शिवलालची कमांडर || episode 1131 || marathi comedy 😂😂video|| teacher taka tak

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 вер 2024

КОМЕНТАРІ • 394

  • @BhushanRajkumar1202
    @BhushanRajkumar1202 3 місяці тому +171

    आज वर सर्व एपिसोड पाहणारे लाईक करतील

    • @karanthakare243
      @karanthakare243 3 місяці тому +2

      ​@@ManthanGadhave-pm3examhi pahile ahe ho dada 2021 pasun pahun rahilo तेव्हा फक्त 5 हजार subscriber asnar तेव्हा पासून रोजच पाहतो आणि बरेचसे लोक आहे पूर्ण episode पाहणारे

    • @samadhandhobale6287
      @samadhandhobale6287 3 місяці тому +1

  • @TechnologyWing
    @TechnologyWing 3 місяці тому +109

    चकवा नी शिवल्या ले पुन्हा टिपारी द्यावी असं कोणाला वाटते 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @satish_bele_77
    @satish_bele_77 3 місяці тому +2

    झाब्रू अन् नलू च लग्न झालं पाहिजे आता झाब्रू आता मस्त कामाला पण लागला आता त्याच लग्न नलु संग लागलं पाहिजे सर ❤❤

  • @user-sauravAgame07
    @user-sauravAgame07 3 місяці тому +6

    शिवलाल ले धोंदी magalava गुरुजी 🤣😂😆

  • @PravinChaudhari-wt9sm
    @PravinChaudhari-wt9sm 3 місяці тому +4

    शिवलाल अजुन फिटला पाहीजे

  • @manoharpokale3275
    @manoharpokale3275 3 місяці тому +4

    शिवलाल ची पत आता कुठच रायली नाही, त्याची कमांडर वीस रुपये किलोनं खपली तं खपली 😀😀👌👌🙏🙏

  • @sanjayshende4051
    @sanjayshende4051 3 місяці тому +1

    Shivlya le zodpe dya 1da ankhi gurujii 😅

  • @tejapalgavhane9578
    @tejapalgavhane9578 3 місяці тому +2

    नमस्कार हो गुरुजी ❤️😅😊

  • @amolbhutekar8834
    @amolbhutekar8834 3 місяці тому +7

    अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा 💐

  • @Hariommehare
    @Hariommehare 3 місяці тому +4

    Shivlal. La. Btti dyasir. Lavkar😅

  • @DevendraShrirame
    @DevendraShrirame 3 місяці тому +4

    🌹🙏🌹 जय महाराष्ट्र

  • @ankushtambade5211
    @ankushtambade5211 3 місяці тому

    जय माता दी

  • @rahulgharde5436
    @rahulgharde5436 3 місяці тому +5

    Aaj khub hasalo 😂😂😂😂

  • @akashzanke-358ap91p
    @akashzanke-358ap91p 3 місяці тому +7

    काशिनाथ भाऊले टीपारी द्या एकदार कारण की लोकायच लय नुकसान करून रयले ते अन् लक्ष्मण भाऊची सोयाबीनची बॅग भी चोरली😂😂😂

  • @babitajamnik9443
    @babitajamnik9443 3 місяці тому +10

    देविदास भाऊ १ नंबर कॅरेक्टर आहे बुवा 😂😂😂😂😂❤❤❤❤

  • @KishorDavekar
    @KishorDavekar 3 місяці тому

    तुमचे विडिओ अम्माला खुप आवडतात

  • @vipjoker880
    @vipjoker880 3 місяці тому +15

    शिवलाल ले बत्ती देवीदासले चुना

  • @seemababar1157
    @seemababar1157 3 місяці тому +4

    शांताराम भाऊ 😂😂हळू😊आवाज त😅😂कुजबुजत 😂

  • @makrandkulkarni7476
    @makrandkulkarni7476 3 місяці тому +3

    Mama ke Jai ho Rampur ke Jai ho sir ❤️ 💯

  • @nitinganeshlavalelavale4110
    @nitinganeshlavalelavale4110 3 місяці тому +2

    शिवलाल ला विचारा 40,000 देतो का आता फोन पे मारतो

  • @komalgulhane4647
    @komalgulhane4647 3 місяці тому

    Shantaram

  • @RameshwarSatarkar
    @RameshwarSatarkar 3 місяці тому +3

    शिवलाल बत्ती रामपूर ले मुक्ती
    डेली तर एपिसोड कोण बनवणार
    मजा येणार का
    काहीतरी असे लोक पाहिजेत
    लोकांना सांगण्यासाठी
    जीवनात लोक कसे आहेत
    म्हणून एपिसोड बनवतात
    पुणे पुणे पुणे पुणे पुणे पुणे

  • @rajnikantpawanmare8298
    @rajnikantpawanmare8298 3 місяці тому +4

    चकवा हो चकवा😮😂😂😂😂

  • @SurajGedam-qr9rf
    @SurajGedam-qr9rf 3 місяці тому

    जय भीम गुरूजी इतक्यात मजेदार किस्से घडू शकते

  • @ajaybhatkar5264
    @ajaybhatkar5264 3 місяці тому +7

    शिवलाल अणि बबन च्या कमांडर ले चकवा बसते 😂😂😂

  • @amolthakare2208
    @amolthakare2208 3 місяці тому +1

    ❤❤🎉

  • @swapnilingole.
    @swapnilingole. 3 місяці тому +1

    डॅनी आबाजी खपले काय..😂😂दिसून नाही रायले..😂😂

  • @shrikantkhande170
    @shrikantkhande170 3 місяці тому

    ❤❤❤🙏🙏

  • @ChandrashekharModankarModankar
    @ChandrashekharModankarModankar 3 місяці тому

    Shupar video ❤

  • @mohankolhe1088
    @mohankolhe1088 3 місяці тому +1

    शिवलाल म्हणा अन हात जोडा 😅 बेजा नंबरी कॅरेक्टर हाय हो😂

  • @SRKamble-mx7gk
    @SRKamble-mx7gk 3 місяці тому

    100 टक्के उद्या उकरून काढते 7.5 लाख.

  • @bossff7777
    @bossff7777 3 місяці тому

    ❤❤

  • @maheshDhadve-ez1rh
    @maheshDhadve-ez1rh 3 місяці тому

    शिवल्या गेला वर

  • @ankushyadavakkyyadav371
    @ankushyadavakkyyadav371 3 місяці тому +1

    Superb

  • @rushideshmukh2005
    @rushideshmukh2005 3 місяці тому

    🎉🎉🎉🎉🎉

  • @BhagwatIngle-vo8tv
    @BhagwatIngle-vo8tv 3 місяці тому +1

    ❤❤❤❤❤

  • @AmolRahate-s8m
    @AmolRahate-s8m 3 місяці тому

    😂😂😂

  • @shubhamkhandarkar6026
    @shubhamkhandarkar6026 3 місяці тому +2

    👌🏻❤❤❤👍🏻😂😂😂👍🏻❤❤❤👌🏻

  • @madhukarraodeshmukh8428
    @madhukarraodeshmukh8428 3 місяці тому +2

    देविदास भाऊ गाडी घेतली नाही पाहिजे तज्ञांचे

  • @choraakashchavhan2732
    @choraakashchavhan2732 3 місяці тому

    Shivalala le bhik mangayala lava guru

  • @Aniketpazare
    @Aniketpazare 3 місяці тому +2

    शिवलाल ची कमांडर त आली आता आमच्या कंदील आबाजी ची Scooty कधी येणार?

  • @deva7662
    @deva7662 3 місяці тому

    सुपर एपिसोड🎉🎉🎉 धन्यवाद गुरुजी🎉🎉

  • @sidhdarthkamble6797
    @sidhdarthkamble6797 3 місяці тому

    Paha shivlal kiti hushar aahe masterla shikavate

  • @sahilnagdive6095
    @sahilnagdive6095 3 місяці тому

    शिवलाल भाऊ मी घेतोना गाडी 1लाख 25 हजाराची घेतली गाडी तुमची बस पैसे घ्यायला येऊन जा ऊद्या सकाळी लवकर एजा 💯🔥🙏

  • @gajananbhatkulkar7938
    @gajananbhatkulkar7938 3 місяці тому

    😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢

  • @MahadevSangle-sr9wf
    @MahadevSangle-sr9wf 3 місяці тому

    परभणी कर लाईक करा

  • @dineshkhandekar2476
    @dineshkhandekar2476 3 місяці тому

    Mazi phli comment amravati

  • @maheshDhadve-ez1rh
    @maheshDhadve-ez1rh 3 місяці тому

    देविदास भाऊ घेऊ नका गाडी 🚆🚆 काही खरं नाही बरं पुरे फिटसाल 😂😂
    MH 29 ❤ दिग्रस

  • @faujilife-bs2vf
    @faujilife-bs2vf 3 місяці тому +2

    कर्ज तो काय मर्द 😅😅😅

  • @surajbalpande158
    @surajbalpande158 3 місяці тому +1

    शिवलाल देवीदास भाई ला देते watte batti

  • @Sonalisultane-is5du
    @Sonalisultane-is5du 3 місяці тому

    Hello

  • @akshaykothe6601
    @akshaykothe6601 3 місяці тому +1

    Jay shree Ram

  • @JIVANTAYWADE-bz8ni
    @JIVANTAYWADE-bz8ni 3 місяці тому +15

    ❤जय भीम सर ❤ शिवलाल ले पुर्ण कंगाल करून टाकण्याचा बेत आहे राउत सरांचा कारण प्रेक्षकांची इच्छा तशीच आहे

  • @jagdishsadanshiv8033
    @jagdishsadanshiv8033 3 місяці тому

    🎉🎉🎉🎉🎉

  • @indianfarmer76
    @indianfarmer76 3 місяці тому +30

    कोन कोन हिंगोली वाशिम आनि अमेरिका मधुन विडियोचा आनंद घेत आहे 🙏🙏🙏 पाच वाजले कि आजिमाय मनते टिचर टका टक ऐकु आले पाहिजे रेडियो कार्यक्रम गुरुजीचा विडियो लाव हिंगोलीकर सवड 🙏🙏🙏

  • @rahuldevate9521
    @rahuldevate9521 3 місяці тому +31

    शिवल्या ३० हजारात देत का सांग आत्ताच फोन पे करतो 😅

    • @shubhamdahake694
      @shubhamdahake694 3 місяці тому +2

      कायच हो 10 हजाराले महाग आहे न ते

    • @anilgangane5007
      @anilgangane5007 3 місяці тому +2

      फोन पे करून फसणार आहात पैसे हाती
      देऊनच सौदा कर फोन पे केले की गाडी नाही भेटणार😂😂😂😂

    • @samratMore-jg4cb
      @samratMore-jg4cb 3 місяці тому +1

      फिटतू का रे बा 😂😂

    • @rahuldevate9521
      @rahuldevate9521 3 місяці тому

      ​@@anilgangane5007😜

  • @chetanzoting602
    @chetanzoting602 3 місяці тому +39

    शिवलाल ले बत्ती रामपूर ले मुक्ती 😂

  • @gajananwankhede7236
    @gajananwankhede7236 3 місяці тому +32

    शिवलाल ले आता गाडी दुसर्याच्या मस्तकी मारायची आहे 😂😂😂

  • @pruthvirajbopte9731
    @pruthvirajbopte9731 3 місяці тому +4

    सर शिवलाल इचुकाटा वाहतूक संघटनेचा अध्यक्ष बनवा व शिवलालची रस्त्यावरील दादागिरी, ओव्हर पेसेंजर, पोलिसांचा रस्त्यावरील त्रास पोलीस आरटीओ यांचे हप्ते देणे घेणे यावर हिन्डीओ बनवा.

  • @dhirajagrawal6821
    @dhirajagrawal6821 3 місяці тому +25

    शिवलाल ने सिनेमा बघितला हम नही सुधरेंगे देविदास च्या नांदी लागू नको म्हणा 😂😂

  • @dinanandtajane358
    @dinanandtajane358 3 місяці тому +146

    मला आतुरता चकवा सिरीज ची व तुम्हाला ❤❤❤एक इच्छा शिवलालची कमांडर मामा लुटेरेने सगळी खोलून शिवलाल ले टिपारी द्यावी 😅😅

    • @vishalmohate5108
      @vishalmohate5108 3 місяці тому +7

      शिवलाल च्या गाडीच इंजिन खोलून फक्त ढाचा ठेवा म्हणा मामा ला

    • @shrirammuley2796
      @shrirammuley2796 3 місяці тому +3

      😂😂

    • @shrirammuley2796
      @shrirammuley2796 3 місяці тому +1

      😂😂

  • @PratikWaghmare-b8c
    @PratikWaghmare-b8c 3 місяці тому +3

    मनोज पाटलाच्या सासऱ्याचे शिवलाल कड 60 हजार रुपये आहे शिवलाल पैसे देत नाही आहे मास्तरांचे 10,000 रुपये मोबाईल काड आणि 50 हजार रुपये दवाखाना म्हणून मनोज पाटलांनी शिवलेला पैसे देऊ नये मास्टर लोकांचा पैसा घामाचा आहे फुकटचा नाही

  • @seemababar1157
    @seemababar1157 3 місяці тому +23

    शिवलाल 😂😂सुधारणार नाही😅बत्ती तरच रामपुरला मुक्ती 😂👍🏽👍🏽

  • @ankushwankhade3154
    @ankushwankhade3154 3 місяці тому +3

    शिवलाल सुदरत नाही ताले बत्ती पाहीजे

  • @bharatkhandre834
    @bharatkhandre834 3 місяці тому +6

    सर जी आज मोठे पाटलाची आठवण झाली सर दाखवा पुढच्या एपिसोडला त्यांचा चेहरा 😊

  • @ashwinmahalle9764
    @ashwinmahalle9764 3 місяці тому +4

    शिवलाल भाऊ डीजल ले पैसे नसतील तर सांगा टाकतो ऑनलाईन 😊

  • @pratikthakare8055
    @pratikthakare8055 3 місяці тому +4

    Shivlal le 15 lakh wapas magale lawa khadole le. 18:27

  • @vaibhavkakad3729
    @vaibhavkakad3729 3 місяці тому +3

    Kay sir te download ch option band kel tenvha pasun video baghata yeina 😢😢

  • @dineshmaldhure4137
    @dineshmaldhure4137 3 місяці тому +3

    गुरुजी चकवा एपिसोड 😂..... शिवलाल ले बत्ती रामपूर ला मुक्ती

  • @SanjayWalke-c4w
    @SanjayWalke-c4w 3 місяці тому +1

    शिवलाल देवीदासले गाडी इकाच्या प्रयत्नात होता. पण त्याची दाय शिजली नाही.

  • @indianfarmer76
    @indianfarmer76 3 місяці тому +5

    शिवलालच सोयाबिन बेरल 😢मारोतराव यांच लगन लवकरात लवकर हिंगोली मधिल मधुरदिप मंगल कार्यलय येथे मारोतरावाचे लगन करा ❤ पाच वाजले कि आजिमाय मनते टिचर टका टक ऐकु आले पाहिजे रेडियो कार्यक्रम गुरुजीचा विडियो लाव हिंगोलीकर सवड 🙏🙏🙏

    • @indianfarmer76
      @indianfarmer76 3 місяці тому +1

      Nice video sar 😊hingoli sawad i love india 🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @gajananlanjulkar9688
    @gajananlanjulkar9688 3 місяці тому +16

    कमांडर न देल वाटते शिवलाल ले दाबून 😂😂😂😂आता पिच्छा सोडायच्या नादात आहे बा😂😂😂

  • @madhurithombare8217
    @madhurithombare8217 3 місяці тому +3

    Mi solapur varun pahto daily 5 wajta

  • @AnataPatil-v9w
    @AnataPatil-v9w 3 місяці тому +3

    फीटला.सर.गेरज.वाला.शीवलाचा.हातात

  • @bharatmahalle1256
    @bharatmahalle1256 3 місяці тому +2

    बबनराव कीनर असल्यावर शिवल्याले टायर बी बदलनं होत नाही. गाडी शिवल्याची कमाई बबन्याची.

  • @ashishpakhare7642
    @ashishpakhare7642 3 місяці тому +1

    सर थार ची बराबरी करते म्हणते कमांडर😂😂

  • @indianfarmer76
    @indianfarmer76 3 місяці тому +1

    धारवा कारंजा या गावाचे नाम चार चार वेला विडियोत नाव घेत जा गुरुजी हिंगोलीचे नाव घेत जाउ नका हिंगोली मधुन कोन विडियो पहात नाही असे वाटते का गुरुजी 😢😢😢 पाच वाजले कि आजिमाय मनते टिचर टका टक ऐकु आले पाहिजे रेडियो कार्यक्रम गुरुजीचा विडियो लाव हिंगोलीकर सवड 🙏🙏🙏

    • @indianfarmer76
      @indianfarmer76 3 місяці тому +1

      Hingoli 😢😢😢

    • @chetanzoting602
      @chetanzoting602 3 місяці тому

      आमच्या वर्धेच पण नाव नाही घेत

  • @dipakpatil1928
    @dipakpatil1928 3 місяці тому +2

    सवा लाख जास्त होतात. चाळीस हजार रुपयात घेतली पाहिजे👍👍👍❤❤❤🎉🎉🎉😂😂

  • @dilipmadhave7180
    @dilipmadhave7180 3 місяці тому +2

    Congretchulation shivlal Bhola gadi aanya 😂😂😂Badal

  • @VAIBHAV86FF
    @VAIBHAV86FF 3 місяці тому +1

    आज लय मजा ये आहे शिवलाल चा गेम करा सर

  • @gajanankalyankar6332
    @gajanankalyankar6332 3 місяці тому +6

    शिवलाल पुरा फिटला पाहिजे😂

  • @umeshdhadase6016
    @umeshdhadase6016 3 місяці тому +2

    मामा ले द्या गाळी आता 😂

  • @narendrajamdar2323
    @narendrajamdar2323 3 місяці тому +1

    Maruti.che.lagan.ya.warsi.hot.nhi.watthe

  • @pratikthakare8055
    @pratikthakare8055 3 місяці тому +3

    Khadole na shivlal che chorlele 15 lakh dable 😂

  • @ShivajiShinde-md4uz
    @ShivajiShinde-md4uz 3 місяці тому +1

    बिलाला साहेबाला विसरले का हो सर

  • @mangeshpatil8048
    @mangeshpatil8048 3 місяці тому +3

    शिवलाल चतुर माणूस 😂😂

  • @sudhakargangawane6928
    @sudhakargangawane6928 3 місяці тому

    मला पाहिजे गुरुजी स्पेशल ट्रिप आहे मुलगी भगायला जायचं आहे परळी ला सुधाकर गंगावणे वाशीम् देपुळ‌

  • @varshashioramwar7681
    @varshashioramwar7681 3 місяці тому

    सर मी आर्णी ला राहते. मला व माझ्या सर्व शिक्षक बंधू व शिक्षिका यांना एक तारखेपासून शाळेत जायला गाडी पाहिजे आहे. बुक करा आताच

  • @Ganeshpohare6607
    @Ganeshpohare6607 3 місяці тому

    शिवलाल भाऊ आपली ट्रीप आहे राव गणपती पुढे जायचं आहे अकोला ते गणपती पुठे येता का काय भाड असेल ते देऊन टाकू

  • @ashwinghatmal2512
    @ashwinghatmal2512 3 місяці тому +4

    आला हो विडीओ,,,,,,,,,,,,,,,,,, लोणार सरोवर

  • @mohanbodkhe5131
    @mohanbodkhe5131 3 місяці тому

    चांगल्या नियतीने जर रायला शिवलाल तर हे अशे दिवस कशाला येतील पण मस्तीच लय आहे ना भो शिवलाल भाऊ ले...

  • @maheshDhadve-ez1rh
    @maheshDhadve-ez1rh 3 місяці тому +2

    जेच्या वर नाही कर्ज तो नाही मर्द 😂😂

  • @SangitaKhadke
    @SangitaKhadke 2 місяці тому

    शिवल्या ले सर्वांचे पैसे परत दे म्हणा व्यवस्थित ......

  • @TechnologyWing
    @TechnologyWing 3 місяці тому +15

    शिवलाल असा खलनायक आहे ज्याची वाट नायकापेक्षा जास्त subscribers कडून पाहल्या जाते, शिवलाल आहे तर मजा आहे बरोबर ना 👍👍👍👍👍

  • @arpanapatelbansi5936
    @arpanapatelbansi5936 3 місяці тому

    सर बचत गट मध्य पैसे घेउन लोक गांव सोडुन चाले

  • @pankajkhadse1955
    @pankajkhadse1955 3 місяці тому

    दिवदास भाऊ शिवलालच्या मंगणका लागू गाडी खराब आहे

  • @HarshBasewar-z3k
    @HarshBasewar-z3k 3 місяці тому

    शिवलाल ले आणखी एक वैळा शांताराम भाऊ चा हाताने बत्ती देया 😂

  • @dnyaneshwarbawaskar5941
    @dnyaneshwarbawaskar5941 3 місяці тому +1

    Nice video sir ji good night sir ji❤

  • @HarshalGadekar-g4b
    @HarshalGadekar-g4b 3 місяці тому +1

    ❤😂🎉😢😮😅😊

  • @raviburale7112
    @raviburale7112 3 місяці тому

    कंदील आबजीची चकवा हे सिरीज लवकरात लवकर यावी अशी इच्छा आहे 😂