प्रचंड थंडीत, सर्दी ,खोकला ,कफ, कायमचाच दूर करणारी आयुर्वेदिक भाजी |घासाची भाजी | ghasachi bhaji

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 січ 2025

КОМЕНТАРІ • 21

  • @ManishaBhor-qo3ni
    @ManishaBhor-qo3ni День тому +2

    ❤ लय भारी 👌👌❣

  • @ManishaBhor-qo3ni
    @ManishaBhor-qo3ni День тому +1

    जय सियाराम आजी साष्टांग दंडवत प्रणाम 🙏🏻❣👌❣

  • @ManishaBhor-qo3ni
    @ManishaBhor-qo3ni День тому +1

    सीता राम ताई🙏🏻🙏🏻❣👌❣

  • @ManishaBhor-qo3ni
    @ManishaBhor-qo3ni День тому +1

    भाग्यश्री ताई दगडी मुसळ खुप छान माहिती दिली ताई धन्यवाद 🙏🏻मला मुसळ पाहीजे आहे ताई

  • @sunitasonawane5853
    @sunitasonawane5853 День тому +1

    तुमच्या कडील दगडाचे उखळ आणि मुसळ खूप छान आहे 👌👌👌

  • @pandurangdubale7279
    @pandurangdubale7279 День тому +2

    घासाची भाजी आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाईला खाण्यासाठी जो चारा असतो त्यालाच घास म्हणतात🙏

  • @maltiambulkar
    @maltiambulkar День тому +2

    काय नाव आहे ग भाग्यश्री❤

    • @ManishaBhor-qo3ni
      @ManishaBhor-qo3ni День тому +1

      जय सियाराम ताई🙏🏻🚩

  • @sunitasonawane5853
    @sunitasonawane5853 День тому +1

    आम्हाला शहरात कधीही घासाची भाजी मिळणार नाही😢

  • @suvarnapatil165
    @suvarnapatil165 День тому +1

    भाजी झुम करुन दाखवा

  • @mayagaikwad3099
    @mayagaikwad3099 День тому

    Bhaji nahi olkhu yet,,,nav घास ase kase??

  • @mansikokate8940
    @mansikokate8940 День тому

    He bhaji pune madhe kuthay milate

  • @maltiambulkar
    @maltiambulkar День тому

    अग भाजीच नाव सांग ग बाई

  • @akhalakhsheikh2361
    @akhalakhsheikh2361 День тому

    Bhajiche nav kay aahe

    • @-GavchiChav
      @-GavchiChav  День тому

      घासाची भाजी संपूर्ण महाराष्ट्रात गाई चारा म्हणून वापरली जाणारी घासाची भाजी🙏

  • @anitahazare3382
    @anitahazare3382 День тому +1

    भाजीचे नाव काय आहे

  • @AchalaAlekar
    @AchalaAlekar День тому

    अहो भाजी कुठली आहे.ते तुम्ही सांगितलीच नाही आम्हाला कसं कळणार नांव सांगा. आम्हाला सर्दी खोकला ताप आला तर खावू सकू पण तुम्ही तर भाजीचं नावंच सांगितले नाही तेव्हा कृपा करून भाजीचं नाव सांगा हं.

    • @-GavchiChav
      @-GavchiChav  День тому

      घासाची भाजी संपूर्ण महाराष्ट्रभर फेमस आहे गाईसाठी चारा म्हणून वापरतो तोच घास🙏

    • @anantbhave2264
      @anantbhave2264 День тому

      घासाची भाजी