Tharla tar mag today episode review | प्रिया अर्जुनच्या नको इतकी जवळ 😱विलास खुन बदद्ल मोठा खुलासा 😱
Вставка
- Опубліковано 1 жов 2024
- Tharla tar mag today episode
#tharlatarmag
tharla tar mag serial today episode
Tharla tar mug today full episode
ठरलं तर मग आजचा भाग
Tharla tar mug today full episode
This is a voice over review of tharla tar mug marathi tv show
Tharla tar mag today Episode 30 September 2024 | ठरलं तर मग आजचा भाग
All Images Downloaded from Hot Star App just for Reference Under Copyright Disclaimer.
#tharlatarmag
#tharlatarmagtodayepisode
tharlatarmug serial today full episode
#lagnachibedi
आता खूप वेळ लावतील आणि मालिका संपवायच्या वेळी 2 दिवसात सगळं गुंडालतील
Arjun jagatla sarvat bindok vakil aahe. Hech prove hote aaj cha episode madhye.
कसली चाप्टर आहे ही प्रिया.. वाटलच होते मला तू अस काहीतरी करणार..अर्जुन शोधून काढेल तिने ते कुठे , कधी करून घेतले ते...अर्जुन एवढा वकील आहे ..पण काय उपयोग नाही....बोर वाटत आहे आता .रोज तेच तेच प्रियाच नाटकं
आजचा episode मधून समजतेच की प्रिया ही अर्जुन बरोबर प्रेमाचे नाटक करते आहे अणि तिला doubt आला असणार नक्कीच त्या मुळे ti प्रपोज करायचे plan kela asnar ani arjun तिच्या plan madhe fasnar. अणि म्हणूच sayali त्याला सांगत होती की प्रिया पासून सावध राहा प्रेमाचा plan नको तर दुसरा कुठला तरी plan करा पण अर्जुनाने sayali che पण अर्जुन ne आपलेच खर केले अणि प्रियाच्या plan मध्ये phasnar
आता उत्सुकता देखील संपली आहे... काही नसेल दाखवायला तर मालिका लवकर संपवा आता आणि प्रेक्षकांचा छळ थांबवा म्हणावं.... कारण पाणी टाकून अतिशय पांचट करताहेत.... तुळशी पत्र प्रकरण खूप बोअर झाले आहे.. मालिका आता संपली तरी चालेल पण लवकर सगळं समोर आणलं पाहिजे.😢
Agdi brobr don varshan pasn tech te baghun bor zal priya ch satya smor yayla ved aahe pan kiti divas zale ajun case baddal kachi ch dakhvat nhi
अर्जुन दादा... नक्की सत्य सगळ्यांसमोर आहेत.. काहीही करून
Priyache dress khup sundar aahet ..mla khup aavdtat tiche dress tila link shere kar manav aaplya 😉
मालिका बंद करा आता कंटाळा आला तेच तेच बघून
हा Seral मी रोज संध्या काली पाहतो हो प्लीज प्लीज प्लीज 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Ata arjun saylicha prapojal tari khara dakhava
तुळशीपत्राबद्दल सायलीला कोणीतरी सांगा रे बाबा. अर्जुनला नंतर पश्चाताप होणार की आधी हे सायलीला का नाही सांगितलं.
आता फक्त अर्जुन प्रियावर विश्वास ठेवतो की चैतन्यवर ते बघायचं. बहुतेक चैतन्यवरच ठेवेल.
पण असल हे रटाळ दाखवण्यापेक्षा सत्य revile करा म्हणावं हे बोअर होत खूप
Barobar aahe. Malika sampli tari chalel. Changli malika mhanun amcha smarnat rahil
हा Seral माझा आवता Seral आहे हो सर ह्या Seral TV वर
घाला प्लीज प्लीज प्लीज 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Good morning प्रेक्षकांना खुप मोठी आशा दाखवायची आणी तोंडावर आपटवायच नुसता छळ मांडलाय प्रेक्षकांचा अनघा ताई 👌🥰🥰
जाऊ दया ताई मालिका आहे शेवटी 🙂👍
अहो आधी आठ दिवस प्रोमो कशाला दाखवतात ते पण अर्धेच असतात आम्ही ही मालिका सायली मधुभाऊ साठी बघतोय आमचं प्रेम आहे यांच्यावर कायम राहील ❤❤
Kharach khup bor hotey hi malika aata aamhi baghnyachi iccha hovat nahi 😢
Good morning Tai ❤️❤️तुमची तब्बेत बरी नाही का अजून काळजी घ्या ताई ❤️❤️
Ho 🥰👍🙏
Malikecha rag yeto pan tumhi sangta mahnun savayicha bhag mahnun aikato
Thanku 🌹🌹🙏
मी म्हटलं होतं ना ताई प्रिया हे शेवटी गोंदवुनच घेईल पण ताई हे सगळं चाललेलं असताना सायलीला एकदा तरी त्यांनी मधु भाऊ ची आठवण आलेली दाखवायला पाहिजे होती
🥰👍🙂 हो
Thode divas Malika bhghne band Kara sarvani trp Kami zala ka apoaap ch kahi tari Navin dakhvtil
Pan aas nahi kel pahije karan khupch bor hot tuzech geet mi gaat aahe tyat kiti bor zal shevati band zali koni bagat navhat
अस काही दाखवत नाही ही धारावाहिक बोर झाली आहे
Me mhatal hot na Tai Priya khup hushar aahe. Kashi expose hoil itkyat.khup boring episode chalu aahet aatatar prekshkana pudhachi stori kalayla lagli aahe.😂
कंटाळा आला तेच तेच बघून 😐
Malika band Kara tv cha richarj Malika sathi karat hoto pan aata Malika bor kartey bichare madhu kaka 2026 la baher yenar,
Story मध्ये काही revel करायच नसत नसत ह्यांना मग कश्याला अस खोटी अपेक्षा दाखवतात
Thanku Angha mam for your reply, तुमच खरच खुप कौतुक आहे की तुम्ही तुमच घरच routine सा. सांभारुन
आणि सणवारसुद्धा व्यवस्थित साजरे करून शिवाय आजारपणात ही नियमित आमच्या favorate serial चा इतका सुंदर आणि interesting पद्धतीने R eview देता.Hattsof to you
Ata jar yane chaitanya var vishwas n thevata jr Priya var vishwas thevla na tr yacha sarkha bindok vakil dusra koni asu shakat nahi are tya writter la sanga vakilacya peshala kalima tri naka lau
Good morning Anagha Tai...pn mood off...priyach khot kalel tya divshi Malika ch sampel....tumchya
Misterancha ch andaj khara thartoy 113%😂
हो ना 😄 🙂👍
अर्जुन चैतन्य ला सांगेल च ना तिच्या पायावर जन्मखून होती
त्यावरून doubt तर यायलाच पाहिजे ना
काहीही काय दाखवतात
कारण coffee सांडली तेव्हाही शाईचे marks दिसले होते त्यात
हो ना खरंच 🫤
एक नाही दोन वकील आहेत पण एक ना धड भारभर चिध्या आशी आहे ही मालिका एक तरी उलघडा करत नाही ती पागल सायली
आत्ता ही सिरियल डोक्यावर जड व्हायला लागली अही
कित्ती पांचटपणा लावला आहे
Ekadha pramanik vakil Satya shodhanya sathi evdhya khalchya patlila jau shakto hey ya serial ne proof kele aahe
Kevha band honar aahe te sanga mhanje 2 diwas aadhi pasun pahu parat
Anagha taai...chaitanya aani jui दोघेही single आहेत...tya दोघांची jodi किती छान वाटेल na❤...
🥰🥰👍
Good. Afternoon.AjCha episode. Mast hota.Arjunche natak. Succesful. Zale nahi.
Very very good and interesting story
Keep well and safe
Thanks, you 🙂👍🙏
👌👌👌
❤❤❤❤
शुभ सकाळ अनघाताई आणि तुम्ही छान पद्धतीने समजून सांगता तुमचे, सर्व च, एपिसोड खुपचं छान असतातद आणि मला, वाटते की मालिकेमध्ये, तुळशी पत्र
Hii Anagha good morning
Good morning ताई 🥰
Good morning tai ❤❤❤
Good morning 🥰🙏
आवडला भाग पण वेळ कां काढतां ? उत्सुकता आहे खरं बघायची
Good morning tai ❤
Good morning गौरी 🥰
ही मालिका मध्ये कधीच सत्य बाहेर येत नाही. प्रिया हे पात्र ना सुभेदार ना किल्लेदार यांच्या भूतकाळ मध्ये जुळलेला नाही. तरीही ह्या अर्थहीन पात्र प्रिया भोवतीच फिरत आहे. सायली अर्जुन ची काहीही story नाही दाखवत. बाकीच्या सीरिअल्स मध्ये सत्य लवकर बाहेर येत आणि नवीन twist येत but या सीरियल मध्ये फक्त टाईमपास रटाळ पणा आहे. अर्जुन पलटी मारेल सायली समोर की प्रिया पासून वाचण्यासाठी मी तस बोलून गेलो की माझे तुमच्या वर प्रेम आहे जसं सायली ने पूर्णा आजी समोर दिव्याची शपथ घेतली होती तेव्हा. प्रतिमा आत्याचा आवाज येतो काय जातो काय. मधुभाऊ सुटत नाही jail मधून. मला वाटले होते प्रिया ला jail होईल but निव्वळ पोपट होतो आहे ह्या सीरियल मुले. So ह्या रटाळ मालिकेला माझ्याकडून tata bye bye.
Tai lp cha review taka
हो ताई 5 min येईल 👍 अपलोड होतोय 🙂
प्रियाला Arjun cha plan samjla aahe priya hushar aahe & Arjun evdha hushar & vakil aashun kahi upyog hot त्याचं एकही काम सफल होत नाही उलट आता असं वाटतं की Arjun अडकेल आणि मला नाही वाटत की प्रिया प्रकरण इतक्या लवकर संपेल उलट प्रिया ला लवकर बाहेर काढून टाका अजून किती वाट बघायला लावणार आहे काय माहीत Band kara he serial kahi pan dakvtat kup rag yeto
मालिकेत खूप काही दाखवणार मगच संपणार ❤❤❤😂
Gd afternoon tai 🙏 Shree Swami Samarth 🙏🌹🌹❤❤👍👍
Best review tumchya aawajat ekyala mast Anagha Tai ❤
म्हणजे, तुळशी पत्र, दाखवतात आणि मधु भाऊंच्या, सुटकेचा, चालले, काहीतरी,चालले, त्या चे, होना, अनघाताई
🙂👍
Ky pn dalhvtat aata pudhe jatch nahi siriyal
Pravah ch sglech vakil kahi kamache nahi
रिचार्ज संपला आहे माझा
Maja yet malika baghyla mala tar ❤
Very nice
हं आज आवाज थोडाफार ठीक होता भाग ❤
कसे फसू शकतात एवढे?
वकील लोक कसे बसू शकतात?
Thanks a lot dear and nice to hear that you r fine now, stay always happy and healthy
🙂👍thanku ताई
Khup chan tai
Good morning Anagha Tai ❤
Good morning 🥰
Naka sagu Bor
मुलगा आल्या आल्या मी लगेच नेट घेऊन मालिका सुरू केली तर तुमचं ताई एवढं कौतुक करत होता माझं लवकर काम करून लगेच मालिका बघते केबल नाही म्हणून मी तुमच्या आवाजात ऐकते असं वाटतं की मालिका समोर बघितल्या सारखं वाटतं ताई खुप छान पद्धतीने सांगता
Thanku so much tai for ur love 🌹🌹🥰
😮
👍👍
WQA😂P x
Good morning. Once again
Morning! 🥰दादा
Pls take care of your self
Yes thanku 🙂👍🙏
Best review Tumchya aawajat ekyala mast ❤
Thanku सानिका ताई 🥰
Good morning Anagha Tai khup chan presentation tujhya god aawajat nehmi pramane have a great day and nice week take care
Thanku dada 🥰🙏
❤Good morning Tai❤
Good morning 🥰
Good morning Tai tabiyat Kashi aahe
Ata chan ahe shweta tai 🌹🌹🥰
Good morning anaghaji
Good morning 🥰
Good morning 🌄
Good morning!🥰
Ok tai byy byy ❤❤❤❤❤
🥰👍🙂
Good morning
Morning🥰
Very nice ❤
Thank you! 🥰
Nice
Thanks
Ho na arjun cha pachka zala
🙂👍
❤ you tai❤
🙂🥰👍
कशा आहात अनघा ताई❤
Mi chan ahe tai 🥰
Thanku 🌹🌹