आदरणीय पूजनीय भंते जी आपणास जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा...🙏..आपले सर्व सम्यक संकल्प पूर्ण होवोत...सर्व भगवान बुद्धाची मंगल मैत्री आपणास लाभो ....आपल्या प्रती खूप खूप मंगल मैत्री आणि मंगल कामना . .आपण देत असलेल्या धम्म दानासाठी खूप खूप आभारी आहे 🙏🙏🙏
भंते तुम्हाला जन्म दिवसाच्या खुप शुभेच्छा शुभेच्छुक : विजय भामरे आणि पुर्ण भामरे परिवार धनुरकर आणि करुणा सोशल ब्लड डोनर गृप धुळे आणि सम्राट अशोक ज्येष्ठ नागरिक संघ धुळे आणि संदेश भुमी संरक्षण आणि संवर्धन कृती समिति धुळे आणि संघमा युवा मंच संघमा चौक धुळे आणि तक्षशिला बुद्ध विहार समीति धुळे आणि बहुजन समाज पार्टी धुळे
Vandami bhanteji trivar vandan 🙏🙏🙏apanas vadhdivsa nimitta nirogi ani dirgha ayushya labho hich buddhacharni mangal maitri 🎉🎉🎉 sadhu sadhu sadhu 🙏🙏🙏🌹🎉🎉🎉
नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासम्बुद्धस्स ।
नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासम्बुद्धस्स ।
नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासम्बुद्धस्स ।
वंदामि पूजनिय भन्ते जि🙇🏻♂️
Vandami Bhantaji sadhu sadhu sadhu happy birthday Bhantaji 🎉🎉💐🎂🙏🙏🙏
Mangal maitri🎉🥳🎂
Vandami Bhanteji 🌹🙏🙏🙏🌹
जन्म दिवसाच्या अनंत अनंत शुभेच्छा आदणीय पुज्यनिय भंतेजी तुम्हाला उंदड व निरोगी दिर्घ आयु आरोग्य लाभो हीच मंगल कामना💐🌺💐💐💐
वाढदिवसानिमित्त उदंड निरोगी आयुष्याच्या मनःपूर्वक मंगलमय शुभेच्छा भंतेजी
Happy Birthday adarniya bhanteji namo budhay Jay bhim 🙏 🙏🙏
तुम्ही आयुष्यावांत होवो हीच मंगल कामना करतो 🥀🥀💅🌺🌻🌺🥀🪴🌹🌹🌹🌹🌹🌹💕🌹🌹🌹🌹🌹🌹
Vanda mi Pujy niya bhante ji 🙏🏻🙏🏻🙏🏻🌹 bhante ji aapko nirogi aur lambi aaiu mi yehi shubh kamna 🌹🙏🏻🙏🏻🙏🏻
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भंते जीव🌷🙏तूम्हाला उदंड आणि निरोगी आयुष्य लाभो हीच मंगल प्रार्थना 🌺🌺🌺🙏🙏🙏
वंदामी भंते जी 🙏🙏🙏
Vandami Bhanteji 🙏🙏🙏 Happy birthday 🙏
वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा भंतेजी आणि तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच बुद्ध चरणी प्रार्थना 🙏🙏💐💐💐
Many many happy returns of the day bhanteji 🙏🙏🙏🪷🎉💐
वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा भंतेजी 🪷🌹🙏
आदरणीय पूजनीय भंते जी आपणास जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा...🙏..आपले सर्व सम्यक संकल्प पूर्ण होवोत...सर्व भगवान बुद्धाची मंगल मैत्री आपणास लाभो ....आपल्या प्रती खूप खूप मंगल मैत्री आणि मंगल कामना . .आपण देत असलेल्या धम्म दानासाठी खूप खूप आभारी आहे 🙏🙏🙏
🌸🌸🌸 🙏🏼वंदामि भंते जी🙏 वाढदिवसा निमित्त आपणास कोटी कोटी शुभेच्छा आपणास आनंदी व स्वस्थ प्रदिर्घ आयुष्य लाभो हीच तथागतांच्या चरणी मंगलमय प्रार्थना 🙏🏼🌸🌸🌸
आपणास जातीय दिन सुखाय, आपल्या मार्मिक धम्मदेसनेतून सर्वांचे मंगल हो कल्याण हो,
आपल्या प्रती खूप सारि मंगल कामना मंगल मैत्री ❤🙇🏻♂️🙏🏻🙇🏻♂️
जन्मदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा 🎉🎉🙏🙏🙏
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भंतेजी पंचांग प्रणाम त्रिवार वंदन 🎉🎉🎉
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भंन्तेजीना 🎉🎂🙏🙏🌹🌹🌹 वंन्दामी भंन्तेजी 🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भंतेजी 🙏, साधु 🙏 साधु 🙏 साधु 🙏❤️
वंदामी भंते जी 🙏वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा , भंते जी 🎂🌹👏
जन्म दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पुज्य भंतेजी
🙏vandami bhante वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉
वंदामि भन्ते जी जन्म दिनाच्या हार्दिक हार्दिक मंगलकामना 🎂🎂🎂🎂🎂
भंते तुम्हाला जन्म दिवसाच्या खुप शुभेच्छा
शुभेच्छुक : विजय भामरे आणि पुर्ण भामरे परिवार धनुरकर आणि करुणा सोशल ब्लड डोनर गृप धुळे आणि सम्राट अशोक ज्येष्ठ नागरिक संघ धुळे आणि संदेश भुमी संरक्षण आणि संवर्धन कृती समिति धुळे आणि संघमा युवा मंच संघमा चौक धुळे आणि तक्षशिला बुद्ध विहार समीति धुळे आणि बहुजन समाज पार्टी धुळे
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🧎♂️🧎♂️🧎♂️
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा उदंड आयुष्य लाभो हीच सदिच्छा भंन्ते जी
जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा भन्तेजी 💐💐🙏🙏🙏