सर्वप्रथम अभिनंदन उत्तम खेळ खेळलात. नवीन चढाईपटू सुरेख कामगिरी, पण काही त्याच त्याच चुका मैदानात होत आहेत, 1 क्रमांक खेळाडू चवढे काढताना अजिबात वाकत नाही त्यामुळे पक्कड होत नाही, मध्ये रक्षक खेळाडू सोबत भिडत बसते त्यामुळेच चढाईपटू यशस्वी होतो. 4 क्रमांक चा खेळाडू एकाच पद्धतीने चढाई करतो त्यामुळे सारखी पक्कड होते, 8 क्रमांक खेळाडूत थोडी ताकद पाहिजे आणि चढाई मध्ये वेगळेपणा हवा, शेवटी लोण घेऊन आघाडी घेता येत नाही . बाकी खूप मस्त.... खेळ आहे तो हारण आणि जिंकणं होतच असत पण सारखं सारख तिथेच हारण योग्य नाही. अशिच उत्तरोत्तर प्रगती व्होवो यासाठी शुभेच्छा
सर्वप्रथम अभिनंदन उत्तम खेळ खेळलात. नवीन चढाईपटू सुरेख कामगिरी, पण काही त्याच त्याच चुका मैदानात होत आहेत,
1 क्रमांक खेळाडू चवढे काढताना अजिबात वाकत नाही त्यामुळे पक्कड होत नाही, मध्ये रक्षक खेळाडू सोबत भिडत बसते त्यामुळेच चढाईपटू यशस्वी होतो. 4 क्रमांक चा खेळाडू एकाच पद्धतीने चढाई करतो त्यामुळे सारखी पक्कड होते, 8 क्रमांक खेळाडूत थोडी ताकद पाहिजे आणि चढाई मध्ये वेगळेपणा हवा, शेवटी लोण घेऊन आघाडी घेता येत नाही .
बाकी खूप मस्त.... खेळ आहे तो हारण आणि जिंकणं होतच असत पण सारखं सारख तिथेच हारण योग्य नाही.
अशिच उत्तरोत्तर प्रगती व्होवो यासाठी शुभेच्छा
kuthla ahet hya kabdya
Laxman
Best of luck bhai 👍