykumarkale2005
    @vijaykumarkale2005 Місяць тому

    Eps95che paise eter yojnasathi wapru naye.

  • @aparnalad6207
    @aparnalad6207 Місяць тому

    उगीच 2022 ला रिटायर झालो 😢

  • @gajananbhosale9118
    @gajananbhosale9118 Місяць тому

    जुनी पेन्शन संदर्भात काही निर्णय नाही

  • @gajananbhosale9118
    @gajananbhosale9118 Місяць тому

    2005 च्या अगोदर टप्पा अनुदान इथला कोणती पेन्शन आहे

  • @vijaykumarkale2005
    @vijaykumarkale2005 Місяць тому

    Eps 1995che kay zale

  • @uttamthool7195
    @uttamthool7195 2 місяці тому

    बोगस निर्णय - नविन पेन्शन योजना बोगस जूनी पेन्सन - ला गू करा

  • @shantanukanpartiwar1460
    @shantanukanpartiwar1460 2 місяці тому

    2016 nantar retire jhalelya lokan sathi bad news ahe hi

  • @BabanKute-t6w
    @BabanKute-t6w 2 місяці тому

    नविन काय आहे काहीतरी सांगतंय 20 लाख 4/5वर्षे पूर्वीचा मंजूर करणार होते vs करिता आह

  • @SubhashJoshi-t9d
    @SubhashJoshi-t9d 2 місяці тому

    G.R of pension sale & recovery b12year

  • @SMG12345
    @SMG12345 2 місяці тому

    गुड डिसिजन.

  • @dileepbhirud6036
    @dileepbhirud6036 2 місяці тому

    यांना फक्त सरकारी कर्मचारी दिसतात।
    दुसरे नाही दिसत

    • @Jayavantmhatre-b1j
      @Jayavantmhatre-b1j 2 місяці тому

      Eps. 95 पेंशन धारकांसाठी महाराष्ट्र सरकारने तुमच्या कडून एक योजना काढावी .

  • @gajananbhosale9118
    @gajananbhosale9118 Місяць тому

    2005 च्या अगोदर टप्पा अनुदानित असलेल्या सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन नाही का

  • @IrfanMujawar
    @IrfanMujawar 2 місяці тому

    Where is GR for this

  • @gajananbhosale9118
    @gajananbhosale9118 Місяць тому +1

    ज्याला आवश्यकता नाही त्याला देत आहेत

  • @DhirajBorse-hh6ym
    @DhirajBorse-hh6ym 2 місяці тому

    Pudhche sarv nirnay new sarkar cancel hoyil

  • @priyankasawant3286
    @priyankasawant3286 2 місяці тому +2

    आता लोक 80 वर्षाचे झाले की ते हे पेपर जमा करावे ही सरकारची इच्छा सरकार डोक्यावर पडलंय आता ते पेपर जमा करण्यासाठी फिरणार आहे का

  • @kamlakarpal8208
    @kamlakarpal8208 2 місяці тому

    २०१७ मध्ये सेवानिवत्तीनंतर च्याना काही फायदा होईल काय

  • @udaypawar4577
    @udaypawar4577 2 місяці тому

    फरक मिळत नाही का मागील.90 वर्ष झालेत

  • @sakharammhandi6825
    @sakharammhandi6825 Місяць тому +1

    Fakta sarkari pension dharakanach ka? Sarsakat ka nahi.

  • @rekhabarhate3697
    @rekhabarhate3697 Місяць тому

    त्यासाठी पेपर कुठे सबमिट करायचे ते सांगा

  • @DevidasDhabekar-bk1sk
    @DevidasDhabekar-bk1sk 2 місяці тому

    Jewade nirnya ghayache ahet te gheun taka pude:thumi rahanar nahi7

  • @gajananbhosale9118
    @gajananbhosale9118 Місяць тому

    बोगस सरकार

  • @hasanalisayyedgoodintervie2142
    @hasanalisayyedgoodintervie2142 2 місяці тому

    नवीन काही नाही

  • @SatyabhamaMane-k9g
    @SatyabhamaMane-k9g 2 місяці тому +1

    😂😂

  • @pauladpatole1173
    @pauladpatole1173 2 місяці тому

    80 वयोगटाचा माणूस एवढे कागदपत्र हजर करू शकतो का एवढे दाखले देत देत तो अजून म्हातारा होऊन जाईल तो टिकतो का नाही याची जरा खात्री
    करून तुम्ही एवढे दाखले मागायला पाहिजे होते