सगळं काही ठाणे,मुंबई,पुणे आगारांना द्या आमच्या सांगली,कोल्हापूर आगारांच्या आहेत त्या बसेस काढून घेतल्या जात आहेत.शिल्लक बस भंगारात जात आहेत.आमचा सांगली विभाग फायद्यात तरी अपुऱ्या बसेस चालवाव्या लागत आहेत रस्त्यात नादुरुस्त होत आहेत.
आमच्याकड कोल्हापुर विभागला आयशरच्या बसेस bs 6 च्या आहे, ज्याज्या नवीन बसेस येतील त्या पहिला मुंबईला, ठाणे, पुणे विभागात द्या लेलँड बस. कोल्हापुर जिल्ह्यात उरलेल्या बसेस येतात. आत्ताच्या Bs 6 आयशर बसेस धावतायत, ज्या शिवशाही स्वारगेट, साताऱ्यात नुसत्या धूळ खात तशाच पडल्यात त्या शिवशाही बसेसच काय झाल
@@Pravin-ev8lb मान्य आहे, परंतु एस्टी महामंडळाचे ही कर्तव्य आहे की प्रवाशांना स्वच्छ वाहनातून वाहतूक द्यावी, फक्त प्रवासात बसायला सीट दिल्याने भागत नाही, त्या बरोबर स्वच्छ वाहन असणे गरजेचे आहे.🙏
महामंडळाला चालका साठी एक सूचना लावायला सांगा वाहन सावकाश चालवा ४० जणांचा जीव तुमच्या हातात आहे खड्डे आले तर वेग जरा कमी करा. क्लच व ब्रेक चा पण वापर करा.
भुषण दादा Don't Spit ची सुचनेची गरज तर प्रवाशांच्या अगोदर(त्यांना तर आहेच पण) एसटी महामंडळाच्या कर्मचारी(चालक) यांच्यासाठी अत्यंत गरजेचा आहे,कारण त्यांनी अंमलबजावणी केली तर प्रवाशी पण करतील........❤❤❤❤
14:30 te 14:35 paryant तुम्ही जे माहिती दिली त्यात एक अजून तुम्ही बोलायला पाहिजे होते ते म्हणजे चालक आणि वाहक यांनी सुधा पाळला पाहिजे खास चालकाजवल ची छोटी खिडकी बघा किती घाण असते. ते सुधारले की सगळे सुधारतील
अरे भूषण तुझ्या व्हलॉग च्या माध्यमातून सरकारला सांग ड्रायव्हरला एक चंगली कोच चे आरामदायक सीट देण्यासाठी परदेश च्या ट्रक बस मध्ये कशे असते थोडीतरी माणसाची किंमत करा
माझा एकच प्रश्न आहे की जर या सर्व सुविधा जसे की पुशबॅक, USB चार्जिंग साध्या दरात मिळत असतील, तर एसटी महामंडळ हिरकणी बसेसवर अतिरिक्त भाडे कशासाठी आकारत आहे?
सरकारने फार चांगल काम केल पण या गाड्यांचा maintenance कसा ठेवणार यावर अवलंबून आहे....फ़क्त एवढच की कंडक्टर जरा पाय खली ठेउन बसले असते तर बार झाल असत तसेच ST ला चांगले दिवस येऊ देत हीच इश्वर चरनी प्राथर्ना
छान माहिती असते आपल्या व्लोग मध्ये एस टी महामंडळाचे सह हृदय आभार आणि आपले हि अनेक आभार 😍😍
@@sandeshmanthan7268 धन्यवाद माऊली😊🙏🏻🙏🏻
सगळं काही ठाणे,मुंबई,पुणे आगारांना द्या आमच्या सांगली,कोल्हापूर आगारांच्या आहेत त्या बसेस काढून घेतल्या जात आहेत.शिल्लक बस भंगारात जात आहेत.आमचा सांगली विभाग फायद्यात तरी अपुऱ्या बसेस चालवाव्या लागत आहेत रस्त्यात नादुरुस्त होत आहेत.
@@bharatwadkarjain8628 सांगली मध्ये टाटा कंपनीच्या बसेस येतील
खर आहे बसेस जुन्या आहेत बऱ्याच आणि बंद पण पडतात बऱ्याचदा रस्त्यात वर नमूद केलेल्या विभागात.
त्याचप्रमाणे खूपवेळा बस वेळेत नसतात.
BS6 बस आहेत सांगली डेपोकडे खूप! त्यांना Leyland नाही चालत Tata आणि Eisher लागतात
@@mayur8388 सांगली डेपो ला 10 BS6 बसेस मिळाल्या होत्या त्या कोल्हापूर विभागाने पळवल्या.सध्या लांब पल्याला इतर डेपोच्या बसेस मागवून घेतल्या जात आहेत.
आमच्याकड कोल्हापुर विभागला आयशरच्या बसेस bs 6 च्या आहे, ज्याज्या नवीन बसेस येतील त्या पहिला मुंबईला, ठाणे, पुणे विभागात द्या लेलँड बस. कोल्हापुर जिल्ह्यात उरलेल्या बसेस येतात. आत्ताच्या Bs 6 आयशर बसेस धावतायत, ज्या शिवशाही स्वारगेट, साताऱ्यात नुसत्या धूळ खात तशाच पडल्यात त्या शिवशाही बसेसच काय झाल
खुपच छान गाडी बनवली ❤❤
या गाडीची सुंदरता अशीच टिकून राहून दे ही ईश्वरचरणी प्रार्थना
@@Pravin-ev8lb
फक्त ईश्वर चरणी प्रार्थना करून चालणार नाही, नियमित गाड्या आतून व बाहेरून स्वच्छ केल्या पाहिजेत.
@bhopale1 प्रवाशांचे पण कर्तव्य आहे स्वच्छता आणि सु नियोजन राखण्याचे
@@Pravin-ev8lb मान्य आहे, परंतु एस्टी महामंडळाचे ही कर्तव्य आहे की प्रवाशांना स्वच्छ वाहनातून वाहतूक द्यावी, फक्त प्रवासात बसायला सीट दिल्याने भागत नाही, त्या बरोबर स्वच्छ वाहन असणे गरजेचे आहे.🙏
सध्या असं दिसत आहे की महामंडळ cost cutting च्या नादात आहे आणि प्रवाशांच्या सोयी कडे दुर्लक्ष होत आहे.
भूषण दादा गावडे तूम्ही सूरूवात ते शेवटपर्यंत प्रवास करा 🎉
बस खूप छान आहे दादा आणि तुम्ही दिलेली माहिती देखील आवडली
@@babanshinde5100 🙏🏻😊😊
सर्व ड्रायव्हर नी स्वतः ची गाडी समजुन चालवावी तर गाड्या चांगल्या रहातील
MSRTC नाद खुळा ❤
एका सुविधेची गरज आहे ती म्हणजे ड्रायवर करिता थुंकण्यासाठी पिकदाणी ,बेसिन, मग प्रवाशांना पण आवश्यक आहे
❤ अतिसुंदर ❤...
छान माहिती असते. आणि खूप कव्हरेज असतं...
School bus होती हिला लाल करून मोठ्या गाडीत
अपग्रेड केली आहे फक्त बाकी काही नाही.
Low rpm torque is super in Leyland h series engine 💪💪
Nice Video 👍👍👍👍👍
उत्कृष्ट 👌🏽
Mast video 😊
Thanks 😊
महामंडळाला चालका साठी एक सूचना लावायला सांगा वाहन सावकाश चालवा ४० जणांचा जीव तुमच्या हातात आहे खड्डे आले तर वेग जरा कमी करा. क्लच व ब्रेक चा पण वापर करा.
@@prabhakarchitale14 💯
छान 👍🤞🙂🙏
🎉🎉🎉 ST bus super
मुंबई पुणे म्हणजे महाराष्ट्र असे चित्र झाल आहे.
याच video ची वाट बगत होतो मी कधी स्व मालकीच्या bus cha vlog yeto ahe ❤
@@Traveller_of_Msrtc. ❤️😊😊
एक नंबर प्रवास भूषण🎉❤❤🎉
Dhanywad 😊🙏🏻😊
दादा विमान प्रवास कधी करणार ❤
Very nice video ❤❤❤🎉🎉
खुप छान सुंदर मस्त होता प्रवास ❤पण आले फाटा ते कोकण म्हणजे रत्नागिरी किंव्हा सिंधुदुर्ग बस सेवा आहे का❤
Nahi
Sangli jilhyala pan dya jara
Passenger la entry kanyasathi mothi jaaga havi hoti . Door middle la asta tar bara jhaale asate. I believe.
Bhushan sir, ISKON mandir at Kharghar la coming Sunday la visit kara mi pan visit karel jar tumch plan asel tar
Sunday la baher aahe but Mumbai la aalyvar nakki bhet dein 👍🙏🏻
विदर्भ मराठवाडा मधे पाहिजेत बसेस आणि इलेक्ट्रिक देखील
Camera chi screen te button ahet tyachya javal dyayla pahije hoti windshield madhe adthala hoto tya mule
भुषण दादा Don't Spit ची सुचनेची गरज तर प्रवाशांच्या अगोदर(त्यांना तर आहेच पण) एसटी महामंडळाच्या कर्मचारी(चालक) यांच्यासाठी अत्यंत गरजेचा आहे,कारण त्यांनी अंमलबजावणी केली तर प्रवाशी पण करतील........❤❤❤❤
@@maheshsaptal1030 हो नक्कीच😊
Bhau video chanla aahe Jase GRTS chya gadila horn aahe tasa horn pahije khup mast watle aaste
मालवणकडे जोडी आल्यावर
मालवण - कांदळगाव - मसुरा - मसदे - विरण - पोईप - बेळणे - कणकवली - चिपळूण - पनवेल - ठाणे - भांडुप - पवई - जोगेश्वरी - कांदिवली - बोरिवली
फिक्स झाली पाहिजे 🔥😍🔥
@@rupeshrane2892 सुरू करुक होयी
शिवशाही पन चांगल्या करा सरकारला विनंती
Hello dada
Aplya Sindhudurg depot la kadhi bhetnar yha Navin Bs6 model
Mast
Bhava gadi chalu astana bgm takat ja karan gadi cha running karkash aawaj aikawat nahi
फक्त मुंबई पुणे म्हणजेच महारष्ट्र
खूप छान भूषण Dada आपली लाल pari ❤ Dada दुसर्या veles पूर्ण प्रवास करा ch .sambhajinagar पर्यंत ❤
@@sarangpaithankar5933 👍
सर्व एस. टी बस प्रवाशी ना प्रवासात स्वछता शिस्त ती सुखात आरामात प्रवास करण्याची चांगली बुद्धी दे 👍
भुशन भाऊ छान
🙏🏻😊😊
Excellent and information Vlog Bhushan ..very very informative and good. Hats off to you.
@@amitbarve5053 Thank you 😊🙏🏻
Nice volg. St bus new mst ahe maintain tevna chagla appla kam ahe.Asich new bus kadvaet jene karun pravas sukhkar hoeil.
@@prasadtetambe2319 👍😊😊
❤❤❤🎉🎉🎉🎉
माझी एसटी सुंदर एसटी माझी लालपरी सुदंर लाल परी ❤️🫶🏻
दरवाजा पीछे ही देना था ड्राइवर केबिन मे congusted हो जाता है
Dada satara Man taluka gondavle mharaj mandir vlog bhanvana bhari ahe tikde Mumbai to satara kurla nehru nagar s.t depo ahe
Yes 👍
He navin buses Hosur Varun Punyala yetat, 8 January la 10 buses cha delivery me bagitlela aahe. Bhari distat
Nice 👌
Mast yaar❤
Thane- Nashik - Akola Ya Route La Pan Chalu Zali Aahe Navin BS6 Bus . Ha Route Nakki Kara Bhau 🚍🚌
श्री स्वामी समर्थ ❤❤
Wha kay batahi
Nice video dada❤❤
Video quality mast ahe. Kutla phone use karta video shooting la?
iPhone 13
Road conditions चांगली असेल तर गाडी पण चांगली राहील.
👍💯
Bhushan dada thane to thivim please ek vlog banv ❤
Sindhudurg la kadhi yetil
14:30 te 14:35 paryant तुम्ही जे माहिती दिली त्यात एक अजून तुम्ही बोलायला पाहिजे होते ते म्हणजे चालक आणि वाहक यांनी सुधा पाळला पाहिजे खास चालकाजवल ची छोटी खिडकी बघा किती घाण असते. ते सुधारले की सगळे सुधारतील
Dada Please reply tu video khashane shoot krto please sag na😢
Mobile Phone
या नवीन बसेस विदर्भाला मिळतील का तसेच गडचिरोली जिल्हा मागास दिला आहे या जिल्ह्याला पण नवीन बसेस मिळतील का
पण सांगली जिल्ह्यातील जनतेला अन्याय होतोय त्यांना पण दया ना
२०१९ नंतर सिंधुदुर्ग विभागात एकही नवीन BS-6 बस दिसली नाही. अपवाद सावंतवाडी आगार सोडून
#आमच आळेफाटा
अमरावती ते भोपाळ प्रवासकार दखवा लाकार वेळ 730वाजत
Shree Swami Samarth
Shree Swami Samarth
ठाणे - तुळजापूर किंवा ठाणे - अक्कलकोट या रुट ला बस द्यायला पाहिजे
Akkalkot la jate
अक्कलकोट laa शिवशाही आहे@@Bhushan_The_Explorer
Mi kotkamte madhe rahvty ekda navratrit video banuk ye
आमचं जुन्नर
👍🚩🚩🙏🏻
टाटा कंपनीचे बस टाटा कंपनीकडून बांधून घ्या ती पण कंपनी आपलीच आहे
Yes 👍 💯
जालन्याला कधी येईल दादा 🆕 बस
@@rushikeshselke2715 No Idea
Nav Vadhu Lal pari dolan mi rastane dhavate
विठ्ठलवाडी कल्याण मलकापूर या रुळ ला पण हिच बस लावली आहे
@@sachinkhairnar777 ho
सिंधूदुर्गात नवीन बस शेवट पहीली बारामतीला
इंतजार खतम .....मस्त बस आहे फक्त आता त्या चांगल्या राहिल्या पाहिजेत आणि सगळ्या आगारांना द्यायला पाहिजेत आधीच्या खुळखुळ्या बस पूर्ण बंद करा म्हणजे बर
आपले घरचे जेवण आणि नारायणगाव
@@sandipkhaire2812 👍👍😊😊
Are kay bhava kautuk kartoy hi 2x2 gadya intercity sathi use hotat gujarat delhi mdhe, msrtc ne 3x2 gadya aanlya pahije aslya lahan gadyane kay honar
राजापूर डेपो ला नवीन बस कधी मिळतील काही माहिती आहे काय तुला
Sindhudurga Division vr depend aahe
Ratnagiri vibhgala pn dya gadya swa malkichya
20.28 .. Rajapur ❤
अहमदनगर जवळ ह्या 10/12 बस पहिल्या बहुतेक नवीन आल्या असतील महामंडळात
@@vishalatpadkar2921 Ho
बस काय बरोबर नाही. सिटी बस किंवा स्कूल बस सारखी आहे.
Ok
New long route journey blog kadhi bhava?
Do thane belgaum new bs6 lalpari.then do hubli pune vande Bharat.from belgaum to pune.compare which is faster and better.
@@steamcsgo1038 Pune-Hubballi VB already did Journey 😊👍
New buses
एक दा माहूर र प्रवास kar
Pravasi lokkna vinanti ahe bus cha satyanash karu naka khidkiche rod todu naka safety sathi astat latkayla navhe
@@arjundhunde2118 अगदी बरोबर
#आमचं पुणे
Thank you
Hii🎉🎉🎉
ह्या गाडीचे पॅसेंजर लाइट्स रात्री बंद होतात का? आमच्या गाडीचे होत न्हवते. अख्खी रात्र लखलखीत प्रकाश झोतात काढला आणि ऑफिस मध्ये जाऊन झोपलो.
सगळं चांगला आहे पण एसटीचे अधिकारी भ्रष्ट आहेत त्यामुळेच एसटीचे नुकसान झालंय
अरे भूषण तुझ्या व्हलॉग च्या माध्यमातून सरकारला सांग ड्रायव्हरला एक चंगली कोच चे आरामदायक सीट देण्यासाठी परदेश च्या ट्रक बस मध्ये कशे असते थोडीतरी माणसाची किंमत करा
👍👍
Thane akola dada pls new bs6
We will try
Mast
माझा एकच प्रश्न आहे की जर या सर्व सुविधा जसे की पुशबॅक, USB चार्जिंग साध्या दरात मिळत असतील, तर एसटी महामंडळ हिरकणी बसेसवर अतिरिक्त भाडे कशासाठी आकारत आहे?
हा प्रश्न मलादेखील आहे 😬
हिरकणी नावाची डिमांड कमी नको व्हायला म्हणून 😂😂
सरकारने फार चांगल काम केल पण या गाड्यांचा maintenance कसा ठेवणार यावर अवलंबून आहे....फ़क्त एवढच की कंडक्टर जरा पाय खली ठेउन बसले असते तर बार झाल असत तसेच ST ला चांगले दिवस येऊ देत हीच इश्वर चरनी प्राथर्ना
Kolhapur.belagav.navin.bus.soda
महामंडळ family pass चालेल ना मग❤
@soham0222 Ho Yes 👍
Dada kokanat suru karnar ki nahi hi bus??
@PrashikJadhav09 हो लवकरच
कुठे तरी चालून जुन्या झाले काय म्हणजे आणि चार पाच वर्षांत आतील.