कमालीची रचना केली आहे पक्या भाऊ,अन् सर्वांनीच छानं काम केलंय 😊👌 आस पास अशी परिस्थिती बघायला भेटत असते, लग्न, मूलबाळ होऊन सुध्दा नवरा कामाला जात नाही, नुस्ता दारू पितो, दारूसाठी घरच सामान विकतो, घरात काही खायला नसत, बायको पोरांचे हाल होतात अन् म बायको रागात निघून जाते... म्हणून चांगल रहा, चांगल काम करा बायको पोरांना अन् आईबाबांना खूश ठेवा...🫶😊💯
या song मध्ये बरंच काही विशेष आहे.... या मध्ये तू जी कंडिशन आहे दारू पिऊन संवसाराची काय परिस्तिथी आहे ते दाखवून दिलाय तू सुपर डुपर सोंग पक्या भावा...... पूर्ण टीमचे खूप खूप कवतुक माझ्या कडून ❤❤❤
Khupac Sundar Pakya da Song tayar kelat किंवा आमच्या साठी घेऊन आलात... सध्या चे काळात हेच चालू आहे आपल्या आदिवासी समाजात, 👉🏻आई वडील आपल्या मुलाचे एकाचे हात दोन हात करून देतात, म्हणजेच त्याचे लग्न करून देतात पण त्याला त्याची जाणीव नाय... तो मित्रांचे बरोबर दारू, ताडी पितो माजून वैगेरे फिरतो... ▪️song छान zalel आहे. पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 👍🏻👍🏻
कमालीची रचना केली आहे पक्या भाऊ,अन् सर्वांनीच छानं काम केलंय 😊👌
आस पास अशी परिस्थिती बघायला भेटत असते, लग्न, मूलबाळ होऊन सुध्दा नवरा कामाला जात नाही, नुस्ता दारू पितो, दारूसाठी घरच सामान विकतो, घरात काही खायला नसत, बायको पोरांचे हाल होतात अन् म बायको रागात निघून जाते...
म्हणून चांगल रहा, चांगल काम करा बायको पोरांना अन् आईबाबांना खूश ठेवा...🫶😊💯
Khup Chan gana zalay pakya dada
सुंदर सोंग आहे ❤❤
मस्त सोंग आहे पक्या दा , भारी ऍक्ट राजेश,नेहा खुप खूप अभीनंदन ❤❤👌👌👌👌
या song मध्ये बरंच काही विशेष आहे.... या मध्ये तू जी कंडिशन आहे दारू पिऊन संवसाराची काय परिस्तिथी आहे ते दाखवून दिलाय तू सुपर डुपर सोंग पक्या भावा...... पूर्ण टीमचे खूप खूप कवतुक माझ्या कडून ❤❤❤
Khupac Sundar Pakya da Song tayar kelat किंवा आमच्या साठी घेऊन आलात... सध्या चे काळात हेच चालू आहे आपल्या आदिवासी समाजात,
👉🏻आई वडील आपल्या मुलाचे एकाचे हात दोन हात करून देतात, म्हणजेच त्याचे लग्न करून देतात पण त्याला त्याची जाणीव नाय... तो मित्रांचे बरोबर दारू, ताडी पितो माजून वैगेरे फिरतो...
▪️song छान zalel आहे.
पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 👍🏻👍🏻
Raja babu ahe mg kahi jasti bolun fayda nahi 💐💐💐💐majbut ahe
Mast Song zaly pakya bhai all team god work 🌿✨👌👌👌👌
Prakash bhai ki bohot dinoke bad entry huvi hai song bhari aahe 👍👍👌
Ham song mix Karu Kiya
पक्या भावा काय तरी नवीन आहे song मध्ये आहे... 💃💃🕺🕺song मनापासून आवडलं आई शपत 💞🌺🌺🌺🌺🌺🥰🥰👌👌👌👌👌👌👌🫶🫶🫶🫶🫶🫶
Kadak 👌👌👌♥️👍
Nice song prakash dada
First views 😍👍
Vishal bhau aapal gan ka yet nahi सध्या 😶
@@SHAKHA_BHAI_9322 सद्या आराम करायचा, गाणी चालत नाही 😄
एक नंबर गाणा आहे ❤
M .s. king nangare🎉🎉 कडून खुप खुप धन्यवाद ,मस्त साँग आहे . आणि कलाकार चे पण अभिनंदन ❤❤❤❤❤😂😂😂
Mast song na Pakya dada 🎉
मस्त सोंग आहे 😂❤❤
Khup khup sundar song ahe prakash bhai 🎉🎉
सुपर व्हिडिओ 👌👌
एक नंबर साँग झालं आहे पक्क्या दा ❤
Super 👌
RAJA. BABU. BEST. TOP 5. MADHLA. PALGHR. MADHE. ACKTOR ❤❤❤❤❤ MAST. SONG. PAKYA. DAAA. ❤❤❤
खूप छान song
Jay आदिवासी 🏹
Pravin Nadge Mh
Mast
राजेश भाई सुपर Acting❤❤
Mst aahe song ❤😊
Ek number
खुप छान सोंग आहे 🥰🥰💫
❤️मस्त 👌👌
खतरनाक भाऊ❤❤❤
Nice song 🎉
Mst song aahe pakya da ❤
Prakash dada khup bhari song 🎵❤❤❤❤
Very nice Song Dada 👍👍
Dashing acting and song❤
Nice song Bhava 🎉🎉🎉❤❤❤
Nice song ❤❤❤
Nice song
खूप छान शब्द रचना केली आहे 🥰
खूप खूप सुंदर आहे गाणं
🎉
Superb song ❤
Nice song dada 👌
मस्त गायन पक्या भाय आणि आया आबा त फारुच बेस
मस्त
Nice song 👌👌👌👌
Nice song dada
nice song mast❤
Khup chan
छान गाणी आहे
#kishormhase
दादा फार भारी गान आहे❤
Khup chan
❤❤
Very nice song 👌
Nice song
❤❤❤❤❤❤
भारी आहे 🎉❤ सोंग भावजी
Nice song pakya sadu ❤
खूप छान गाणा आहे
Super very nice👍👍👍👍❤❤❤❤
Nice
Chhan song ❤
👌👌
❤❤❤❤❤
Nice song paky singar 🎉❤
👍
पक्या मामा अतिशय अप्रतिम सौंदर्य निर्मळ आवाज खूप छान साँग झाल आहे मामा
Darude song 😂bhari Ahe
मस्त 👍👌
खूप छान गाणं आहे 👌👌👌
Very nice song
❤❤❤
Nice song 🎉🎉
Mast song pakya Da 🎉
खूप छान सोंग आहे.❤❤❤❤🎉🎉
Nice song ❤