नम्रता, वनिता, चेतना आणि निखिल | महाराष्ट्राची हास्यजत्रा | जोडी कमाल
Вставка
- Опубліковано 28 вер 2024
- Click here to subscribe to Sony Marathi: www.youtube.ac...
About The Show:
---------------------------
The best performing show is back with its new season. The best comedy talent of Maharashtra will perform hilarious skits and will compete against each other to win the season title. The performers will be judged by veteran actors like Prasad Oak and Sai Tamhankar.
/ sonymarathi
/ sonymarathi
/ sonymarathitv
#maharashtrachihasyajatra
#comedysony
#महाराष्ट्राचीहास्यजत्रा
#SonyMarathi
Ekda tya mamanjina samor aanach, ph varunch bhav khaun jatat.
जुना एपिसोडआहे हा पन 2 दिवस आधी अपलोड दाखवतेय.. 🤦
हें काय सुरु केलं आता नवीन, तेच पाहायचं का आम्ही 🤦♂🤔
प्रत्येक Episode कितीही जुना असला तरी तो नवीनच वाटतो... त्याचा ताजेपणा जातच नाही.... एकेक Episode पाच पाच वेळा बघितला तरी पुन्हा बघावासा वाटतो... कदाचित हा युट्यूब चा Fault असावा कि तो ही गोंधळून जातो कि आणि नवीन असल्यासारखा पुन्हा Upload करतो.... चालवुन घ्या ना ? येवढी बारीक सारीक गोष्टीचा कशाला कुटाणा करताय... फारच रिकामटेकडा वेळ आहे तुमच्या जवळ बावा !! 😂😂😅😅😆😆
जबरदस्त कॉमेडी ❤❤❤
Hasya jatra means only Namrata.
😂😂🎉🎉
Vanita is best actor actress❤
Nice
चेतनाची आता रिपीटेशन action होतेय
चिंता ऐसी ढाकणी कांट गलेजा खाय वेद बेजारा क्या करें कहां-कहां दवा लगाए
अतिशय सुंदर काम करता तुम्ही सगळेच अभिमान वाटतो तुमचा खुपच भाषा अशी पटकन बदलता
एकदम नंबर एक
ऐपिसोड नविन असो अथवा जुना, प्रत्येक वेळी हासून लोटपोट करणारे सर्व कलाकार महानच आहेत, भरपूर शुभेच्छा
वनिता आहे भन्नाट - कजाग आई...
आमचे देहभान विसरून जाई...
😃😃😂😂😅😅
Qyotcq
Namrata is the best😂
खूप छान सुंदर अप्रतिम 😁😁
साप मेला खाली
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
Mind blowing comedy show 😂😂 well done
विनीता 👍👍👍
अप्रतिम
🥰🥰👌👌
Sone ani keralche Hatti bharich
😂🤣😂👌👌👌💞
A
Well done
Love this trikut lol
असले स्किट खेडेगावात रोज होतात काय भंक्कस दाखवतात, ही म्हातारी नाहीं म्हातारी ची म्हातारी वाटतें ,