शेवटी वहिणींचा वाढदिवस साजरी केला 🎉 Happy Birthday

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 вер 2024

КОМЕНТАРІ • 393

  • @sanskrutivlogs303
    @sanskrutivlogs303 Рік тому +162

    खूप छान दादा तुमच्या सारखा दिर भाऊ मुलगा सगळ्या घरात जन्माला आला पाहिजे. हिच तुमचा स्वभाव मला खूप आवडतो.एक सेलिब्रिटी आणि ऐक्ट्रेस तर छान च आहे पण त्या पेक्षाही जास्त तुम्ही माणूस म्हणून खूप भारी आहे असेच आनंदी रहा❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @rajarammasal1358
    @rajarammasal1358 Рік тому +19

    दादा तुमच्या सारख दिर भाऊ मुलगा सगळ्या घरात जन्माला येयला पाहिजे हीच ईश्वरचरणी प्रार्थना

  • @shitalgaikwad8439
    @shitalgaikwad8439 Рік тому +6

    Pandu Dada gelya 4 divsat Pooja chi tabbet khrch barich kharab zaliy please jra kalji ghya ata jast grj ahe lksh dyaychi tyanchya kd 🙏🙏🙏

  • @khemai6661
    @khemai6661 Рік тому +7

    आपल्या मनासारखे करून घेतल तुमच्या भावाने ......कृष्णा तरी समझादार आहे तुमच्या भावापेक्षा....एवढा बालीशपणा आहे त्याच्यात

  • @dipaliklgunde8815
    @dipaliklgunde8815 Рік тому +10

    पांडू तुम्हांला बायको खरच लय भारी मिळाली आहे पूजा वहिनी खूप समजूतदार आहेत

  • @mayashelke4610
    @mayashelke4610 Рік тому +8

    पांडू तात्याचा स्वभाव खूप छान आहे त्याच्या मनात काय सुद्धा वाईट नाही खूप चांगला आहे असा भाऊ सर्वांना मिळावा

  • @sangeetadigge2762
    @sangeetadigge2762 Рік тому +6

    खाली मुंडी पाताळ धूडीं प्रियांका झाली थंडि वाढदिवसाच्या

  • @सचिनजाधव-ल5म

    पुढील वर्षी प्रियांकाच्या वाढदिवसाला पुन्हा सोमा नाराज होऊ नये म्हणून आपण सरकारी सुट्टी जाहीर करुन संपूर्ण महाराष्ट्राला बारामती वाढदिवसाच्या बोलवू पण सोमा आता पुन्हा नाराज होऊ नकोस तुझी नाराजी दूर करण्यासाठी तुझी ताई व पांडू यांना सोमाची नाराजी आता दूर झाली पुढील वर्षी प्रियांकाच्या वाढदिवसाला पुन्हा सोमा नाराज होऊ नये म्हणून आपण सरकारी सुट्टी जाहीर करुन संपूर्ण महाराष्ट्राला बारामतीला वाढदिवसाच्या बोलवू पण सोमा आता पुन्हा नाराज होऊ नकोस तुझी नाराजी दूर करण्यासाठी तुझी ताई व पांडूला रोज व्हिडीओ काढायला किती मेहनत करावी लागली त्याची तूला कल्पना नसावी.........!!

  • @aryanambhore9526
    @aryanambhore9526 Рік тому +24

    लय मोठ्या मनांचे आहे दादा तुम्ही तुमच्या सारखा मुलगा घरात असायला हवा 👌👌👌👍

  • @सचिनजाधव-ल5म

    सोमाची नाराजी आता दूर झाली पुढील वर्षी प्रियांकाच्या वाढदिवसाला पुन्हा सोमा नाराज होऊ नये म्हणून आपण सरकारी सुट्टी जाहीर करुन संपूर्ण महाराष्ट्राला बारामतीला वाढदिवसाच्या बोलवू पण सोमा आता पुन्हा नाराज होऊ नकोस तुझी नाराजी दूर करण्यासाठी तुझी ताई व पांडूला रोज किती मेहनत व्हिडीओ काढायला लागत होते त्याची तूला कल्पना नसावी.......

  • @ashwiniDhobaleVLOGS.
    @ashwiniDhobaleVLOGS. Рік тому +6

    पांडु दादा तुमच्या बद्दल काय बोलावं ते सुचेना झालं आहे हे सगळं पाहून दादा तुमच्या सारखा दीर तुमच्या सारख्या भाऊ तुमच्या सारखा मुलगा तुमच्या सारखा नवरा जिला मिळाला त्या पुजा वहीणी खरचं खूप नशीबवान आहे आणि तुमच्या सारखा भाऊ मिळाला ती वैशाली ताई खुप च ग्रेट आहे आणि ज्या आईच्या पोटी जन्माला आला आहे ती आई खरचं खूप धन्य आहे त्या आईची पुण्याई आहे

  • @satara4453
    @satara4453 Рік тому +7

    असा वाढदिवस कोणाचाच झाला नसेल
    पण हा वाढदिवस कोणीच विसरणार नाही यादगार राहील हमेशा good job all af u

  • @alkavardhe5430
    @alkavardhe5430 Рік тому +12

    हॅपी बर्थडे प्रियंका खूप छान डान्स केला पांडुनी सगळ्यांनी धन्यवाद घरामध्ये एकदम आनंद फुलून आला असेच आनंदी राहा अशी देवाचरणी प्रार्थना करते

  • @baludatkhile9061
    @baludatkhile9061 Рік тому +5

    खूपच छान दादा आणि तुमच्यासारखा मुलगा सगळ्यांच्या आयुष्यात असावा बर्थडे खूपच छान डान्स ही,😊खूपच छान

  • @bharatchavan3989
    @bharatchavan3989 Рік тому +6

    पुजा ताई चे डोळे आत गेल्यागत वाटताय.

  • @MAZADUGGU
    @MAZADUGGU Рік тому +2

    Pandu dada bakichyach rahudet poojach bhaga ki

  • @bhaudadapadale3224
    @bhaudadapadale3224 Рік тому +6

    तरी प्रियकां च्या चेहर्या वर हसु कधी नसते

  • @sangeetadigge2762
    @sangeetadigge2762 Рік тому +4

    वा पांडू तुझ्या सारखा दिर मिळायला नशीब लागतं

  • @ghagha7009
    @ghagha7009 Рік тому +4

    तुम्ही भाऊ एक झालात छान वाटले पण मला एक वाट तय की नवरा बायको च्या बडे साठी भावावर रुसला आणि बायको चा बडे डबल केला बायको चा बडे मोठा केला म्हणून आता सोमा खूष असेल आता पूजा ला वाईट नाही का वाटायचं जस इतका दिवस प्रियंका ला वाईट वाटत होत

  • @SangitaKamble-db3sp
    @SangitaKamble-db3sp Рік тому +9

    खुप खुप छान विडिओ आहे दादा मस्त 👍👍 आम्हाला तर खुप आवडला पांडुरंग संर खुप खुश केलं तूही संगळयाणा खुप मस्त पांडुरंग संर धन्यवाद आसंया दिराला खुप छान पणी संगळयाचा रुसवा काढला मस्त पांडुरंग संर आणि वाढदिवसाच्या माझ्या कडून खुप खुप शुभेच्छा

  • @pradnyagawai3668
    @pradnyagawai3668 Рік тому +8

    पांडू दादा आज तुमच्या चेहऱ्यावर आनंद तर दिसत होताच पण... आम्हाला पुन्हा एकदा प्रत्येक गोष्टीतून कॉमेडी करणारा आमचा कॉमेडी किंग परत मिळाला 🤗... तुमचा डान्स पण खूप आवडला खूप छान होता ...छान केला birthday ....

  • @allvideo7419
    @allvideo7419 Рік тому +11

    सर्व फॅमिली एकत्रित आल्या बद्दल मनपूर्वक खुप खुप हार्दिक शुभेच्छा💐 💐💐😍😍👍👍

  • @user-kt4hq6ig9z
    @user-kt4hq6ig9z Рік тому +15

    तीन लेकराच्या मायचा एवढा बर्थडे काय करायचा आहे

    • @pradnyagawai3668
      @pradnyagawai3668 Рік тому +5

      तीन लेकराची माय काय ला काय मन नसत का ...अरे बाबा लोक आज काल खटवर च्या म्हातारीचा पण birthday सेलिब्रेट करतात ..मी हा व्हिडिओ बघायचा आधीच ही कमेंट अरत आहे .. कारण मी ही कमेंट बघितली आणि मला राहवले नाही ...मी पण एक स्त्रीचं आहे ...आणि तीन लेकर काय कितीही असले तरी ..तुम्ही कोणत्याच स्त्री च्या बाबतीत असं बोलायला नको ..आणि या वरूनच समजत की तुमच्या घरात बायका मुली कतिक खूष असू शकतात....

    • @pradnyagawai3668
      @pradnyagawai3668 Рік тому +1

      @@Swatijadhav767 मी केलेली कमेंट तुम्हाला कळली का ...माझा मुद्दा तो नाहीच आहे ..तुम्ही बोललात ते पण बरोबर आहे ..पण मी अस म्हटल की स्त्री ला किती ही मुलं असली किंवा.ती आजी ..सासू ..काकू कोणीही असूद्या त्यांना आपला birthday सेलिब्रेट करायला आवडत आणि त्यांना पण म्हणजेच स्त्री ला पण हक्क आहे...

    • @pradnyagawai3668
      @pradnyagawai3668 Рік тому +1

      @@Swatijadhav767 ते त्यांचं बघून घेतील कोणी कोणाच काय काय करायचं ते ..मी ती कमेंट बघितली आणि कमेंट ला कमेंट केली ..... मी हे म्हटल च नाही की सोमा दादा आणि प्रियंका ताई बरोबर आहेत ... आणि तस ही पांडू दादांनसारखा भाऊ ज्या घरात असतो ना ..त्या घरात जास्त काळासाठी दुःख अडीअडचणी राहू शकत नाही

    • @vaishnavipadhyevlog9081
      @vaishnavipadhyevlog9081 Рік тому

      😡😡😡😡😡😡

    • @babitapanchal3183
      @babitapanchal3183 Рік тому

      Manje birthday karayacha nasto ka kahi pan bolat

  • @shivkanyaghayal3885
    @shivkanyaghayal3885 Рік тому +2

    सगळ्यात एक नंबर पाडु चा डान्स आणि मिकी माऊस😂😂😂

  • @tejassangle7873
    @tejassangle7873 Рік тому +9

    याला म्हनंतात वाढदिवस ऐक नंबर पांडु दादा 👌👌👌👌👌👌 खरच दादा तुमच्या सारखा दिर आनी भाव भेटन म्हनंजे नशीबच म्हनायच 👍👍👍

  • @komalgaikwad6098
    @komalgaikwad6098 Рік тому +1

    Pandu jar tujha sharkha samjut dar manus gharat asel na tr kadhich konachi bhandan honar nahit your great pandu I love u so much

  • @samarthsaivlogs2296
    @samarthsaivlogs2296 Рік тому +5

    खरंच दादा खूप ग्रेट आहेस तू.....सगळ्यांना धरून ठेवतोस तू...पूजा ची काळजी घे आता ...तिला काम नको करू देऊ..शेवटी birthday झालाच ..

  • @tejassangle7873
    @tejassangle7873 Рік тому +3

    सोमा दादा त्या दिवशी पुजाला खुप काय काय बोलले मला खुप वाईट वाटल होत पन तरी शेवटी भाऊ भावजय साठी आनी सुखी कुंटुबा साठी पांडु दादा नी खुप मेहनत घेतली 👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍 सलाम पांडु दादा 🙏🙏🙏🙏

  • @tukaramsarogde3560
    @tukaramsarogde3560 Рік тому +3

    पांडु भाऊ लय दिलदार मानुस राव 1 चं नंबर दाजीचा स्वभाव खुप छान आहे

  • @faujikifaujan1146
    @faujikifaujan1146 Рік тому +2

    पाडु दादा असल्यावर काय आमदाराची गरज 🥰

  • @latapatil8944
    @latapatil8944 Рік тому +1

    मोठ्या मनाचे आहे तुम्हाला काय कमी पडणार नाही

  • @Sakshiciragoli
    @Sakshiciragoli Рік тому

    पांडू दाजी तुम्ही लई छान डान्स केला मला लय आनंद झाला लाखात आनंद झाला

  • @nitaanarase7671
    @nitaanarase7671 Рік тому +1

    Pandu Sir dans ek no... 👍👍👍👌👌👌👌

  • @ashwiniyadav350
    @ashwiniyadav350 Рік тому +5

    1 ch no.vdo .👌👌👍👍😁😁aani 1 ch no. Birthday celebration 🥳🎉🎂🎈🎊once again Happy Birthday .. priyanka 🎂🎂🥰🥰 Pandu dada tuzya sathi 1 like 👍😁

  • @parasutuljanawar1823
    @parasutuljanawar1823 Рік тому +3

    दादा तुम्ही सर्व फॅमिली ला आनंदाने जिंकून घेतले आहे खरच खुप छान स्वभाव आहे तुम्हाला आमचा पूर्ण सपोर्ट आहे 🙏👍👍

  • @savitrisuryavanshi8189
    @savitrisuryavanshi8189 Рік тому +5

    Kay pn mhana to dialogue ekdam best ch hota mama la bolva mami la bolva shantabai la sajva.....🤣🤣🤣🤣🤣🤣🤣Baki karykram ekdam best hota Ani teddy bear pn khup avdala🥰🥰🥰

  • @user-tu2sw5vh7f
    @user-tu2sw5vh7f Рік тому +5

    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ताई ......व्वा खूप छान साजरा केला पांडू दादा तुम्ही वाढदिवस वहिनींचा ...कुठल्याही मुलगी चे उद्या लग्न झालेवर दिर मिळावा तर पांडू दादा तुमच्या सारखा ..किती छान मनमिळावू सर्वांना एकत्र सर्वांचे भांडण मिटवून घेऊन सांभाळून मिळून मिसळून हसत खेळत राहता तुम्ही तरी तुम्ही घरात लहान आहात पण खूप समजूतदार शांत आहात हा स्वभाव खूप आवङला तुमचा असेच हसत खेळत आनंदाने राहा ........खरच पूजा ताई खूप नशीबवान आहे तुमच्या सारखा चांगला नवरा मिळाला ....

  • @ranimadane8140
    @ranimadane8140 Рік тому +1

    Tumhi trv1 no dancer pn ahat...khup cchan kela dance...finally birthday ghatlach....shahrukh khan(soma dada) ata khush asel mg😜😜

  • @shubhankinisahare2356
    @shubhankinisahare2356 Рік тому +1

    Kharch khup chhayn aahe tuzya srkha mulaga saglachy potala yao

  • @nilampatil6852
    @nilampatil6852 Рік тому +1

    Dada kharch tu Kiti samjut dar ahes kharch tujyasarkha navra dir bhau ani mulga bhetayla nashib lagat great maja dada

  • @faujikifaujan1146
    @faujikifaujan1146 Рік тому +4

    किती भारी ओ दादा लय खुष आहे मी आज खरच पाडु दादा साखरा भाऊ सगल्याना पाहिजे🥰

  • @susmitasolse6829
    @susmitasolse6829 Рік тому +2

    Aaj cha block kup chan jhala mala kup avdla tumhi enjoy kelela pahun

  • @dhanajirasal5335
    @dhanajirasal5335 Рік тому +4

    किसनराव पाहीजे होता खुप छान वाटले असते

  • @user-cn8jm5wo8x
    @user-cn8jm5wo8x Рік тому +2

    तुमच्या,सारखा,दिर,मिळायला,नशिब,लागत,, तुम्ही खुप चांगले आहेत, भाऊ तुम्ही सगगळळयना, समजून घेतात

  • @shardagadge9801
    @shardagadge9801 Рік тому +2

    प्रियंका नशीबवान आहेस पांडूभाऊ सारखा दिर भेटलाय नशिब लागत आसा दिर भेटायला

  • @simak2771
    @simak2771 Рік тому +4

    आरे दादा कसला भारी डान्स केला शांताबाई 😂😂😂😂😂😂😂😂

  • @avinashbhalerao8071
    @avinashbhalerao8071 Рік тому +2

    Thank you pandu Dada birthday khele baddal khoob chhan

  • @tukaramsarogde3560
    @tukaramsarogde3560 Рік тому +1

    दाजीचे मन किती भरून आले त्यांच्या चेहऱ्याकडे बघून वाटलें

  • @ashwinigaikwadbaramati5910
    @ashwinigaikwadbaramati5910 Рік тому +4

    खूप छान बर्थडे साजरा केला सगळे एकत्र खूप छान वाटतात👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @varshathote9391
    @varshathote9391 Рік тому +7

    प्रियंका ताई हसुन खेळ त राहात जा, पुजा सारखी जाव भेटायला नशीब लागते Happy family

  • @vijaywadtile2118
    @vijaywadtile2118 Рік тому +3

    सकाळ सकाळी हा विडीयो बघुन खूप चांगल वाटल

  • @shubhangilokare2731
    @shubhangilokare2731 Рік тому +2

    दादा तूमी पूजाचा पण बडे करायला पाहिजे होत

  • @bhavyasonawane4893
    @bhavyasonawane4893 Рік тому +3

    खुप छान पाडूं दादा तुझ्या सारखा मुलगा सगळया घरात जन्मला यायला पाहीजे पुजा छान 👌

  • @suwrnajadhav4505
    @suwrnajadhav4505 Рік тому +2

    खरच नंबर १हिरो तुम्ही तुमच्या जीवनातले

  • @jayanthonmane51
    @jayanthonmane51 Рік тому +1

    खूप छान बर्थडे केला असा दिर सगळ्यांना मिळू दे

  • @jayshreepatil1134
    @jayshreepatil1134 Рік тому +1

    Hello dada mast celebration... Ata doghani milun washing machine ghya... Mhnje doghincha pn khup load kami hoel.... Ajun ek baby yenar....

  • @rukamininaykude722
    @rukamininaykude722 Рік тому +2

    भाऊ खूप छान तुम्ही सगळ्यांचं मन जिंकले

  • @Queen-sc5bn
    @Queen-sc5bn Рік тому +1

    प्रियांका जरा जास्तीच हट्टी आहे खाली मुंडी अन् पाताल धुंडी, एकत्र फॅमिली मध्ये सर्वांना समजून घेतलं पाहिजे, पुढचं birthday पण मोठा झाला असता, पण घरातील किती जणांची मन दुखावली

  • @swatithavre2169
    @swatithavre2169 Рік тому +2

    पांडु दादा खुप मोठया मनाचे आहात

  • @mhp4933
    @mhp4933 Рік тому +2

    हॅपी बर्थडे प्रियंका ताई एक नंबर वाढदिवस साजरा केला आनंदाने

  • @vijaysalunkhe5005
    @vijaysalunkhe5005 Рік тому +21

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,🙏🙏🙏🎂💯❤️👍
    पांडुरंग सर तुम्ही सर्व परिवारास आनंदान जिंकला ,, अभिनंदन सर

  • @varshathote9391
    @varshathote9391 Рік тому +2

    खुप छान पांडु दादा, वहिनी चा वाढदिवस छान साजरा केला, सगळ्या ना तुमच्या सारखा दिर भेटला तर सगळ्या ं च्या कुटुंबात छान वातावरण राहील

  • @snehalpatil1466
    @snehalpatil1466 Рік тому +2

    Dada khup chan kela tumi tai che birthday dada proud fill hotay tumi lahan aasun samjdari dakhavali khup chan dada, Pooja tai love you 😘😘😘

  • @ramajavle8703
    @ramajavle8703 Рік тому +2

    दादा खूपच छान केला birthday तुम्ही मस्त एन्जॉय केला सगळ्यांनी आणि डान्स भारी केला दादा happy Birthday Priyanka Vahini 🎂🎂🎉🎉

  • @amolsabale6012
    @amolsabale6012 Рік тому +2

    पांडू दादा गाणं, "मला आमदार झाल्यासारख वाटतंय" हे पाहिजे होत,,😄😄😄

  • @varshatandale2424
    @varshatandale2424 Рік тому

    पांडुरंग सर खूपच हासायच बोलतात,पुजा कुणी घातला असला झुटा, छान केला वाढदिवस

  • @sunilsangle4327
    @sunilsangle4327 Рік тому +5

    दादा खूप छान नाचले तूम्ही खूप भारी वाटलं तुम्हाला आनंदी बघून. वहिनी साठी मि काहीच बोलनार नाही. नशिबी लागतं आसा दिर भेटायला .बाकी खूप खूप शुभेच्छा तूम्हाला पूठिल वाटचाली साठी

  • @ranikarande4779
    @ranikarande4779 Рік тому +1

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रियंका ताई पांडुरंग दादा 👌👍👍👍👍

  • @kranti-sj6pg
    @kranti-sj6pg Рік тому +2

    Lyyyy bhari 🔥🔥🔥amhi subscribers pn khup ahot .. ase ektra video bgun

  • @myaaradhyavlog7903
    @myaaradhyavlog7903 Рік тому +3

    Khup chan zala birthday asach sarwjan happy raha nehmi

  • @smitalandge9358
    @smitalandge9358 Рік тому +1

    खूप छान झाला बडे सोमा दादा आता खुश आहेत असेच सगळे खुश रहा

  • @mrsiddharthabamane2674
    @mrsiddharthabamane2674 Рік тому +4

    खूप छान बर्थडे झालेला आहे असंच हसत खेळत रहा पांडू दादा

  • @Savitasukale1
    @Savitasukale1 Рік тому +1

    एकच नंबर डान्स होता खूप छान वाटलं

  • @ranjinivyavahare3384
    @ranjinivyavahare3384 Рік тому +3

    Ek number Pandu Dada

  • @गौरीनरळे-ग2ग

    खूप छान दादा सगळे खुश होऊन खूप बरं वाटतं

  • @Dipalipabalkar
    @Dipalipabalkar Рік тому

    खूप छान विडीओ खूप मंजाली वहिनी खूप आनंदात होतया छान

  • @ashwinikankekar3236
    @ashwinikankekar3236 Рік тому +1

    पांडु दादा हे सर्व काही खुप छान प्रियांकाला वाढदिवसाच्या खुप शुभेच्छा

  • @shubhangi5127
    @shubhangi5127 Рік тому +1

    Ekcha no dance khuop cha chan dada👌😊😍🤗

  • @AnilPanchal.23
    @AnilPanchal.23 Рік тому

    खूप छान दादा तुमच्या सारखा भाऊ सगळ्या घरात जन्माला आला पाहिजे तुमचा स्वभाव मला खूप ए क स

  • @rutujakarale1102
    @rutujakarale1102 Рік тому +1

    Ekch noo dada.... Asech mst happy rahaaa

  • @dhanajirasal5335
    @dhanajirasal5335 Рік тому +1

    आज खरंच खुप छान वाटत नेहमीच असे राहा खुप छान वाटत

  • @vinodnarhir2232
    @vinodnarhir2232 Рік тому

    Prices kay aahe dada tachi

  • @eknaththorat3917
    @eknaththorat3917 Рік тому +4

    Khup chan pandu Dada 😍

  • @aartijoshi4049
    @aartijoshi4049 Рік тому

    वाढदिवस खूप भारी झाला सगळ्यांना एकत्र पाहून आम्हांला पण आनंद झाला

  • @monikakhaire5606
    @monikakhaire5606 Рік тому +1

    Dada jehote te chagleya sathich hoti manun. Aaj yetka aand jhala sarve khup happy mst

  • @barethings2028
    @barethings2028 Рік тому

    पांडुरंग सर एकदा दुबई च्या माणसाचे पात्र करा की तुम्ही🥳🥳🥳

  • @prajaktasaswade2116
    @prajaktasaswade2116 Рік тому +3

    Happy birthday Priyanka tai ase sagle happy raha ...🎁🥳🥳😄🥳

  • @साधीमराठीमाणसं

    खूप छान Birthday साजरा केला पांडू dada....असेच छान एकत्र रहा....आणि पूजा ताई सारखच...प्रियांका ताईला पण व्हिडिओ मध्ये बोलायला शिकवा....

  • @v_jgaming4487
    @v_jgaming4487 Рік тому

    खरंच तुमच्या सारखा दिर मिळायला निशीब लागत आणि भाऊ पण आसेच आनंदी रहा दादा

  • @manjushrinanware4603
    @manjushrinanware4603 Рік тому

    बायको साठी किती मांडले भाऊ शेवटी वाढ दिवस केलाच

  • @becomemarathiyoutuber9970
    @becomemarathiyoutuber9970 Рік тому +1

    आमचा Comedy कलाकार परत आला ❤❤😀😃😃👌

  • @mohiniyashbiradar5020
    @mohiniyashbiradar5020 Рік тому +1

    Khup mast vatal aaj karcha bari

  • @sangmeshwarganacharya9968
    @sangmeshwarganacharya9968 Рік тому

    He khup Chan kelat ,, aani aata eithun pudhe aasch Raha aektr famili khup Chan vatte

  • @reshmagapat308
    @reshmagapat308 Рік тому +1

    पाडु दादा एकच नंबर

  • @user-on3ov3ol5p
    @user-on3ov3ol5p Рік тому +1

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रियंका ताई

  • @madhuridhudhal2037
    @madhuridhudhal2037 Рік тому +6

    आसा बडे आधीच केला आसता तर भाडंण झाल नसत

  • @ishtejayshri9283
    @ishtejayshri9283 Рік тому +1

    खुप छान व्हिडिओ. happy rha असेच सर्व

  • @sunmoonborovlog7269
    @sunmoonborovlog7269 Рік тому

    Bahot sundar .Pandu .,Soma bheya didi & fhamily Mere ankhon me Khushi ke aasu aye he . Happy Birthday 🎉 Priyanka

  • @amolmundhe9339
    @amolmundhe9339 Рік тому

    पांडू सर खूप छान डान्स केला

  • @shubhangilokare2731
    @shubhangilokare2731 Рік тому +1

    खूप छान दादा, असच आनंदी राहा