काय सांगू देवा तुला कर्म कहाणी Dj Song | Kay Sangu Deva Tula Karmat Nahi Dj Song | Insta Viral

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 жов 2024

КОМЕНТАРІ • 791

  • @irfanpatel2001
    @irfanpatel2001 2 роки тому +1082

    मैं मुस्लिम हू लेकिन मूजको ये song बहूत अच्छा लगता है रोज़ सुनता हू ये song

    • @vishalbhise8598
      @vishalbhise8598 2 роки тому +21

      A

    • @gk6386
      @gk6386 2 роки тому +30

      सच मे भाई साँग अच्छा है नाचणे को तुम हिंदू हो सकते हो

    • @bharatshirtode229
      @bharatshirtode229 2 роки тому +6

      ❤️

    • @amarpatil1830
      @amarpatil1830 2 роки тому +4

      🥳💯♥️

    • @vedantpatil4748
      @vedantpatil4748 2 роки тому +1

      ❤️❤️

  • @ajaysawant4538
    @ajaysawant4538 2 роки тому +38

    खरच हे गाणं ऐकत असताना अस वाटत की साक्षात देव आपल्या समोर उभा आणि आपण त्याला तंना मनापासून विनवतोय त्याची करूणा भाकतोय मन खूप भावूक होत आणि वेगळ्या विश्वात जात.अस वाटत देव आपल्याला जवळ घेऊन मायेने आपल्या डोक्यावरून हात फिरवतोय .खरच खूप छान आहे गाणं

  • @akshaykadam0028
    @akshaykadam0028 Рік тому +41

    काय अप्रतिम अवाज आहे साक्षात खंडोबारायाचे दर्शन🙏🌹🌺 झाले सारखे वाटते🙏❣️❤️💯

  • @rajuwartale2471
    @rajuwartale2471 Рік тому +27

    या गाण्याच्या नादात गाडी किती चालवली काही कळत नाही खुप एनर्जी येते i love this song

  • @puja2507
    @puja2507 Рік тому +20

    कितीदा तरी ऐकलं तरी हे song पुन्हा पुन्हा ऐकावसं वाटतं 🙏🌺🌺🙏 mast aahe he song

  • @sanjivanisoyam9908
    @sanjivanisoyam9908 3 роки тому +48

    अप्रतिम गान लिहिलय.... आणि सुखविंदर सिंह यांनी खुप छान गायल......

  • @Tureviraj1995
    @Tureviraj1995 9 місяців тому +28

    ऐकल तेवढे कमीच आहे...... काय आवाज, काय ते शब्द, एकच नंबर ❤🔥❤️

  • @ganeshsirsat6853
    @ganeshsirsat6853 2 роки тому +32

    सुखविंदर सिंह आपले मराठी मातीत स्वागत आहे मस्त आवाज आहे आपला

    • @satishshirke859
      @satishshirke859 День тому

      Thanks, Shuvindar aahe mahit navta, dance music pan aahee hyat.

  • @rupeshtikekar8285
    @rupeshtikekar8285 2 роки тому +156

    क़ाय मस्त गान आहे खरच.... सुखविंदर सिंह ने खरच मनापासून गायल आहे...क़ाय आवाज आहे 🙏 मराठी नसून सुद्धा एवढं छान गायल आहे👍

    • @rashtrpalkakde5164
      @rashtrpalkakde5164 2 роки тому +2

      सुखविंदर साहेब चा आवाज लय भारी हे

  • @ratanraut1636
    @ratanraut1636 3 роки тому +54

    मराठी गाणं! महाराष्ट्र ची शान

  • @shriratnaavanjari1361
    @shriratnaavanjari1361 3 роки тому +147

    पिच्चर येवून 6 वर्ष झालित पण हे गाण आत्ता शिवरायांच्या स्टेटस मुळे गाजत आहे🙏
    सुखविंदर सिंग खुप छान आवाज👍

  • @akshaygandal9683
    @akshaygandal9683 2 роки тому +97

    या गाण्यात एक वेगळीच ताकद आहे .... ❤️🌸🚩

  • @evergreenshorts5012
    @evergreenshorts5012 3 роки тому +146

    खरचं मन तृप्त होत राव हे गाणं ऐकून सलाम त्या लेखकाला ज्याने हे अप्रतिम गान लीहल 🙏🙏

  • @rameshwarbhadkawad5763
    @rameshwarbhadkawad5763 3 роки тому +76

    अप्रतिम आवाज 👌❤️💯

  • @SunilPatil-sg2hu
    @SunilPatil-sg2hu 3 роки тому +32

    येळकोट येळकोट जय मल्हार...🙏🙏 दिल खुश झाला लय भारी...👌👌 सोंग सुखविंदर सिंह 1 नंबर

  • @rupeshjadhav1315
    @rupeshjadhav1315 8 днів тому

    गाणं कोणत्याही धर्माचे असो त्यातील शब्द काय सांगून जातात,त्या शब्दात काय भावना आहेत हे लक्षात घेतले तर ह्रदयापर्यंत पोहोचतं.

  • @ganeshkarande5657
    @ganeshkarande5657 28 днів тому +2

    काय अप्रतिम साँग बनवले आहे, ❤👍👌

  • @rahulwagh2232
    @rahulwagh2232 3 роки тому +17

    एक दम मस्त सर जी अंगाला काटे येता राव गाण ऐकताना... एक सलाम तुमच्या गाण्याला

  • @dipakchavhan1314
    @dipakchavhan1314 6 місяців тому +4

    वा काय गान आहे मन शांत झाल अगदी आणि काय तो आवाज बेस्ट सुखविंदर सर

  • @shruti464
    @shruti464 2 роки тому +21

    आवाज खूप छान आहे..आणि गान सुद्धा 😍👌👌👌❤️❤️❤️

  • @roshanpawar7834
    @roshanpawar7834 7 місяців тому +2

    Aai baba😂❤

  • @Tushar_jiwatode_19
    @Tushar_jiwatode_19 3 місяці тому +3

    अभ्यासात मन लागत नवहता तेव्हा हा गाना ऐकत होतो आज 🚂🚃🚃🚃 मध्ये ❤😊

  • @vivekpokale4502
    @vivekpokale4502 2 роки тому +6

    Har har mahadev nice jai mata di nice👏👏👏👏👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @dashrathmore6417
    @dashrathmore6417 3 роки тому +48

    सुखविंदर सिंग यांनी काय जबरदस्त गायले आहे.. वाह..
    जय मल्हार.. 🙏🚩🚩🚩

  • @dakshatamokal6388
    @dakshatamokal6388 2 роки тому +7

    जबरदस्त आवाज ,अप्रतिम गाण very nice,very nice,very nice. जय मल्हार.

  • @sunilkamble9173
    @sunilkamble9173 3 роки тому +15

    Kamaal yaar.. One of the best songs of sukhwindar paji

  • @SamadhanKedar-o2g
    @SamadhanKedar-o2g 9 місяців тому +2

    खरच आवाज आहे जबरदस्त

  • @sanjaykambale3324
    @sanjaykambale3324 Рік тому +2

    Yelkot🙏 yelkot🙏 Jai Malhar🙏

  • @amoghghodke1252
    @amoghghodke1252 3 роки тому +28

    SONG LYRICS
    खंडोबा.... हो राया रे.....
    येळकोट येळकोट जय मल्हार,येळकोट येळकोट जय मल्हार
    मल्हारी मार्तंड जय मल्हार,मल्हारी मार्तंड जय मल्हार,
    खंडोबा खंडोबा खंडोबा माझा रे
    खंडोबा खंडोबा खंडोबा खंडोबा
    खंडोबा खंडोबा खंडोबा माझा रे
    खंडोबा खंडोबा खंडोबा खंडोबा
    खंडोबा खंडोबा खंडोबा माझा रे हो राया रे....
    खंडोबा खंडोबा खंडोबा खंडोबा
    हो राया
    खंडोबा राया रे , तुझ्याच आम्ही पडतो पाया रे
    खंडोबा राया रे , तुझ्याच आम्ही पडतो पाया रे
    हे... कपाळी भंडारा भंडारा भंडारा उधळू दे भंडारा
    जिकडे तिकडे पिवळा पिवळा बघ हळदीचा मारा
    तुझ्या शेतात फुलली रे सूर्या फुलांची काया रे
    खंडोबा राया रे तुझ्याच आम्ही पडतो पाया रे
    तू आमचा मल्हारी मार्तंड मल्हारी तुझी परोपरी भक्ती घरोघरी || १ ||
    खंडोबा राया रे ....
    हे काय सांगू देवा तुला कर्मकहाणी, चांगभलं गाताना डोळ्यात पाणी
    काय सांगू देवा तुला कर्मकहाणी, चांगभलं गाताना डोळ्यात पाणी
    दीने गरिबांची इथे फिरे अनवाणी,दीने गरिबांची इथे फिरे अनवाणी
    चढाओढ किती बघ तळी उचलाया रे || २ ||
    खंडोबा राया रे तुझ्याच आम्ही पडतो पाया रे
    तू आमचा मल्हारी मार्तंड मल्हारी तुझी परोपरी भक्ती घरोघरी.
    हो जगण्याला हवी आहे सूर्यमय करारी,कशी फाटाफुटीची लाजच आली
    हो जगण्याला हवी आहे सूर्यमय करारी,कशी फाटाफुटीची लाजच आली
    बोला मोठ्यानी त्याची लावतात बोली,हो तुझ्या बिगर कोण आता देश वाचवाया रे || ३ ||
    खंडोबा राया रे , तुझ्याच आम्ही पडतो पाया रे
    खंडोबा राया रे , तुझ्याच आम्ही पडतो पाया रे
    कपाळी कपाळी भंडारा भंडारा भंडारा उधळू दे भंडारा
    जिकडे तिकडे पिवळा पिवळा बघ हळदीचा
    तुझ्या शेतात फुलली रे सूर्य फुलांची काया रे
    🎶🙏🙏🙏🙏🙏🙏🎶

  • @ratnamalahande3815
    @ratnamalahande3815 2 роки тому +11

    मराठी चा नाद नाही करायचा🔥🔥✌

  • @sujatapawar4348
    @sujatapawar4348 2 місяці тому +1

    2024 madhe gan aikt kon aahe... Yala aikun mi majhya balpanat jate....tevha sukhavindar sing famous singar hote❤

  • @nandakumarpatil1309
    @nandakumarpatil1309 2 роки тому +5

    खंडोबाच्या नावानं चांगभलं 🚩

  • @NagnathShendge-co1cd
    @NagnathShendge-co1cd 3 місяці тому +3

    जय मल्हार ❤❤❤❤

  • @ramdaskute1557
    @ramdaskute1557 3 роки тому +4

    काय सांगु देवा...तुला कर्म काहाणी...खुप छान गायले आहे गित...

  • @swapnilchawre3090
    @swapnilchawre3090 2 місяці тому +1

    जय कोट जय मल्हार

  • @स्वराज्य-छ3छ
    @स्वराज्य-छ3छ 3 роки тому +9

    किती पण वेळा ऐकलं तरी मन भरतं नाही असे गाणे आहे ऐकतच रहावे असे वाटते 🙏🚩

  • @rajusabe
    @rajusabe Рік тому +8

    आम्ही पण धनगर समाजाचे नागरी क आहोत जय मल्हार💛💛💛 जय अहिल्याबाई जय मल्हार💛

  • @vaishalipakhare263
    @vaishalipakhare263 2 роки тому +4

    Sindhivale gunvant sarkar ki jay

  • @punerealestate5620
    @punerealestate5620 3 роки тому +17

    Sukhwinder Singh great voice ... Awajamule gana waranwar aikawa watata .. 🙏🏿

  • @asifofficial980
    @asifofficial980 2 роки тому +17

    I am Muslim but I like this song

  • @chetannehare3209
    @chetannehare3209 Рік тому +1

    हे ऐकुन अस वाटत की पुन्हा नव्याने आयुष सुरु कराव

  • @maheshwarinanhe5774
    @maheshwarinanhe5774 Рік тому +2

    Khup mst song❤❤🙏🙏

  • @ramdaskute1557
    @ramdaskute1557 3 роки тому +9

    खरच खुप छान...गायले आहे सुखविंदर सिंह संरानी...हे गित सारखे सारखे... ऐकावे से वाटते...जय मल्हार...

  • @ramapachore1542
    @ramapachore1542 2 роки тому +8

    ❤️❤️🙏🙏जय मल्हार जय म्हाळसा माता जय बाणाई माता🙏🙏❤️❤️

  • @nileshmore749
    @nileshmore749 2 роки тому +8

    Jay मल्हार 🙏🙏

  • @komalkharat2396
    @komalkharat2396 Рік тому +1

    हम सब एक हे भाई

  • @my.vidioe.editing
    @my.vidioe.editing Рік тому +4

    💐🌹🌺🙏🌸🏵️जय मल्हार🏵️ 🌸🙏🌺🌹💐

  • @virajamruskar
    @virajamruskar Рік тому +2

    Jay malhar...... Khandobacha navan changbhal.. Kuldaivat ❤🙌🙇‍♂️

  • @कल्याणीजाधव-ख9ब

    छान गानं आहे

  • @snehapihu289
    @snehapihu289 2 роки тому +9

    Khrch khup chn song ....❤️😚🙌

    • @tejasgunjal7260
      @tejasgunjal7260 2 роки тому +1

      shjdhjyhtresjyhtrkjhgxfkyhjgfxjhgflhgjhdgfukgmfxhgu,guhmfxhg

  • @parmeshwarshelke8930
    @parmeshwarshelke8930 10 місяців тому +4

    येळकोट येळकोट जय मल्हार💛💐💛

  • @rameshpawar2189
    @rameshpawar2189 2 роки тому +1

    Top आवाज खूपच सुंदर गायन

  • @dhanrajdevkate5037
    @dhanrajdevkate5037 3 роки тому +5

    Jay malhar paji nice Song

  • @ramapachore1542
    @ramapachore1542 10 місяців тому +2

    ❤❤जय मल्हारी मार्तंड जय मल्हार खंडेराव महाराज की जय म्हाळसाई बाणाई की जय सदानंदाचा येळकोट येळकोट येळकोट जय मल्हार गवळी बाबा की जय नारायण बाबा की जय❤❤

  • @abhishekchanne6384
    @abhishekchanne6384 Рік тому +2

    मैं भी Buddhist हू Mai भी सूनंता hu

  • @rameshpohane9799
    @rameshpohane9799 2 роки тому +1

    खूप च छान गान आहे मी नेहमी च ऐकतो

  • @abhishekharne3024
    @abhishekharne3024 2 роки тому +6

    जय खंडोबोराया🙏🙏🙏🙏

  • @abhikanthegishte51
    @abhikanthegishte51 3 роки тому +7

    एक्कक्क्क नु्मम्मम्मम्बर.............. देवायाआलापण आवडल गाणं

  • @swapnilgadekar3627
    @swapnilgadekar3627 3 роки тому +25

    खुप छान गाणं आहे सारखं आयकत राहावं वाटतय

  • @rajendrakhot2262
    @rajendrakhot2262 3 роки тому +4

    गाण्याचे बोल. संगीत.आवाज.जबरदस्त

  • @ananatanaswale3841
    @ananatanaswale3841 3 роки тому +3

    गाणं नंबर १पण ......नाकात गायल्याने लवकर कळत नाही

  • @kiranchougule323
    @kiranchougule323 3 роки тому +15

    काय सांगू देवा तुला ......अप्रतिम गाणे

  • @sonalikhot4935
    @sonalikhot4935 2 роки тому

    Jay mallhar 🙏khup chan Sukhvindar sir khup chan gayla ahe gaan

  • @VibhavMairal
    @VibhavMairal 8 місяців тому +1

    यळकोट यळकोट जय मल्हार........

  • @GaneshGanbote-qv5go
    @GaneshGanbote-qv5go 4 місяці тому +1

    Jay mhalhar❤❤

  • @dnyndevgarje769
    @dnyndevgarje769 6 місяців тому +4

    आय लव this साँग

  • @vishalpawar7537
    @vishalpawar7537 2 роки тому +4

    एका एकीच लय आवडायला लागलं हे गाणं ह्या गाण्याची रिंग टोग माझ्या मित्राच्या फोनात आहे

  • @ramharitaware1481
    @ramharitaware1481 2 роки тому +7

    खूपच सुंदर गायन, धन्यवाद सुखविंदर सिंहजी.

  • @prafulparteti3737
    @prafulparteti3737 2 роки тому +1

    खंडो राया रे

  • @anandamali7441
    @anandamali7441 2 роки тому +2

    गाणे खूप छान आहे आम्हाला आवडले अतिशय मार्मिक गाणे आहे

  • @ganeshdeshmukh1672
    @ganeshdeshmukh1672 Рік тому +2

    अप्रतिम आहे हे गाण ऐकाल्यवर वेगळाच आनंद होतो

  • @ffkgaming3838
    @ffkgaming3838 3 місяці тому +1

    Jay Malhar 😊❤❤

  • @purushottamgawar5052
    @purushottamgawar5052 2 роки тому

    चांगलं वाटलं गाणं येकुण

  • @anantshelke3395
    @anantshelke3395 3 роки тому +3

    जय जय राजे मल्हार

  • @Babluc939
    @Babluc939 Рік тому +3

    Very Nice Song...!!

  • @sanjaysuryavanshi5855
    @sanjaysuryavanshi5855 2 роки тому +5

    सुखविंदर यांचा आवाज हृदया पर्यंत पोचतो

  • @nileshpatil2879
    @nileshpatil2879 2 роки тому +2

    एकच नंबर गाने

  • @swapnilrane4875
    @swapnilrane4875 2 роки тому +3

    यळकोट यळकोट जय मल्हार 🚩🚩🚩

  • @mr_panya_bhai_007
    @mr_panya_bhai_007 2 роки тому +2

    एकदम भारी आवडले 👌👌

  • @ratnadeepdeshpande108
    @ratnadeepdeshpande108 2 роки тому +1

    खुप छान आहे गाणे मी रोज ऐकतो

  • @abhishekharne3024
    @abhishekharne3024 2 роки тому +5

    जय 🌍🌍🔥🔥🔥महाराष्ट्र 💯💪💪💪

  • @amitsatvi5789
    @amitsatvi5789 2 роки тому +6

    खूप च छान आहेत गाणं किती गोड आवाज आहे 👌

  • @ananatanaswale3841
    @ananatanaswale3841 3 роки тому +5

    सुखविंदर सिंग चा आवाजात च हे गाणं शोभुन दिसते

  • @adityanaikwadi6410
    @adityanaikwadi6410 3 роки тому +2

    अप्रतिम दुसरे शब्दच नाही

  • @shankargondade4396
    @shankargondade4396 2 роки тому +1

    Vav

  • @rashtrpalkakde5164
    @rashtrpalkakde5164 2 роки тому +2

    सुखविंदर साहेबांचा गजब चा आवाज हे
    Best singar
    Best song

  • @vijaykhairnar9547
    @vijaykhairnar9547 2 роки тому +4

    Nice song

  • @surendrakamble3380
    @surendrakamble3380 Рік тому +1

    खूपच छान 👌👌

  • @kunalmore8949
    @kunalmore8949 3 роки тому +5

    ❤️❤️❤️❤️🙏🙏🙏
    Kharach super

  • @ashsarvade2587
    @ashsarvade2587 3 роки тому +4

    खूप छान गाणं आहे mi फक्त एकदा ऐकलं tar मला khup आवडलं 👌🏻👍

  • @niteshkhandale3926
    @niteshkhandale3926 3 роки тому +7

    Sukhvinder sir superb voice 👍

  • @rahulladekar2783
    @rahulladekar2783 Рік тому +1

    ❤❤

  • @vinodwadekar4482
    @vinodwadekar4482 2 роки тому +4

    Very Nice

  • @krushnamerukar9293
    @krushnamerukar9293 Рік тому +2

    Har har mahadev ki jai ho 🙏🙏🙏🙏

  • @swapnilsaryam8031
    @swapnilsaryam8031 3 роки тому +8

    Nice voice and nice song.

  • @komalingole1792
    @komalingole1792 3 роки тому +19

    Best music in Year

  • @akshaymane7901
    @akshaymane7901 Рік тому +1

    #Mastch song ek number 😍❤️...

  • @VishalChavhvan
    @VishalChavhvan 7 місяців тому +1

    Aaj mi dombivali tun wada ase bhada nelha hota Riksha madhi he gane laun full aavaj kela hota jaun yeun hech gane chalu hote ❤😊

  • @sunitagunjal1608
    @sunitagunjal1608 3 роки тому +2

    Khup chan

  • @tulshiramnagrewad4015
    @tulshiramnagrewad4015 3 роки тому +13

    🙏🙏🙏👏👏👏