RJ Sumit Reveals His Bigg Boss Game Plan | Exclusive Interview with RJ Shonali

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 жов 2024

КОМЕНТАРІ • 278

  • @sarikashendge3528
    @sarikashendge3528 2 місяці тому +112

    सुमित दादा तुम्हीच बाईईईई निक्की, नटमोगरी जान्हवी, बैल वैभव, अफजलखान अरबाज यांना तुम्हीच ठिकाणावर लावू शकता.

  • @SandeepPatil-qc4if
    @SandeepPatil-qc4if 2 місяці тому +187

    सूरज.... सत्तर टकके पेक्षा जास्त व्होटिंग घेऊन जातोय... त्यानंतर अभिजित व्होटिंग मध्ये आहे.. तुम्ही जा सर,, गेम जिंकण्यासाठी नव्हे तर लोकांची मन जिंकण्यासाठी जा...❤

    • @aniketbondre7503
      @aniketbondre7503 2 місяці тому +13

      कारण जिंकणार तर सुरज गुलिगत ❤❤

    • @DewandShinde
      @DewandShinde 2 місяці тому +2

      ❤❤

    • @bablui13
      @bablui13 2 місяці тому +5

      सूरज च जिंकणार 🎉🤪😊

    • @Patil0012
      @Patil0012 2 місяці тому

      साहेब साहेब त्या निक्की उंडगि हिंदी लोक आणि लांड्याचे व्होट मिळतात त्यामुळं ती सेफ होते बाकी सूरजला टीम b महाराष्ट्र सपोर्ट करत आहेच

  • @vijaygothanekar2575
    @vijaygothanekar2575 2 місяці тому +65

    बिग बॉस बघताना खरच मानसिक त्रास होतो त्या चोघांमुळे आरबाज,वैभव,निक्की आणि तिला चिकटलेली चिक्की आता त्यांचा गेम वाजवणार कोणी तरी स्ट्रॉंग प्लेअर पाहिजे

    • @NetajiShendge
      @NetajiShendge 2 місяці тому +4

      मी तर बंद केलय

    • @deepakraut18
      @deepakraut18 2 місяці тому +5

      हे तुमचं खर आहे, मानसिक त्रास होतोय, आणि चिडचिड होतेय, त्यामुळं बंद केलं बघायचं,

    • @suvarnapawar1539
      @suvarnapawar1539 2 місяці тому

      ​@@NetajiShendgeमी पण ..

    • @sachinadasul3118
      @sachinadasul3118 2 місяці тому

      Manasik tras hotoy tar kharach band kara 😂😂

  • @mrabhijeetshende7836
    @mrabhijeetshende7836 2 місяці тому +10

    सुमित भाऊ तुमची एन्ट्री बघायला आखा महाराष्ट्र खुप उत्साही आहे

  • @mayurdabhade4516
    @mayurdabhade4516 2 місяці тому +26

    सुम्या दा तुझी गरज हाय भावा. सूरज आणि पंढरी एकटा पडल्यात. आणि आपला धन्या बोचात शेपूट घालून बसलाय.

    • @amittorne8921
      @amittorne8921 2 місяці тому

      धन्या येडा आहे कॉमेडी करत बसतो तो काय कॉमेडी शो आहे का गांभीर्य नाही अजिबात

  • @Foody_Raj358
    @Foody_Raj358 2 місяці тому +43

    Amchi kharach iccha ahe Sumit dada ne bigg Boss madhe jav😊❤

  • @HolyspiritPrayers
    @HolyspiritPrayers 2 місяці тому +24

    सुमित भावा तिथे तीन ग्रुप जरी पडले तरीपण प्रथम निक्की आणि तिचा ग्रुप घालव. बाकी आम्ही तुझ्या सोबत आहोतच. 😊

  • @Divine_shorts24
    @Divine_shorts24 2 місяці тому +4

    RJ sumeet we all will love to see you in Big Boss.

  • @sanskarchavmayechivlog9518
    @sanskarchavmayechivlog9518 2 місяці тому +31

    जा रे बाबा जा एकदाचा आणि बी टीमला सांभाळून घे अभिजीत पण गरीबच आहे त्याला आणि आर्याला प्रोत्साहन दे सुरज पण छानच आहे सुरज वर अख्खा महाराष्ट्र प्रेम करत आहे या तीन पोरांना सांभाळून घे बाकीचे बघ्याची भूमिका घेणारे आहेत

    • @ps5793
      @ps5793 2 місяці тому +5

      अभिजीतने खूप वाईट दिवस काढलेत. आजच्या लोकांना माहीत नाही ते.

  • @GaneshNimbalkar-em8xx
    @GaneshNimbalkar-em8xx 2 місяці тому +12

    Rj.. सुमित तुम्ही खरंच 'बिग बॉस मधे जाईलाच पाहिजे... आणि त्या निक्की.. ला.. जानवी ला आणि अरबाज ला त्यांची जागा दाखवा...

  • @omanaachuthan7510
    @omanaachuthan7510 2 місяці тому

    Sumeet ,you really have to enter the big boss house, to change the entire scenario. Best luck. Looking forward for your game plan🤞👍

  • @mayureesha
    @mayureesha 2 місяці тому +2

    Best of Luck, Sumitji...

  • @VishnuMore-j8d
    @VishnuMore-j8d Місяць тому

    Sir wild entry lavkar

  • @AshokKaudareAK
    @AshokKaudareAK 2 місяці тому +7

    सुमित दादा तुम्ही जावा बि.बि मध्ये आमचा सपोर्ट आहे तुम्हाला आम्ही देखील व्हिडिओ बनवला आहे तुमच्या वर बी.बी मध्ये जावे म्हणून फुल्ल सपोर्ट

  • @gkmcqmarathi
    @gkmcqmarathi 2 місяці тому +26

    Rj..dp..suraj finalisted asatil🎉🎉🎉🎉🎉🎉

    • @aniketbondre7503
      @aniketbondre7503 2 місяці тому +6

      डीपी फक्त टाईमपास करतोय. अंकिता आणि अभिजित त्याच्यापेक्षा चांगले खेळत आहेत

    • @jodhaakbar8720
      @jodhaakbar8720 2 місяці тому

      ​@@aniketbondre7503आणि अंकिता काय करते काहीच करत नाही

    • @nehaha23
      @nehaha23 2 місяці тому +5

      Not dp faltu manus

    • @mi24taas55
      @mi24taas55 2 місяці тому +1

      डीपी फालतु आहे रे

  • @vipulrathodlearning
    @vipulrathodlearning 2 місяці тому +3

    sumit khar ch jaa bhau bigboss mdhe.. Amhi khup utsuk ashot tula bigboss mdhe baghayla❤❤❤

  • @markmaster01
    @markmaster01 2 місяці тому +7

    कोणीही येऊदे...आम्ही Vote सूरज लाच देणार...🚩

  • @Ostar.
    @Ostar. 2 місяці тому +58

    WILD CARD secretly JATO.....

    • @Mind_Body_Soul_Connect
      @Mind_Body_Soul_Connect 2 місяці тому +8

      Exactly

    • @mayur8388
      @mayur8388 2 місяці тому

      Tech me pn mhntoy 😂😅 pn ha chutiya banvtoy ka?

    • @mayur8388
      @mayur8388 2 місяці тому +4

      Tech na yrr

    • @Timelêss_Trìvìaa
      @Timelêss_Trìvìaa 2 місяці тому +6

      Secretly gharatlyanchyasathi..
      Ani Pudhe Voting chi pan garaj aste.. Tyamule adhich followers n ani fans na alert karun janyaxhi strategy ahe 😅

    • @indianshorts753
      @indianshorts753 2 місяці тому

      Aj kalty dhakkya vr

  • @amoluthale9833
    @amoluthale9833 2 місяці тому +1

    Sumya da best of luck ...nusta rada asnar ata..😍😎👍

  • @gauravscricketshorts4906
    @gauravscricketshorts4906 2 місяці тому

    भाऊ लवकर ये बिग बॉस मध्ये तुझी खरच गरज आहे.आम्ही वाट पाहतोय ❤❤

  • @VkPatil-Edit
    @VkPatil-Edit 2 місяці тому +5

    दर आठवड्यात सूरज ला एलीमेशन झोन ला गेला तरी वोटिंग पॉवर तेज्याकडे आहे 🤞🏼🤞🏼

  • @jayshreevhatkar-g2f
    @jayshreevhatkar-g2f 2 місяці тому

    Sumit da best off luck 🤞🍀

  • @jayshreevhatkar-g2f
    @jayshreevhatkar-g2f 2 місяці тому +1

    Full support dp da...Suraj..ani.sumit da.😊

  • @vijayadeshmukh2039
    @vijayadeshmukh2039 2 місяці тому

    खर आहे सुमीत दादा तुम्ही जा आणि टिम B साठी त्यांना तुमच्या सारख्या सपोर्ट खुप गरज आहे A टीम ला टक्कर तुम्ही देऊ शकता आम्ही सर्व वाट पहातोय तुमच्या एन्ट्री ची

  • @vm3773
    @vm3773 2 місяці тому +3

    सुम्यादा नुसता जाळ आणि धुर करणार 100 %🔥🔥🔥💫💥💯😈

  • @anaghakadekar1824
    @anaghakadekar1824 2 місяці тому +2

    Eagerly waiting for your entry RJ SUMIT

  • @smitam9194
    @smitam9194 2 місяці тому

    Jaa baba ekdachaaaa
    Vaat baghto aamhi aani rada ghaal🎉😂🎉🎉

  • @Simpleandshort603
    @Simpleandshort603 2 місяці тому +1

    Aaple mittu kawlya ce video superb ahet rj shonali

  • @nitinjadhav7351
    @nitinjadhav7351 2 місяці тому

    Best of Luck for B Team for your joining

  • @gourisachinchougule3042
    @gourisachinchougule3042 2 місяці тому +2

    Kolhapuri tadka ahes dada tu... Kharch ja bb madhe.. Me pn kolhapuri❤

  • @ranjitpatil2819
    @ranjitpatil2819 2 місяці тому

    Congratulations.🎉 Rj jaun pada bukka

  • @nilambaridesai1088
    @nilambaridesai1088 2 місяці тому +4

    Suraj , Janhavi...बद्दल जे बोललात 💯 सहमत 🤝👍👍👍

  • @धाराशिवकर-1
    @धाराशिवकर-1 2 місяці тому +1

    एक क्लिअर सांगतो आम्ही bigboss फक्त सूरज चव्हाण मुळे बघतो❤❤❤❤❤❤❤

  • @Dipakchougule1441
    @Dipakchougule1441 2 місяці тому +20

    बी टिम फक्त विचार करत बसलेली आहे
    फक्त त्याना मार्गदर्शन हवे आहे.
    दादा जा तू अन् लड❤

  • @jiyasachdev9802
    @jiyasachdev9802 2 місяці тому

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @smitakamat4796
    @smitakamat4796 2 місяці тому +12

    Ankitako aise q bola aapne...sabse achha Ankita hai...baat karne me...taskme....sab me Ankita supprrr hai.vohi jeetegi...bb winner..Ankitha❤

  • @ashalatababar1756
    @ashalatababar1756 2 місяці тому +10

    नक्कीच जा RJ चांगलीच जिरवा त्या चौघाची. निकी अरबाज वैभव आणि छोटू.

  • @hemlatabhokare6573
    @hemlatabhokare6573 2 місяці тому

    ❤❤

  • @GorakhLade
    @GorakhLade 2 місяці тому

    #dig prem❤❤❤

  • @gurusiddhapachungadu8099
    @gurusiddhapachungadu8099 2 місяці тому +3

    Ami kolhapuri❤❤❤❤❤

  • @suvarnapawar2004
    @suvarnapawar2004 2 місяці тому +1

    Tumhala pahun Awadhut dadachi athvan yete❤

  • @RajanThorat-yh2mc
    @RajanThorat-yh2mc 2 місяці тому

    सोनाली ताई खुप गोड आहेस तुझा आवाज खपण गोड हाय तई लय भारी ओ

  • @kirankolekar4537
    @kirankolekar4537 2 місяці тому +3

    Kdhi janar aahat plz ja lavkar आपला कोल्हापुरी हिस्का दाखवा यांना 😎😎😎

  • @ranjitpatil2819
    @ranjitpatil2819 2 місяці тому

    1 no Rj only kolhapur

  • @sushmashirguppe1064
    @sushmashirguppe1064 2 місяці тому +1

    Suraj Winner vayla Pahije👍Tu jar gelas tyala sang ki aamhi support madhe aahot ❤❤❤Dp ky muhurth shodhat aahe ky bhidayla😂

  • @statusking2377
    @statusking2377 2 місяці тому +1

    GULIGAT SHOT

  • @ajinkyavhatale5208
    @ajinkyavhatale5208 2 місяці тому

    Sumit,
    Jinklas bhawa...

  • @girijadevikudale7650
    @girijadevikudale7650 2 місяці тому

    मराठी बिग बॉस मध्ये मराठी भाषा मराठी अस्मिता जपण्याचा आग्रह असतो..मग मराठी संस्कृती (कपडे घालणं) जपली पाहिजे.
    अंकिता, आर्या,वर्षाताई, योगिता 👍👍👍

  • @sunilpawar-yj3mc
    @sunilpawar-yj3mc 2 місяці тому

    Suraj bhau zindabad

  • @pallavihirve6560
    @pallavihirve6560 2 місяці тому

    सपका की विषय ❤❤

  • @geetanjalilad3974
    @geetanjalilad3974 2 місяці тому

    सुमित दादा तुम्ही बीग बॉसच्या घरात जा आता आम्हाला आवडेल तुम्हाला पाहायला

  • @SandipRaskar-g8w
    @SandipRaskar-g8w Місяць тому

    नक्की जमेल सर सुरज सोबत चांगला मुलगा आहे

  • @hemangishingare1410
    @hemangishingare1410 2 місяці тому

    लवकरात लवकर ये RJ सुमित बिग बॉस च्या घरात

  • @SanjuShirke-uz8fs
    @SanjuShirke-uz8fs 2 місяці тому

    दादा खरंच आम्हाला खूप अपेक्षा आहे तुमच्या कडून दादा तुम्ही खरंच त्या निकीच्या टीम ची जिरवा अंकिता ची टीम खूप भोळी आहेत

  • @GaneshNimbalkar-em8xx
    @GaneshNimbalkar-em8xx 2 місяці тому +4

    तुम्ही खरंच जावा बिग बॉस मधे आणि कोल्हापूर चा हिस्का दाखवा...

  • @dipalipatwardhan2024
    @dipalipatwardhan2024 2 місяці тому

    Amhi vat baghtoy sumit

  • @user-PD.Patil1234
    @user-PD.Patil1234 2 місяці тому

    सूरज भाऊ... 🔝

  • @ChhayaEdake-q9z
    @ChhayaEdake-q9z 2 місяці тому +1

    भावा आत गेल्यानंतर जाळ अन धूर संकट पाहिजे

  • @reenakanvinde5047
    @reenakanvinde5047 2 місяці тому +1

    Looking forward to see RJSumeet in BB. Majja.

  • @suresh34944
    @suresh34944 2 місяці тому +1

    बिचुकले गेले की तुम्ही कधी जाणार 🥹 तुम्ही येण्याची खूप वाट बघत आहे आम्ही

  • @amolmaske8441
    @amolmaske8441 2 місяці тому

    नक्कीच rj सुमित जायला हवं

  • @harshad9203
    @harshad9203 2 місяці тому

    भाऊ बिग बॉस जिंकून ये 😍😍😍

    • @bablui13
      @bablui13 2 місяці тому

      सूरज हाय ना भावा

  • @AJ-rg4cy
    @AJ-rg4cy 2 місяці тому

    तुह्मी जा सर झींकायला नाही तर सूरज ला सपोर्ट कारायला ❤️❤️

  • @pravinkulkarni892
    @pravinkulkarni892 2 місяці тому

    हाच दादा हवा आहे सद्या big boss मध्ये हाची गरज आहे B टिम ला आम्हाला आवडेल तुला बघायला

  • @rajveedanceacademy78
    @rajveedanceacademy78 2 місяці тому

    Jatay ka dada🎉mag bhadkach

  • @ShivanshJadhav-y6b
    @ShivanshJadhav-y6b 2 місяці тому

    Suraj ❤❤

  • @dipupujari2671
    @dipupujari2671 2 місяці тому +1

    आर जे भावा मी राजू पुजारी तुमचा शेजारी MH10 तुला जो काही इंट्री होता मी बघितलं भावा ऐकून लय चांगलं वाटलं खरच भावा बी टीम मध्ये जातो सांगली कडून मी तुला सपोर्ट करतो अरबाज निकी वैभ्या गिरीना तू छोटा पुढारी लवर ड्रामा क्वीन जानवी खरंच यांची फजिती कर वै जरा साईडला तुलाही शोभत नाही भावा जाऊदे भावा धिंगाणा घाल 👍 तुझा एम एच टेन जय महाराष्ट्र

  • @AkashKumar-zx7db
    @AkashKumar-zx7db 2 місяці тому

    अरबाज शिवाजी महाराज ह्यांचं नाव घेत नाहीय.. जर सुमित तू गेल्यावर त्याला बोलायला लाव.. की महाराष्ट्रात राहायचं तर राज्याचं नाव अभिमानाने घ्यावाच लागेल ❤ हे त्याला शिकव ❤

  • @RameshKoli-le4cb
    @RameshKoli-le4cb 2 місяці тому +1

    दादा लवकर जावा बिग बॉस मध्ये

  • @shahajirandive1621
    @shahajirandive1621 2 місяці тому

    Rj jar tumi big boss made chala aahat tr plz teem b kdun khela aani aarbaz nikki nalayk jaanvi vaybhv hyanchi changlich jirvaa. All the best😊

  • @prajupatil6584
    @prajupatil6584 2 місяці тому +2

    Tuch ja dada nii team B madun khel full support tula maze pretek vote tula, suraj, dp dada la

  • @Koyal9223
    @Koyal9223 2 місяці тому +1

    Double eviction phaije, &wildcard entry madhe ajun ek bhardasta, jabardast "lady" don dekhil pahihe❤🎉 who agree with me 👇🏻

  • @ashokpatil1097
    @ashokpatil1097 2 місяці тому +1

    सुमीत दादा तुम्ही लवकरात लवकर घरात या व बी टिमला जाॅईन व्हा.ए टिम मधील निकी अरबाजच्या ताकदीमागे लपून खेळत आहे,जानव्ही निकीच्या मागे लपून खेळत आहे,वैभव फितूर आहे,पुढारी फारच चतूर आहे त्याला माहीत आहे की आपण ताकदवर टिम सोबत राहीलो तरच आपला निभाव लागेल.
    तेव्हा तुम्ही येऊन ए टिमला ताकद काय असते आणि ती कशी व कुठे वापरायची असते ते त्यांना दाखवून द्या व त्यांना वठणीवर आणा. आम्ही मराठी बिगबाॅस एवढ्यासाठीच बघतो की हे सेलिब्रेटी लोक माणूस म्हणून किती चांगले असतात. बाकी सुरज,अंकीता,आर्या,पॅडीदादा,वर्षाताई हे फारच चांगले खेळत आहेत.अभिजीत हा स्वार्थी आहे,तो निकी एवढी वाईट खेळत असूनसुद्धा सारखी तीची बाजू घेत असतो.
    तुमच्यासाठी एक आपुलकीचा संदेश तुम्ही RJ म्हणून सेलिब्रेटी आहातच पण एक माणूस म्हणूनही किती मोठे आहात हे दाखवून द्या.कारण शंभर दिवसांनी बिगबाॅस च्या घरातून बाहेर येऊन आपणास समाजातील एक माणूस म्हणूनच वावरायचे आहे.
    धन्यवाद. जयहिंद जय महाराष्ट.

  • @kalyanijagdale1735
    @kalyanijagdale1735 2 місяці тому +3

    खरंच जाणार आहेस का सांग

  • @sharad8759
    @sharad8759 2 місяці тому +1

    दादा please... सुरज ला support करा.. त्याला समजावून सांगा.. तो खूप साधा आहे..

  • @Rakeshshinde143
    @Rakeshshinde143 2 місяці тому +2

    राखी सावंत पाहिजे

  • @yogeshshigwan7608
    @yogeshshigwan7608 2 місяці тому

    मी

  • @prajupatil6584
    @prajupatil6584 2 місяці тому

    Sumit dada cha interview pahunch me subscribe kele

  • @Sidharth-u5v
    @Sidharth-u5v 2 місяці тому

    शेवटला जाणार आहेस ते अंदाजे सांगितलंस टू भाई 🤙❤️💥😂

  • @sagarbhokare5341
    @sagarbhokare5341 2 місяці тому +1

    Team A madhil Janvi la satat dusaryavhi layaki kadhayachi asate mhanun Sumit Dada tu tichi perfect layaki dakhavshil yevdhich apeksha ahe.
    Baki Big Boss Marathi Session 5 sathi tula best luck 🤞

  • @richalatkar6408
    @richalatkar6408 2 місяці тому

    आतापर्यंत कधीच वाइल्ड कार्ड ने असा व्हिडीओ दिला नाही ...खरेच जाणार आहे का बिग बॉस मध्ये

  • @sagargaikwad_1
    @sagargaikwad_1 2 місяці тому

    Dada तुझीच गरज होती

  • @neelampokharkar5734
    @neelampokharkar5734 2 місяці тому

    बी टीम ला. बाहुबली ची गरज आहे

  • @sk.creationsachinkadam5080
    @sk.creationsachinkadam5080 2 місяці тому

    👌👌👌👌👌bhava tu kharach bigg boss madhe yava aani tya nikkila aadhi changla dhakka de aani tya arbaj aani vaibhav la pan tujha inga dakha 👍aani mla ase karshil😍

  • @KadamLaxman-j9q
    @KadamLaxman-j9q 2 місяці тому

    सुमित दादा तु घरात प्रवेश कर आणि सुरजला कॅप्टन बनव ❤❤🎉🎉

  • @ujwalagaikwad6202
    @ujwalagaikwad6202 2 місяці тому

    all the best dada aani tya arbaaz aani vaibhav la चांगलाच चोप दे

  • @rk9575
    @rk9575 2 місяці тому +2

    R J नक्की जाणार आहे का स्पष्ट करा plz,

  • @vishalbhaigade474
    @vishalbhaigade474 2 місяці тому +14

    तु पण निकी च्या टीम मध्ये जा म्हणजे झाल

  • @mileshj171
    @mileshj171 2 місяці тому

    Ha nahi janar

  • @lokeshshirsat4238
    @lokeshshirsat4238 2 місяці тому

    Reach vadhli bigg boss wild card entry chya navavar

  • @RajanThorat-yh2mc
    @RajanThorat-yh2mc 2 місяці тому

    शोनाली तु पण जायला पाहिजे पण तु भांडण नाही करू शकत पण तु खुप गोड आहेस ताई

  • @sandyofficial5022
    @sandyofficial5022 2 місяці тому

    Only MH09 🎉

  • @rushikeshvlogs1012
    @rushikeshvlogs1012 2 місяці тому +3

    B team madhe संजय राऊत पाहिजेत .....on record sangto......

    • @madhaviiiiii34
      @madhaviiiiii34 2 місяці тому +1

      Ho m te Nikki chikkichya team la boltil asha lokana Maharashtraat jaga nahi 😅😂

    • @rushikeshvlogs1012
      @rushikeshvlogs1012 2 місяці тому

      @@madhaviiiiii34 😅😅

  • @govindtribhuvan6344
    @govindtribhuvan6344 2 місяці тому

    एकच जण या सगळंना ठीक करू शकतो म्हणजे राखी सावंत

  • @SadanandSansare
    @SadanandSansare 2 місяці тому

    Sumit bhau ase nadaki te parat konalahi nadanar nahit

  • @rajpatole7439
    @rajpatole7439 2 місяці тому +2

    Vaibhav ला B टीम मध्ये घ्याचं असेल तर जाऊच नका दादा तुम्ही आत्तापर्यंत त्याचा खेळ पाहून तो “ माणूस„ म्हणून नालायक आहे....🙏

  • @Kunal.Ghatge
    @Kunal.Ghatge 2 місяці тому

    Kolhapur chi voting split zali tarr???😞

  • @jyotiPowar-mr9tl
    @jyotiPowar-mr9tl 2 місяці тому

    Plzz lavkar ja Sumit

  • @vishalharale8815
    @vishalharale8815 2 місяці тому

    सुमित दादा तू आत मध्ये गेल्यानंतर एक गोष्ट मात्र नक्की कर , सूरज ला कॅप्टन म्हणून पाहायला महाराष्ट्र ला आवडेल त्या साठी तू सपोर्ट कर आणि निक्की आणि जान्हवी ला टॉयलेट आणि झाडून kadayla पण पाहायला maharastra la नक्कीच आवडेल

  • @sumitkamble7661
    @sumitkamble7661 Місяць тому

    कधी जाणार आहेस