दादा मी पहिल्याद्याच वीडियो ला कमेंट करतोय . पण तुझे सगळे व्हिडिओस बघितलेत. तुझं काम हे खूप सूक्ष्म आणि अभ्यासु आहे. आणि हे काम तेव्हाच होत जेव्हा मनापासून या गोष्टी आतून येतात. मी तुझ्या शी खूप relate होतो. राज साहेबांचे विचार हे अंगात भिनलेत पण आज रोजी हिंदुत्वा साठी जे काम करतील त्यानं सपोर्ट कारण आपल काम आहे . असंच काम करत राहा . हा नवीन युगातला क्रांतिकारी मार्ग आहे . एक दिवस येईल की राज साहेबांचा विचाराचा वणवा पेटला असेल. आणि त्यात तुझा ही मोठा वाटा असेल
मी पण मनसेचा पदाधिकारी आहे. राज साहेब ठाकरे यांच्या वर प्रेम आणि निष्ठा असणारा महाराष्ट्रात सैनिक आहे.पण सत्य सांगणारा आरसा दाखवणारा माणूस राजकारणात असावाच. पूर्वी राजा असे विचार आणि सत्य सांगणारे वकील मंत्री मंडळlत ठेवायचे.ते आपल्याकडून जर चुकीचं काम होत असेल तर सत्य समोर आण्यासाठीच... घाबरु नका छान काम करत आहात . आमचा पाठिंबाच आहे तुम्हाला जन जागृती आणि राज साहेब ठाकरे यांचे विचार महाराष्ट्रात पोचवा /
प्रथम आपले कौतुक आहे,की आपण आपल्या हिंदू संस्कृती जपण्यासाठी तळमळी ने आपले मत व्यक्त करत आहे. आपण सर्व जागृत आपली संस्कृती जपणाऱ्या समूह ने आपल्याला ह्या आव्हानात्मक परिस्थिती त संघटित होउन आपले अस्तित्व टिकवून ठेवणे आवश्यक आहे. सपश्टी करण आणि माफी माग णे असे काही आपण केलेच नाही,आपली तळमळ एकच उद्दिष्ट आणि ध्येय आहे की आपली संस्कृती जपली पाहिजे. आपले आभार मानतो पुनः धन्यवाद ..
BJP Hindutva+ Development won 🚩 💪 💪 Uddhav Thackeray and Sharad Pawar development project tumhala zaam naar nahi 🤣🤣 1. Faakt Marathi and Gujrati zaam naar 2. Faakt maratha v/s Bhramin caste politics 3. Muslim chi chaata che votes sathee 🤣😡 Son and daughter of political leaders of Maharashtra are good people to work . Thya chib laykee development chi naahi 🙏🙏
प्रदीप भाऊ तुम्ही चांगले विचार करता आणि तुम्ही मनसैनिकांना खूप मनोबल आणि धैर्य वाढवत आहात, अश्या नवीन मुलांना तुम्ही घाबरु नका त्याला आम्ही ओळखत नाहीत तुम्ही कायम राज साहेबांना साथ द्यावा तुमची गरज आहे.. राज साहेबांना आणि मनसैनिकांना तुमचे वीचार कायम मांडत रहा.. जय शिवराय.. ❤
*२२७ नगरसेवक असलेल्या मुंबई पालिकेत फक्त ९ शरद आणि ३१ काँग्रेस. म्हणून ८४ नगरसेवक असलेला एक किडकिडीत माणूस गद्दारी करून मविंआतून बाहेर पडेल. त्या "गद्दार" ला धडा शिकवा* 😍😍
मनसे हा पक्ष ह्याच एट्टीट्यूड मुळे खाली गेला. ह्या लोकांना टीका सहन होत नाही. ह्यांना वाटते प्रत्येक मराठी माणसाने राज ठाकरेंना पाठिंबा दिला पाहिजे. आणि जो देत नाही त्यांना ही लोक शिव्या घालतात. म्हणून लोक ह्यांना वोट करत नाहीत. म्हणजे ह्या लोकांनी सरळ सरळ मालकी घेतलीय मराठी लोकांची असे काहीसे वागतात.
Konihi bolat nhi Ani ho bakichya pakshana Marathi mansathi khihi na karta vote milate, Ani manse la Kam karun pn milate Attitude mhne khi pn bakichykde ja Kam karun ghenya sathi kalel attitude ky asto
राजसाहेब आहेत म्हणून मराठी सुरक्षीत आहे हे लक्षात ठेवा दुसरा कोणता नेता मराठीसाठी पुढे येतो बघा असो शेवटी तुम्हाला राजसाहेबांची विचार सारणी नसेल आवडत तो तुमचा प्रश्न आहे
दादा पटलं, राज साहेबांचा विचार पुढे नेला पाहिजे कारण ते महाराष्ट्र हिताचे आहे. मला हे वाटलं तुम्ही आता शिंदे साहेबांच्या मागे गेलात पण तस नाही आहे! असंच चांगलं काम करत रहा जय महाराष्ट्र 🚩🫡
दादा तू व्हिडिओ मध्ये जे बोलला एकदम बरोबर बोलला होता बस त्या वेळेस लोक ती व्हिडिओ समजया च्या स्थितीत नवथे.तू असाच बोलत रहा आणि जे खर आहे ते बोलत रहा.. एक महाराष्ट्र सनिक जय मनसे जय महाराष्ट्र 🙏🚩
भाऊ तुम्ही कधी मनसे सोडून जाऊ नका ते लहान आहे भाऊ येवढं मनाला लावून घेवू नका भाऊ राजसाहेबकडे बघा.अस करू नका.माफी मागतो आम्ही सर्व तुमचे भाऊ. तुमची मनसेला फार गरज आहे भाऊ तुमचे विचार साहेबासारखे सडेतोड व चांगल्या चांगले चुकीला चुक भाऊ असं अजिबात करू नका .जे वाटते ते बोला तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी तुमची गरज मनसेला . आम्हीं तुमच्यामुळे मनसेला व राजसाहेबांनवर प्रेम करू लागलोय. मनाला लागलंय ओ एकही सिट नाही आले त्यांनी मनसेशी गद्दारी केली म्हणून.राग येतो. तुमचं बरोबरच आहे.. राजकारणात असं होतं पण भाऊ जय मनसे
सर्व ठीक आहे, पण आता राजसाहेब यांनी सुद्धा स्वतः मध्ये काही बदल करण्याची गरज आहे, आणि पेहले सल्लागार बदला.. हिंदुत्व वर कायम रहा आणि सध्या तरी बीजेपी शी जुळवून घ्यावे, काही तडजोड पण करावी..सध्या MNS 20 वर्ष मागे आहे राजकारनात... सध्याच्या वेळेशी संलग्न करून घ्यावे...धन्यवाद 🙏🙏🙏🚩🚩🚩
प्रदीप भाई तुम्ही योग्य बोलल आहात मी पण एक महाराष्ट्र सैनिक आहे मी तुझ्या भावना समजू शकतो संघटनेत बदल आवश्यक आहे. ग्राउंड लेवलला काम करणारा कार्यकर्ता ज्यास्त बोलत नाही पण ज्याचे कशात काही नाही हेच लोक सोशल मीडिया वर active असतात.
भाऊ, तुझ्यासारख्या माणसांची गरज आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला... राजसाहेब म्हणतात तुम्हाला कोणत्याही क्षेत्रात टिकायचं असेल तर टीका तर सहन करावीच लागणार...
बरोबर बोला प्रदीप दादा मी स्वता एक महाराष्ट्र सैनिक .. व घुग्घूस शहराचा, शहराध्यक्ष आहे मी तुझे पूर्ण वीडियो बघतो तू जे आहे ते एकदम सरळ व छान पणे लोकापर्यंत मांडतो तुझ हे प्रेम नेहमी आम्हच्या वर राहवं..🙏 जय महाराष्ट्र 🚩
( भाजप + शिंदे सेना ) दोघे जरी हिंदुत्ववादी असतील तरी मनसे ला लांब करून ते पुढे जाता आहेत शहा बोलले होते की लहान पक्ष संपवा त्यांचं तेच काम चालू आहे कारण राजसाहेब कुणाचच ऐकत नाही राजसाहेब जर पुढे आले तर आपल्याला खाली मान घालावी लागेल म्हणून मनसेला लांब करतात
शहा यांनी कधी बोलले लहान पक्ष संपवा,,..लहान पक्ष स्वतः च्या कर्मा नेच संपतात... मनसेला जवळ करण्याचा खूप प्रयत्न केला त्यांनी त्यांचा अभिमान समोर आला, महाराष्ट्रासाठी स्वाभिमान नाही वाटला त्यांना....
@@SK95021 Sir, ha game khup moth ahe. Aaj pan Satta nasun sarvat jast ground level kam MNS karat. kontya marathi mansacha, bhashecha apman zala ki fakt MNS dhavun jat. 1st Leader asa ahe after balasaheb, jo aaplya karyakartyane kelelya kamamule case zalyavr tyachya var jababdari n takta ti swatavar gheto. tumhi news baghta, Sahebanchya bhashnashivay kuthya charchet MNS navhat, Street var Public review ghetat, Sarv edit karun ground var mns baddal lok charchach karat nahit as dakhaval. ani saglyat main factor, Most public ha middle class ahe, tyana aaj paise bhetle tari tyana khup adhar milto. mhanun paisyani maat firli ahet. Etar pakshyanchya ground work mule nahi. Aaj sarv pakshyani paise vatyachya news baghitlya astil tumhi, Pan MNS ne paise vatle ashi ek pan news tumhala bhetnar nahi.
खरच तुमचा अभ्यास आणि विचार खूप चांगले आहेत. तुम्ही तुमचा काम असाच चालू ठेवा. कोणाच्या दबावाखाली येऊ नका. आम्ही आहोत तुमच्या पाठी. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे. 🚩🚩
भाऊ तुम्ही कटू सत्य बोलता. नीखार्यांना फुंकर घालून मराठी/हींदुत्व ज्वलंत करता ही खुपचं मोलाची कामगिरी करता! काही मंडळी जनतेसाठी रस्त्यावर उतरून न्याय देते. काही तुमच्या प्रमाणे वेग वेगळ्या मार्गाने लढा देत असतात. प्रत्येकाने एकमेकांचे वीचाच एकच आहेत हे समजणे गरजेचे आहे. ही वेळ एकत्र येण्याची आहे. जय मनसे.❤❤
भाऊ तू जे बोलतोस हे अतिशय परखड बोलतोस....जे सत्य आहे ते बोललेच पाहिजे..उगीच कोणाला खुश करायला का खोटं खोटं बोलायचं.. तुझं बोलणं हे अतिशय निःस्वार्थी आहे..त्या मागे कोणताही स्वार्थ नाही..तुझी कळकळ ही फक्त मराठी माणसा साठी आहे..तू जे बोलतो हे प्रत्येक मराठी माणसाच्या मनातील खदखद आहे..प्रत्येक जण असं सामाजिक माध्यमावर येऊन बोलेलच असं नाही..पण तू ते धाडस करतोय.. आणि कोणीतरी ते करावं असं मला पण वाटतं..तू काही चूक करत नाही..काय चांगलं काय वाईट या बद्दल आपलं मत व्यक्त करणं हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे..कोण काय बोलेल.. कोण काय टिका करेल...कोण काय धमकी देईल या कडे तू दुर्लक्ष कर..सगळे काही सारखे नसतात.. तुझं म्हणणं, तुझं मते पण खूप लोकांना मनापासून पटतात..कारण त्यात तथ्य आहे..ज्या पोट तिडकिने तू बोलतोस त्या मागे तुझा काही वर्षांचा अभ्यास आहे..कोणाला पटो अथवा ना पटो..तू असाच मनापासून बोलत जा..व्यक्त होत रहा... असाच परखड,सडेतोड बोलत रहा...तुला माझ्या मनापासून शभेच्छा....
दादा मी मनसेचा पदाधिकारी आहे पण तू जे काही बोला पाहिले व्हिडिओ मध्ये ते अगदी बरोबर आहे आणि आम्ही पण खाली काम करतो पण तू जे काही बोलतो एकदम बरोबर आहे ... मी तर तुझ्या समर्थनात आहे .. जय महाराष्ट्र 🙏🔥
मनसे ला भाजप शिवाय पर्याय नाही. हिंदू मतदार आता मतांची विभागणी होऊ देणार नाही त्यामुळे इच्छा असून सुद्धा मनसे ला मत देणार नाहीत. यापेक्षा अजून काय सत्य ऐकायची इच्छा आहे का ? ❤
दादा तुम्ही छान कामं करताय, बरोबर बोलताय तुम्ही राज साहेब यांच्या विषयी तुमच्या मनात जी तळमळ आहे ती वारंवार दिसली आहे. लोकांचं बोलणं मनावर नका घेऊ तुमचं कामं चालू ठेवा... जय मनसे
मा. मी मराठी प्रदिप साहेब आपले परखड व्हिडिओ आम्हाला मनापासून आवडतात. परंतु आपण महाराष्ट्र राज्यात. मराठी माणसाला न्याय देण्यासाठी ऊधव साहेब आणि रावसाहेब एकत्रित कसे येथील एवढे प्रयत्न करावे. 🙏
भावा राज साहेबाना शिकवायची नाही तर कान धरून शिकवायची गरज आहे मी २००६ पासून पक्षाचा कार्यकर्ता आहे संपूर्ण महाराष्ट्र टोल बंद हा विषय पक्षाला मी दिलाय पण राज साहेब चामाच्यांच ऐकतात , अजुन राज्यात काही स्थान नसताना मला सत्ता द्या अशी भीक मागून सत्ता मिळत नसते तू पक्षाची माफी मागण्याची काहीच गरज नाही राज साहेब, महाजन सर, बाळा नांदगावकर यांच्या सारखे निवडक नेते सोडले तर बाकी सगळे दलाल आहेत कलेक्टर आहेत असे आरोप होतात लोक तोंडात शेण घालतात जेव्हा आम्ही मनसे च नाव घेतो जाणते मध्ये त्यांचा सेक्रेटरी सचिन मोरे साहेबांच्या पेक्षा मोठा झालाय १ तो १ राज साहेब भेटले तर बरच बोलिन पण चमचे ते होऊ देणार नाहीत आणि राज साहेब याच चामाच्यांच पाणी पितात
टोल विषय तुमचा आहे .मग हा विषय त्यांनी घेतला तर मग असे कसे सांगतात की राज साहेब हे चमच्याचे ऐकतात. आपल विषय राज ठाकरे पर्यंत पोचला यांचा अर्थ आपण पदावर होता मग आपले नाव कळेल का?
दादा तुम्ही बरोबर बोलतायत तुम्ही जे राजसाहेबांनसोबत आणि मनसे बद्दल बोलतायत हे अभ्यास करुन बोलतायत आम्ही तुमच्या सोबत आहोत यांना राजसाहेब कळाले नसतील म्हणून हे तुम्हाला अस बोलतायत हे स्वतः काही करु शकणार नाही दुसऱ्याना वाटतय करावस त्यांना करु देणार नाही आहेत असे निच लोक जे माझ्या राजसाहेबांच्या बाजुला आहेत जे सामान्य लोकांना तिथ पर्यत पोहचू दिले जात नाहीत तुम्ही जे बोललात मनसेबद्दल त्याला मी सहमत आहे
Amhi महाराष्ट्र सैनिक वैचारिक आणि व्हयवहारिक टीका असेल तर आम्ही स्वागत करतो तुम्ही ते केलंयछान आम्हाला राग नाही आला पण जे जाणून बुजून फालतू टीका करतात त्यासाठी आम्ही खळ खट्याक करतो जय महाराष्ट्र तुम्ही तुमचं काम चालू ठेवा - मी महाराष्ट्र सैनिक,कोल्हापूर
प्रदीप राव तुम्ही एकदम बरोबर बोलत आहे तुमच्यासारखे लोक पाहिजेत ते राज साहेबांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवणारे आजकालच्या पोरांचा विचार करू नका 10-12 पोरांसाठी तुम्ही महाराष्ट्राचा लोकांचा विचार कुठे ठेवावा कोणत्या क्षेत्रात काम करतो तिथे कायम राज साहेबांचे विचार मी मांडत असतो समूह खचून जाऊ नका परत मनसेला नवीन उभारी द्यायचा प्रयत्न करू जय हिंद जय महाराष्ट्र चला नवनिर्माण करुया❤❤❤❤
दादा तु बोललास बरोबर कारण महाराष्ट्र मध्ये जर BJP येत असेल तर ते मराठी माणसासाठी बरे नाही मी BJP ला नाव ठेवत नाही पण महाराष्ट्र मध्ये BJP आले कि माझ्या सर्व मराठी माणसाची किमंत शून्य होतं चाललेय 😢 आम्हाला वाटलं की MNS येईल पण ते स्वप्नच राहून गेलं 😊 ठीक आहे बघुया आता पुढे काय होत माझ्या महाराष्ट्राचं 😊
अरे तू एकदम योग्य ट्रॅक वरती आहेस तूझ्या मध्ये राष्ट्रवाद आहे धर्माबाद्दल प्रेम आहे आणी मराठीचा अभिमान आहे तुझ्यात सगळं आहे तू कोणाचे तळवे चाटत नाही तू आत्मतीयेतन बोलतोय तुला सगळे चांगल बोलणार नाहीत काहिक लोक तुला वाईट ही बोलणार बाळासाहेबांना सुद्धा वाईट बोलायचे तर आपण काय चीज आहोत तुम्ही बोलत रहा. 🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩
तुम्ही तुमचं काम चालू ठेवा...राजसाहेब एक विचार आहे. तो विचार तुम्ही जतन करून ठेवा...आणि एक सांगतो तुमच्यावर आक्षेप घेणारे पक्षात राहतात किंवा पक्ष सोडतात अर्थात पक्षांतर करतात... त्यामुळे आता आपण साहेबंशी एकनिष्ठ आहात..असेच पुढे राहा. आणि राजविचार तुमच्या माध्यम द्वारे महाराष्ट्रात पोहचवा
दादा तुझं देखील दुःख मी समजू शकतो कारण त्या पक्षाकडून तू तेवढा चांगला बोलतो तरी तेच लोक तुला असे म्हणतात त्यांच्याकडे लक्ष देऊ नकोस दादा हारले ऐक ना थोडा डोकं फिरून असेल त्यांचं 🚩🚩🙏🏻👍🏻😢
दादा तुम्ही दोघांनी पण काही हेवे दावे असतील तर विसरून एकत्र या कारण मराठी साठी लढणाऱ्यानी असे आपापसात भांडून चालणार नाही तुम्ही एकत्र येवून राज साहेबांना मोठे करा त्यांचे विचार घरा घरात पोहचवा🙏🙏🙏
पक्ष नाही हिंदुत्व महत्वाचं आहे ... मग पक्ष कोणताही असो .... जे चूक आहे ते चूक आहे .... का मनसे update नावाचा channel आहे त्यातून का उद्धव बरोबर राज साहेब बरोबर आले पाहिजे का असे प्रश्न विचारले जातात ... का ? आम्हाला हिरवं हिंदुत्व नको आहे 🚩🚩
दादा मी पहिल्याद्याच वीडियो ला कमेंट करतोय . पण तुझे सगळे व्हिडिओस बघितलेत. तुझं काम हे खूप सूक्ष्म आणि अभ्यासु आहे. आणि हे काम तेव्हाच होत जेव्हा मनापासून या गोष्टी आतून येतात. मी तुझ्या शी खूप relate होतो. राज साहेबांचे विचार हे अंगात भिनलेत पण आज रोजी हिंदुत्वा साठी जे काम करतील त्यानं सपोर्ट कारण आपल काम आहे . असंच काम करत राहा . हा नवीन युगातला क्रांतिकारी मार्ग आहे . एक दिवस येईल की राज साहेबांचा विचाराचा वणवा पेटला असेल. आणि त्यात तुझा ही मोठा वाटा असेल
मी पण मनसेचा पदाधिकारी आहे. राज साहेब ठाकरे यांच्या वर प्रेम आणि निष्ठा असणारा महाराष्ट्रात सैनिक आहे.पण सत्य सांगणारा आरसा दाखवणारा माणूस राजकारणात असावाच. पूर्वी राजा असे विचार आणि सत्य सांगणारे वकील मंत्री मंडळlत ठेवायचे.ते आपल्याकडून जर चुकीचं काम होत असेल तर सत्य समोर आण्यासाठीच... घाबरु नका छान काम करत आहात . आमचा पाठिंबाच आहे तुम्हाला जन जागृती आणि राज साहेब ठाकरे यांचे विचार महाराष्ट्रात पोचवा /
मीपण same to you
महाराष्ट्र मध्ये पहिला मी मराठी ❤ आणि नंतर हिंदू ❤ जय शिवराय जय महाराष्ट्र ❤
राज मुद्रा चुकीची आहे बदला आधी , नीट करा संत शरण जा मनसे
@@rajendraghosale3574hya karnamudech manse sampli! Pehle Hindu, nantar marathi! Balasahebanna jevha he samjhla thevha Shivsena sattet aali. Lokkanni aata hi Hindutva sathi matdaan kela aahe.
Right aaplya chuka aaplya mansane dakhvlya tr rag ka yeil sudharu aapan..
भाऊ माफी मागायची गरज नाही
कोणी काहीही बोलू द्या तुम्ही खचून जाऊ नका❤
जय महाराष्ट्र जय मनसे❤
माफी मागायला पण मोठे मन लागते भाऊ. पण राजसाहेब मुळे मराठी माणूस टिकून आहे हे मान्य करावेच लागेल 👌👍🙏🚩🚩
प्रथम आपले कौतुक आहे,की आपण आपल्या हिंदू संस्कृती जपण्यासाठी तळमळी ने आपले मत व्यक्त करत आहे.
आपण सर्व जागृत आपली संस्कृती जपणाऱ्या समूह ने आपल्याला ह्या आव्हानात्मक परिस्थिती त संघटित होउन आपले अस्तित्व टिकवून ठेवणे आवश्यक आहे.
सपश्टी करण आणि माफी माग णे असे काही आपण केलेच नाही,आपली तळमळ एकच उद्दिष्ट आणि ध्येय आहे की आपली संस्कृती जपली पाहिजे.
आपले आभार मानतो पुनः धन्यवाद ..
मनसे च कार्यकर्ता म्हणून त्या भावना स्वाभाविक होत्या कारण माझ्या सुद्धा मनात हेच होते🙏🏻
Brobr bhU
BJP Hindutva+ Development won 🚩 💪 💪
Uddhav Thackeray and Sharad Pawar development project tumhala zaam naar nahi 🤣🤣
1. Faakt Marathi and Gujrati zaam naar
2. Faakt maratha v/s Bhramin caste politics
3. Muslim chi chaata che votes sathee 🤣😡
Son and daughter of political leaders of Maharashtra are good people to work . Thya chib laykee development chi naahi 🙏🙏
खरं आहे साहेब आम्ही तुमच्या पाठीशी मनसैनिक
दादा साहेब तुझ मन खूप मोठ आहे... ❤
तुझे व्हिडिओ मी बघत असतो. खूप छान विश्लेषण करतो... मनाला लगेच पट..
जय महाराष्ट्र जय मराठी
प्रदीप भाऊ तुम्ही चांगले विचार करता आणि तुम्ही मनसैनिकांना खूप मनोबल आणि धैर्य वाढवत आहात, अश्या नवीन मुलांना तुम्ही घाबरु नका त्याला आम्ही ओळखत नाहीत तुम्ही कायम राज साहेबांना साथ द्यावा तुमची गरज आहे.. राज साहेबांना आणि मनसैनिकांना तुमचे वीचार कायम मांडत रहा.. जय शिवराय.. ❤
जय राजसाहेब श्रीकांत ठाकरे
जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना
जय जिजाऊ जय शिवराय
हर हर महादेव
राज साहेब ठाकरे यांची सत्ता आली पाहिजे
Raj saheb 🚩❤️
भाऊ तु बोलत रहा माय मराठी आणि हिंदुत्वासाठी⛳️⛳️ महाराष्ट्र सैनिक कायम तुमच्या पाठीशी उभे आहेत..❤️⛳️
तुम्ही मनसे विचार करतो तुम्हाला माफी मागजी गरज nahi
महाराष्ट्रात राजसाहेब ठाकरे यांचं सरकार असणं हि काळाची गरज आहे. 🙏
नक्कीच होईल भाऊ😊
*२२७ नगरसेवक असलेल्या मुंबई पालिकेत फक्त ९ शरद आणि ३१ काँग्रेस. म्हणून ८४ नगरसेवक असलेला एक किडकिडीत माणूस गद्दारी करून मविंआतून बाहेर पडेल. त्या "गद्दार" ला धडा शिकवा* 😍😍
2029 hardwork should be for raj thackeray ❤
नक्कीच येईल #२०२९
मनसे हा पक्ष ह्याच एट्टीट्यूड मुळे खाली गेला. ह्या लोकांना टीका सहन होत नाही. ह्यांना वाटते प्रत्येक मराठी माणसाने राज ठाकरेंना पाठिंबा दिला पाहिजे. आणि जो देत नाही त्यांना ही लोक शिव्या घालतात. म्हणून लोक ह्यांना वोट करत नाहीत. म्हणजे ह्या लोकांनी सरळ सरळ मालकी घेतलीय मराठी लोकांची असे काहीसे वागतात.
मग मराठीसाठी दुसरं कोणी आहे का
Konihi bolat nhi Ani ho bakichya pakshana Marathi mansathi khihi na karta vote milate,
Ani manse la Kam karun pn milate
Attitude mhne khi pn bakichykde ja Kam karun ghenya sathi kalel attitude ky asto
@ मराठी साठी नक्कीच लढा मराठी माणूस साथ देईल. पण मराठी माणसाची मालकी घेतल्यासारखं नका वागू. मराठी माणूस कोणाचा गुलाम नाही आहे.
मनसेचा मराठी माणसासाठीच लढा आहे तरी कुठं मराठी जनता साथ देत आहे....!@@travellersagar437
राजसाहेब आहेत म्हणून मराठी सुरक्षीत आहे हे लक्षात ठेवा दुसरा कोणता नेता मराठीसाठी पुढे येतो बघा असो शेवटी तुम्हाला राजसाहेबांची विचार सारणी नसेल आवडत तो तुमचा प्रश्न आहे
खरच अत्यंत प्रामाणिक आणि स्पष्ट विचार. भारावून गेले खूपच छान. शुभेच्छा.
मी मनसेचा कार्यकर्ता होतो, मनसे ने युती मध्ये जाऊन 10 जगा लढवल्या असत्या तरी 5-6 आमदार झाले असते। राजकीय दूरदृष्टी साहेबानी दाखवली नाही।
Yes yuti keli asati tar 5 tari MLA aale asatr😢
जय महाराष्ट्र जय मनसे....
प्रदीप भाऊ,,तुमचे मनसे राज प्रेम,,खुपच कौतुकास्पद आहे❤🎉,,2 ते 4 लोकांनी टीका केल्याने चिंता करू नका❤
Barobar आहे तुम्ही खूप वाईट वाटत आहे राज साहेब हरले म्हणून मी किती वर्ष झाली मनसे लाच वोटिंग करते 🙏🌹🌹🌹
Tumch 100% khar aahe sir
पहिले विचारधारा 🚩💯
Only Raj Saheb Manse lover ❤❤
दादा पटलं, राज साहेबांचा विचार पुढे नेला पाहिजे कारण ते महाराष्ट्र हिताचे आहे. मला हे वाटलं तुम्ही आता शिंदे साहेबांच्या मागे गेलात पण तस नाही आहे!
असंच चांगलं काम करत रहा
जय महाराष्ट्र 🚩🫡
दादा तू व्हिडिओ मध्ये जे बोलला एकदम बरोबर बोलला होता बस त्या वेळेस लोक ती व्हिडिओ समजया च्या स्थितीत नवथे.तू असाच बोलत रहा आणि जे खर आहे ते बोलत रहा.. एक महाराष्ट्र सनिक जय मनसे जय महाराष्ट्र 🙏🚩
Raj Thackeray ❤
भाऊ तुम्ही कधी मनसे सोडून जाऊ नका ते लहान आहे भाऊ येवढं मनाला लावून घेवू नका भाऊ राजसाहेबकडे बघा.अस करू नका.माफी मागतो आम्ही सर्व तुमचे भाऊ. तुमची मनसेला फार गरज आहे भाऊ तुमचे विचार साहेबासारखे सडेतोड व चांगल्या चांगले चुकीला चुक भाऊ असं अजिबात करू नका .जे वाटते ते बोला तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी तुमची गरज मनसेला . आम्हीं तुमच्यामुळे मनसेला व राजसाहेबांनवर प्रेम करू लागलोय. मनाला लागलंय ओ एकही सिट नाही आले त्यांनी मनसेशी गद्दारी केली म्हणून.राग येतो. तुमचं बरोबरच आहे.. राजकारणात असं होतं पण भाऊ जय मनसे
❤❤❤
भाजप कडे हिंदुत्व आहे, .... मराठी पणाच काय..... पण 'मनसे' कडे हे दोन्ही सुध्दा आहे ....... पण लोक..... कधी जागे होणार काय माहीत
Mns❤
सॅल्युट भाऊ तुला ❤
प्रत्येक मराठी माणसाने आपल्या महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी राजकारणाचा आणि राजकीय इतिहासाचा अभ्यास केला पाहीजे.
❤❤❤❤
प्रदीप भाऊ तुम्हीं बोलतांना च छाती धडधडते❤
महाराज भोंगे बंद करण्यासाठी प्रयत्न करावेत . सकाळची साखर झोप मोडली जाते आणि शुभ सकाळी कानावर पडलेल्या शब्दांचे दिवसभर प्रतिबिंब उमटले जाते बघा
छान विषलेसन दादा 🚩
Jay mns
हा जनतेचा कौल नाही , ई वी एम चा विजय आहे , सत्तेत कोणीही असो आमचे मुख्यमंत्री श्री राज साहेब ठाकरे ❤❤❤
To the point bolat
I am always with Raj Saheb Thakare...
Raj Thackeray sir आम्ही सदैव तुमच्या पाठीशी आहोत ❤
सर्व ठीक आहे, पण आता राजसाहेब यांनी सुद्धा स्वतः मध्ये काही बदल करण्याची गरज आहे, आणि पेहले सल्लागार बदला.. हिंदुत्व वर कायम रहा आणि सध्या तरी बीजेपी शी जुळवून घ्यावे, काही तडजोड पण करावी..सध्या MNS 20 वर्ष मागे आहे राजकारनात... सध्याच्या वेळेशी संलग्न करून घ्यावे...धन्यवाद 🙏🙏🙏🚩🚩🚩
MNS +BJP + Shivsena)=Hindu party, Hindu Ekta
I support you ❤
तुम्ही चांगले काम करत आहेत...
Bhau u r best analysiset..
😮 Great Clarification.
हिंदुत्व हिंदुत्व करता करता महाराष्ट्र खंड्यात जाणार नाही एवढेच लक्ष द्या मी मराठी मग हिंदू
सर्व धर्म समभाव 🙏🚩
प्रदिपभाऊ हिंदूंचे एकीकरण. हीच खरी. प्रेरणा ❤❤❤
प्रदीप भाई तुम्ही योग्य बोलल आहात मी पण एक महाराष्ट्र सैनिक आहे मी तुझ्या भावना समजू शकतो संघटनेत बदल आवश्यक आहे. ग्राउंड लेवलला काम करणारा कार्यकर्ता ज्यास्त बोलत नाही पण ज्याचे कशात काही नाही हेच लोक सोशल मीडिया वर active असतात.
आम्ही पण राज ठाकरे चे चाहते आहोत....
छान विश्लेषण
जय महाराष्ट्र.... 🙏
भाऊ, तुझ्यासारख्या माणसांची गरज आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला... राजसाहेब म्हणतात तुम्हाला कोणत्याही क्षेत्रात टिकायचं असेल तर टीका तर सहन करावीच लागणार...
सुंदर अभ्यास आणि अप्रतिम संभाषण 👌🏻👌🏻👌🏻सलाम तुम्हाला आणि तुमच्या विच्यारांना ❤❤❤
बरोबर बोला प्रदीप दादा मी स्वता एक महाराष्ट्र सैनिक .. व घुग्घूस शहराचा, शहराध्यक्ष आहे मी तुझे पूर्ण वीडियो बघतो तू जे आहे ते एकदम सरळ व छान पणे लोकापर्यंत मांडतो तुझ हे प्रेम नेहमी आम्हच्या वर राहवं..🙏
जय महाराष्ट्र 🚩
( भाजप + शिंदे सेना ) दोघे जरी हिंदुत्ववादी असतील तरी मनसे ला लांब करून ते पुढे जाता आहेत
शहा बोलले होते की लहान पक्ष संपवा त्यांचं तेच काम चालू आहे
कारण राजसाहेब कुणाचच ऐकत नाही
राजसाहेब जर पुढे आले तर आपल्याला खाली मान घालावी लागेल म्हणून मनसेला लांब करतात
Mg rajasaheb janatela 3rd option denya sathi manse strong ka karat nhi ? Paksh vadhvun ground level pasun ka nhi build krt ? Konasobat jaun yuti krun baherun pathimba deun kay bhetnar nhiye manse la..
शहा यांनी कधी बोलले लहान पक्ष संपवा,,..लहान पक्ष स्वतः च्या कर्मा नेच संपतात...
मनसेला जवळ करण्याचा खूप प्रयत्न केला त्यांनी त्यांचा अभिमान समोर आला, महाराष्ट्रासाठी स्वाभिमान नाही वाटला त्यांना....
@@SK95021 Sir, ha game khup moth ahe. Aaj pan Satta nasun sarvat jast ground level kam MNS karat. kontya marathi mansacha, bhashecha apman zala ki fakt MNS dhavun jat. 1st Leader asa ahe after balasaheb, jo aaplya karyakartyane kelelya kamamule case zalyavr tyachya var jababdari n takta ti swatavar gheto. tumhi news baghta, Sahebanchya bhashnashivay kuthya charchet MNS navhat, Street var Public review ghetat, Sarv edit karun ground var mns baddal lok charchach karat nahit as dakhaval. ani saglyat main factor, Most public ha middle class ahe, tyana aaj paise bhetle tari tyana khup adhar milto. mhanun paisyani maat firli ahet. Etar pakshyanchya ground work mule nahi. Aaj sarv pakshyani paise vatyachya news baghitlya astil tumhi, Pan MNS ne paise vatle ashi ek pan news tumhala bhetnar nahi.
@@vidyabhole4115 the correct comment ever.
हिंदूत्वासाठी मनसेने पक्षाचे बलिदान द्यायला पाठीपुढे पाहू नये. आपला बिनशर्त पाठींबा कायम द्यावा.
अस भांडत बसण्यापेक्षा एकत्र मनसे साठी काय करता येतंय का बघा 😢कारण मनसे साठीआपण नाही आपल्यासाठी मनसे आहे
खरच तुमचा अभ्यास आणि विचार खूप चांगले आहेत. तुम्ही तुमचा काम असाच चालू ठेवा. कोणाच्या दबावाखाली येऊ नका. आम्ही आहोत तुमच्या पाठी. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे. 🚩🚩
सत्य नेहमी कटू असते.पण तुम्ही योग्य मार्गावर जात आहे.राज साहेब मुख्यमंत्री व्हावेत हे सर्व जनमत आहे.
भाऊ तुम्ही कटू सत्य बोलता. नीखार्यांना फुंकर घालून मराठी/हींदुत्व ज्वलंत करता ही खुपचं मोलाची कामगिरी करता!
काही मंडळी जनतेसाठी रस्त्यावर उतरून न्याय देते. काही तुमच्या प्रमाणे वेग वेगळ्या मार्गाने लढा देत असतात.
प्रत्येकाने एकमेकांचे वीचाच एकच आहेत हे समजणे गरजेचे आहे.
ही वेळ एकत्र येण्याची आहे.
जय मनसे.❤❤
दादा... तु सर्वांपेक्षा वेगळा आहेस. हे तुझ्या प्रत्येक video मधून सिद्ध होते☝️ एवढच सांगतो🚩
भाऊ तू जे बोलतोस हे अतिशय परखड बोलतोस....जे सत्य आहे ते बोललेच पाहिजे..उगीच कोणाला खुश करायला का खोटं खोटं बोलायचं.. तुझं बोलणं हे अतिशय निःस्वार्थी आहे..त्या मागे कोणताही स्वार्थ नाही..तुझी कळकळ ही फक्त मराठी माणसा साठी आहे..तू जे बोलतो हे प्रत्येक मराठी माणसाच्या मनातील खदखद आहे..प्रत्येक जण असं सामाजिक माध्यमावर येऊन बोलेलच असं नाही..पण तू ते धाडस करतोय.. आणि कोणीतरी ते करावं असं मला पण वाटतं..तू काही चूक करत नाही..काय चांगलं काय वाईट या बद्दल आपलं मत व्यक्त करणं हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे..कोण काय बोलेल.. कोण काय टिका करेल...कोण काय धमकी देईल या कडे तू दुर्लक्ष कर..सगळे काही सारखे नसतात.. तुझं म्हणणं, तुझं मते पण खूप लोकांना मनापासून पटतात..कारण त्यात तथ्य आहे..ज्या पोट तिडकिने तू बोलतोस त्या मागे तुझा काही वर्षांचा अभ्यास आहे..कोणाला पटो अथवा ना पटो..तू असाच मनापासून बोलत जा..व्यक्त होत रहा... असाच परखड,सडेतोड बोलत रहा...तुला माझ्या मनापासून शभेच्छा....
9 March 2006 ❤ Ever Since till my Last Breath, phakt aple Raj Saheb Thackeray 🎉
भाऊ तू बोल मनसे तुझा सोबत आहे
दादा मी मनसेचा पदाधिकारी आहे पण तू जे काही बोला पाहिले व्हिडिओ मध्ये ते अगदी बरोबर आहे आणि आम्ही पण खाली काम करतो पण तू जे काही बोलतो एकदम बरोबर आहे ... मी तर तुझ्या समर्थनात आहे ..
जय महाराष्ट्र 🙏🔥
आम्हाला तुमचे विचार आवडतात सत्य बोलता तुम्ही पण मनसे चे बाबतीत तुमचे विचार योग्य आहे
दादा तू अगदी बरोबर बोलतोस, फक्त पद घेऊन बसण्या पेक्षा लोकांपर्यंत राज साहेबांचे विचार पोचणे जास्त गरजेचे आहे❤
मनसे साठी उपयोगी व्हा चांगलं काम करताय पण आजून पक्षासाठी तुमची गरज आहे
कश्याला यावं शिवीगाळ आणि दादागिरी करायला 😏😏
जय हो मनसे
तुम्ही मन सैनिक आहात हे प्रत्येक व्हिडिओतून समजते
परफेक्ट ❤
Jay mns❤ always with raj kaka❤
तुमचे विचार अतिशय ज्वलंत असतात
मराठी व हिंदु विषयी तुमची कळकळ कायम असते
जय मनसे
मनसे ला भाजप शिवाय पर्याय नाही. हिंदू मतदार आता मतांची विभागणी होऊ देणार नाही त्यामुळे इच्छा असून सुद्धा मनसे ला मत देणार नाहीत.
यापेक्षा अजून काय सत्य ऐकायची इच्छा आहे का ? ❤
दादा तुम्ही छान कामं करताय, बरोबर बोलताय तुम्ही राज साहेब यांच्या विषयी तुमच्या मनात जी तळमळ आहे ती वारंवार दिसली आहे. लोकांचं बोलणं मनावर नका घेऊ तुमचं कामं चालू ठेवा... जय मनसे
Awesome analysis ,be continue
भाऊ स्वतःवर विश्वास ठेवा . ❤ जय महाराष्ट्र !!
Fhakt Raj saheb❤❤❤
मा. मी मराठी प्रदिप साहेब आपले परखड व्हिडिओ आम्हाला मनापासून आवडतात. परंतु आपण महाराष्ट्र राज्यात. मराठी माणसाला न्याय देण्यासाठी ऊधव साहेब आणि रावसाहेब एकत्रित कसे येथील एवढे प्रयत्न करावे. 🙏
भावा राज साहेबाना शिकवायची नाही तर कान धरून शिकवायची गरज आहे मी २००६ पासून पक्षाचा कार्यकर्ता आहे संपूर्ण महाराष्ट्र टोल बंद हा विषय पक्षाला मी दिलाय पण राज साहेब चामाच्यांच ऐकतात , अजुन राज्यात काही स्थान नसताना मला सत्ता द्या अशी भीक मागून सत्ता मिळत नसते तू पक्षाची माफी मागण्याची काहीच गरज नाही राज साहेब, महाजन सर, बाळा नांदगावकर यांच्या सारखे निवडक नेते सोडले तर बाकी सगळे दलाल आहेत कलेक्टर आहेत असे आरोप होतात लोक तोंडात शेण घालतात जेव्हा आम्ही मनसे च नाव घेतो जाणते मध्ये त्यांचा सेक्रेटरी सचिन मोरे साहेबांच्या पेक्षा मोठा झालाय
१ तो १ राज साहेब भेटले तर बरच बोलिन पण चमचे ते होऊ देणार नाहीत आणि राज साहेब याच चामाच्यांच पाणी पितात
टोल विषय तुमचा आहे .मग हा विषय त्यांनी घेतला तर मग असे कसे सांगतात की राज साहेब हे चमच्याचे ऐकतात. आपल विषय राज ठाकरे पर्यंत पोचला यांचा अर्थ आपण पदावर होता मग आपले नाव कळेल का?
@ratanshinde6473 विषय मी दिला रस्ते आस्थापना चे अध्यक्ष योगेश परुळेकर यांना, पण त्यांनी माझं नाव पुढे आणलच नाही ,सगळं श्रेय त्यांनीच घेतलं
राज ठाकरेंनी मराठी माणूस साठी प्रामाणिक प्रयत्न केले आहेत उध्दव ठाकरे पेक्षा कैक पटीने राज ठाकरे साहेब अभ्यासू आणि प्रामाणिक आहेत
अप्रतिम....🎉
Not Need to worry....
You Spoken Truth❤
साहेब, फक्त राज साहेब. काल पण आज पण उद्या पण..
Marathi ani maharashtrasathi fakt ani fakt raj saheb🚩🚩🙏
दादा तुम्ही बरोबर बोलतायत तुम्ही जे राजसाहेबांनसोबत आणि मनसे बद्दल बोलतायत हे अभ्यास करुन बोलतायत आम्ही तुमच्या सोबत आहोत यांना राजसाहेब कळाले नसतील म्हणून हे तुम्हाला अस बोलतायत हे स्वतः काही करु शकणार नाही दुसऱ्याना वाटतय करावस त्यांना करु देणार नाही आहेत असे निच लोक जे माझ्या राजसाहेबांच्या बाजुला आहेत जे सामान्य लोकांना तिथ पर्यत पोहचू दिले जात नाहीत तुम्ही जे बोललात मनसेबद्दल त्याला मी सहमत आहे
तुमच्या भावना चांगल्या होत्या जय मनसे
जय महाराष्ट्र दादा तू बरोबर बोलतोय फ़क्त तू राज साहेबांना सोडून जाऊ नकोस
Dada tu ekdam Barobar boltoy, .mi ek maharashtra sainik ahe pn tu je kahi vichar mandotoy te barobar ahe💯
Amhi महाराष्ट्र सैनिक वैचारिक आणि व्हयवहारिक
टीका असेल तर आम्ही स्वागत करतो
तुम्ही ते केलंयछान
आम्हाला राग नाही आला
पण जे जाणून बुजून फालतू टीका करतात त्यासाठी आम्ही खळ खट्याक करतो
जय महाराष्ट्र
तुम्ही तुमचं काम चालू ठेवा
- मी महाराष्ट्र सैनिक,कोल्हापूर
प्रदीप राव तुम्ही एकदम बरोबर बोलत आहे तुमच्यासारखे लोक पाहिजेत ते राज साहेबांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवणारे आजकालच्या पोरांचा विचार करू नका 10-12 पोरांसाठी तुम्ही महाराष्ट्राचा लोकांचा विचार कुठे ठेवावा कोणत्या क्षेत्रात काम करतो तिथे कायम राज साहेबांचे विचार मी मांडत असतो समूह खचून जाऊ नका परत मनसेला नवीन उभारी द्यायचा प्रयत्न करू जय हिंद जय महाराष्ट्र चला नवनिर्माण करुया❤❤❤❤
दादा तु बोललास बरोबर
कारण महाराष्ट्र मध्ये जर BJP येत असेल तर ते मराठी माणसासाठी बरे नाही मी BJP ला नाव ठेवत नाही पण महाराष्ट्र मध्ये BJP आले कि माझ्या सर्व मराठी माणसाची किमंत शून्य होतं चाललेय 😢
आम्हाला वाटलं की MNS येईल पण ते स्वप्नच राहून गेलं 😊
ठीक आहे बघुया आता पुढे काय होत माझ्या महाराष्ट्राचं 😊
अरे तू एकदम योग्य ट्रॅक वरती आहेस तूझ्या मध्ये राष्ट्रवाद आहे धर्माबाद्दल प्रेम आहे आणी मराठीचा अभिमान आहे तुझ्यात सगळं आहे तू कोणाचे तळवे चाटत नाही तू आत्मतीयेतन बोलतोय तुला सगळे चांगल बोलणार नाहीत काहिक लोक तुला वाईट ही बोलणार बाळासाहेबांना सुद्धा वाईट बोलायचे तर आपण काय चीज आहोत तुम्ही बोलत रहा. 🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩
तुम्ही जो शब्द दिलाय
त्याशी एकनिष्ठ रहा
जय महाराष्ट्र
जय मनसे
भाऊ मला गर्व आहे तू हिंदूवादी आहे 🚩 जय शिवराय
🚩👌 खरं बोला बेधडक बोला
Dada you right don’t take any tension 👍🙏🏻
तुम्ही तुमचं काम चालू ठेवा...राजसाहेब एक विचार आहे. तो विचार तुम्ही जतन करून ठेवा...आणि एक सांगतो तुमच्यावर आक्षेप घेणारे पक्षात राहतात किंवा पक्ष सोडतात अर्थात पक्षांतर करतात... त्यामुळे आता आपण साहेबंशी एकनिष्ठ आहात..असेच पुढे राहा. आणि राजविचार तुमच्या माध्यम द्वारे महाराष्ट्रात पोहचवा
💯
Correct bhava 👌👌👌
दादा तुझं देखील दुःख मी समजू शकतो कारण त्या पक्षाकडून तू तेवढा चांगला बोलतो तरी तेच लोक तुला असे म्हणतात त्यांच्याकडे लक्ष देऊ नकोस दादा हारले ऐक ना थोडा डोकं फिरून असेल त्यांचं 🚩🚩🙏🏻👍🏻😢
मराठी म्हणून माझा मनसेला पुर्ण पाठिंबा आहे.
Raj...saheb
तुम्ही बिनधास्त बोला
सगळ्या पक्ष्यांविषयी बोला
मस्त सांगता तुम्ही❤