परमेश्वर सगळं पाहत असतो. जर वैरी खुप त्रास देत असाल तर आपण त्याला देवाच्या स्वाधीन करून त्यापासून फारकत घेणे हिताचे. जवळचा असाल तर हेच करणे योग्य हाय. स्वतःची बुद्धी वापरून शत्रू पासून सुटा वे. काळी जादू देवापासून तुम्हाला लांब नेईल व जीवानाच्या अंतिम सत्य म्हणजें मौक्शा पासुनही.
कमकुवत मानसिकतेतून बाहेर पडा सगळ्यांनी.प्रपंच,आणि कामधंदा या कडे लक्ष द्या.सगळ्यात महत्त्वाचं:घरातील स्त्री चा मग ती आई,बहीण,बायको कुणीही असेल,तिचा कधीही अपमान, पाणउतारा करू नका .दररोज जे काही काम तुम्ही उपजीविकेसाठी करता,ते अत्यंत मन लावून करा.मग बघा लक्ष्मी माता कशी प्रसन्न होते ते.सर्व आनंदी म्हणजे त्रासापासून मुक्ती.कुणी काय केले ,यात लक्ष घालू नका,वेळ वाया घालवू नका.सुख येणारच👍👍👍👍💐💐💐💐 मला नक्की कळवा
मन लाऊन १४वर्षे झाली काम करतोय काहीही फरक नाही मानसीकता अजुनही कमकुवत करुन घेतलेली नाही आपलं काय चुकतंय तेही तपासतोय आजुनही हार मानलेली नाही १८तास मेहनत करतोय हाती काहीही लागत नाही
सर माझे मिस्टर वारलेत चार वर्ष झाली माझी लहान मुल घेवून आमी तिघेजण राहतोय काहीकामानिमित्त बाहेर गावी एक दोन दिवस गेलो कि माझ्याकडील बाजूच्या खिडकीच्या काचा फोडून माझ नुकसान करतात दुसर कोणी नाही माझा मोठा दिरच करतोय तो कबूल होत नाही मी या त्रासाला कंटाळून गेलाय प्लिज उपाय सांगा
गुरुजी मला तुमचा फोन नंबर द्या मी सगळीकडून त्रासात जखडलेली आहे माझ्या मुलगीचा संसारही मोडलेला आहे तिथेचहाड्या करून सांगितले आहे आता वेळ घटस्फोटापर्यंत गेलेली मी काय करू मला काही समजत नाही माझ्या घरी पैसाही टिकू देत नाहीत सगळीकडून कर्ज झालेले आहे जालीम उपाय सांगा का हाच करू
Barobar parantu jashi majyavar vel Alli ahe tya veli asle totket Kami yetat he khar ki jast lok durupyoge Kartil parantu Jyana Khari Garaj aste tyana ha ekach upay
गुरुजी आमचा एक शत्रू आहे खूप समजावण्याचा प्रयत्न केला खूप सांगुन पाहीले पण तो काही च ऐकत नाही.तो आमच्या वरच धावजी पाटील कडे जाऊन तंत्र मंत्र उतारे आमच्या घरातल्या सगळ्या वर करत आहे.सुरूर ला.त्याच्याकडे काही तरी विद्या आहे.खूप शाप देत आहे तो.विनाकारणच.घरातले सगळेच आजारी आहे.काय करू शकतो का आपण.
किती सहन करवा sir घरात सुख शान्ति नाही काही काम करवा गेला की त्यात अड़चन निर्माण होते नेहमी घरात भाड़ान होत असतात पैसा टिकट नाही घरात लग्न नोकरी सुद्धा बाँधूँन। ठेवला आहे sir खुप कंठाल आहे कोणाला दाखवला दोन पुरुष एक बाई यानी केला रत्नागिरी बाई आहे ती समोर राहते ही करनी 20 वर्ष जूनि जाली आहे सांगतात सर् काहीतरी करा
पेन किंवा पेन्सिल ने कागदावर लिहिले तर चालेल का आणि ती क्रिया केल्यावर त्या कागदाचे काय करावे ते सांगा किंवा कशावर नाव लिहावे ते सांगा मी पण खुप त्रस्त आहे शत्रू पिडे पासून.
धन्यवाद सर खुपच छान माहीती सांगीतली
खूप छान माहिती आहे ...आवडली ..माहिती....
शिक्षा अश्या पद्धतीने नको होती काहीतरी अद्दल घडवायला पाहिजे होती. जी त्या सर्वाना आयुष्यभर लक्षात राहील. कथा छान आहे
जगणं अवघड झालय माझं.. आमचे शत्रू खूप आहेत.. पैसा दाखवतात आमच्या चुका काढताता..😔😔
श्री स्वामी समर्थ महाराज
Namo adesh
Paryay ahet datt Maharaj kshetra ahet
You tube shodha sapdel Marg
नमः शिवाय श्री राम जय राम जय जय राम❤🎉❤🎉❤🎉❤
नमस्कार गुरुजी तुम्ही सांगितल्याप्रमाणे भरपुर वेळा मंत्र बोलुन सुदधा काही दुश्मनावर परिणाम झाला नाही. मी माझ्या दुश्मनाला रोज बघतो.जसाची तसाच आहे.
🤣🤣🤣🤦♀️
ARE TO Tzach nahi pahilyapeksha changla jonaar kaaran Dev yyala saath denar ,chuki tu ksrto aahes bhau
ह्या लोकांना काही काम नसत म्हणून हे सांगत बसतात काही खर नसत हे
दुश्मन बदला☺️☺️☺️बिचाऱ्या दुसर्यालाच रोज flush करताय☺️☺️☺️
परमेश्वर सगळं पाहत असतो. जर वैरी खुप त्रास देत असाल तर आपण त्याला देवाच्या स्वाधीन करून त्यापासून फारकत घेणे हिताचे. जवळचा असाल तर हेच करणे योग्य हाय. स्वतःची बुद्धी वापरून शत्रू पासून सुटा वे.
काळी जादू देवापासून तुम्हाला लांब नेईल व जीवानाच्या अंतिम सत्य म्हणजें मौक्शा पासुनही.
Khare ahe tumcha number sanga
Atii uttam dhannyavaad
अहो ताई...जर शत्रू मुद्दामहून सारखं सारखं सारखं त्रास देत असेल तर काय करायचे..... शत्रूला शासन व्हायलाच हवं
माझं खूप नुकसान केलं आहे त्या लोकांनी त्याना शिक्षा झालीच पाहिजे हीच अपेक्षा आहे
माझं पण तसंच झालंय
खर आहे का हे तुमी केलात का
पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल कर ना
@@anandroman5933😂 4:12
Maje pan ase zale ahe
धन्यवाद गुरुजी...🙏🙏🙏🙏🙏 खुप खुप छान माहिती दिली आहे अगदी खुप त्रास दिलाय...🥶
स्वामी समर्थ 🙏🏻
सर तुम्ही जे सांगत आहात ते बरोबर आहे असे शत्रू समाजात खूप आहेत
हो
कमकुवत मानसिकतेतून बाहेर पडा सगळ्यांनी.प्रपंच,आणि कामधंदा या कडे लक्ष द्या.सगळ्यात महत्त्वाचं:घरातील स्त्री चा मग ती आई,बहीण,बायको कुणीही असेल,तिचा कधीही अपमान, पाणउतारा करू नका .दररोज जे काही काम तुम्ही उपजीविकेसाठी करता,ते अत्यंत मन लावून करा.मग बघा लक्ष्मी माता कशी प्रसन्न होते ते.सर्व आनंदी म्हणजे त्रासापासून मुक्ती.कुणी काय केले ,यात लक्ष घालू नका,वेळ वाया घालवू नका.सुख येणारच👍👍👍👍💐💐💐💐
मला नक्की कळवा
मन लाऊन १४वर्षे झाली काम करतोय काहीही फरक नाही मानसीकता अजुनही कमकुवत करुन घेतलेली नाही आपलं काय चुकतंय तेही तपासतोय आजुनही हार मानलेली नाही १८तास मेहनत करतोय हाती काहीही लागत नाही
शत्रू नाश उपाय केल्यावर काही दिवसांनी त्याला मुक्त करणे साठी तोडगा सांगणे
🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🙄
मी माझ्या वडिलाकडे राहते दादा पण वडिल गेले आता भाऊ भावज खुपच त्रास देतात चागलौअपाय सागा जीवन जगन कठिण केल आहे
श्री स्वामी समर्थ
असे उपाय दिले तर माझं चांगलं होईल लई लोकांनी त्रास दिला आहे आणि देत पण आहेत जय स्वामी समर्थ जय जय
तुम्ही उपाय केला का ? केला असेल तर खरच फरक पडतो का ?
मला खूप त्रास देत आहे एक व्यक्ती त्याचा मुळे माझा संसार तुटला माझी मुलं लांब झाली मला मुक्त करा ह्या व्यक्ती पासून
Morale ped Sangli tasgaon
ओम नमो अबकस्य हन हन स्वाहा।
मला पण खूप त्रास झाला आहे ... नातेवाईक आहेत नवऱ्याचे सासांरत खूप lavalavi करतात .. मरणाला जवळ करावं असं वाटतं कधी कधी😢😢
जवळचे नातेवाईक आहे तर काय करायचं पण शेवटी आपल्यालाच त्रास होईल. शेवटी काय सर्व इथेच सोडून जायचे आहे हेच त्यांना समजत नाही. 🙏🙏
आमचे पण हाल आसेच झाले आहे
om mamo narayan 💐💐🙏
सर खूप चांगले सांगितले
धन्यवाद
Video starts at 04:05
श्री स्वामी समर्थ💐💐💐🙏🙏🙏
Corona khup motha sarvanacha dushman aahe mg jayil ka ya mantrane🤔🤔?????????
समोरच्या व्यक्ती जर चांगला बुटका करणार असून त्याच्यावर उपाय
उधार पैसे घेतले आमचे बेघर केलं आम्हाला.paisse परत केले नाही.मागायला नाही यायला पाहिजे म्हणून काळा जादू करते.खूप त्रास देते
Ajun patva kharokhar ho dada🙏🏻
Ekdum correct
ओम नमो नारायणा
Tnx
धन्यवाद 🙏🙏😭
सर माझा शत्रू खूप हुशार आहे
खुप छान
सर माझे मिस्टर वारलेत चार वर्ष झाली माझी लहान मुल घेवून आमी तिघेजण राहतोय काहीकामानिमित्त बाहेर गावी एक दोन दिवस गेलो कि माझ्याकडील बाजूच्या खिडकीच्या काचा फोडून माझ नुकसान करतात दुसर कोणी नाही माझा मोठा दिरच करतोय तो कबूल होत नाही मी या त्रासाला कंटाळून गेलाय प्लिज उपाय सांगा
ओम नमो नारायण।
Her her mahadev 🙏 har har mahadev
आपला खरा वादी कोरो ना आहे
Guruji jar shatruvar durun mhanjedusrya gaun Karu shakto ka?
Jai Bajrang Bali 🙏 jai Bajrang Bali
या विडियो मध्ये सर्व त्रस्त बाधवाचं स्वागत आहे 🙏
Mala
Majhi bhai
हा उपाय केल्यास शत्रु जीवनात मरण्यासाठी तयार झाला पाहिजे सर असं होईल का
गुरुजी मला तुमचा फोन नंबर द्या मी सगळीकडून त्रासात जखडलेली आहे माझ्या मुलगीचा संसारही मोडलेला आहे तिथेचहाड्या करून सांगितले आहे आता वेळ घटस्फोटापर्यंत गेलेली मी काय करू मला काही समजत नाही माझ्या घरी पैसाही टिकू देत नाहीत सगळीकडून कर्ज झालेले आहे जालीम उपाय सांगा का हाच करू
अहो मामाजी तुम्ही सांगताना एकही प्रकरण यशस्वी होत नाही कशाला लोकांना
मी खुप थकुन गेले सर
दादा रोज किती पैसे कमावतो युट्यूब मधून तेवढं सांगितले तर बरं होईल.
दादा टॉयलेट नसेल तर बाहेर आपण टॉयलेटला जातो तिथं चालेल का हा उपाय आमच्या घरी टॉयलेट नाही
शत्रू चे मन परिर्वतन होऊन मित्रत्वाचे नाते निर्माण करण्यासाठी काही तोडगा असेल कि.
Et2
त्याला जेवण द्या...५ स्टार हॉटेल मधी....
बिअर पित असेल तर फुकट पैसायाने पाजा... सिंपल...मी लई मित्र केलेत...सगळी जळत होती...
Jay hari 🚩💐🚩
ईतरांच वाईट होण्याचे कृपया उपाय सुचवु नयेत
त्याना चांगली बुध्दी देणारे सुचवा
Barobar parantu jashi majyavar vel Alli ahe tya veli asle totket Kami yetat he khar ki jast lok durupyoge Kartil parantu Jyana Khari Garaj aste tyana ha ekach upay
अगदी खरं आहे असे उपाय करण्यापेक्षा त्यांच्या विचारांची दिशा बदलली जाईल असे उपाय सुचवा
टायलेट मध्य नेमक कुठे आणि कशाने रिसाले?🙏
टॉयलेट च्या भिंतीवर नाव लिहायचे का
आम्हाला दोघांमध्ये भांडण लावायचे आहे आम्हाला त्रास देत आहेत आम्ही
Sicpencile ne lihile tari chalel ja sir plz reply dya sir
Namstay
Pn he khare ahe ka
👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
Om namonarayna👌
Ram krushna hari
गुरुजी आमचा एक शत्रू आहे खूप समजावण्याचा प्रयत्न केला खूप सांगुन पाहीले पण तो काही च ऐकत नाही.तो आमच्या वरच धावजी पाटील कडे जाऊन तंत्र मंत्र उतारे आमच्या घरातल्या सगळ्या वर करत आहे.सुरूर ला.त्याच्याकडे काही तरी विद्या आहे.खूप शाप देत आहे तो.विनाकारणच.घरातले सगळेच आजारी आहे.काय करू शकतो का आपण.
Nakki hoil ka ts karn aka mansane jagn mushkil kel ahe tyavr krnar ahe keltr hoil ka sir
मला खूप ञासदेतआहेत
मी हा ऊपाय 8 दीवस केला परतु त्याचें वर काही परीनाम झालेला नाही
om namo yeknatha hun hun swaha
गुरुजी प्रणाम! प्रभु रामचंद्राना, पांडवाना, शिवाजी महारजाना शत्रुचा नाश करण्यासाठी एवढा खटाटोप का करावा लागला? एक कुतुहल म्हणुन विचारतो.
Om Namo Narayana
Makakhuptarashot
हा उपाय करतांना खराटयाच्या काडीने टाॅयलेटच्या शिटमध्ये पाण्याने शत्रू हा शब्द लिहीला तर चालेल का ॽ
किती सहन करवा sir घरात सुख शान्ति नाही काही काम करवा गेला की त्यात अड़चन निर्माण होते नेहमी घरात भाड़ान होत असतात पैसा टिकट नाही घरात लग्न नोकरी सुद्धा बाँधूँन। ठेवला आहे sir खुप कंठाल आहे कोणाला दाखवला दोन पुरुष एक बाई यानी केला रत्नागिरी बाई आहे ती समोर राहते ही करनी 20 वर्ष जूनि जाली आहे सांगतात सर् काहीतरी करा
चांगली बुध्दी दे असा उपाय सांगा
आपल्यात त्याच्यात काय फरक राहील
ओमनमो नारायणा
आप तो बागवान हो यार... ग्रेट
गुरुजी हां उपाय में एक महीना पासून करते य तरी काही परिणाम दिसत नाही मैं खूब परेशान आहे मला मार्ग सांगा
ओमनमो नारायणधनवाद गुरुजी
Adhik Shatru Sathi kasa karaycha
इतर उपाय दिलेले आहेत..
किती दिवस करा च सर
🚩👌👌🚩
yes
माझ्या नवऱ्याला एका बाईने वश करून ठेवले आहे त्या बाईचं नाव घेताच ते माझ्याशी भांडण करता मी टेन्शन मुले खूप आजारी आहे
Chhan
दादा नेमका काय क्रिया करायची ते तर समजून सांगा लघवी करायची की सौ च करायचं ते सांगा
खुपच प्र भा वी उपाय!
ज्याच्या विरुद्ध केला तो तडफडत आहे!
खुप खुप धन्यवाद!
He khar ahe ka pls sanga
कोणता उपाय होता प्लीज सांगाल का ?
रेखा नीकम ताई आपण कोणता उपाय केला प्लीज सांगाल का ?
खूपच प्रभवी आहे...
1 नंबर ब्रो.... उपाय
Sir, mere gaye huye piase muze vapas mil sakte h kya?
Tumcha nabr thya
सर असे होत असते तर सर्वानी हेच केल असते
कुठल मंत्र म्हणायचे ते अक्षरात लिहून सांगा अगोदर
Om namo narayana
पेन किंवा पेन्सिल ने कागदावर लिहिले तर चालेल का आणि ती क्रिया केल्यावर त्या कागदाचे काय करावे ते सांगा किंवा कशावर नाव लिहावे ते सांगा मी पण खुप त्रस्त आहे शत्रू पिडे पासून.
जेव्हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघाल किव्हा लाईक कराल तेव्हा समजून जावा की तुमची जिंदगी झाट आहे ....
Manse kashi jodavi kashi ekatra yetil asa kaay upay sanga
Ha mantra bolyane shatru Marat nahi ka
Maje tr khup shatru aahet family madle gharatli gavakadche natyatle
एकदा भगवदगीता वाचा सर्व प्रश्न सुटतील 🙏 त्याचा अर्थ लक्षात घ्या
कुठल्याही पदार्थांनी म्हणजे कशाने लिहायचं कुठलं तरी नाव सांगा
जर हमखास नाव माहित नसेल शत्रूचे तर काय करावे? अंदाजाच्या चौकटीत तीन-चार शत्रु असतील तर काय करावे ? जर अमुक च्या ठिकाणी शत्रू असे संबोधले तर चालेल का ?
He mazyawar zale ahe... Barbad zalay .. its tru...
Mi wat pahat ahe ..
Good sir
Ani to maza ch navra asel tar
हे उपाय केलेतर काही जीवनात काही अडचणी येनार नाही ना
जीवन संपावण्यापर्यंत समस्या निर्माण झाली आहे, काय करायचे गुरुजी
That's wrong lawesh....beta aisa mat Kar...life is beuty ....u r time will come
Om Namo Amukasya
Han Han Swaha
🙏🏻🙏🏻
असे जर असेल तर या जगात कोणच जिवंत राहणार नाही
नमो नारायणा!