Jivlaga kadhi re yeshil tu|Asha Bhosale|Suvasini|Sudhir Phadake|GaDiMa

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 жов 2024

КОМЕНТАРІ • 4

  • @Prashant-fw8re
    @Prashant-fw8re Місяць тому

    Beautiful!

  • @milindlimaye1973
    @milindlimaye1973 10 місяців тому

    मी आत्ताच सुवासिनी चित्रपटातील सुधीर फडके यांनी स्वरबद्ध केलेले आणि आपण सादर केलेले सुमधुर गीत ऐकले.
    आपण अतिशय सहजपणे सुमधुर स्वरात सादरीकरण केलेत यात शंकाच नाही.
    आपले विलक्षण सहजसुंदर सादरीकरण ऐकण्याचे भाग्य आम्हांला लाभले खरच मनापासून सांगतो आम्ही भाग्यवान आहोत.
    मी आपणांस अनेक शुभेच्छा देतो.
    नमस्कार.
    धन्यवाद.

    • @gayatridixit8626
      @gayatridixit8626  9 місяців тому

      Thank you so much🤗🙏🏻

    • @milindlimaye1973
      @milindlimaye1973 9 місяців тому

      @@gayatridixit8626 आपण अशाच सुरेल आणि सुंदर रचना सादर करा आमच्या आपणांस सदैव शुभेच्छा असतीलच.तसेच आपण न विसरता प्रतिक्रियेवर तात्काळ प्रत्युत्तर (रिप्लाय) पाठवलेत त्याबद्दल मनापासून आभार.
      नमस्कार.