खरच दादा तुमचा अभिमान वाटतो आम्हाला आम्ही तुम्हाला मतदान करून निवडुन दिलं कारण तुम्ही सत्ताधारी आमदार आहेत अन्यायाच्या बाजूला उभे राहिलात मदतीचा हातभार लावला ❤❤
धंनजय मुंढेचा सहभाग आहे की नाही हे महाराष्ट्रांतील जनतेला माहीत आहे,जर सरकारने आरोपींना पाठीशी घातल तर पुढील निवडणूकीत जनता घरी बसवेल, धंनजय मुंढे संतोष देशमुखच्या घरी का गेले नाही यावरुन शंका येते
अजित पवार ला धंनजय मुंढे विरुद्ध अजून कोणते पुरावे हवेत.... नीच राजकारण लावलंय... अजित पवार साहेब. अजून किती दिवस वाचवणार आहात... बिडमधील जनता आणि महाराष्ट्र पाहतोय.. 🙏 धन्यवाद सोळंके साहेब 🙏
धनंजय मुंडेनी पालकमंत्री पदाचे सर्व अधिकार वाल्मीक कराडला दिले होते आता अजितदादा पालकमंत्री पदाचे सर्व अधिकार धनंजय मुंडेना देणार अजित पवार फक्त चेहरा काम धनंजय मुंडेच पाहाणार
मुंढे हे कातडी बचाव आंदोलन करतात. ते मोठे कलाकार आहेत. नाटक उत्तम प्रकारे करतात. ते सुटले नाही पाहिजेत येवढं बाकीच्यांनी पाहिलं पाहिजे. राजकारणातली असली कीड वेळीच फेकून दिली पाहिजे.
कृपया लोकलच्या डब्यां मधिल बसण्याची आसने कमी करु नका. जास्तीत जास्त प्रवाशी कसे बसून जातील याचा विचार करा. आसन व्यवस्था कशी जास्त करता येईल याचा विचार करा. रेल्वे प्रशासनाने ब-याच लोकल मधील आसने कापून 3 प्रवाशी बसत होते तेथे आता आसन कापल्यामुळे 2 प्रवाशीच बसतात. 1आसन कमी केल पण तेथे 1च प्रवाशी उभा राहतो. फायदा काही नाहीच. गर्दी व्हायची ती होतेच. तर मग आसन कापून बसायची जागा कमी का करता. त्यापेक्षा लोकल ट्रेन मधील सर्वच 3 प्रवाशी बसतात त्या आसनांचे 2½ आसनां मधे कंवर्ट करा म्हणजे 3 प्रवाशी बसतील आणि मध्ये आर्धा फुट जागा गर्दीमध्ये प्रवाशाना उभे राहण्यासाठी वाढेल. लोकल मधील सर्वच आसने 4 इंचाने कमी करून 2½ आसनां मधे कंवर्ट करा. म्हणजे 3 प्रवाशी बसतील आणि मध्ये आर्धा फुट जागा प्रवाशाना गर्दीमध्ये उभे राहण्यासाठी वाढेल. नवीन लोकल गाड्या बनविताना जास्तीत जास्त प्रवाशी बसून कसा प्रवास करतील याचा विचार करून निर्मिती करावी. मोठ मोठी आसने बनविण्यापेक्षा छोटी आसने बनवून जास्त प्रवाशी बसून प्रवास करतील याचा विचार करावा. म्हणून कृपया साहेब आपल्या विचाराने या विषयांवर वर्तमान पत्रातून आवाज उठवावे व एक दोन विडिओ नक्की बनवा आणि आपल्या भाषणांमध्ये या विषयावर चर्चा सुधा करावी. प्रवचनकार/किर्तनकार महाराज वरील विषयावर किर्तन करा तसेच आपल्या भाषणांमध्ये या विषयावर चर्चा करावी आणि जन जागृती करावी.
@@drbharatgyn माझा कटाक्ष केवळ त्यांच्या उच्चारा बाबत नाही तर बहुतेक आनेक नेते आमदार या निर्घृण शब्दाचा उच्चार यथास्थित करू शकत नाहीत याबाबत होता....त्या मुळ हे व्यक्ती शी संबंधित नाही तर समूह संबंधित आहे....कारण अस की या इतक्या उच्च पदावर बसणाऱ्या लोक कडून आपण ही अपेक्षा ठेवू नये का?....व्यक्तिशः बाकी ते जे मुद्दे मांडत आहे ते योग्यच आहे त्या बद्दल दुमत असण्याचे काहीच कारण कारण नाही.
तू कर की जमा वर्गन तुझ्या कडून जेवढी होईल तेवढी नाहीतर तुझं शेत नावावर करून दे त्यांच्या प्रत्येक काम दुसऱ्यांनी करावा असं काय आहे का हेच काम धनु किंवा पंकजाताई हे बी करू शकते त्यांना सांग
दादा तुम्ही आता सतत सतत म्हणा किंवा कुठल्या ना कुठल्या विषयांमध्ये हात घालत आहात त्यामुळे आता आम्हाला तुमच्याबद्दल फार अभिमान पहिला पण वाटत होता आणि आता जास्त वाटत आहे
संवेदनशील नेतृत्व श्री सोळुंके साहेब कै.संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणी अगदी योग्य शब्दात वेळोवेळी व्यक्त होत. आहेत. पण अजित पवार यांची भूमिका संशयास्पद आहे.
आरे दादा तुमचा पुतन्या तिकिट मागत होता . तरी पण . तुम्हाला केशर काकु क्षिरसागर यांनी आणि पवार साहेब यांनी घरी बसवले होते . पण हे विसरु नका तुम्हाला स्व गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांनी गुलाल लावला आरे पका दादा .
अहो प्रकाश दादा तुम्ही कायमचे माजी आमदार च असतात शेवटचा दिवशी धनु भाऊ परळी मधे नराहता आपला निवडून अनन्य साठी माजलगाव मधे येऊन तुम्हाला निवडून दिल पण या पुढे साळुंखे हे फक्त माजी आमदार च राहाल निषेध तुज
नैतिकता हा शब्दच नामशेष होण्याच्या मार्गावर आहे . हे आपल्या भारत देशाचे दुर्दैव आहे .
खरच दादा तुमचा अभिमान वाटतो आम्हाला आम्ही तुम्हाला मतदान करून निवडुन दिलं कारण तुम्ही सत्ताधारी आमदार आहेत अन्यायाच्या बाजूला उभे राहिलात मदतीचा हातभार लावला ❤❤
सत्य बोलायला धाडस लागते . सलाम प्रकाशदादा .
खरच दादा तुमचा आम्हाला स्वार्थ अभिमान वाटतो की तूम्ही गोरगरिबांचे विचार करून जिथ अन्याय होईल तिथ न्या देता..
" ज्या माणसाचे संपूर्ण आयुष्य अनैतिक गोष्टी करण्यात गेलंय त्याला कुठून नैतिकता समजणार "
Kay अनैतिक केलं तूच सांग
हीडीव पहा तुमच्याच पक्षाचा आमदार सांगत आहे
@@v.r.gaming9959 प्रकाश दादा खूप चांगला माणूस आहे
..dhanya नालायक आहे
😂@@Ashwini-h3w
सगळे राजकारणी एकमेकात गुंतलेले असतात म्हणून न्याय भेटणे अवघड होते.
दोनच शॉर्ट व्हिडिओ वर थांबू नका भरपूर प्रतिसाद मिळेल बेस्ट ऑफ लक 🎉🎉
सोळके दादा खुप खुप धन्यवाद तुमचे,सत्य मेव जयते.
हार्वेस्टर शेतकऱ्यांचे पैसे , धन्या मुंडेने खाऊन पुन्हा मंत्रीपद , ? तसेच पंकजा खासदारकीला पडूनही, मंत्रीपद ?कशाची लोकशाही ?
आश्च जळत रहा
😂😂
Proof ahe ka
Apan garib ahe .apan apla vel kamat dya paise kamva .tyana politics jamate te kartat
धंनजय मुंढेचा सहभाग आहे की नाही हे महाराष्ट्रांतील जनतेला माहीत आहे,जर सरकारने आरोपींना पाठीशी घातल तर पुढील निवडणूकीत जनता घरी बसवेल, धंनजय मुंढे संतोष देशमुखच्या घरी का गेले नाही यावरुन शंका येते
अहो साहेब, विधानसभा निवडणुक व्हायला अजून ५७ महिने अवधी आहे. तोपर्यंत जनता सर्व विसरुन जाईल अशी त्यांची समजूत आहे. त्यामुळे मस्ती आहे.
EVM आणि केंद्रात सत्ता आहे तोपर्यंत यांचे कोणीही वाकडे करू शकत नाही
😂😂
Tumchya sarkhe chamche
Nagar palika jila prishad ahe
दादा एकदम बरोबर बोलताय 👌
अभिनंदन दादा
प्रकाश दादा जबरदस्त
नैतिकता हा विषय सद्या राजकारतून काढून टाकला आहे
कोल्हा गेला लांडगा आला जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
मुंडेच्या बंगल्या वर खंडणीची बैडक झाली हाच खरा पुरावा आहे मुंडेच्या सहभागाचा . . .
Baithakila tumhi hote ka
खरंय दादा
बिड जिल्ह्यातील सर्व आमदारांनी विरोध केल्यामुळे धनंजय मुंडे यांचे पालकमंत्री पद गेले आहे
सातत्याने तुम्ही सत्य बोलत आहेत साहेब, तुमच अभिनंदन 💐💐
मला वाटत नैतिकता हा शब्द आता राजकारणातून काढून टाकावा 😂😂😂😂😂
प्रकाश दादा सोळंके अतिशय प्रभावशालि आमदार आहेत
खूप छान मत व्यक्त केलं दादा तुमचे मनापासून आभार तुमच्या मतदारसंघातील एक मतदार
अजित पवार ला धंनजय मुंढे विरुद्ध अजून कोणते पुरावे हवेत.... नीच राजकारण लावलंय... अजित पवार साहेब. अजून किती दिवस वाचवणार आहात... बिडमधील जनता आणि महाराष्ट्र पाहतोय.. 🙏
धन्यवाद सोळंके साहेब 🙏
Nice speech 👍
धनंजय मुंडेनी पालकमंत्री पदाचे सर्व अधिकार वाल्मीक कराडला दिले होते आता अजितदादा पालकमंत्री पदाचे सर्व अधिकार धनंजय मुंडेना देणार अजित पवार फक्त चेहरा काम धनंजय मुंडेच पाहाणार
🎉अगदी बरोबर बोललात दादा खूप खूप धन्यवाद
EVM आणि केंद्रात सत्ता आहे तोपर्यंत यांचे कोणीही वाकडे करू शकत नाही
दादा धनंजय मुंडे निर्लज्जम आहे तो काही राजीनामा देणार नाही
सत्य लपत नाही सत्य हा माणूस सांगतो
बरोबर दादा धस साहेब आणि आपण रोखठोक भूमिका घेतली त्याबद्धल धन्यवाद
प्रकाश सोळंके कुठे होतात तुम्ही... दबावाखाली न येता... न्यायसाठी पुढे या साहेब 🙏
प्रकाश दादा आपण अजित पवार गटातून बाहेर पडावे ही विनंती आहे आपणांस
अगदी बरोबर बोलत आहेत दादा
Prakash Dada❤
दादा माजलगाव भुमिअभिलेख आॅफिस ला काय चाललंय याची जरा चौकशी करा शेतकरी कसे लुटले जातात अनागोंदी कारभार सुरू आहे
१००/ खऱय दादा
Only prakash dada
Dada❤❤
नैतिकताच शिल्लक राहिली नाही यांच्यात 😂😂
दादा करेक्ट बोलात अभिनंदन
वाल्याच्या नावावर असलेली संपत्ती खरीतर धनंजय मुंढेचीच असणार . लपविण्यासाठी वाल्या म्होरक्या आहे .
असणार नाही आहेच सगळा निधी वाल्याला la दिला खरेदी करायला 😂
प्रकाश दादा आपले धन्यवाद. आपण सत्ताधारी आमदार आसूनही सत्याची बाजू घेतली.
आदरणीय प्रकाश दादा, अजित दादांनी तोंडभरून कौतुक केले आहे धनंजय मुंडे साहेबांच्या आजच्या भाषणाचे....🙏
Prakash दादा ना मंत्रीपद मिळाल नाही म्हणून नाराज आहेत
मुंढे हे कातडी बचाव आंदोलन करतात. ते मोठे कलाकार आहेत. नाटक उत्तम प्रकारे करतात. ते सुटले नाही पाहिजेत येवढं बाकीच्यांनी पाहिलं पाहिजे. राजकारणातली असली कीड वेळीच फेकून दिली पाहिजे.
एकदम बरोबर आहे 👍👍
दादा माणूस हा फक्त वयाने मोठा असून चालत नाही तर तो विचाराने पण प्रगल्भ असावा अगदी तुमचा सारखा अभिमान आहे दादा समाजाला तुमचा 🙏
खरच tv9 आणी मुंबई तक 👌👌
नैतिकता आणि त्यांचे हाङवैर आहे😂😂
राजीनामा द्या यांना मंत्री व्हायचंय😂😂😂😂
हे कशाचा नेता,हे तर लाभार्थी टोळीचा म्होरक्या,म्हणे नैतिकता आणि द्या राजीनामा,जय जनसेवक वाल्मीकी आण्णा कराड
कृपया लोकलच्या डब्यां मधिल बसण्याची आसने कमी करु नका. जास्तीत जास्त प्रवाशी कसे बसून जातील याचा विचार करा. आसन व्यवस्था कशी जास्त करता येईल याचा विचार करा.
रेल्वे प्रशासनाने ब-याच लोकल मधील आसने कापून 3 प्रवाशी बसत होते तेथे आता आसन कापल्यामुळे 2 प्रवाशीच बसतात. 1आसन कमी केल पण तेथे 1च प्रवाशी उभा राहतो. फायदा काही नाहीच. गर्दी व्हायची ती होतेच. तर मग आसन कापून बसायची जागा कमी का करता.
त्यापेक्षा लोकल ट्रेन मधील सर्वच 3 प्रवाशी बसतात त्या आसनांचे 2½ आसनां मधे कंवर्ट करा म्हणजे 3 प्रवाशी बसतील आणि मध्ये आर्धा फुट जागा गर्दीमध्ये प्रवाशाना उभे राहण्यासाठी वाढेल.
लोकल मधील सर्वच आसने 4 इंचाने कमी करून 2½ आसनां मधे कंवर्ट करा. म्हणजे 3 प्रवाशी बसतील आणि मध्ये आर्धा फुट जागा प्रवाशाना गर्दीमध्ये उभे राहण्यासाठी वाढेल.
नवीन लोकल गाड्या बनविताना जास्तीत जास्त प्रवाशी बसून कसा प्रवास करतील याचा विचार करून निर्मिती करावी. मोठ मोठी आसने बनविण्यापेक्षा छोटी आसने बनवून जास्त प्रवाशी बसून प्रवास करतील याचा विचार करावा.
म्हणून कृपया साहेब आपल्या विचाराने या विषयांवर वर्तमान पत्रातून आवाज उठवावे व एक दोन विडिओ नक्की बनवा आणि आपल्या भाषणांमध्ये या विषयावर चर्चा सुधा करावी.
प्रवचनकार/किर्तनकार महाराज वरील विषयावर किर्तन करा तसेच आपल्या भाषणांमध्ये या विषयावर चर्चा करावी आणि जन जागृती करावी.
जळून घ्या साहेब आत्ता तुम्ही 😂
गृहमंत्री फडणीस पाठीशी घालतात याची कारने शोधली पाहिजे आणी जनतेने तिव्र आदोंलनामधे भाग आहे
अनेक मंत्री आमदारांना निर्घृण हा शब्द बरोबर बोलता येत नाही....इतके विद्वान लोक आहेत.....काय बोलावं यांच्या विषयी
Correct 💯
शब्दोच्चार महत्वाचा नसतो, भावना महत्वाची, सत्तेत सहभागी असून त्याच सत्तेविरुद्ध बोलताना हिम्मत लागते ती आहे.
@@drbharatgyn माझा कटाक्ष केवळ त्यांच्या उच्चारा बाबत नाही तर बहुतेक आनेक नेते आमदार या निर्घृण शब्दाचा उच्चार यथास्थित करू शकत नाहीत याबाबत होता....त्या मुळ हे व्यक्ती शी संबंधित नाही तर समूह संबंधित आहे....कारण अस की या इतक्या उच्च पदावर बसणाऱ्या लोक कडून आपण ही अपेक्षा ठेवू नये का?....व्यक्तिशः बाकी ते जे मुद्दे मांडत आहे ते योग्यच आहे त्या बद्दल दुमत असण्याचे काहीच कारण कारण नाही.
पक्षश्रेष्टी च्या डोळ्यात... अंजन घालेल जनता लवकरच 🙏
सोळंके माऊली सोट छा खून का केला मराठा समाजाने त्या माय बपापासाठी तुम्ही वर्गणी जमा करू शकता का?
तू कर की जमा वर्गन तुझ्या कडून जेवढी होईल तेवढी नाहीतर तुझं शेत नावावर करून दे त्यांच्या प्रत्येक काम दुसऱ्यांनी करावा असं काय आहे का हेच काम धनु किंवा पंकजाताई हे बी करू शकते त्यांना सांग
हाके फक्त दारु आणी वडापाव खायला आहे का😂😂
तू कर नाही तर, हाके, आहेत की
नैतिकता आणि मुंडे यांचा दुरपर्यंत संबंध नाही."मला नाही अब्रू मी कशाला घाबरू" असं वागणं आहे मुंडेचं.😅😂
दादा तुम्ही आता सतत सतत म्हणा किंवा कुठल्या ना कुठल्या विषयांमध्ये हात घालत आहात त्यामुळे आता आम्हाला तुमच्याबद्दल फार अभिमान पहिला पण वाटत होता आणि आता जास्त वाटत आहे
Prakash solnkhe बीड जिल्हा नेते ल nettik शब्द च माहित नाही.
साळुंखे पोटात होते ते ओठांवर आले
याला म्हणतात वाघ दादा सलाम तुम्हाला
तुम्ही नैतीकच्या मुद्यावर त्यांना प्रचाराला बोलवायला नव्हते पाहिजे ना, तेंव्हा नैतिकता जेवण करायला गेली होती ना
. पालक मंत्री पद भाडयाने देतांना यांचा किती वाटा होता ते उघड होणे गरजेचे आहे . मंडे यांचे मुळेच तर तो एवढी माया जमा करू शकला .
मग तुमच्या प्रचाराला त्यांना 3 सभा का घ्यायला लावल्या ?? तेंव्हा नैतिकता जेवण करायला गेली होती
मीडियावर सांगण्यापेक्षा अजित पवार यांना सांगा.
बर झालं सांगितल तुम्ही
संवेदनशील नेतृत्व श्री सोळुंके साहेब कै.संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणी अगदी योग्य शब्दात वेळोवेळी व्यक्त होत. आहेत. पण अजित पवार यांची भूमिका संशयास्पद आहे.
याच्या गौऱ्या गेल्या समोर तरी आमदार होवाव वाटत दुसऱ्या ल काय शिकवतो 😂😂
जरा दमानी घे मरशील
राजकीय , नैतिक आरसा दाखवलाय दादा . मराठवाडा आणि बीड जिल्ह्याचा मराठा बाणा दाखवलाय
आणि शेवटी मुंडे कराड याचे शेटं वाकडे होणार नाही
निवडणूक काळात सभा पाहिजे आणि आता राजीनामा काय समजणार मतदार दादा
नुसती जळजळ
आणि तुमची निस्ती मळमळ😂
खंडणी,वसूल, खून, पिस्तूल गँग 😂😂
फक्त दादा
धनंजय मुंडे किती निरलज माणूस किती हाव सत्तेची
तु नैतिकता बदल बोलून का चव घालतोय प्रकाश 😂😂
Anaitik kam karnarya masnsala Naitikta Samajat nasate Shaeb.
पवार मुंडे यांना मानवता आहे का
यांना नैतिकता कशी कळणार...
नैतिक या शेड्युल १० वेळी दाखवली
मराठा समाजाच्या सर्व आजी माजी आमदार खासदार यांच्या संपत्तीची चौकशी करा...
नक्की करा , त्यात मराठा च का? छगन, धन्या, चिक्की, यांची पण करा ...
सर्वांच्या माणसावर निवडून आला रे बाबा
दादा ईतिहास लिहिला जातो
त्यात आपल नाव असणार
नैतिकता कशाशी खातात हे मुंडे परिवाराला माहीत आहे का? 😅
दादा ✊🔥
म्हाताऱ्या तू दे न राजीनामा तू तर निवृत्ती घोषित केली होती मग काय झालं तुला कोणती नैतिकता आहे मग
जळून घ्या साहेब नुस्त
पदा पासून दूर राहावे , ही च खरी माफी होईल , संगठीत गुन्हेगारी झाली आहेत , हेचा मागे राज कारण शोधला पाहिजे , परत येउ शकते . ## दादर .
यांना मंत्री करा आणि वाल्मीक कराड चा सहभाग कुट सिद्ध झालं
मुंडेला नाही तर कुणालाच नाही जळा कितीही 😅😅😅😅
आरे दादा तुमचा पुतन्या तिकिट मागत होता . तरी पण . तुम्हाला केशर काकु क्षिरसागर यांनी आणि पवार साहेब यांनी घरी बसवले होते . पण हे विसरु नका तुम्हाला स्व गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांनी गुलाल लावला आरे पका दादा .
गोपीनाथराव मुंडे यांनी पंजाबराव मस्के यांना आमदार का केले नाही
आपण आत्ता दुसऱ्याला संधी द्यावी😂
माळीचा वापर एकच आहें,माळीचा बदल होणे गरजें चे होते,हेएकच प्रकार चे मनी आहेत काय होनार
ही सर्व संप्पती मुंडे ची आहे,हे सरकार ला समजतय पण दीसत नाही या सरकार चे काम नाही,येथे यौगी सारख्या नेत्याची नीयुकती करावी मोदी ने मग होईल न्याय
प्रकाश दादा 🔥
अहो प्रकाश दादा तुम्ही कायमचे माजी आमदार च असतात शेवटचा दिवशी धनु भाऊ परळी मधे नराहता आपला निवडून अनन्य साठी माजलगाव मधे येऊन तुम्हाला निवडून दिल पण या पुढे साळुंखे हे फक्त माजी आमदार च राहाल निषेध तुज
Kayam hech dailug rahatat aani dada kayam amdar hotat
तुम्हाला वाटत सगळं जग धनु आणि वाल्यानेच निर्माण केल आहे
धनु बोगस मतांवर निवडून आला सर्व जनतेने पाहिले
@@prafullasawant8044 अरे बाबा लोकांना शपथ घेऊन सांगितलं प्रकाश दादा ला मत द्या मी स्वतः ह्याला मत दिल
MG mardur Kara amhi shan't Basu
तुम्ही रा जीनामा द्यायला पाहिजे कारण तुम्ही आपल्या समाजातील माणसाला न्याय मिळून देऊ शकत नाही.
दादा पहिल्या दिवसापासून संतोष जी देशमुख यांच्या निर्गुण हत्तेच्या विरोधात आहेत व खंबीरपणे देशमुख कुटुंबांच्या सोबत उभे आहेत
एक नंबर दादा
पक्या तुझा मुळव्याद बरा नाही झाला का अजून😂😂
तुम्ही द्या राजीनामा तेवढच नवीन युवकला संधी मिळेल उगच खुदचिला भार आणि पगार 3 लाख पैसे काय
नातवासाठी ठेवायचेत काय
साम-दाम-दंड-भेद चा विरोध करून सुद्धा न जुमाल्यामुळे आता नैतिकतेने मागत आहात का😂😂... निर्लज्ज पकाक्😂
नुसती जळजळ आहे याची 😂😂