ताई तुमचा आवाज खूपच चांगला आहे. पण चार वाजले कोबडा आरवला,लिंबू मला मारीला, डोक फिरलया असे साँग चे व्हिडिओ करा कारण आमच्या सांगली,मिरज साईड ला ही गाणी जास्त ऐकत नाहीत. गणपती विसर्जन ला लास्ट दिवशी ही गाणी आवरजुन तुम्ही खूप छान पद्धतीने साजरी करणार ही आम्हाला आपेक्षा आहे. आणि ही गाणी साईड वर अपलोड करा म्हणजे आमच्या साईड ला जास्त छान प्रतिसाद मिळेल तुम्हाला. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला व तुमच्या टीमला भेटू विसर्जन दिवशी.
Kadak aavaj Tai superb
Nice Tai👌👌✨💫👍
खूप छान 😘
1 n song aahe 👍👌
Nice 👍❤️😇
खूप छान दादा भाऊ मी मुंदाना वाला
Nice Tai....👌🎤🎹
Supar kddddk good
Good. Same song 👌👌👌👌
Super vajavl aahe Dada
हे songs पुण मनसाल
ताई तुमचा आवाज खूपच चांगला आहे.
पण चार वाजले कोबडा आरवला,लिंबू मला मारीला, डोक फिरलया असे साँग चे व्हिडिओ करा कारण आमच्या सांगली,मिरज साईड ला ही गाणी जास्त ऐकत नाहीत.
गणपती विसर्जन ला लास्ट दिवशी ही गाणी आवरजुन तुम्ही खूप छान पद्धतीने साजरी करणार ही आम्हाला आपेक्षा आहे.
आणि ही गाणी साईड वर अपलोड करा म्हणजे आमच्या साईड ला जास्त छान प्रतिसाद मिळेल तुम्हाला.
खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला व तुमच्या टीमला भेटू विसर्जन दिवशी.
तुम्ही मिरजेत आला होता ना 9 तारखेला