Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
Khup Changla ......Me Sumi Max Use Karnar Hoto But, ata Nai kart Karan Tur Ahe Majha Shetat ...........So ... Strong arm Use Karnar ata
Sir उगवणी आधी च पण आहे त्याची माहिती टाक म्हणजे कोऱ्या जमिनी मध्ये फवारणार तणनाशक
घरगुती सोयाबीन बिया उगवण क्षमता होण्यासाठी कोणते औषध वापरावे याच्यावर एक व्हिडिओ बनवा❤
खूप छान माहिती दिलीत भाऊ आपले धन्यवाद असेच मार्गदर्शन करत जा 🙏
छान विडियो 👌
Useful 👌👌👌👌
👍
4:56 सर आमचाच शेतात करडू खुप जास्त प्रमाणात येते त्या करिता नियोजन सुचवा. please 🙏
पाटील सोयाबीन किटकनाशक सोबत पहिल्या फवारणी सोबत तणनाशक फवारणी केल्यास चालेल काय? मार्गदर्शन करावे?उगवणी नंतर
Gajar gavat sathi kay favarave tannashak
Cotton Medhe don aoode chy Medhe Marta yeta ka stronge arm
Sir soybean lagwad karych adhich taan alela aahe tar tyvar konta taan nashka favaru
सर हुमणी अळी साठी पेरणी करताना कोणते खत द्यावे रिजेंनट अल्ट्रा चालेल का
Bbf cha result Kay ahe gelya varshicha itar perni padhtichya barobarit ??
Turi kasi tokan karachi kiti aantar pahije ya sati yek video banava
Oxyflurofen सोयाबीन व तूर पिकात pre emergent herbicide म्हणून चालेल का?
भाऊ यामध्ये राऊंडअप घेतले तर चालेल का मिक्स मद्धे
Haladi la konti khate takav
pre emergenc सोबत round up घेतले त चालेल का सर
पेंडामीथीलिन कोरडे जमिनीत फवारणी नंतर कापूस लागवड करावी का
Saport 🎉
Pendimethalin 38.7% च चालेल का
कोणते किती दिवस चालते ते सांगितले नाही सर
सर करडू मरेल का याने...?
दादा मॅक्स मध्ये जर राऊंड अप टाकलं तर तूर पूर्णपणे जळते
कापूस बी लावल्यानंतर तन उतरू नये म्हणून आहे का
Pre emergence नंतर 20 दिव्सनी दुसरे herbicide मारले तर चालते का
सर हे मारले वर 15 ते कोनते मरावे
हे तणनाशक मारल्यावर डवरणी किती दिवसांनी करावी
#अबकिबार#मोदी#सरकार ❤️🚩✌️💪
यांच्यामधे तन निघाले असेल तर Roundup चालेल का या बीज नाशक मध्ये v पेरणीच्या एक दिवस अगोदर केले तर चालेल का
Soyabean Turi var chalte ka sar
Yesमला पण उद्या strongarm फवारायचे आहे
के.डी.एस. वर काही दुष्परिणाम होईल का
नाही
दादा सध्या लव्हाळा हा खुप मोठी समस्या आहे.... सोयाबीन करायची आहे त्यावर कोणतं चालेल..... आणि कधी..... तेवढं सांगायचं आहे
लव्हाळा साठी कोणतं निवडलं भाऊ..
Mo no dhya bhau tumcha
हे तणनाशक मारल्या नंतर १५-२०दिवसांनी जर तन उगवलेच तर अपन ओडिसी किंवा दुसरे तणनाशक मारू शकतो का?..का तर कसे..?
जमत नाही मालक सोयाबीन कोंमा में जा सकता है
स्ट्रॉंग आर्म सोबत राऊंड ऑफ 50 मिली जमेल का
Ko pan gandit kida aahe ka😂?
पेडामेथालिन ला जमीन ओली लागते का
नसली तरी चालते
सोयाबिनउगवण नाही तर
पुन्ना पेरतायेतेका
ऊगवणीवर काय परिणाम होतो का ?
Nhi
Khup Changla ......Me Sumi Max Use Karnar Hoto But, ata Nai kart Karan Tur Ahe Majha Shetat ...........So ... Strong arm Use Karnar ata
Sir उगवणी आधी च पण आहे त्याची माहिती टाक म्हणजे कोऱ्या जमिनी मध्ये फवारणार तणनाशक
घरगुती सोयाबीन बिया उगवण क्षमता होण्यासाठी कोणते औषध वापरावे याच्यावर एक व्हिडिओ बनवा❤
खूप छान माहिती दिलीत भाऊ आपले धन्यवाद असेच मार्गदर्शन करत जा 🙏
छान विडियो 👌
Useful 👌👌👌👌
👍
4:56 सर आमचाच शेतात करडू खुप जास्त प्रमाणात येते त्या करिता नियोजन सुचवा. please 🙏
पाटील सोयाबीन किटकनाशक सोबत पहिल्या फवारणी सोबत तणनाशक फवारणी केल्यास चालेल काय? मार्गदर्शन करावे?उगवणी नंतर
Gajar gavat sathi kay favarave tannashak
Cotton Medhe don aoode chy Medhe Marta yeta ka stronge arm
Sir soybean lagwad karych adhich taan alela aahe tar tyvar konta taan nashka favaru
सर हुमणी अळी साठी पेरणी करताना कोणते खत द्यावे रिजेंनट
अल्ट्रा चालेल का
Bbf cha result Kay ahe gelya varshicha itar perni padhtichya barobarit ??
Turi kasi tokan karachi kiti aantar pahije ya sati yek video banava
Oxyflurofen सोयाबीन व तूर पिकात pre emergent herbicide म्हणून चालेल का?
भाऊ यामध्ये राऊंडअप घेतले तर चालेल का मिक्स मद्धे
Haladi la konti khate takav
pre emergenc सोबत round up घेतले त चालेल का सर
पेंडामीथीलिन कोरडे जमिनीत फवारणी नंतर कापूस लागवड करावी का
Saport 🎉
Pendimethalin 38.7% च चालेल का
कोणते किती दिवस चालते ते सांगितले नाही सर
सर करडू मरेल का याने...?
दादा मॅक्स मध्ये जर राऊंड अप टाकलं तर तूर पूर्णपणे जळते
कापूस बी लावल्यानंतर तन उतरू नये म्हणून आहे का
Pre emergence नंतर 20 दिव्सनी दुसरे herbicide मारले तर चालते का
सर हे मारले वर 15 ते कोनते मरावे
हे तणनाशक मारल्यावर डवरणी किती दिवसांनी करावी
#अबकिबार#मोदी#सरकार ❤️🚩✌️💪
यांच्यामधे तन निघाले असेल तर Roundup चालेल का या बीज नाशक मध्ये v पेरणीच्या एक दिवस अगोदर केले तर चालेल का
Soyabean Turi var chalte ka sar
Yes
मला पण उद्या strongarm फवारायचे आहे