सद्गुरु श्री प. पू. श्री चैतन्य महाराज देगलूरकर की जय, साष्टांग नमस्कार . महाराजांचे सामाजिक विषयाच्या अनुषंगाने केलेलं चिंतन अत्यंत आशादायक आणि आश्वस्त करणारे होते . अगदी खरे आहे, आध्यात्म आणि विज्ञान यांच्यातील विसंवाद जवळ जवळ लोप पावण्याचा स्थितीला येऊन पोहोंचलेला आहे . कारण विज्ञानाच्या समोर ही पुष्कळशा जटिल समस्या उभ्या आहेत, सर्वच सिद्धांत प्रयोगशाळेत सिद्ध करण्यासारखे राहिले नाहीत व ज्या वेगाने ज्ञानात भर पडत आहे व संकल्पना बदलत आहेत , त्यामुळे विज्ञान समजणे तेव्हडे सोपे राहिले नाही व आधुनिक विज्ञानाची समज सामान्य माणसांच्या हातून निसटत आहे . पदार्थ विज्ञान, गणित व इतर काही निवडक विषयांत संशोधन करणाऱ्या अग्रगण्य वैज्ञानिकांनाच केवळ विज्ञान समजते असा दावा करता येईल पण इतर विषयातील वैज्ञानिकांना व तंत्रज्ञाना त्यांच्या कार्यपद्धती मध्ये काय बदल होणार आहेत याचा अंदाज ही येणार नाही . उदा: MRI मुळे वैद्यकीय निदान कसे बदलणार आहे याची कल्पना डॉक्टरांना 15 वर्षांपूर्वी मुळीच नव्हती . या उलट भारतीय दर्शनशास्त्रात भरपूर व्यवस्थिशीर पणा येत आहे , स्वामी विवेकानंद हे सामान्य माणसाला फक्त फार मोठे होते हे माहीत होते परंतु त्यांचे मोठेपण नेमकं कशात होते हे कळतं नव्हते . प. पू. चैतन्य माहराजानी, वेदांताचा विषय आगदी आपल्या उंबरठ्याशी आणून ठेवला आहे . महाराजांच्या प्रयत्नाने , निश्चित एक मोठा बदल येईल यात शंका नाही . महाराजांचे आपल्यामध्ये वावरणे हा एक नक्की दैवी संकेत आहे हे मात्र मला आवर्जून वाटते .
My God ! What a deep analysis of prevailing trends in youths thinking ! Leaving aside the minority class with the extremism in thoughts and actions the larger sections of youths are judging the available spiritual traditions and commitment to scientific values, in a rational way . Shri CMD is an Ocean of Knowledge, nevertheless everyone can fill his bucket irrespective of its size . The biggest quality of Maharaj is that he creates passion for spiritual knowledge, convictions for a meaningful life and respect for the traditions. During Corona pandemic I had the fortune of listening to his Bhagwat Pravachans, it brought a paradigm shift in my understanding of our religious thought process.
चैतन्य महाराज यांचे सामाजिक भान आणि सूक्ष्म अवलोकन अतिशय सखोल आहे. अध्यात्म क्षेत्रात काम करताना वर्तमानाकडे दुर्लक्ष न होणे हे विलक्षण आहे. विनम्र अभिवादन.
प्रवचन करताना तहानभूक लागत नाही याचा माझा अनुभव। मी वकील असल्याने मला कोर्टात अर्धा तास, पाउण तास कधीकधी जास्त वेळ बोलाव लागत,अशावेळी बाहेर आल्यावर खुप तहान लागते , पण तेच पुजा करतेवेळी तितकाच वेळ मला पाठ असलेले श्लोक, मंत्र मोठ्याने म्हणाल्या वर कधिच असे झाले नाही। कदाचित हा दैवी चमत्कार असावा।
काय प्रश्न विचारता साहेब धार्मिक प्रश्न विचार जीवाचा उद्धार कसा होईल ,भगवंत कसा भेटेल,संताचे विचार कसे आहेत,अध्यात्मिक विकास कसा होईल,या संधर्भात विचारा,
पत्रकार प्रदिप ननंदकर यांनी सद्गुरू चैतन्य महाराज देगलूरकर यांना विचारले लेख प्रश्न व त्यांचे विषयही महाराज यांचे परंपरेशी विसंगत होते,तरिही महाराज यांनी त्यांचे उत्कृष्ट शैलीने खुप छान उत्तर देऊन मुलाखतकार व श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.शेवटी संत साहित्य व त्यातील आशय यानुसार आचरण करणे हेच यशस्वी जीवनशैली चे सारं आहे,हे त्रिवार सत्य महाराजांनी सुंदर साहित्यिक वाणीतून प्रकट केले.ते ऐकून कृतकृत्य झालो
Maharaj aple bolne sagne manje aplya nava pramane nave Chatnya devun jate Tumche bolne far far madur aste yat tilmatra shanka naste Apnala maza Sastang Namskar 🌹🙏🏻🚩
खूपच छान विचार🙏🌹🌹💯♥️
Ram Krishna Hari Govind.
🌺💫👌☘️🚩🙏 धन्यवाद महोदय नमस्कार 07/23
🙏🙏🙏🙏🙏🌼🌼
महाराजांचे विचार सखोल,उच्च नैतिक चारित्र्य घडवणारे तसेच आदरणीय आहेत त्याचप्रमाणे मुलाखत घेणाऱ्याचं सुद्धा कौतुक करावंसं वाटते, अतिशय छान मुलाखत 👌🏻🙏🙏
समर्पक उत्तरे ...🙏
राम कृष्ण हरी
🙏
साष्टांग दंडवत महाराज
धन्यवाद
एकाच वाक्यात सांगायचे झाले तर द्वंद्वातीतं गगनसदृशं केवलं ज्ञानमुर्तीम् !
⚘️🙏प्रणाम गुरूदेव जी⚘️🙏
Vinamra abhinandan tumache vicar pattat.
खूप छान नेमके प्रश्न आणि तितकीच समर्पक उत्तरं उत्कृष्ट मुलाखत
हो खरंच आहे तुमची कीर्तन ऐकून ऐकूनच आम्ही परमार्थात पदार्पण करतोय🙏🌷
खूपच सुंदर खूपच सुंदर प्रश्न उत्तर ऐकायला मिळाले त्याबद्दल धन्यवाद राम कृष्ण हरी
धन्यवाद
महाराज 🙏
सद्गुरू चरणी साष्टांग नमस्कार 🙏
खूपच छान माहिती दिली आहे.महाराज मी स्वतः युट्यूबवर किर्तन, प्रवचन ऐकून मानसिक स्थिती चांगली करून घेतली आहे.
धन्यवाद
Mauli Jay Jay Ramkrushna Hari Mauli Namo Namah 🎉🎉🎉🎉🎉
दंडवत प्रणाम महाराज जी 🙏🏻🙏🏻
सद्गुरु श्री प. पू. श्री चैतन्य महाराज देगलूरकर की जय, साष्टांग नमस्कार . महाराजांचे सामाजिक विषयाच्या अनुषंगाने केलेलं चिंतन अत्यंत आशादायक आणि आश्वस्त करणारे होते . अगदी खरे आहे, आध्यात्म आणि विज्ञान यांच्यातील विसंवाद जवळ जवळ लोप पावण्याचा स्थितीला येऊन पोहोंचलेला आहे . कारण विज्ञानाच्या समोर ही पुष्कळशा जटिल समस्या उभ्या आहेत, सर्वच सिद्धांत प्रयोगशाळेत सिद्ध करण्यासारखे राहिले नाहीत व ज्या वेगाने ज्ञानात भर पडत आहे व संकल्पना बदलत आहेत , त्यामुळे विज्ञान समजणे तेव्हडे सोपे राहिले नाही व आधुनिक विज्ञानाची समज सामान्य माणसांच्या हातून निसटत आहे . पदार्थ विज्ञान, गणित व इतर काही निवडक विषयांत संशोधन करणाऱ्या अग्रगण्य वैज्ञानिकांनाच केवळ विज्ञान समजते असा दावा करता येईल पण इतर विषयातील वैज्ञानिकांना व तंत्रज्ञाना त्यांच्या कार्यपद्धती मध्ये काय बदल होणार आहेत याचा अंदाज ही येणार नाही . उदा: MRI मुळे वैद्यकीय निदान कसे बदलणार आहे याची कल्पना डॉक्टरांना 15 वर्षांपूर्वी मुळीच नव्हती .
या उलट भारतीय दर्शनशास्त्रात भरपूर व्यवस्थिशीर पणा येत आहे , स्वामी विवेकानंद हे सामान्य माणसाला फक्त फार मोठे होते हे माहीत होते परंतु त्यांचे मोठेपण नेमकं कशात होते हे कळतं नव्हते . प. पू. चैतन्य माहराजानी, वेदांताचा विषय आगदी आपल्या उंबरठ्याशी आणून ठेवला आहे . महाराजांच्या प्रयत्नाने , निश्चित एक मोठा बदल येईल यात शंका नाही . महाराजांचे आपल्यामध्ये वावरणे हा एक नक्की दैवी संकेत आहे हे मात्र मला आवर्जून वाटते .
अतिशय सुंदर👌 चैतन्य महाराजांच्या चरणी साष्टांग नमस्कार🙏🙏🙏
धन्यवाद
राम कृष्ण हरी महाराज ,खुप छान माहिती दिली.
धन्यवाद
Ram Ram 🙏🌷🙏 nyc
नमस्कार
सद्गुरू चरणी साष्टांग दंडवत. ...
धन्यवाद
My God ! What a deep analysis of prevailing trends in youths thinking ! Leaving aside the minority class with the extremism in thoughts and actions the larger sections of youths are judging the available spiritual traditions and commitment to scientific values, in a rational way . Shri CMD is an Ocean of Knowledge, nevertheless everyone can fill his bucket irrespective of its size . The biggest quality of Maharaj is that he creates passion for spiritual knowledge, convictions for a meaningful life and respect for the traditions. During Corona pandemic I had the fortune of listening to his Bhagwat Pravachans, it brought a paradigm shift in my understanding of our religious thought process.
🙏🙏
धन्यवाद
जय जय राम कृष्ण हरी माऊली, 🙏🚩
चैतन्य महाराज यांचे सामाजिक भान आणि सूक्ष्म अवलोकन अतिशय सखोल आहे. अध्यात्म क्षेत्रात काम करताना वर्तमानाकडे दुर्लक्ष न होणे हे विलक्षण आहे. विनम्र अभिवादन.
धन्यवाद
प्रवचन करताना तहानभूक लागत नाही याचा माझा अनुभव। मी वकील असल्याने मला कोर्टात अर्धा तास, पाउण तास कधीकधी जास्त वेळ बोलाव लागत,अशावेळी बाहेर आल्यावर खुप तहान लागते , पण तेच पुजा करतेवेळी तितकाच वेळ मला पाठ असलेले श्लोक, मंत्र मोठ्याने म्हणाल्या वर कधिच असे झाले नाही। कदाचित हा दैवी चमत्कार असावा।
खरंय
खुपच सुंदर मुलाखत. अजुन काही वेळ असता, तर बरेचसे आजकालचे प्रश्नांची ऊत्तरे मिळाली असतील.
🙏🙏 खरंय माझ्या बाबतीत पण हेच घडत.
व्वा..
खूप छान चर्चा सत्र👌👌👏
धन्यवाद
अप्रतिम मुलाकत
धन्यवाद
खूप छान महाराज ,आम्हला तुमचा अभिमान आहे की तुम्ही आमच्या मराठवाड्यातील आहात.
धन्यवाद
खूप खूप सुंदर मुलाखत
धन्यवाद
सद्गुरु चरणी सा. नमस्कार🙏🙏
धन्यवाद
0:33 काका ते सर नाहित, महाराज आहेत, महाराजाना दंडवत।
खूप च सुंदर प्रश्ण आणि त्याची समर्पक उत्तर खूप छान वाटले हे आमच्या मनातले पण हेच प्रश्ण आहेत ही उत्तरे आम्हाला आवडली
धन्यवाद
P pl p pannen
खुप छान माहिती दिली आहे ने हमीचछान विचार करावयास लावता खुप सुंदर
सद्गुरू चरणी साष्टांग दंडवत. खूप छान.
धन्यवाद
रामकृष्णहरि
रामकृष्ण हरी
परमार्थ जसा पुढे जायला शिकवतो,तसा नम्र व्हायलाही शिकवतो... खुप छान चर्चा सत्र...👌👍
धन्यवाद
प पु चैतन्य महाराज यांचा स्पष्ट विचार, अध्यात्म खुप छान
धन्यवाद
प्रश्न खूपच छान पण त्याची उत्तर मनाला भावली तरुणांना खुप समजून घेतलं कुटुंबाकरिता मार्गदर्शन पण साधा सोप्या भाषेत समजेल असे सांगितले 🙏🏼🙏🏼🙏🏼
धन्यवाद
सत्गुरू चैतन्य महाराज यांचे चरणी साष्टांग नमस्कार
खुप सुंदर आणि समर्पक उत्तरे दिली!!!!!!
सद्गुरू चरणी साष्टांग दंडवत... 💐💐💐💐💐
धन्यवाद
खूपच छान 🙏🙏🙏🙏जय जय ज्ञानेश्वर माऊली🙏🙏🙏
धन्यवाद
काय प्रश्न विचारता साहेब धार्मिक प्रश्न विचार जीवाचा उद्धार कसा होईल ,भगवंत कसा भेटेल,संताचे विचार कसे आहेत,अध्यात्मिक विकास कसा होईल,या संधर्भात विचारा,
जय गुरुदेव
जय गुरुदेव
महाराज तुमचे विचार, वाणी आणि अध्यात्म या सर्वां पुढे नतमस्तक.🙏🙏🙏
धन्यवाद
🙏👌राम कृष्ण हरी महाराज🙏
धन्यवाद
जय जय पांडुरंग हरी🙏🙏🙏🙏
जय विठ्ठल
Apratim mulakhat
धन्यवाद
Ati va shradha v aadar ya mule bolaila shabad kami padatat
धन्यवाद
Khup chan maharaj 💐💐🌺🌺🙏🙏
धन्यवाद
पत्रकार प्रदिप ननंदकर यांनी सद्गुरू चैतन्य महाराज देगलूरकर यांना विचारले लेख प्रश्न व त्यांचे विषयही महाराज यांचे परंपरेशी विसंगत होते,तरिही महाराज यांनी त्यांचे उत्कृष्ट शैलीने खुप छान उत्तर देऊन मुलाखतकार व श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.शेवटी संत साहित्य व त्यातील आशय यानुसार आचरण करणे हेच यशस्वी जीवनशैली चे सारं आहे,हे त्रिवार सत्य महाराजांनी सुंदर साहित्यिक वाणीतून प्रकट केले.ते ऐकून कृतकृत्य झालो
धन्यवाद
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
धन्यवाद
Maharaj aple bolne sagne manje aplya nava pramane nave Chatnya devun jate Tumche bolne far far madur aste yat tilmatra shanka naste Apnala maza Sastang Namskar 🌹🙏🏻🚩
धन्यवाद
Namaskar 🌹🙏🏻
🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद
Very down to earth person
thanks
Jay sadguru
धन्यवाद
🙏🙏
धन्यवाद
कीर्तनाने माणूस सुधारतो.अगदी बरोबर.
धन्यवाद
🙏🙏🙏
धन्यवाद