Ladki Bahin Yojana 2024 | लाडकी बहीण योजना, कोणत्या कागदपत्रांची मागणी ? : tv9 Marathi
Вставка
- Опубліковано 1 лип 2024
- #Ladki BahinYojana2024 #newsupdate #breakingnews #politics
#AmbadasDanve #PrasadLad #AnilParab #MahaVikasAghadi #Mahayuti #tv9MarathiLive #MaharashtraPolitics #VidhanSabha #VidhanParishad #MaharashtraMonsoonSession #VidhanSabhaSession #LokSabhaSession #PMModi #RahulGandhi #LokSabhaSpeaker #UddhavThackeray #EknathShinde #ThackerayVsShinde #DevendraFadnavis #AjitPawar #SharadPawar #ChhaganBhujbal #MaharashtraPolice #PoliceRecruitment #RajThackeray #ShindeFadnavisGovt #NanaPatole #SanjayRaut #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #VidhanSabha2024 #MarathiLatestNews #NanaPatole #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve
#maharashtranews #maharashtrapolitics #maharashtraelections2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #chhaganbhujbal #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #manojjarangepatil #marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #loksabhaelection2024 #loksabhaelectionresults #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi.com/ टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►UA-cam : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024
कागदपत्रे निघत नाहीत, आणि योजना लागू होत नाहीत.... जय महाराष्ट्र.... 👍👍🚩🚩🇮🇳🇮🇳
😂
चूत्या झाली पण आहे बघ लवड्या
काँग्रेस जर निवडणूक जिंकली असती तर माझ्या घरात आठ हजार पाचशे रुपये आले असते मला काम करायची गरज पडली नसती.
आता या दीड हजार रुपयात ईएमआय वर आयफोन घेतो नाहीतर ईएमआय वरती बाईक घेतो.
😂😂😂@@Attttattttt
😂😂😂
मतदानासाठी हि योजना चालू होणार आणि नंतर इलेक्शन झाल्यावर डिझेल आणि जीएसटी वाढणार.
काळ्या दगडावरची रेघ आहे 😂😂
पण खटाखट जर आला असता तर 8500 रुपये राहुल गांधी देणार होता
मग महागाई किती वाढली असती😂😂😂
😅
😅 1:35 😂
ते शाळेत गेले नाही त्यांचे दाखले कुठून आणायचे
तुझ्या भोकातून
Form yeu dya phele
😂😂😂
मुख्यमंत्री कडून
जे या लोकांनी पाळलेले कुत्रे आहेत भडवे त्यांना विचारल पाहिजे ..
झेरॉक्स वाल्याना सुगीचे दिवस छापा 😅 3 ला एक झेरॉक्स
राशन कार्ड काढताना आधार कार्ड लागते बँक पासबुक करताना आधार कार्ड लागते रहिवासी दाखला काढताना आधार कार्ड लागते मग एवढ्यात जाचक अटी कशासाठी
मतदानासाठी हि योजना चालू होणार आणि नंतर इलेक्शन झाल्यावर लाडक्या मेव्हण्याकडुन डिझेल आणि जीएसटी मधून वसुल करणार
😂😂😂😂😂
😂😂😂😂😂
😂😂😂
रेशन कार्ड कमी करा
Hooo
Ho barobar aahe.tya badlyat aadhar card kinva voting card theva.
येवढ्या कागत पत्राच्या अटी टाकत असतील तर आदर कार्ड कशाला चुलीत घालून भाकर भाजी करय काडले का मग ते रासेन कार्ड बार होतं
डोमोसाईल कमी करा ग्रामीण भागातील महिला शिक्षण नाही त्याच काय
काही नाही वेळ काढु पणा आहे लोकांचे लक्ष विचलित करायचे,राज्यावर जो कर्जाचा डोंगर आहे तो पहीला दुर करा,
पंढरपूर गेले त्या बहिणी नी काय करायचं
फक्त आधार कार्ड आणि पास बुक किंवा रेशनकार्ड याच अटी असाव्यात
ज्यां महीलाचे शिक्षण झाले नाही त्यांनी काय करायचे ती डोमेसाईलची अट रद्द करावी.तेव्हां लाकडी बहीण योजना सफल होईल आणि आपण येणार्या निवडणुकीत बहूमताने निवडून याल.
लाकडी बहीण 😂😂😂
दीड हजार मध्ये किराणामाल तरी येईल का
100000 rs mahina dyava sarkar ne
😂😂
Domesile अट कॅन्सल करा व शाळा सोडलेला दाखला चालू करा किंवा ज्यावर जन्माची नोंद आसेल ते चालले पाहिजे
मुख्यमंत्र्यांची लाडके बहिणी योजना ऐकल्यावर आमच्या ग्रामीण भागातली माणसं खुश झाले पण कागदपत्राचे नाव आलं सेतू मध्ये जागाच नाही आज कागद काढा मला परवाच्या दिवशी या म्हणतो कागदपत्राचा या योजनेशी कागद देणार याचा संबंध आहे
आधार कार्ड आहे ना मग ज्या महिलेचे बँक खाते आहे त्या खात्यात पैसे ट्रान्स्फर करा
असाही आधार कार्ड वरून पूर्ण
बँकिग माहिती कळतच????
आत्ताच लक्षात आलय खासदारकीला एकही निवडून आलं नाही परंतु पुढे आमदारकीला सुद्धा कोणीच निवडून येणार नाही
हि योजना सफल होईल यात शंका आहे.लाख दुरुस्ती करा... फायदा शुन्य ०००००००००
1500 देण्यापेक्षा 100 युनिट पर्यन्त तरी वीज बिल माफ करा, कमीत कमी सगळ्यांना परिवाराना याचा फायदा होईल, 60 होते तर 65 वय केले पण जे महिला 18 वर्षात वोट देतात 18 वर्ष झाले की लग्न पण करतात त्या नाखूष आहेत ना, दुसरे ज्यांचे उत्पन्न 2.5 च्या वर आहे ते पण वाईट वाटून घेतील ना
आमच्यासाठी पण उपमुख्यमंत्री लाडका भाऊ योजना आणा.....महिना 500 दिले तरी आम्ही खुश😂😂😂😂😂
या योजनेत श्रीमंत लोकांना पण लाभ होईल आशा अटि काय कामाच्या बसायला चार चाकी गाडी झोपायला माडी
Voting sathi 18+ Ani Yojana Sathi 21+ wa re sarkar.... Congress Sarkar jindabad ✅👍😊🥰
आदिवासी महिला कडे शाळेचा दाखला नाही त्याच काय
आम्ही शरद पवार, जरांगे पाटील समर्थक मराठे या योजनेवर बहिष्कार टाकनार आम्हाला नको 😂😂😂😂
Jarange khup atvaro Tuzya a@ilaaa 😂😂
रेशन कार्ड पण सगळ्यांचेच नसते सरेशन काढून काढायला पाहिजे
Ho barobar aahe saheb
Yes
मुलांना पण काही थोडतरी द्या सरकारच्या तिजोरीतुन सर्व मुलीनांच का ," माहेरचा आहेर " मुलांना कमीत कमी छोटी सी योजना काढा "सासरच धोतर " म्हणुन
शेतकऱ्यांची कर्जमाफी करा
राज्याच्या सीमावर्ती भागात परराज्यातील महिलाशी विवाह होऊन त्या महिला महाराष्ट्र वासी झाल्या ,जन्म नोंदी नसल्या तर लाभ मिळणार नाहीत 😮मग मतदानासाठी वरील आटी का नाही 😂😂 लाभ द्यायचा तर फक्त मतदान कार्ड ,आधार कार्ड व ब्यांक खात यावरच लाभ घ्यावा अशी विनंती
लोकसभेला तोंडावर पडलाय विधान सभेला कुठे असाल विचार करून योजना राबवा😢😢
लाडकी बहीण म्हणायच... आणि पावसापाण्याच घरातला कामधंदा सोडून दिवसभर लाईनीला उभं करायचं कागदपत्रे जमवाजमव करण्यासाठी पळवायच व्वा रे भावा.😮
१५ जुलै शेवटची तारीख आहे, ही सर्व कागदपत्रे जमा करता करता दोन आठवडे निघून जातील..जर अशा योजना प्रभावीपणे राबवायच्या असतील तर शासनाने नागरिकांना पुरेसा वेळ द्यायला हवा.
योजना कुठलीही असू दे पण जनतेने हे लक्षात घ्यायला हवं महागाई भयानक आहे आणी आता विधानसभा निवडणुका येणार आहेत.
आणि ह्या योजनेचे नाव लाडकी बहीण असं असल्यामुळें काहींना असं वाटते ही योजना फक्त बहीणींसाठी आहे.
उत्पन्नाचा दाखला आठ वर्ष आधी काढलेलं चालेल का?
लाडक्या भावासाठी स्कीम काढा काहीतरी
खुप छान
हे 15 लाखा सारखं निवडून येण्या साठी दाखवलेलं गाजर आहे
छान
येवढ्या अटी लावल्यात जस काय.सवत्र बहीण आहे.
बहिणीला कोणी एवढ्या अटी लावत का.
शिंदे साहेब अजून एक एकच मुलगी असेल तर तिला 2500 द्या आणि ज्यांना
3 मुले असतील त्यांना तर ही योजना लागू करू नये,
त्यांची 3 मुले कमवू शकतात आणि बहीण आई आजीला सांभाळू शकतात,
Te tin mule shikat astil tar😂😂
Ithe 1500rs fakt gharchya mahilela puresa rahil yevda aahe purya kutumbala nahi. Nahitar sarv Jan kaam sodun hafta kadhayala jail fakt mahinyala
65 वयाच्या महिलांनी दाखले आणायचे कुठून
बरोबर भाऊ
भाऊ काय आभाळातून पडले काय भावासाठी मी काहीतरी स्कीम काढा ना
चारचाकी गाडीची अट रद्द करावी.. लोकांनी टू व्हीलर वर ऍक्सिडंट होतात म्हणून चारचाकी घेतलीय. चारचाकी गाडीला पन परवानगी द्या.
डोमेशिअल च्या ऐवजी आधार कार्ड राहू द्या
लोकसभेला दारुण पराभव म्हणून विधानसभेला मतदान व्हावा म्हणून स्टंटबाजी
31 ऑगस्ट पर्यंत फॉर्म भरण्याची मुदत दिली आहे..पण जुलै आणि ऑगस्ट चे पण पैसे देणार आहे सरकार...
गावातले लोक शोरूममध्ये भाडेन राहावे लागते बिगारी कामं करत आहे दोन दिवस झाले कि कम मिळत नाही तिनं दिवस झाले कि काम करत आहे आशा लोकांना काय करावे तुम्ही ठरवा नाही शोरात नाही खेड्यात
website kabhi chalu hona rahe sir
Eligibility starts from??
त्या बहिणींच्या मुलांना job द्या गरजच नाही कोणत्याही योजनेची
सरकारचे डोके ठिकाण्याावर नाही, हि देशाची प्रगती नाही अधोगती आहे. देश बुडवायची लक्षणे
झालं पुढच्या महिन्यात आचारसंहिता लागेल.....मग योजना बंद.....😂😂😂
म्हणून तर इलेक्शन च्या अगोदर थोडे का होईना पैसे वाटून मत घेता येतील......😂😂
18 ते 65 वर्ष आसालापाहीजे
कारण मतदान घ्यायला चालतं
मग
पैसे द्यायला का चालत नाही
😂
कर्जमाफी द्यायला पाहिजे
1500रू साठी लाडक्या बहिणीला 5000रू खर्च येते की काय 😂😂मस्त योजना आहे
लाडकी बहीण , बेरोजगार दाजी योजना.😂
Mla 19 rning chalu aahe mla chalel ka
राज्य सरकारचे उरलेले दिवस + लोकांना भ्रमित व कष्टात टाकून = गुजराती मोदी चाल😂(बाबूजी का ठुल्लू)
Sarsakat sarv mahilana labh milala pahije
नुसता निवडणुकीपुरता नादी लावतात हे मागील लोकसभेला पण यांनी असं विश्वकर्मा योजना काढली त्याचे कुठे आणखीन फोन नाही ट्रेनिंग नाही पैसे नाही आपल्याकडून पैसे वसूल करतात ते कागदपत्र काढायला
बरोबर आहे
8-10 मुलं असणाऱ्या योजना देऊ नका कुटुंब नियोजनाची अट टाका काहीतरी देशाचा फायदा होईल
जुन्या चार चाकी असेल तर काय करायचं
जुने लोक शाळेतच गेले नाही तर दाखला आणायचा कोठून
मला एक प्रश्न पडलाय कि लडकी पाहीन अस्ती तर का योजनांचा फ्रॉम भारीची गरज असते का
विधवा बहीण ,तलाक झालेली बहीण , कोणता आवेव. नसलेली मुलगी बोज सते मानून सरकारला युजना कडवाच लागते 😢.. काही वेगळीच फिलिंग असते विचार केला तर अगर लाडकी असती तर घरचे योजना चा फ्रॉम भरला नसते गेले ...😢
डोमासाईल ची आठ रद्द करण्यात यावी काय महिला शाळेतच गेलेल्या नाही जन्मदाखले कुठे आहे माहित नाही कुटुंबामध्ये कोणाचं डोमासाईल असल्यास चालेल का
येवढे आहे तर...... आपल्याकडे राज्यांतील सर्व महिला वर्गाचे आधार आहे तात्काळ पैसे देऊन टाका कोणी अडवले केवळ राजकारण करत असतात हे चुकीचे आहे रयत शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य प्रदेश सरचिटणीस मित्र परिवार.... जनतेचा विश्वासघात केला तूम्ही राजकिय नेत्यांनी
प्लीज सांगा की कुठल्या बँकेत कुठल्याही बँकेत खाते खोलला तर चालेल का
Joint account chalel ka ki special account havay yasathi
बातमी अपडेट ठेवा
साहेबांच्या निर्णयाचा अभिनंदन
Adhar card kasha sathi kadale ahet
वडेट्टीवार बहिणीचा आदर करा तुम्ही पण
लोकांनी वेडे समजलात का शिंदे अना pdtus अजित पवार
साहेब तुम्ही असे जर चांगले चांगले योजना आणल्या तर तुमचं सरकार पाच वर्षे काय 25 वर्षे टिकणार
जनतेला मूर्ख बनवतात जनता मूर्ख आहेच लागले कॉमेंट करायला आरे भवोनो जेव्हा cm होते तेव्हा नाही योजना आणली आता का याच कारण निवडणूक मला वाट जनता बरोबर नाही netala बोलून काय फायदा
Link share kar koni tari
मला माझ्या नवऱ्याने सोडून दिले आहे ... मग मी उत्पन्नाचा दाखला कुठून आणायचा...
सर जर रेशन कार्ड मध्ये नाव नसलं तर काय करावे लागेल
द्यायचे होते तर एवढी कागद पत्र कशाला पाहिजे होती
Remove marrige certificate and birth certificate
टॅक्स भरणारे नोकरदार आता तुम्हाला मतदान देणार नाहित ✅️
जन्मा चा दाखला जि प्र शाळेत मुख्याध्यापक अर्ज करा 7दिवसानी देऊ आसे सांगत आहे... एक बहीण
पासबुक माहेरच्या नावाने असलं तरी चालतं का
नुसता पोरखेळ आहे
4 wheeler cha rule kadha please
कामा साठी शेरात दोन महिने गावात कही गरज असते एका आठवडा कय मिळणार आशा लोकांना तुम्ही सांगा
मोतीलाल शर्मा. बौचाळलेले दिसत आहे. 😅😅😅😅😅😅😅😅
वईच्या अटी पेक्षा डोमिसाईल बंद करा आणि मेन म्हणजे तारीख लांबवा त्या मुळे सगळेच आरामशीर या योजनेचा लाभ घेईल आणि जे आज प्रत्येक ठिकाणी जस तहसील आणि शेतू मधे गर्दी होत आहे ते होणार नाही नाही तर अश्या गर्दी मुळे हानी होऊ शकते.....
टॅक्स भरणारे ,टॅक्स भरून मेले 😢
उत्पना चा दाखला ची अट नको केसरी रेशन कार्ड हे कमी उत्पन्न असलेल्या लोकांना च आहे
तरुण महिला ना पैसे देता पण age group 55 ते 65 आणि 65 ते 75 वर्षाच्या महिलांना पैसै मिळाले पाहिजेत कारण त्यांना बाहेर काम मिळत नाही आणि health problem पण असतात, तरुण महिला ना काम नोकरी करून पैसे जमविता येतात सरकारने 55 ते 75 वर्षाच्या महिलांना पैसै दिले पाहिजेत तरच मते मिळणार ( लाडकी आई म्हणुन योजना काढा) तर त्या बायकांना उपयोग होईल
उत्पन्न दाखला कोणाच्या नावाने पाहिजे आहे . महिलेच्या का तिच्या पतीच्या नावाने . बऱ्याच कुटुंबामध्ये महिला कमवत नाही मग तिचा दाखला कसा मिळणार.
काय उपयोग होणार नाही.3 महिनेच योजना असणार आहे असं ऐकायला आलंय.मिळेल तेव्हा बघूयात
आमच्या मुलांसाठी साठी पण काडा की लाडका भाऊ भाडखउ योजना 😂
रेशन कार्ड कमी करा ही विनंती
फॉर्म कुटून घ्यचं पण
हे सरकार चौतयाचा बाजार आहे .😊😊
65 पेक्षा जास्त वयाच्यानी काय करायचं🙏
आदी रेशनकार्ड दया
काही करू नका रे शेतकऱ्यांची कर्ज माफ करा रे
विकायला काढलाय महाराष्ट्र 😊 अभिनंदन मुख्यमंत्री