आपल्या चॅनल च नाव खुप छान आहे.व्यक्त "मी अव्यक्त मी"या मंचावरती प्रत्येकाला व्यक्त होता येत.आपण या चॅनलच्या माध्यमातून अनेक कलाकार आणि त्यांचा कलेचा प्रवास आपल्या चॅनलच्या माध्यमातून मांडता आला.तुम्हा सगळ्यांचे खुप खुप धन्यवाद 🙏🏻🥰
आयुष्यात खूप स्ट्रगलं केल आहेस पण आता मागे कधीच बघू नको लवकरच तुझ स्वप्न पूर्ण होईल जे तु मेहनत घेत आहे ते नक्की यशस्वी वाटचाली कढे पाऊल पडलं आहे आणी असंच यश मिळो आणी लवकरच मोठ्या पडद्यावर बघायला आवडेल.आणी ते सुद्धा लवकरच पूर्ण होईल. मला खूप अभिमान वाटत माझी मैत्रीण अशाच् छोटे छोटे पाऊल टाकून यश मोठे संपादन करेल ha विश्वास आहे आणी लवकरच पूर्ण होईल.पुढील वाटचालीस मनापसून शुभेच्छा अर्चना ❤🎉💐💐 खूप धन्यवाद व्यक्त आणी अव्यक्त चॅनल 🙏🏻
खुप खुप अभिनंदन अर्चू 💐💐💐तुझ्या या प्रवासाला सलाम 👏तुला पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा 💐💐💐व्यक्त मी अव्यक्त मी या चॅनल ला खुप खुप शुभेच्छा अप्रतिम व्हिडिओ केली आहेत👌👌🙏💐
व्यक्त मी अव्यक्त मी चे एडिटर विशाल ठाकूर आपणही खूप छान एडिट केलंत त्यामुळे ही मुलाखत इतकी सुंदर झाली आणि चैनलचे प्रोडक्शन हेड आशिष खरात आपण घेतलेली मेहनत ही प्रत्तेक एपिसोड मधून दिसून येते. 😊
ताई खूप छान, तुला खूप साऱ्या शुभेछ्य. व्यक्त मी अव्यक्त तुमचेही खूप आभार. असेच छान छान कलाकार आमच्या भेटीला आना. जेणेकरून आम्हाला विविध कलांचा आस्वाद घेता येईल
वा अर्चना. तू अभिनेत्री म्हणून उत्तम आहेसच पण एक पत्नी, आई, बहीण मैत्रीण आणि व्यक्ती म्हणूनही खूप छान आहेस. तू आता पर्यंत खूप struggle केलंस, करते आहेस पण मला विश्वास आहे की तू लवकरच तुझ्या धेय्या पर्यंत पोहोचशील. व्यक्त मी अव्यक्त मी कडून तुझ्या पुढील यशाकरिता तुला खूप साऱ्या शुभेच्छा😊
माझा प्रवास खडतर जरी असला तरी आज तुम्हा सगळ्यांचे आशीर्वाद आणि साथ आहे म्हणूनच हे सगळं शक्य झालं.अजून बरेच काही करायचे आहे.पण त्यासाठी तुमचा सपोर्ट ही मला तितकाच महत्त्वाचा आहे.कारण मला तिथूनच पुढे जाण्याची उमेद मिळते🙏🏻🥰
🎉अभिनंदन अभिनंदन अभिनंदन🎉 अर्चना तुझे कितीही कौतुक केलं तरी कमीच आहे कारण आम्ही बघितलेला आहे तुझा तो खडतर प्रवास एका छोट्याशा गावामध्ये वडापावच हॉटेल चालवणारी अर्चना किती धडपड असायची तुझी हे करू का ते मुंबईला जाऊन कटलरीचे सामान आणून ते दुकान सुद्धा तू चालवलस डोक्यावर हंड्यावर हंडा घेऊन पाणी सुद्धा भरलं माझ्या भावाला प्रत्येक कामात तुझी साथ मिळाली एवढेच नाही तर संसार सांभाळून आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार सुद्धा तू अगदी हसत मुखाने केला कधीही कंटाळलेला चेहरा नाही अर्चना मध्ये एवढे गुण असतील असं कधी वाटलं नाही तुझं यूट्यूब वरची मुलाखत ऐकून आणि बघून खूप गर्व झाला मला तुझ्यासारखी तूच खूप जिद्द खूप चिकाटी होती म्हणूनच एवढं मोठं ध्येय गाठले तुझ्यासाठी कितीही लिहिलं तरी कमीच आहे शब्द कमी आहे अर्चना अशक्य ते शक्य तू करून दाखवलं तुझ्या या कार्याला मनापासून, 🙏 तुला पुढील वाटचालीसाठी आभाळभर मोरपंखी शुभेच्छा तुझ्या सर्व इच्छा पूर्ण हीच स्वामी चरणी 🙏🌹🌹🌹❣️❣️🎉🎉🎉🎉🎉
काय बोलू हे वाचून तेच कळत नाही.बापरे ताई तुझी कमेंट वाचूनच डोळे भरून आले.माझ्यावर माझी माणसे एवढं जीवापाड प्रेम करतात.आज हाच विश्वास आणि सोबत माझ्याबरोबर असूदे 🙏🏻🥰तुम्हा सगळ्यांमुळे मला पुढे जाण्याची ताकद मिळते आहे.मनापासून आभार ताई 🙏🏻😊

आपण ही आपला महत्वाचा वेळ आणि मुलाखत दिल्याबद्दल आपले ही मनापासून आभार...🙏😊
धन्यवाद 😊 खुप साऱ्या शुभेच्छा तुला.
खूप खूप अभिनंदन अर्चू ! पुढील यशस्वी वाटचालीसाठी अनंत शुभाशिर्वाद 👍👍🙌🙌
खुप खुप धन्यवाद सर 🙏🏻🥰
आयुष्यात खूप स्ट्रगलं केल आहेस पण आता मागे कधीच बघू नको लवकरच तुझ स्वप्न पूर्ण होईल जे तु मेहनत घेत आहे ते नक्की यशस्वी वाटचाली कढे पाऊल पडलं आहे आणी असंच यश मिळो आणी लवकरच मोठ्या पडद्यावर बघायला आवडेल.आणी ते सुद्धा लवकरच पूर्ण होईल. मला खूप अभिमान वाटत माझी मैत्रीण अशाच् छोटे छोटे पाऊल टाकून यश मोठे संपादन करेल ha विश्वास आहे आणी लवकरच पूर्ण होईल.पुढील वाटचालीस मनापसून शुभेच्छा अर्चना ❤🎉💐💐 खूप धन्यवाद व्यक्त आणी अव्यक्त चॅनल 🙏🏻
खुप खुप धन्यवाद स्मित 🙏🏻😊नेहमीच तुम्हा सगळ्यांचं माझ्या कामाचं केलेलं कौतुक मला पुढे जाण्याची ताकद देते.असेच सगळे सोबत रहा🙏🏻🥰
धन्यवाद 😊
अर्चू, खूप खूप अभिनंदन आणि आभाळभर शुभेच्छा.तुझ्या चिकाटीला,तुझ्यातील जिवंत अभिनयाला आमचा मानाचा मुजरा.God bless you.All the best.❤❤❤
Thank you so much Tai 🙏🏻😊
वा खुप छान Congratulations अर्चना 👏👏👏
Thank you so much Yogesh 🙏🏻😊
Congratulations 🎉 chachi ❤️✨
Thank you so much Kunal 🙏🏻🥰
Congratulations 🎉🎉
Thank you so much 🙏🏻😊
खुप खुप अभिनंदन अर्चू 💐💐💐तुझ्या या प्रवासाला सलाम 👏तुला पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा 💐💐💐व्यक्त मी अव्यक्त मी या चॅनल ला खुप खुप शुभेच्छा अप्रतिम व्हिडिओ केली आहेत👌👌🙏💐
धन्यवाद..🙏
धन्यवाद 😊
Thank you so much 🙏🏻🥰
खुप सुंदर अर्चना तुझा अभिनय खुप सुंदर आहे व तुझी मुलाखत छान झाली तु तुझ्या धैया पर्यत नककीच पोहचशील
तुला तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा 🎉
खुप खुप धन्यवाद मावशी🙏🏻🥰
अभिनंदन मामी 💐💐👍🏼
Thank you so much Satish 🙏🏻🥰
अभिनंदन ताई💐💐💐
Thank you so much Amit 🙏🏻🥰
❤❤❤❤
So proud of "vyakta mi avyakta mi* all team. You guys Rock. Wish you all the Best and best wishes. Archana Mam so nice acting.
Thank you so much😊
Thank you so much 🙏🏻😊
खुप छान.. गावातील एखाद्या स्त्री चा अभिनय क्षेत्रात एवढा यशस्वी प्रवास खूपच कौतुकास्पद आहे..तूझ्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा 🎉🎉
खुप खुप धन्यवाद संग्राम 🙏🏻🥰
व्यक्त मी अव्यक्त मी चे एडिटर विशाल ठाकूर आपणही खूप छान एडिट केलंत त्यामुळे ही मुलाखत इतकी सुंदर झाली आणि चैनलचे प्रोडक्शन हेड आशिष खरात आपण घेतलेली मेहनत ही प्रत्तेक एपिसोड मधून दिसून येते. 😊
धन्यवाद सर.. ☺️
धन्यवाद सर.... तुमचे मार्गदर्शन आहेच ❤️
Thank you so much Bro 🙏🏻🥰
अर्चना छान! हार्दिक अभिनंदन पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा!
खुप खुप धन्यवाद दादा 🙏🏻🥰
अर्चना एक गुणी आणि मेहनती अभिनेत्री
खुप खुप धन्यवाद सर 🙏🏻🥰
अभिनंदन 🎉
Thank you so much Dear 🙏🏻🥰
ताई खूप छान, तुला खूप साऱ्या शुभेछ्य. व्यक्त मी अव्यक्त तुमचेही खूप आभार. असेच छान छान कलाकार आमच्या भेटीला आना. जेणेकरून आम्हाला विविध कलांचा आस्वाद घेता येईल
खुप खुप धन्यवाद ताई 🙏🏻असेच आशीर्वाद माझ्या सोबत असूदे 🥰🙏🏻
नक्कीच. कमेंट्स केल्याबद्दल धन्यवाद😊
वा अर्चना. तू अभिनेत्री म्हणून उत्तम आहेसच पण एक पत्नी, आई, बहीण मैत्रीण आणि व्यक्ती म्हणूनही खूप छान आहेस. तू आता पर्यंत खूप struggle केलंस, करते आहेस पण मला विश्वास आहे की तू लवकरच तुझ्या धेय्या पर्यंत पोहोचशील. व्यक्त मी अव्यक्त मी कडून तुझ्या पुढील यशाकरिता तुला खूप साऱ्या शुभेच्छा😊
खुप खुप धन्यवाद ब्रो 🙏🏻🥰असेच आशीर्वाद माझ्या सोबत असूदे 🙏🏻🥰
मनापासून अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
Thank you 🙏🏻😊
खुप छान अर्चू ताई 👌👌👌
तुम्हाला पुढ़िल वाटचालिसाठी खुप खुप शुभेच्छा 👍👍👍
Thank you so much Dhanu 🙏🏻🥰
अभिनंदन अर्चना मॅडम हार्दिक हार्दिक अभिनंदन पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा आणि लवकरच तुम्हाला नर्सच्या भूमिकेतुन मेन हिरोईनच्या भूमिकेत पाहायला आवडेल आम्हाला 👌👌👌🙏🙏🙏
खुप खुप धन्यवाद दादा 🙏🏻🥰
खूप खूप अभिनंदन ताई🎉
Thank you so much 🙏🏻😊
Congratulations 🎉
Thank you 🙏🏻😊
अर्चना खूप मोठी हो अभिनंदन
Thank you so much 🙏🏻🥰
Congratulations...💫🎊☺️
Thank you so much 🙏🏻😊
अभिनंदन मावशी
Thank you so much Beta 🙏🏻😊
🎉 अभिनंदन 🌹
Thank you so much Kaka 🙏🏻🥰
Wow! great archu😘 we proud of you 👍 आमच्या जावयांचे स्वप्न पूर्ण झालेले बघायला आम्हांलाही आवडेल आणि ते तू नक्कीच पूर्ण करशील 🙂 best of luck dear 😘❤️
Thank you so much Dear Mami 🙏🏻🥰
खुप सुंदर
Thank you 🙏🏻😊
अर्चना पाटील उत्तम अभिनेत्री आहेस चांगले चांगले सिरीयमध्ये काम केलेस आम्हाला खुप आवडले
खुप खुप धन्यवाद दादा🙏🏻🥰
All the best Archana🎉
Thank you so much 🙏🏻😊
Archu khupch chan 👌 all the best❤❤
Thank you so much 🙏🏻😊
Congratulations Archu tai proud of you ❤🎉😊
Thank you so much Dear 🙏🏻🥰
Congratulation for ur future movie 💐💐💐
Thank you so much 🙏🏻😊
माझा प्रवास खडतर जरी असला तरी आज तुम्हा सगळ्यांचे आशीर्वाद आणि साथ आहे म्हणूनच हे सगळं शक्य झालं.अजून बरेच काही करायचे आहे.पण त्यासाठी तुमचा सपोर्ट ही मला तितकाच महत्त्वाचा आहे.कारण मला तिथूनच पुढे जाण्याची उमेद मिळते🙏🏻🥰
Congratulations..we are proud of you....asach kaam karat Raha ..Ani khup mothi hoo🎉❤😊👌
Thank you so much 🙏🏻😊
🎉अभिनंदन अभिनंदन अभिनंदन🎉 अर्चना तुझे कितीही कौतुक केलं तरी कमीच आहे कारण आम्ही बघितलेला आहे तुझा तो खडतर प्रवास एका छोट्याशा गावामध्ये वडापावच हॉटेल चालवणारी अर्चना किती धडपड असायची तुझी हे करू का ते मुंबईला जाऊन कटलरीचे सामान आणून ते दुकान सुद्धा तू चालवलस डोक्यावर हंड्यावर हंडा घेऊन पाणी सुद्धा भरलं माझ्या भावाला प्रत्येक कामात तुझी साथ मिळाली एवढेच नाही तर संसार सांभाळून आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार सुद्धा तू अगदी हसत मुखाने केला कधीही कंटाळलेला चेहरा नाही अर्चना मध्ये एवढे गुण असतील असं कधी वाटलं नाही तुझं यूट्यूब वरची मुलाखत ऐकून आणि बघून खूप गर्व झाला मला तुझ्यासारखी तूच खूप जिद्द खूप चिकाटी होती म्हणूनच एवढं मोठं ध्येय गाठले तुझ्यासाठी कितीही लिहिलं तरी कमीच आहे शब्द कमी आहे अर्चना अशक्य ते शक्य तू करून दाखवलं तुझ्या या कार्याला मनापासून, 🙏 तुला पुढील वाटचालीसाठी आभाळभर मोरपंखी शुभेच्छा तुझ्या सर्व इच्छा पूर्ण हीच स्वामी चरणी 🙏🌹🌹🌹❣️❣️🎉🎉🎉🎉🎉
काय बोलू हे वाचून तेच कळत नाही.बापरे ताई तुझी कमेंट वाचूनच डोळे भरून आले.माझ्यावर माझी माणसे एवढं जीवापाड प्रेम करतात.आज हाच विश्वास आणि सोबत माझ्याबरोबर असूदे 🙏🏻🥰तुम्हा सगळ्यांमुळे मला पुढे जाण्याची ताकद मिळते आहे.मनापासून आभार ताई 🙏🏻😊
A means not Archana A means Artists....... great madam .
Thank you so much 🙏🏻😊