Julun Yeti Reshimgathi | Classics | Ep 15 | Part 2 | Finale | Zee Marathi |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 січ 2025

КОМЕНТАРІ •

  • @mansibirje848
    @mansibirje848 Рік тому +28

    कोणी तरी सांगा यांना एकमेकांशी लग्न करा बरं..... तुमच्या या रेशीमगाठी मध्ये बांधून घ्या स्वतःला 🫶❤️..... खूप खूप प्रेम....❤️

    • @thekcraft
      @thekcraft  Рік тому +1

      तुम्हाला दोन्ही गप्पांचे एपिसोड्स आवडले असतील अशी आम्ही आशा करतो. आमचे इतरही गप्पांचे एपिसोड्स तुम्ही पाहिले असतील अशी आशा करतो. नसतील पाहिले तर The Kcraft च्या UA-cam चॅनलवर जाऊन नक्की पाहा.

  • @radhanetke4553
    @radhanetke4553 11 місяців тому +15

    होय दुसरा भाग घेऊन या कलाकार हेच हवेत❤❤ ह्या मालिकेन खुप काही शिकवलं आहे.😍😍😍 आपलीशी वाटतात सर्व पात्र

  • @shwetasawant6782
    @shwetasawant6782 Рік тому +14

    उन्हाचे चांदणे उंबर्यात सांडले... डाव सोनेरी सुखाचे कुणी मांडले....!! किती छान लिहिलेला आहे.. मी हे कडवं आजही गाते... ❤❤

    • @thekcraft
      @thekcraft  Рік тому +1

      खरंय !!! तुम्हाला आवडले का गप्पांचे दोन्ही एपिसोड्स ?

    • @shwetasawant6782
      @shwetasawant6782 Рік тому +4

      @@thekcraft हो .. खूपच छान.. पण खर सांगू.. Masterpiece पुन्हा बनत नाही.. त्या मुळे sequel येऊ नये.. तोच charm अणि innocence नाही येणार.. आहे तीच पुन्हा पुन्हा पहावी प्रेक्षकांनी 😊

  • @BhagyashreeShewale_12
    @BhagyashreeShewale_12 Рік тому +52

    मी पाहिलेली ही सर्वोत्कृष्ट मालिका आहे 🙌🏻💜🤗

    • @thekcraft
      @thekcraft  Рік тому +4

      अगदी खरंय !!!

    • @monalimore5858
      @monalimore5858 5 місяців тому +1

      Agree 💯💯💯💯

    • @thekcraft
      @thekcraft  5 місяців тому +1

      @monalimore5858 कसे वाटले गप्पांचे दोन्ही भाग तुम्हाला?

  • @meghanamarathe6868
    @meghanamarathe6868 Рік тому +16

    जुळून येती रेशीमगाठी मधील आदित्य मेघना 10 वर्षानंतर कसे असतील आणि काय करत असतील.... बघायला नक्की आवडेल part2 मध्ये❤love both reunion episode... thanks The Kraft👍

    • @thekcraft
      @thekcraft  Рік тому

      Thank you for the compliment. Check out our other episodes as well.

  • @JyotiDeshmukh55
    @JyotiDeshmukh55 Рік тому +13

    प्राजक्ता माळी आणि ललित प्रभाकर चे लग्न झाल असत खरोखरच तर खूप छान वाटल असत

    • @thekcraft
      @thekcraft  11 місяців тому +3

      अनेक प्रेक्षकांची हीच इच्छा आहे पण बहुधा real आणि reel लाईफ मधील अंतर आपण समजून घ्यायला हवे.

  • @bhaktidubey9420
    @bhaktidubey9420 Рік тому +4

    इतक्या वर्षा नंतर ही मलिका पहिली, या आधी बघितलीच नव्हती, यूट्यूब वर लगोपाठ रोज बघत होते...पण शेवटचा एपिसोड पाहिला तेंव्हा असे वाटले.....अरे संपली मलिका...??? अजुन पुढे पण चालू असायला पाहिजे... सर्व कलाकार मस्त ❤️❤️❤️❤️love to all

    • @thekcraft
      @thekcraft  Рік тому

      गप्पांचे दोन्ही भाग तुम्ही पाहिले असतील अशी आम्ही आशा करतो.

  • @Imnotarobo123
    @Imnotarobo123 Рік тому +39

    Part 2 Intro Music ni Nostalgic karun takla 😭😭😭
    What a Serial!! Hats Off to all the Singers and Musicians 👏 Swapnil Bandodkar also

    • @thekcraft
      @thekcraft  Рік тому +3

      Thank you for the compliment. आजचा भाग 2 ही आवडला असेल अशी आशा करतो.

    • @ruchitapotdar9295
      @ruchitapotdar9295 Рік тому +1

      Yesssss sooooo much❤

    • @PrabhakrPade
      @PrabhakrPade Рік тому +1

      Gappa. Chan. Chaiu. Ahet​@@thekcraft

  • @santoshmondkar6477
    @santoshmondkar6477 Рік тому +18

    जुळून येति आणि एका लग्नाची दुसरी ऑल टाईम फेव्हरेट

    • @thekcraft
      @thekcraft  Рік тому +2

      अगदी खरंय !!!! तुम्हाला गप्पांचे दोन्ही एपिसोड्स आवडले असतील अशी आम्ही आशा करतो.

  • @rutujaa10
    @rutujaa10 Рік тому +14

    Masterpiece ❤ हा एकच शब्द मालिकेबद्धल येतो. हा दुसरा पार्ट ही खूप आवडला.😍 एक भाग स्वराज्य रक्षक छ.संभाजीराजे महाराज यांच्या ही मालिकेचा झाला पाहिजे😊

    • @thekcraft
      @thekcraft  Рік тому +1

      नक्की करू !!!

  • @SwamiDrushtant
    @SwamiDrushtant Рік тому +25

    My all time favourite serial.....love u Lalit n Prajkta best Jodi ever on screen.

    • @thekcraft
      @thekcraft  Рік тому

      कौतुकाबद्दल आभार !!! तुम्ही आमचे इतर जुन्या मालिकांवरील गप्पांचे एपिसोड्स ही बघितले असतील अशी आम्ही आशा करतो.

  • @travellermadhurima1983
    @travellermadhurima1983 Рік тому +2

    ही मालिका कालातीत आहे. ह्या मालिकेचा प्रत्त्येक भाग काहीतरी देऊनच जातोय कीतीही वेळा बघीतली तरीही. ह्या मुलाखतीतून सुद्धा बरच दिल. 🙏👏🏼
    प्लिज एका लग्नाची दुसरी गोष्ट ह्या मालिकेला आणाना😊😊
    मुंबई पुणे मुंबई ह्या चित्रपटाला सुद्धा ह्या मंचावर बघायला मजा येईल.

    • @thekcraft
      @thekcraft  Рік тому +1

      सर्वच जुन्या कलाकृतीतील कलाकारांना आमंत्रित करायचा आमचा प्रयत्न आहे. बाकी तुम्हाला गप्पांचे हे दोन्ही एपिसोड कसे वाटले? आमचे इतरही गप्पांचे एपिसोड नक्की पाहा. ते ही तुम्हाला नक्की आवडतील.

    • @travellermadhurima1983
      @travellermadhurima1983 Рік тому

      @@thekcraft बघायला मजा आली.

  • @nandinirawool4350
    @nandinirawool4350 Рік тому +6

    जु ये रे गा ही सिरीयल पुन्हा नवीन कथे मध्ये ह्याच कलाकरांसहीत पहायला आम्हांला आवडेल ❤❤

    • @thekcraft
      @thekcraft  Рік тому +3

      अनेकांची हीच इच्छा आहे. असो, तुम्हाला गप्पांचे दोन्ही भाग आवडले असतील अशी आम्ही आशा करतो.

  • @sanika9992
    @sanika9992 Рік тому +12

    जुळून येती रेशीमगाठी मालिकेचा season 2 बघायला खूप आवडेल प्रेक्षकांना.... including me.....such a great co-actors❤ अजून एकदा मालिका होऊन जाऊदेत ...love of love prajakta and lalit

  • @poojabagate3256
    @poojabagate3256 Рік тому +9

    हो, पार्ट 2 जुळून येती रेशीमगाठी मालिकेची वाट पाहत आहोत ❤❤❤

    • @thekcraft
      @thekcraft  Рік тому

      आम्हीही वाट पाहत आहोत. तुम्ही आमच्या UA-cam चॅनलवरचे इतरही एपिसोड्स पाहू शकता आणि त्यावर आपली प्रतिक्रिया देऊ शकता.

  • @rutujashinde564
    @rutujashinde564 Рік тому +6

    २रा भाग ही छान ! मालिकाच इतकी छान होती की तिच सगळंच छान असणार .या मालिकेचा पुढील भाग येईल की नाही हे माहीत नाही पण ' गोडी अपूर्णतेची लाविल वेड जीवा ' हेच खरे !

    • @thekcraft
      @thekcraft  Рік тому

      तुम्हाला दोन्ही गप्पांचे एपिसोड्स आवडले असतील अशी आम्ही आशा करतो. आमचे इतरही गप्पांचे एपिसोड्स तुम्ही पाहिले असतील अशी आशा करतो. नसतील पाहिले तर The Kcraft च्या UA-cam चॅनलवर जाऊन नक्की पाहा.

    • @rutujashinde564
      @rutujashinde564 Рік тому

      @@thekcraft मी आपले सगळे episode बघते . फक्त ते सवडीनूसार बघावे लागतात . पण मला आपले episodes आवडतात हे खरे...

  • @rajashriuplap2237
    @rajashriuplap2237 11 місяців тому +2

    Khupch sunder Malika ahe mi sudhha nehmi repeat baghte 👌👌👌

    • @thekcraft
      @thekcraft  11 місяців тому

      अगदी खरंय !!!

  • @madhavijoshi8410
    @madhavijoshi8410 Рік тому +26

    मी फक्त हीच मालिका बघते इतकी आवडते...
    पण दुसरा भाग दाखवताना त्या त विचीत्राची सावलीही नको फक्त आणि फक्त देसाई कुटुंब आणि नानांचे विचार...

    • @thekcraft
      @thekcraft  Рік тому +1

      खरंय !!! तुम्हाला गप्पांचे दोन्ही भाग आवडले असतील अशी आम्ही आशा करतो.

    • @CrazyWatcher670
      @CrazyWatcher670 Рік тому

      Yes Pease 🙏🏻

  • @deeptiedanni
    @deeptiedanni Рік тому +161

    इतक्या वेळा ही मालिका बघितली आहे पण आज पर्यंत मला कळलं नाही की अमित - विजयाची आणि मुलांची खोली कुठे आहे! 😂😂😂

    • @AB-hd3yv
      @AB-hd3yv Рік тому +2

      😂😂😂😂😂

    • @sakshiringole5480
      @sakshiringole5480 Рік тому +15

      Ani washroom pn 😂😂

    • @thekcraft
      @thekcraft  Рік тому +18

      😂असो, तुम्हाला गप्पांचे दोन्ही एपिसोड्स आवडले असतील अशी आशा करतो.

    • @sakshiringole5480
      @sakshiringole5480 Рік тому +12

      @@thekcraft fkt Lalit ani prajakta brobr ek separate interview pn asayla hava hota ❤️❤️

    • @dhanashreekale8425
      @dhanashreekale8425 Рік тому +8

      ​@@sakshiringole5480yes i was expecting 2nd epi lalit prajakta special byte asel

  • @harishkumarrakhade1704
    @harishkumarrakhade1704 6 місяців тому +3

    The most awaited round table conference.. खरंच सर्व आठवणी परत जुळून आल्या ❤❤😊

    • @thekcraft
      @thekcraft  6 місяців тому

      कौतुकाबद्दल आभार !! तुमची प्रतिक्रिया भाग 2 वर आली आहे. गप्पांचा भाग 1 पाहिलात ना?

  • @bhagyashrisonwane6748
    @bhagyashrisonwane6748 Рік тому +4

    He ekmev channal as aahe ki ethe pratyek comment la uttar milatech....khup bhari vatate....tumchya channel la bharpur pratisad milo...ani amchya awadichya kalakaranshi ashich bhet nehami ghado...specialy Lalit ani prajakta....parat ekda gappa vhaylach havyat......❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @thekcraft
      @thekcraft  Рік тому +1

      भाग्यश्रीजी, कौतुकाबद्दल आभार ! आम्ही ललित - प्राजक्ताच्या आणखी एका गप्पांच्या एपिसोडसाठी नक्की प्रयत्न करू.

  • @aishudeshpande9422
    @aishudeshpande9422 Рік тому +6

    खूपच छान वाटलं जुळून येती रेशीमगाठी चे दोन्ही भाग पाहताना. पुन्हा एकदा सगळ्या star cast सोबत अजून एक एपिसोड होऊन जाऊदेत♥️♥️

    • @thekcraft
      @thekcraft  Рік тому

      पुढचा भाग एका नव्या मालिकेचा !!! नव्या कलाकारांसोबत !!!!

  • @Imnotarobo123
    @Imnotarobo123 Рік тому +32

    Ajun Ek Episode karal in future with Girish Oak, Lokesh Gupte and Uday Tikekar involved with all these 😍😍😍

    • @thekcraft
      @thekcraft  Рік тому +4

      नक्की प्रयत्न करू यासाठी !! पण गप्पांचे दोन्ही एपिसोड कसे वाटले ते नक्की कळवा.

    • @sanjyot0710
      @sanjyot0710 Рік тому +2

      Please do the episode

  • @anushkaagashe8800
    @anushkaagashe8800 Рік тому +4

    खूपच छान आहे ही कन्सेप्ट Classics ची . जुन्या काही दर्जेदार मालिका पुन्हा लोकांसमोर येतात आणि नॉस्टॅल्जिक वाटतं . का रे दुरावा मालिके च्या पण सगळ्या कलाकारांना नक्की आमंत्रण द्या आणि खूप सुंदर गप्पा गोष्टी आणि किस्से प्रेक्षकांसमोर घेऊन या

    • @thekcraft
      @thekcraft  Рік тому

      का रे दुरावा चा पण एपिसोड लवकरच येणार आहे. जुळून येती...चे गप्पांचे दोन भाग कसे वाटले?

    • @anushkaagashe8800
      @anushkaagashe8800 Рік тому

      @@thekcraft खूप छान...😃

  • @suhanakadam3042
    @suhanakadam3042 Рік тому +4

    Lekhkach kautuk.....apratim serial...ani apratim mulakhat sudha...❤

    • @thekcraft
      @thekcraft  Рік тому

      कौतुकाबद्दल आभार !!!

  • @sayalithete2614
    @sayalithete2614 Рік тому +4

    अतिशय अप्रतिम मालिका, संस्कार, परंपरा, मोरपिसासारखे तलम हळूवार रंगवलेली नाती, पुन्हा भाग २ सुरु करावी

    • @thekcraft
      @thekcraft  Рік тому +1

      मालिकेच्या भाग 2 विषयी माहित नाही पण या मालिकेच्या गप्पांचे दोन्ही भाग प्रसारित झाले आहेत. तुम्ही दोन्ही भाग पाहिले असतील आणि ते तुम्हाला आवडले असतील अशी आम्ही आशा करतो.

  • @mugdhabelsare2107
    @mugdhabelsare2107 Рік тому +4

    My all time favorite serial.. There was a time when I was almost addicted to it.. Serial cha second part whyayla ch hava.. Meghana chi aai zalelya actress baddal interview madhye ulekkha expected hota ..
    Lavkarch part 2 yeil ashi asha karuya.

    • @deeptiedanni
      @deeptiedanni Рік тому

      I agree. "Madhavi" was a. strong character - Meghna derives her strength from her mother. पण मेघनाच्या आईत मला नेहमी सीतेच्या आईचा म्हणजे राणी सुनयनाचा भास होतो. She too was Sita's strength, but doesn't get mentioned enough.

    • @thekcraft
      @thekcraft  Рік тому

      Point to be noted. Thanks for your generous response. We hope you liked both the chat episodes. Do subscribe to our channel. See you soon with more such episodes! Stay tuned !!!

  • @bhagyashrisonwane6748
    @bhagyashrisonwane6748 Рік тому +4

    Khupch bhari jhale donhi episode....lalit ani prajakta cha ek separate interview ghya....julun yeti reshimgathi chya khas gappa parat ekda gheun ya.....amhi vat pahu....❤❤❤

    • @thekcraft
      @thekcraft  Рік тому +1

      नक्की प्रयत्न करू यासाठी !

  • @ashapatrudkar2019
    @ashapatrudkar2019 Рік тому +6

    उत्कृष्ट मालिका आणि अशा मालिकेची दशक पूर्ती आठवण दोन्ही छान च

    • @thekcraft
      @thekcraft  Рік тому +2

      धन्यवाद !!! तुम्हाला गप्पांचे दोन्ही एपिसोड्स आवडले असतील अशी आम्ही आशा करतो.

  • @akshayvideophoto9218
    @akshayvideophoto9218 6 місяців тому +5

    या कलाकारांसोबत या मालिकेची फार वाट पाहतोय पुन्हा या कलाकारांना घेऊन जी मालिका नवीन कला प्रमाणे चालू करा आजच्या काळात आसहा मालिकेची फार गरज आहे. हास्य जत्रेतील प्राजक्ता आणि यातली मेघना हीचा रोलचा खूपच फरक आहे आम्ही वाट पाहतोय

    • @thekcraft
      @thekcraft  6 місяців тому

      अनेकजण याच गोष्टीकडे डोळे लावून बसले आहेत. सर्वांची इच्छा पूर्ण होईल अशी आशा करूया.

  • @prachisathe7656
    @prachisathe7656 Рік тому +4

    Donhi episode apratim zale..2nd part ala tar nakkich avadel

    • @thekcraft
      @thekcraft  Рік тому

      कौतुकाबद्दल आभार !!! आम्ही याआधी पण अनेक जुन्या मालिकांचे आणि चित्रपटांचे असे गप्पांचे एपिसोड्स केले आहेत. ते ही नक्की बघाल.

  • @akshayvideophoto9218
    @akshayvideophoto9218 6 місяців тому +9

    Lok down मध्ये या मालिकेची फार आठवण आली त्या वेळी सर्व जण घरातच असायचे त्या वेळी ही मालिका पुन्हा बघताना खूपच आपले पणा वाटायचं ghrat सुनेला कसे वागवा वे तिच्या चुका कशा संभालून घ्या याव्याया वर फोकस मी कमर्शिअल व्हिडियो फोटोग्राफर आस् ल्याने मी जुळून येतो या गाण्याचा लग्न कार्यात बराच वेळ उपयोग केला . हे टायटल गाणे प्रत्येकाच्या मनात आगदी घर करून राहते . यातली सर्व कॅरेक्टर आजही लक्ष्यात राहतात बाबूजी बाबूजी
    हे कॅरेक्टर कोणीही वसरणार नाही. तसेच मेघना आदित्य हे पण पात्र without romance छान वाटले ही मालिका सर्वांना कायम लक्षात राहील 😊😊😊😊

    • @thekcraft
      @thekcraft  6 місяців тому

      ❤️👍🏼❤️

  • @manalilele2922
    @manalilele2922 Рік тому +4

    वा दुसरा भाग सुद्धा मस्त झाला. दुसरा सिझन पण काढा. हेच सगळे कलाकार घेऊन काढा. मजा आली.

    • @thekcraft
      @thekcraft  Рік тому +2

      अनेक प्रेक्षकांची हीच इच्छा आहे.

    • @manalilele2922
      @manalilele2922 Рік тому +2

      @@thekcraft
      वा. मग काढाच दुसरा सिझन.
      धन्यवाद

  • @namitaghadge6862
    @namitaghadge6862 Рік тому +3

    Apratim hote donhi parts. Title and nostalgic song tar atishay sunder.

    • @thekcraft
      @thekcraft  Рік тому

      कौतुकाबद्दल आभार !!! तुम्हाला आमचे जुन्या मालिकांचे इतरही आत्तापर्यंत प्रसारित झालेले भाग आवडले असतील अशी आशा आम्ही करतो.

    • @namitaghadge6862
      @namitaghadge6862 Рік тому

      @@thekcraft मी पहिलाच एपिसोड हा बघितला आहे नंतर माहेरची साडी आणि आता आभाळमाया पाहत आहे नक्कीच कमेन्ट करेन धन्यवाद

  • @poojaghotkar1712
    @poojaghotkar1712 4 місяці тому +2

    Khup Chan episode I also watch part 1 I love Lalit prajakta ❤❤❤❤❤❤❤

    • @thekcraft
      @thekcraft  4 місяці тому +1

      पुजाजी, कौतुकाबद्दल आभार !!! आपले इतरही गप्पांचे एपिसोड नक्की पाहा.

  • @ashwinibhade5795
    @ashwinibhade5795 Рік тому +4

    दुसरा भाग घेऊन या रे या मालिकेचा.. सगळे कलाकार मात्र हेच हवेत❤❤

    • @thekcraft
      @thekcraft  Рік тому +1

      खरंय !! बाकी गप्पांचे दोन्ही एपिसोड्स आवडले ना?

    • @ashwinibhade5795
      @ashwinibhade5795 Рік тому +1

      Yess. मस्त रंगल्या गप्पा.. सगळे छान मन मोकळे बोलले. तुम्हाला खूप धन्यवाद😊

  • @chhayag8535
    @chhayag8535 Рік тому +4

    hi रेशीम गाठी ही माझी favorite serial aahe आजही मी ती serial बघते मला मुलगी आहे ती 2010 born झाली आणि ही serial I think ही मालिका 2013 आहे त्यावेळेसच मी ठरवले आहे आणि मी माझ्या मतावर आजही ठाम आहे की अशीच family मी माझ्या मुलीला बघणार आणि specifically husband ❤

    • @thekcraft
      @thekcraft  Рік тому

      किती गोड आठवण सांगितलीत!!!

  • @priyankap8707
    @priyankap8707 Рік тому +3

    Khup sundar apratim malika..khup emotions jodalelya aahet hya malikemage…please second part aana with same actors..khup prem maliketil pratek kalakarasathi…PrajaktaLalit❤AadityaMeghna❤ forvever…

    • @thekcraft
      @thekcraft  Рік тому

      मालिकेप्रमाणेच तुम्हाला गप्पांचे हे दोन्ही एपिसोड्स पण आवडले असतील अशी आम्ही आशा करतो.

  • @NRImom_Amritslife
    @NRImom_Amritslife Рік тому +4

    Kharech part 2 yeu de ya series cha… Love you Lalit and Praju❤❤

    • @thekcraft
      @thekcraft  Рік тому

      तुम्हाला दोन्ही गप्पांचे एपिसोड्स आवडले असतील अशी आम्ही आशा करतो. आमचे इतरही गप्पांचे एपिसोड्स तुम्ही पाहिले असतील अशी आशा करतो. नसतील पाहिले तर The Kcraft च्या UA-cam चॅनलवर जाऊन नक्की पाहा.

  • @komalmali9918
    @komalmali9918 Рік тому +3

    खूप खूप धन्यवाद!!!!!!! The Kcraft कलाकार मधिल आजुन एक कलाकार दाखवण्या साठी.....❤

    • @thekcraft
      @thekcraft  Рік тому

      आभार !!! गप्पांचे दोन्ही भाग आवडले ना?

  • @AIvideo2375
    @AIvideo2375 Рік тому +3

    Khup Chan serial ahe mi ajun hi baghte hi serial

  • @kirtipilay1501
    @kirtipilay1501 Рік тому +4

    किती ही वेळा ही मालिका बघितली ना तरी ही बोर नाही होत 😊

    • @thekcraft
      @thekcraft  Рік тому

      या गप्पांचे एपिसोड्स सुद्धा असेच झाले आहेत, addiction लावण्यासारखे, नाही का? तुम्ही दोन्ही गप्पांचे एपिसोड्स पाहिलेत ना?

  • @anjalideshmukh4188
    @anjalideshmukh4188 2 місяці тому

    Itkya vela bhgitli tari punha punha bhagavashi vatnar he ekmaev malikaa ..golden era aahe ha serials cha ❤mala aditya khup aawadto tyala bhetav vatte ❤❤❤

    • @thekcraft
      @thekcraft  2 місяці тому

      🙏🏻♥️♥️♥️

  • @pranjalimore4002
    @pranjalimore4002 Рік тому +5

    दोन्ही भाग खूप छान होते...मालिका तर अप्रतिमच होती😊❤❤

    • @thekcraft
      @thekcraft  Рік тому

      कौतुकाबद्दल आभार !!! तुम्ही आमचे इतर जुन्या मालिकांवरील गप्पांचे एपिसोड्स ही बघितले असतील अशी आम्ही आशा करतो.

  • @nutanpathak1159
    @nutanpathak1159 5 місяців тому +1

    दोन्ही एपिसोड पुन्हा बघितले व खूप एन्जॉय केले. खूप खूप धन्यवाद

    • @thekcraft
      @thekcraft  5 місяців тому

      कौतुकाबद्दल मनापासून आभार !!!!

  • @AnanyaDixit-qd8sc
    @AnanyaDixit-qd8sc 2 місяці тому

    अतिशय सुंदर अप्रतिम मालिका आहे ही sesoon two आलाच पाहिजे ही मालिका पहिल्या नंतर मी वेवेक आपटे यांची फान झाली खर तर show बघून आपण cast च्या प्रेमात पडतो पण लेखकांना कोणीच विचारत नाही पण खरच खूप सुंदर मी ही मालिका का पहिला लागले तर याचं कारण की मला फुलपाखरू मालिका बघण्याच वेड लागल होत आणि yashoman sir म्हणजे prem आणि ती मालिका परत परत बघू नाही म्हणून मी ही मालिका बघायला सुरुवात केली लेखक विवेक apte पाहून apte परिवार आपला च aahe याची जाणीव झाली आणि ही सिरियल पाहून या सीरियल च पण वेड लागलं आणि प्राजक्ता तर खूप सुंदर अभिनेत्री आहे च आणि ललित चा तर प्रश्न च नाही कारण हे सोबत असतील तर रेशीमगाठी अजून जुळत जातील ❤❤❤❤❤❤

    • @thekcraft
      @thekcraft  2 місяці тому

      गप्पांचे दोन्ही एपिसोड्स आवडले का?

    • @AnanyaDixit-qd8sc
      @AnanyaDixit-qd8sc 2 місяці тому

      @@thekcraft ho apratim

  • @poojanikam6389
    @poojanikam6389 Рік тому +3

    फारच छान💯 हा part ही अप्रतिमच👏the kraft... मालिकांची अशी आठवण आणि कलाकारांच्या भेटी एकाच couch वर.... Grt concept👍
    असेच एक round table... With "माझी तुझी रेशीमगाठ" starcast "श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहेरे" यांना पहायला नक्कीच आवडेल....waiting for that wholesome episode💜🤞❤

    • @thekcraft
      @thekcraft  Рік тому +1

      कौतुकाबद्दल आभार !! आम्ही अनेक जुन्या मालिका आणि चित्रपटांचे असे एपिसोड्स याआधी केले आहेत. ते तुम्ही The Kcraft च्या UA-cam चॅनलवर जाऊन बघू शकता.

  • @shrutitambe8416
    @shrutitambe8416 Рік тому +5

    thank u, thank u, thank u for this classic conversation... he pahun kharach julun yeti reshimgathi chya kalat javese vatat ahe... mazi sarvaaaaaattt fav serial hoti, ahe ani rahnar....kayam....

    • @thekcraft
      @thekcraft  Рік тому

      गप्पांचे दोन्ही भाग बघितलेत ना? कौतुकाबद्दल आभार !!!

  • @ankitdhanipkar8681
    @ankitdhanipkar8681 Рік тому +17

    आजच्या दिवशी ही मालिका चालू झाली होती आणि आजच ह्या मालिकेच्या कलाकराबरोबर गप्पा धमाल चालू आहे❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

    • @thekcraft
      @thekcraft  Рік тому +2

      खरंय... योगायोगच म्हणायला हवा. पण याच गप्पांचा भाग 1 मागील शनिवारी प्रसारित करण्यात आला होता. तो तुम्हाला The Kcraft च्या UA-cam चॅनलवर पहायला मिळेल.

    • @ankitdhanipkar8681
      @ankitdhanipkar8681 Рік тому +2

      @@thekcraft हो बघितला

  • @poojadeshpande391
    @poojadeshpande391 Рік тому +3

    दोन्ही गप्पांचा भाग बघतले खूप छान दाखवला गप्पांचा भाग

    • @thekcraft
      @thekcraft  Рік тому

      आभार !! असेच आम्ही जुन्या मालिका आणि चित्रपटांशी निगडित गप्पांचे एपिसोड आपल्या भेटीला आणले आहेत. ते ही नक्की तुम्ही बघितले असतील अशी आम्ही आशा करतो.

  • @sierrarohan
    @sierrarohan Рік тому +1

    अप्रतीम! ह्या कलाकारांना एकत्र आणल्याबद्दल आणि त्यांच्या भावना प्रेक्षकांपर्यंत पोचावल्याबद्दल kcraft चे खरंच कौतुक! उदय आणि गिरीश काका ह्यांना मात्र खूप miss केलं! नाती कशी असावीत, संवाद आणि समजूतदारपणा कसा असावा ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे ही मालिका! शक्य झाल्यास *रुद्रम* ह्या मालिकेतील कलाकारांसोबत एक एपिसोड व्हावा ही इच्छा!

    • @thekcraft
      @thekcraft  Рік тому

      रोहनजी, कौतुकाबद्दल आभार !!!! रुद्रम मालिकेचाही असाच गप्पांचा एपिसोड आम्हाला नक्कीच आवडेल करायला !!!!

  • @MaYuRi24ful
    @MaYuRi24ful Місяць тому

    Thanku yanch reunion dakhwlyabaddal. Khup sundar

    • @thekcraft
      @thekcraft  Місяць тому +1

      गप्पांचे दोन्ही भाग आवडले का?

    • @MaYuRi24ful
      @MaYuRi24ful Місяць тому

      @@thekcraft ho awdle khup Sundar 😊👍

  • @MaYuRi24ful
    @MaYuRi24ful Місяць тому

    Title song sarvat best कळावे तुझे तुला मी तुझ्यासाठी कोणी कुठे बांधल्या रेशीमगाठी ❤❤ खरच this masterpiece deserves to comewith season 2 with original casts.

    • @thekcraft
      @thekcraft  Місяць тому +1

      So true !! गप्पांचे दोन्ही एपिसोड्स आवडले का?

    • @MaYuRi24ful
      @MaYuRi24ful Місяць тому

      @thekcraft ho mag khup chan Thanku tumhi julun yeti reshimgathi chya team la tumchya manchavar bolwun reunion kel khup mast 👍😊

    • @thekcraft
      @thekcraft  Місяць тому

      @MaYuRi24ful 🙏🏻

  • @anaghadalavi1549
    @anaghadalavi1549 Рік тому +11

    2:34 khup positivity and vivekane banavleli serial❤..lots of love to this serial 😊

    • @thekcraft
      @thekcraft  Рік тому +1

      खरंय !!! तुम्हाला गप्पांचे दोन्ही एपिसोड्स आवडले असतील अशी आशा आम्ही करतो.

  • @swapnadamle.happybirthdaym8369
    @swapnadamle.happybirthdaym8369 10 місяців тому +2

    Kharch sirial khup Chan mala Asha कौटुंबिक sirial आवडतात kharch अशी sirial परत होणे नाही मी पण 4/5 वेळा परत baghitali तुम्हा saglyana alk the best prajkta ललित माई नाना खर तर saglyana भेटावसं vatat baghu kadhi योग yeil

    • @thekcraft
      @thekcraft  10 місяців тому

      लवकरच योग जुळून येईल अशी आशा करुया.

  • @omganeshaynamah5746
    @omganeshaynamah5746 Рік тому +3

    Khup chhan gappa ranglya. Evergreen serial

    • @thekcraft
      @thekcraft  Рік тому

      धन्यवाद ! तुम्ही दोन्ही भाग पाहिलेत ना गप्पांचे ?

  • @sheetalpage9782
    @sheetalpage9782 Рік тому +4

    Parat julun yeti Reshimgathi episode kara with all characters together again also those who were not present this time. Plssssssss

    • @thekcraft
      @thekcraft  Рік тому

      नक्की प्रयत्न करू यासाठी !!!

  • @Purva-stories
    @Purva-stories 11 місяців тому +3

    Intro music ne tar angawar shahare aale.same feeling 10 varshanantar sudhddha….veglich jadu aahe ya serial chi.😢

  • @dikshabhoirkar5101
    @dikshabhoirkar5101 Рік тому +2

    Me aajhi JYRG che episode baghat aste... Miss you desai family... Plz 2nd part kadha❤

    • @thekcraft
      @thekcraft  Рік тому

      गप्पांचा दुसरा भाग याआधीच आम्ही प्रसारित केला आहे.

  • @NRImom_Amritslife
    @NRImom_Amritslife Рік тому +4

    Part 2 nakki yeu with same Artist ❤PRAJAKTA and LALIT❤

    • @thekcraft
      @thekcraft  Рік тому

      हे गप्पांचे दोन्ही भाग तुम्हाला आवडले असतील अशी आम्ही आशा करतो.

  • @aaradhyakale7484
    @aaradhyakale7484 6 місяців тому +2

    जुळून येती रेशीमगाठी हीचा भाग 2नक्की बनवा

    • @thekcraft
      @thekcraft  5 місяців тому +1

      अनेकांची हीच इच्छा आहे.

  • @pramodtayade7297
    @pramodtayade7297 Рік тому +2

    जुलुन येती रेशीमगाठी चा 2 season लवकरच अनवा व सर्वा कलाकारांची आशीच गप्पांची मैफिल रांगवी व सर्व कलाकार जे या दोन भागात नव्हते त्यांना अनावे

    • @thekcraft
      @thekcraft  Рік тому

      नक्की प्रयत्न करू यासाठी !!! बाकी दोन्ही गप्पांचे एपिसोड्स कसे वाटले तुम्हाला?

  • @chaitalikadam8265
    @chaitalikadam8265 Рік тому +3

    Chaan hota episode.. lalit prajakta la ekatra baghun mast watle.. khup varshane superhit jodi bghayla milali.. thanks ki tumhi tyana ekatra anale nahitr industry mdhe ya jodila konich value det nahi.. doghancha saperate interview bghayla awden.. Thanks 🙏

    • @thekcraft
      @thekcraft  Рік тому

      दोघांच्या मुलाखतीसाठी नक्की प्रयत्न करू !!!

    • @thekcraft
      @thekcraft  Рік тому

      गप्पांचे दोन्ही एपिसोड्स पाहिलेत ना ?

    • @dhanashreekale8425
      @dhanashreekale8425 Рік тому +2

      Ohh ho chaitali after long time kuthe gayab zaey I also.commented same.thing lalit prajakta la ekatea seperate interview hava

    • @dhanashreekale8425
      @dhanashreekale8425 Рік тому +1

      @@chaitalikadam8265 madhu hyat sangte sharmista n navrych lagna amhi lavle.pan praj lp.vhyahla nako.tyana 2ghani vishay kadhun pan.kahi bole nahi hua 3ghi jani chapter haha acting tya mhj priya kay talent disla hua sathe la ??shanti 2 madhe tila ghetla.pann praj la nahi ghetla.same sai.sonali.talent e 🤣ani ata batli ahe bk. 2bk pics multat tial sonali.repeat nahi.kela.jhimma 2 made good time.out zala.

    • @chaitalikadam8265
      @chaitalikadam8265 Рік тому

      @@dhanashreekale8425 true.. sharmi hubby family frnd ahe mhane time gheu naka lagech lagn kara pn praju n lp la ka nahi bolle tyana praju nkoch ahe ugach tondavr goad boltat sukanya mature ahe changli bolli praju bolli lagn kele doghani tr lp mhnto mi pn hech sangnar hoto teva sukanya kiti haste lp mhnto amhala vichart nahi koni direct lagn kele boltat 😂 evdhe samjun pn dokyat light padat nahi how strang na 😂.. correct sarang ne priya ghetle pn ti heroine abhay la ahe lp la mru godbole ahe n baby dakhvlay tyala.. son mru zimma २ nahit bogus maal bharlay Shiva surve n rinku.. n main mhnje lp la rinku heroine aslela mv milala khillar 😂😂 kay pair ahe omg.. next year release honar ahe bgh tya bina acting wali rinku che nashib ughdle lp sobat mv

  • @shrutib007
    @shrutib007 21 день тому

    आज पर्यंत ची सगळ्यात सुंदर मालिका , यात सगळे टॉपिक्स कवर केले आहेत , अशी सीरियल आता नाही होणार , शुभेच्छा❤

    • @thekcraft
      @thekcraft  19 днів тому

      गप्पांचे दोन्ही एपिसोड तुम्ही पाहिले असतील आणि तुम्हाला ते आवडले असतील अशी आम्ही आशा करतो.

  • @rasikavibhute7633
    @rasikavibhute7633 Рік тому +3

    Episode pahtana old days aathvle ❤❤kharach khupp ch chan serial hoti 🥰 khup vela hi malika pahili ahe❤ please 2nd part JYRG cha kadhaa❤❤

    • @thekcraft
      @thekcraft  Рік тому +1

      मालिकेच्या पर्व 2 ची निर्मिती करणं हे वाहिनीच्या अखत्यारीतील बाब आहे पण तुम्हाला गप्पांचे दोन्ही भाग आवडले असतील अशी आम्ही आशा करतो.

  • @mrunaldeshpande8972
    @mrunaldeshpande8972 Рік тому +5

    विशेष comment:
    ' एका लग्नाची दुसरी गोष्ट ' टीम साठी :
    मी ही अख्खी सिरियल यूट्यूब, Zee 5 या platforms var १५-२० वेळा बघितली आहे. राधा आणि घना ही जोडी आणि अख्खे काळे कुटुंबीय अतिशय अप्रतिम दाखवले आहे. मी शब्दात सांगू शकत नाही की या मालिके वर माझा किती जीव आहे. अशी मालिका आज पर्यंत परत कधी बनलीच नाही.

    • @thekcraft
      @thekcraft  Рік тому

      खरंय !!!

    • @Rajlat1
      @Rajlat1 Рік тому

      Parat suru kara - eka lagnachi dusri goshta !

  • @nilakshibelan9450
    @nilakshibelan9450 7 місяців тому +3

    प्लीज गिरीश ओक, लोकेश गुप्ते, विघ्नेश जोशी आणि उदय टिकेकर यांना घेऊन अजून एक गप्पांचा एपिसोड करा ही नम्र विनंती 🙏. खूप छान वाटत आहे हे गप्पांचे एपिसोड ऐकायला.

    • @thekcraft
      @thekcraft  7 місяців тому +1

      नक्की प्रयत्न करू आम्ही यासाठी !!!

  • @jayashripatil2924
    @jayashripatil2924 Місяць тому

    पारट2 लवकर घेवून या

    • @thekcraft
      @thekcraft  Місяць тому

      आम्हीही त्याचीच वाट बघतोय...

  • @swapnalirendale4470
    @swapnalirendale4470 Рік тому +2

    Khup chan hota dusra part sudha, khup khup dhanyawad the Kcraft team che.Zee marathi ni kharokhar ya malikecha dusra season aanava, arthat hich sagli team ani kalakar asayla havet

    • @thekcraft
      @thekcraft  Рік тому

      अगदी खरंय !!!! तुम्हाला शक्य तितक्या लोकांबरोबर दोन्ही एपिसोडची लिंक नक्की शेअर करा. आभार !!!!

  • @MeghaChavan9
    @MeghaChavan9 Рік тому +2

    एका लग्नाची दुसरी गोष्ट ची team सुद्धा बघायला आवडेल.

    • @thekcraft
      @thekcraft  Рік тому

      लवकरच घेऊन येतोय..... अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फेसबुक आणि इंस्टाग्रामवर follow करा.

  • @nitavp2359
    @nitavp2359 Рік тому +2

    parat baghat ahe serial. Kiti sundar ahe he parat janavala. Most favorite serial. Pair tar number 1 ❤❤.
    Khup chhan interactions. Sarva chhan bolale. Missed who couldn't join.

    • @thekcraft
      @thekcraft  Рік тому

      कौतुकाबद्दल आभार !!! आमचे इतरही गप्पांचे एपिसोड्स तुम्ही पाहिले असतील अशी आशा करतो. नसतील पाहिले तर The Kcraft च्या UA-cam चॅनलवर जाऊन नक्की पाहा.

  • @sanskritmemekar3444
    @sanskritmemekar3444 Рік тому +3

    Looks like ha episode parat parat baghnaar

    • @thekcraft
      @thekcraft  Рік тому

      On loop like a serial…. And what about part 1 chat episode?

  • @vidulapuranik973
    @vidulapuranik973 6 місяців тому +1

    Julun yeti amhi ata 2024 mdhe parat ikda z5 vr bghitali....ani amchya muli la hi dakhavli....ani ti tila hi avadli......all time favourite❤

    • @thekcraft
      @thekcraft  6 місяців тому

      अगदी खरंय !!!

  • @rajendragharpure9552
    @rajendragharpure9552 Рік тому +8

    Eagerly waiting for 2 part with same costars.

    • @thekcraft
      @thekcraft  Рік тому

      मालिकेच्या पर्व 2 विषयी माहित नाही पण गप्पांचे दोन्ही भाग तुम्ही पाहिले असतील आणि तुम्हाला ते आवडले असतील अशी आम्ही आशा करतो.

  • @anjalikhope9134
    @anjalikhope9134 Рік тому +11

    ही series parat chalu Kara ….khup लोक बघतील आणी आवडेलं ….. Second part

    • @thekcraft
      @thekcraft  Рік тому +1

      मालिकेचं माहित नाही पण गप्पांचे दोन्ही भाग तुम्ही पूर्ण पाहिले असतील आणि तुम्हाला ते आवडले असतील अशी आम्ही आशा करतो.

    • @anjalikhope9134
      @anjalikhope9134 Рік тому +1

      Ho ….khup sunder ….B positive

  • @MadhaviErande
    @MadhaviErande 5 місяців тому

    मला दोन्ही मालिकांचं लिखाण ,संवाद खूप आवडले मधुगांधा खूप छान सहज लीहिते ❤❤

    • @thekcraft
      @thekcraft  5 місяців тому

      खरंय... 'होणार सून मी'चे लिखाण मधुगंधाजींनी केले होते तर अरुणा जोगळेकर यांनी 'जुळून येती'साठी लिखाण केले होते.

  • @prasadkulkarni8033
    @prasadkulkarni8033 Рік тому +2

    Absolutely lovely episode! 👌👌👌

    • @thekcraft
      @thekcraft  Рік тому

      Thank you Prasad for the compliment !

  • @nutanpathak1159
    @nutanpathak1159 Рік тому +1

    प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट, उच्च, उत्कृष्ट, उत्तम व उल्लेखनीय गप्पा

    • @thekcraft
      @thekcraft  Рік тому

      कौतुकाबद्दल आभार !!! गप्पांचे दोन्ही भाग तुम्ही पाहिले असतील अशी आम्ही आशा करतो.

    • @nutanpathak1159
      @nutanpathak1159 Рік тому

      ​@@thekcraftहो दोन्हीही 2 2 वेळा बघितले. चित्रीकरांच्यावेळी काय घडत असेल?, सेट कसा असतो? कलाकारांचे आपसातले संबंध याबदल रसीकांमध्ये उत्सुकता असते. मलाही होती. प्रमोशन करणारी चॅनल्स आहेत त्यावर कलाकार दिग्दर्शक यांच्या मुलाखती बघतल्या पण नंतर कंटाळवण्या होऊ लागल्या. I am excited. सेट वर खूप मजा केली. धमाल आली. आमचे एक कुटुंब झाले होते. अरे पण हो, काय मजा केली कधी धमाल आली उधाहरणे घेऊन नेमके सांगांना. हीच ठराविक वाक्य. चॅनेल वेगळे, कलाकृती, कलाकार वेगळे पण बोलणे तेच. नक्की काय ते उमगत नाही या तुमच्या गप्पानमधून ते कुतूहल शमले. प्रसादने सगळ्यांना छान बोलते केले. खुली दिले त्यांना बोलू दिले, बोलण्याच्याभरात वाहवत गेले तरी पुन्हा मुद्यावर आणले. तेही मार्मिक पण स्वतः कमी बोलून. सुकन्याने झाडी लावली होती. ती त्यांच्याशी बोलायची. तिची ही पद्धत व प्राजक्ताची नृत्याची कला मालिकेते वापरली. ललितने ट्रॉली चालवली. मधुगधानी प्राजक्ताला आर्थिक गणित शिकवले. शर्मिलाचे पैसे सांभाळले डिअर उद्दू ने बापूनी शर्मिला प्रजकताला चक्क बचत समजावाली. दिग्दर्शककडे one take शूटिंग मागितले. हेमंत फोन करूनही कौतुक करायचे. माईंच्या खोलीतच एक पलंग होता. त्यांची आरामखुर्ची होती. सुकन्या सर्वांसाठी खायलला आणायच्या. मधुगंधा संमातर एका मालिकेच लेखन सेटवर करत होती. धम्माल म्हणजे नkki काय?सेट दुसरे कुटूंब होते म्हणजे कसे अशी अंदारकी बात सजमली. खूप मालीके बद्दल मनोरंजक माहिती कळली त्यामुळे मालिका पुन्हा बघण्याची इच्छा झाली आहे. तुमचे इतर क्लासिक बघण्यासाठी सुरवात केली पण हे विडंबन काव्यासारखे आहे. त्याचा आस्वाद घेण्यासाठी मूळ काव्य ठाऊक असावे लागते. तेव्हा आपण गजलेलं मराठी, चित्रपट व नाटके याच्या कास्ट व क्crews बरोबर असे क्लासिक कार्यक्रम करावेत ही विनंती. भाग 15 अ व ब साठी खूप खूप आभार. व आलेल्या सर्व कलाकार व लेखिकेचे आभार. कुठल्या तरी मालिकेची हिरोईन n आल्यामुळे झालेली निराशा कॉमेंट मध्ये वाचली. आमचे तसें झाले नाही.

    • @nutanpathak1159
      @nutanpathak1159 Рік тому

      काय द्यायचे बोला. बिनधास्त, बनवबनवी, वाळवी, बाईपण भारी देवा, ची व ची सौं का, हंपी, मुंबई पुणे मुंबई, सवत माझी लडकी ( स्मिता आता नाही )
      चार चौघी नवा जुना संच, वाडा चिरेबंदी, सही रे सही, श्रीमंत दामोदर पंत, नकळत सारे घडले ( विक्रम नाही ) गेला माधव हावं कुणीकडे. मी नथुराम बोलतोय, श्वास, दादा एक गुड न्यु आहे कब्बडी कब्बडी ( विनय आपटे नाही ) सही रे सही चेकमेंट, वॉटर, not only mrs Raunt. Zimma. विंगेत, ड्रेससिंग रूम मध्ये तसलमीच्यावेळी घडलेले किस्से सेट वरच्या गमती. त्यांचे वागणे भूमिबद्दलची समज अशा गोष्ट उजेडात आणा. नुसते धमाल मजा excitement खूप कष्ट घेतले मार्गदर्शन मिळाले असे गोमसल वारंवारचे नको कि जे सर्व कला कृतीना सारखेच असेल

  • @manikchavan98
    @manikchavan98 6 місяців тому +1

    मला आवडलेली उत्कृष्ट मालिका आहे

    • @thekcraft
      @thekcraft  6 місяців тому

      बहुसंख्य प्रेक्षकांची हीच प्रतिक्रिया आहे.

  • @swapnalirendale4470
    @swapnalirendale4470 Рік тому +2

    You decided in telepathy with director 😀 to make anather episode with entire cast, Lalit, prajaka, sukanya tai,Girish Oak, vignesh joshi,uday tikekar, sharmistha,Aruna tai,Actor played role of Meghana's aai, &hemant devdhar we want all of them❤ please fulfill our wish 🙏🏻Julun yeti reshimgathi has special place in our heart.please convey Zee marathi for its second season. It will superhit for sure.

    • @thekcraft
      @thekcraft  Рік тому

      Thanks for the love and compliment! We will convey your message to Zee !

  • @rajeshredkar8288
    @rajeshredkar8288 Рік тому +8

    Favorite. Serial .

    • @thekcraft
      @thekcraft  Рік тому

      आमची सुद्धा !!! तुम्हाला गप्पांचे दोन्ही भाग आवडले असतील अशी आम्ही आशा करतो.

  • @kavitagosatkar5451
    @kavitagosatkar5451 11 місяців тому +1

    आणि मला खूप आवडते.आणि परत परत बघत असतं

  • @Jungkook_Jungwon_biased
    @Jungkook_Jungwon_biased Рік тому +3

    Khup avdla ha bagh ❤

    • @thekcraft
      @thekcraft  Рік тому

      धन्यवाद !! तुम्ही गप्पांचे दोन्ही एपिसोड पाहिलेत ना? कसे वाटले?आवडले का?

  • @shivanipatil2951
    @shivanipatil2951 Місяць тому

    Hya team ch parat ekda reunion ho aani hya veli sagle kalakar sobat ghya roundtable sathi 🙏🏻❤

    • @thekcraft
      @thekcraft  Місяць тому +1

      नक्की प्रयत्न करू आम्ही यासाठी !!!

  • @savitapokhare3358
    @savitapokhare3358 Рік тому +1

    अप्रतिम आहे ही मालिका मी अजून बघते ही मालिका. टेन्शन आल की ही मालिका बघते टेन्शन ओ जाते.

    • @thekcraft
      @thekcraft  Рік тому

      तुम्ही दोन्ही एपिसोड्स पाहिलेत ना गप्पांचे? कसे वाटले?

  • @Amulyacollection
    @Amulyacollection Рік тому +4

    Dusarya bhagala jast views nahit Karan prajkta lalit lokanche favourite ahet Ani as a pair too pan tyanna jast bolayla milal nahi Ani Ata te Kam karnar nahit sobat he spashta Hota so lokancha mood gela asawa

    • @thekcraft
      @thekcraft  Рік тому

      It’s a candid chat ! We don’t calculate the words spoken. We feel the emotions. That’s all !

  • @SB-rd6tq
    @SB-rd6tq 11 місяців тому +1

    सुकन्या ताई अगदी मनातलं बोलल्या की शूट ला टायामिंग चे बंधन असावेच सगळ्यांच्याच तब्येतीसाठी ही शिस्त खरच हवी 👍

  • @SakshiDabir
    @SakshiDabir 10 місяців тому +1

    खूप छान आहे सिरीयल मी अजूनही बघते

  • @venkateshjoshi3969
    @venkateshjoshi3969 9 місяців тому

    I feel and believe this is the one serial where in no villon is there.Best serial ever across all languages.When you see this serial irrespective of your mother tongue
    You love it and you love Marathi language . Pure Marathi language used and background music is so touching it hits straight into the heart

  • @sanjyot0710
    @sanjyot0710 Рік тому +4

    Waiting for second season for such a nice serial with same actors

    • @thekcraft
      @thekcraft  Рік тому

      तुम्हाला दोन्ही गप्पांचे एपिसोड्स आवडले असतील अशी आम्ही आशा करतो. आमचे इतरही गप्पांचे एपिसोड्स तुम्ही पाहिले असतील अशी आशा करतो. नसतील पाहिले तर The Kcraft च्या UA-cam चॅनलवर जाऊन नक्की पाहा.

  • @Karlesneha
    @Karlesneha Рік тому +5

    एका लग्नाची दुसरी गोष्ट आणि एका लग्नाची तिसरी गोष्ट, यांचेही एपिसोड्स बघायला नक्कीच आवडेल.

    • @thekcraft
      @thekcraft  Рік тому

      नक्की करायला आवडतील आम्हाला !!!

  • @akshayvideophoto9218
    @akshayvideophoto9218 Рік тому +1

    hi malika sadhi sarl jast drama kade n valnari aahe. katha sadhi saral lekha kane lihale aahe maliket kothehi boar hot nahi shevat prant a malikeche baring sambhale aahe. ya sathi lekh kache kootuk karave teeth ke thode praju urph meghna hi stat yamaliket tenshin madhye dhakhvli aahe. tine hi bhumika chan vatvli aahe saglech kalakar aajhi dolya samor yettat lekhkala vinti aahe ki punha yach kalakarana aktara geun juluno yeti part 2 aatachya kalaprmane banvavi v toch tempo jo lokana aawdto to thevava babaji e patra meghnache vadil aprtim roll ya 2 partchi vat pahtat srva prshak korona kalt aamhi hi malka part pahili v korona tenshion visarlo . sarv team che abhinandan 🎉🎉❤❤😊😊😊

    • @thekcraft
      @thekcraft  Рік тому +1

      तुम्ही गप्पांचे हे दोन्ही भाग पाहिले असतील आणि तुम्हाला ते आवडले असतील अशी आम्ही आशा करतो.

  • @rajeshwarihemmadi3229
    @rajeshwarihemmadi3229 Рік тому +2

    Pl get the team of “hum. Bane, tum bane” , “chuk bhul dyavi ghyavi” too…another wonderful serial

    • @thekcraft
      @thekcraft  Рік тому +1

      नक्की प्रयत्न करू यासाठी ! तुम्ही बघितलेत ना दोन्ही गप्पांचे एपिसोड्स ? आमचे असेच अनेक जुन्या मालिका आणि चित्रपटांवरील गप्पांचे एपिसोड्स उपलब्ध आहेत. ते ही नक्की पाहा.

    • @rajeshwarihemmadi3229
      @rajeshwarihemmadi3229 Рік тому

      @@thekcraft absolutely 👍👍👍👍 if possible there was one Hindi serial “mrs Tendulakar “ with Kishori godbole & Deven Bhojani… that too if possible,,,🤓

  • @karanbhoir3119
    @karanbhoir3119 3 місяці тому

    Khup sunder Mallika aahe...plz part 2 Nikki banavaaa...nanaanche dnyanamrut khup chaan vaatatat

    • @thekcraft
      @thekcraft  3 місяці тому

      पुढचा भाग बनवणं आमच्या हातात नाही पण तुम्हा प्रेक्षकांचे म्हणणे आम्ही वाहिनीपर्यंत नक्की पोहचवू.

  • @ManishaPathak-n9z
    @ManishaPathak-n9z 4 місяці тому

    Aaditya and Meghana number one ❤❤❤❤

    • @thekcraft
      @thekcraft  4 місяці тому

      So true !!! We hope you liked both the episodes.

  • @madhavijoshi8410
    @madhavijoshi8410 Рік тому +3

    मालिकाचे दोन्ही भागच काय पण मालिकाच आवडते.

    • @thekcraft
      @thekcraft  Рік тому

      गप्पांचे दोन्ही भाग आवडले की नाही?

  • @shrutikirtideshpande4573
    @shrutikirtideshpande4573 Рік тому +1

    खरोखरचं अशी माणसं बरोबर हवीत कारण माणसाचं आयुष्य सुधारते आज मी 13व्या वेळेस बघते

    • @thekcraft
      @thekcraft  Рік тому

      😊

    • @thekcraft
      @thekcraft  Рік тому

      आम्ही आशा करतो की तुम्ही गप्पांचे दोन्ही एपिसोड्स पाहिले असतील?

  • @bhagyashripatwardhan6210
    @bhagyashripatwardhan6210 Рік тому +5

    Khup sundar serial ahe....

    • @thekcraft
      @thekcraft  Рік тому

      खरंय !!! तुम्हाला गप्पांचे दोन्ही भाग आवडले असतील अशी आम्ही आशा करतो.

  • @kiranbavachkar2139
    @kiranbavachkar2139 Рік тому +1

    मी तर 10वेळा बघितली 🙏🙏परत पुन्हा या पार्ट 2 घेऊन ❤️ प्राजक्ता माझी आवडती अभिनेत्री आहे

    • @thekcraft
      @thekcraft  Рік тому +1

      तुम्हाला हे गप्पांचे दोन्ही भाग आवडले असतील अशी आम्ही आशा करतो.

  • @rajashriuplap2237
    @rajashriuplap2237 11 місяців тому +11

    Mala vatat Prajakta ani Lalit ni real life madhe lagn karav 👌👌👌

    • @thekcraft
      @thekcraft  11 місяців тому +4

      अनेक प्रेक्षकांची हीच इच्छा आहे.