विशाळगड अतिक्रमण मुक्ती आंदोलनाला हिंसक वळण

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 жов 2024

КОМЕНТАРІ • 597

  • @prathameshjankar5525
    @prathameshjankar5525 3 місяці тому +672

    तुम्ही एकच बाजू दाखवतायसा दुसरी बाजू पण दाखवा..🤬
    त्यानी विशाळगड वर केलेले अतिक्रमण पण दाखवा..
    तो प्रत्येक आवाज चिरडला जाईल जो महाराजांच्या गड किल्ल्यांच्या विरोधात जाईल...👿💯
    जय शिवराय🚩🚩🚩

    • @sunilshinde1617
      @sunilshinde1617 3 місяці тому +25

      हे तुम्ही राजकारण करत आहे b न्युज मी कायम बघतो पण तुम्ही आता जे दाखवत आहात ते बघून वाईट वाटतंय प्रत्येक वेळी तुम्ही राजकारण दाखवू नये तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज चे गड किल्ले जी अतिक्रमण झाले आहे त्या बाजूने उभे राहिले पाहिजे

    • @जयश्रीकचरे
      @जयश्रीकचरे 3 місяці тому +1

      👍👍

    • @uttamhargule5662
      @uttamhargule5662 3 місяці тому

      Brobr

    • @arifgolandaj2703
      @arifgolandaj2703 3 місяці тому +4

      Bhava shivaji maharajani asi rajshahi kadhi nahi keli...
      Atikaram vishalgad var aahe....khali aslele gav hai haqqi mal mateche aahe...

    • @nocommentse
      @nocommentse 3 місяці тому

      ​@@arifgolandaj2703dhakvya documents mg .

  • @onlineera8873
    @onlineera8873 3 місяці тому +296

    कागदी घोडे नाचवण्या पेक्षा हीच कारवाई बरोबर आहे 👍👍👍

  • @shrivijaychavan3331
    @shrivijaychavan3331 3 місяці тому +177

    नोटीस दिली असताना जर कुणी ऐकत नसेल तर यापेक्षा वेगळं असं काय करता येईल..
    आणि संभाजी महाराज जर अतिक्रमण मुक्त करत असतील तर आपण सर्वांनी सपोर्ट केला पाहिजे. 👍🏻

  • @AmolPatil-pq1ss
    @AmolPatil-pq1ss 3 місяці тому +63

    कार्यकर्ता नाही इथे प्रत्येक जण महाराजांचा मावळा आहे 🔥🚩

  • @udaymugade3087
    @udaymugade3087 3 місяці тому +67

    संभाजी राजेंच्या मागे आम्ही सदैव राहू

  • @KartikTadulkar
    @KartikTadulkar 3 місяці тому +10

    वारंवार सांगुन व कल्पना देऊन सुद्धा अतिक्रमण न काढल्यामुळे विशाळगड ते गजापूर यथे जमावाकडून करण्यात आलेली तोडफोड अस captions द्या पत्रकार साहेब 🙌🙌 सत्य बोला म्हणजे लोकांनाही समजून दे काय खर व काय खोटे ते ...😇

  • @chhawanews8055
    @chhawanews8055 3 місяці тому +176

    तू अफजलखानाचा वंशज आहे का आहे का

    • @MB-pj8yy
      @MB-pj8yy 3 місяці тому +2

      अगदी बरोबर बोललात..हे राजकारण करत आहात

    • @atikkhochikar_5352
      @atikkhochikar_5352 3 місяці тому +1

      Tu trr maharajancha vanshch nahi ahes he mahit ahe

  • @gajutarale4373
    @gajutarale4373 3 місяці тому +11

    🚩🚩🚩आमच्या माहाराज्याचे गड किल्ले म्हणजे हिंदवी स्वराज्याची देन आहे तेथील आतिक्रमक हाटवलच पाहिजे जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩

  • @examlogic1309
    @examlogic1309 3 місяці тому +105

    वेळीच अतिक्रमण न हटवल्यास.. दोन हजार ऐवजी दोन लाख यायला जास्त वेळ नाही लागणार

  • @shubhamphapale7791
    @shubhamphapale7791 3 місяці тому +190

    !!आई भवानी शक्ती दे... विशाळगडाला मुक्ती दे!!

    • @abdulrazzakshaikh9065
      @abdulrazzakshaikh9065 3 місяці тому

      Baikan ani chotya mulanwar hath uchla

    • @atikraja7176
      @atikraja7176 3 місяці тому +1

      Tujhyasarkhya hindutvachya nava Khali atanki karbar karnari lokana aai bhavani tuza vinash Karel

  • @Swa167
    @Swa167 3 місяці тому +36

    जय शिवराय....💪💪🚩 विशाळगडावरील अतिक्रमण निघणारच 🚩💪💪

  • @सतीशपवार-ठ3म
    @सतीशपवार-ठ3म 3 місяці тому +44

    कुंदन साल्या अतिक्रमण हटाव मोहिम झालीचं पाहिजे

    • @jayeshthakur5263
      @jayeshthakur5263 3 місяці тому

      विश्व हिन्दुपरीशद मधे कुदन पाटील सारखे हीजडे बसलेत एक मेकाला सपोट करन सोडुन कारवाई ची गोस्ट करतोय

    • @Jauderaochidleka
      @Jauderaochidleka 3 місяці тому

      हिरवा आहे हा 😂

  • @ajitpatil8169
    @ajitpatil8169 3 місяці тому +189

    तोडफोड करणाऱ्या शिवभक्ताची चैकशी करण्या पेक्षा अतिक्रमन करणाऱ्याची चैकशी करा. म्हणजे सगळे सारखे लागेल... 🚩🚩

  • @ruturajsutar8289
    @ruturajsutar8289 3 місяці тому +318

    हि तर सुरवात आहे अजून कार्यक्रम बाकी आहे 🚩🚩🚩🚩

    • @ruturajsutar8289
      @ruturajsutar8289 3 місяці тому +38

      @@Mario3134 🚩 अरे भावा तो विशाळगड आमचा आहे तेवढच वाटतंय ना तर पाकिस्तान ला जावा

    • @AbubakarNadaf-j7e
      @AbubakarNadaf-j7e 3 місяці тому +3

      तुमच्यात मानुसकि आहे का गरीबाना तरास देताए

    • @onlineera8873
      @onlineera8873 3 місяці тому

      @@Mario3134 😅😅😅😅🙏🙏

    • @ruturajsutar8289
      @ruturajsutar8289 3 місяці тому

      @@AbubakarNadaf-j7e गरिब नाही मादोर चोत आहे कुतमीरे सगळे

    • @ruturajsutar8289
      @ruturajsutar8289 3 місяці тому +11

      @moyemoye-os8ez कट्टर हिंदुत्ववादी 🚩🚩🚩🚩

  • @NileshPatil-x8k
    @NileshPatil-x8k 3 місяці тому +39

    विशाळगड अतिक्रमण मुक्त झालाच पाहिजे,

  • @amit171193
    @amit171193 3 місяці тому +19

    फक्त विशाळ गड नाही तर चंदन वंदन असे अनेक किल्ले आहेत . अश्या किल्ल्यावरील अतिक्रमण हटविणे गरजेचे

  • @Swarkonkan
    @Swarkonkan 3 місяці тому +49

    विशालगडावरील अतिक्रमणे लवकर बाजूला हावीत

  • @लॉरेन्सभाई
    @लॉरेन्सभाई 3 місяці тому +19

    आणि कोल्हापूर जील्यात परत दंगल झाली तरी चालेल पण गड मुक्त करा नाही तर हे दृश्य रोज दिसलं

  • @Sandyaaa.
    @Sandyaaa. 3 місяці тому +7

    तो प्रत्येक आवाज चिरडला जाईल तो शिवरायांच्या व हिंदूंच्या विरोधात असेल 👑💪

  • @poojaghadge9515
    @poojaghadge9515 3 місяці тому +101

    विशाळ गड मोकळा करा

  • @विश्वभ्रमंती
    @विश्वभ्रमंती 3 місяці тому +193

    हे मुसलमान पॅलेस्टाईन जिंदाबाद म्हणणार

    • @visionstudio1518
      @visionstudio1518 3 місяці тому +10

      तुम्ही इजराइल जिंदाबाद का म्हणता

    • @Black_cat_kalburgi
      @Black_cat_kalburgi 3 місяці тому

      ​@@visionstudio1518Israel ne madat Keli yudhhat mhnun

    • @rahulgharat1043
      @rahulgharat1043 3 місяці тому

      ​@@visionstudio1518कारण तुझा बाप इस्त्रायल वरून आहे ना😂😂😂

    • @विश्वभ्रमंती
      @विश्वभ्रमंती 3 місяці тому

      @@visionstudio1518 इजराइल हा मानवतावादी देश आहे पॅलेस्टाईन हा हमास आतंकवादी पाळणारा देश आहे कळलं का

    • @prashantkale589
      @prashantkale589 3 місяці тому +8

      ​​@@visionstudio1518isarail jindabad

  • @sandippandhare6608
    @sandippandhare6608 3 місяці тому +19

    बुडा सकट उपटून काढा जय श्री राम जय शिशंभू

  • @AkashYadav-uv1ce
    @AkashYadav-uv1ce 3 місяці тому +69

    किती वेळा तरी नोटीस दिली ते ऐकला नाही तुम्ही राव

  • @prasadjoshi5084
    @prasadjoshi5084 3 місяці тому +34

    माननीय संभाजी राजांना पूर्ण पाठिंबा.
    आख्ख्या महाराष्ट्राने संभाजीराजांच्या मागे उभे राहिले पाहिजे ; पक्ष व राजकारण न बघता.

  • @NarayanMurti-hc8cm
    @NarayanMurti-hc8cm 3 місяці тому +7

    Good ऐसा ही करना चाहिए।
    अतिक्रमण को हटा ना चाहिए ।👍

  • @dhanajipatil9886
    @dhanajipatil9886 3 місяці тому +14

    हि प्रतिक्रिया आहे... हल्ला काय महंताय... मराठ्यांचा इतिहास काय माहित नाही का तुम्हाला ही आमची संस्कृती नाही....अतिक्रमण करता कामा नये एवढीच मागणी आहे

  • @IndianRouter
    @IndianRouter 3 місяці тому +61

    आली रे आली निवडणूक आली.....😂... कोल्हापूर च्य तरुणांनी सावध राहावे.... नेते घरी आणि कार्यकर्ते जेल मध्ये अशी परिस्थिती होते.... फुकट करिअरचे नुकसान होते....

    • @KolhapurTime
      @KolhapurTime 3 місяці тому +8

      निवडणुक नसल्यावर असल काय करता येत नाही अस असल तर आता योग्य वेळ वाटली असेल शिवभक्तांना... गनिमी कावा कसा होता हे कोणाला सांगता येणार नाही... #करिअर 🚩

    • @konkan6730
      @konkan6730 3 місяці тому +3

      Ye i ghalya buddhista tu tuz bagh.. Vel kal kahihi asude Tyashi amhala den ghen nahi.. Landyana vachavtana Nile jari disle tithe ukhdun fekun deu

    • @akashgade1316
      @akashgade1316 3 місяці тому

      @@konkan6730tuja aaai vr Raatri Buddhist aale vata gandit dum asel tr no de tula dakvto kon Konala kai krto te

    • @uttampatil5031
      @uttampatil5031 3 місяці тому +2

      आपले राजे गड सुरक्षित नसतील तर करिअर काय घेऊन बसलाय

    • @omshinde5653
      @omshinde5653 3 місяці тому

      💯​@@uttampatil5031

  • @panditwagh8993
    @panditwagh8993 3 місяці тому +9

    कुंदन पाटील तू विश्व तू कशाचा हिंदूचा संरक्षणाला तू सुंता करून घे

  • @mangeshkhade5047
    @mangeshkhade5047 3 місяці тому +54

    सगळं अतिक्रमण काढा...

  • @Pravinghadigaonkar6348
    @Pravinghadigaonkar6348 3 місяці тому +20

    कायदा किती पाळणार सगळी कडे अतिक्रमण झाले आहे कुंदन पाटील साहेब तुम्ही पण हिंदुत्व वादी आणि शाहू महाराज पण हिंदुत्व वादी मग तुम्ही त्यांना एकटे टाकणार काय

  • @anilrupani2952
    @anilrupani2952 3 місяці тому +19

    ❤BJP ❤Digital 😊🎉

  • @amolashok3424
    @amolashok3424 3 місяці тому +4

    Good work....... जय महाराष्ट्र,जय शंभु राजे

  • @Abcd-vf7nb
    @Abcd-vf7nb 3 місяці тому +6

    आत्ता 2000 आलेले.....200000 यायला वेळ लागणार नाही....🚩🚩

  • @prshantlohar
    @prshantlohar 3 місяці тому +7

    छत्रपती शिवाजी महाराज की जय हर हर महादेव💪💪💪💪💪💪💪

  • @gaurav_malode
    @gaurav_malode 3 місяці тому +7

    त्यांना सांगा हे उद्योग up bihar मध्ये चालत असतिल....मराठ्यांसमोर नाही 🚩🚩

  • @sanjaygosavi561
    @sanjaygosavi561 3 місяці тому +11

    गडावर दुर्गंधी पसरली आहे हे तुम्हाला दीसत नाही ,

  • @user_.1011
    @user_.1011 3 місяці тому +13

    ओ तुम्ही पण मराठी आहात ना मग हल्ला केला की आपल्या राजा चा गड मोकळा करायचा प्रयत्न केला हे समजत नाय का 😡😡😡

    • @wasimshaikh9067
      @wasimshaikh9067 3 місяці тому

      अरे भावा अतिक्रमण वरती आहे विशालगड वर खाली गाव आहेत ते कायदेशीर आहेत, तिथील गाव आणि मस्जिद उद्वस्त करून काय सांगत आहात तुम्ही, पोटावर हाथ आहेत त्यांचे., जें बेकायदेशीर आहेत ते काढा कायदेशीर रित्या, उगाच निवडणूक आली म्हणून चालू आहे.

  • @shahajirajebhosale8302
    @shahajirajebhosale8302 3 місяці тому +29

    शिवभक्त आहात ना तुम्ही.... का आला नाही

  • @HRUSHIKESHSANGAR
    @HRUSHIKESHSANGAR 3 місяці тому +14

    विशाळ गडावर जे जालय ते बरोबर आहे

  • @shivbhaktdesigns4757
    @shivbhaktdesigns4757 3 місяці тому +24

    अतिक्रमण वर पण बोला जरा.... चोरांना कशाला झाकून घेताय . .... अतिक्रमण मुक्त विशाळगड

  • @shekharpatil1051
    @shekharpatil1051 3 місяці тому +21

    उद्या कोण पण येईल आणि घर बांधले.....हे सगळं थांबलं पाहिजे

  • @chinmaymalkar1284
    @chinmaymalkar1284 3 місяці тому +18

    Next time aamhi yeu raje ❤

  • @सतीशपवार-ठ3म
    @सतीशपवार-ठ3म 3 місяці тому +30

    खूप छान आनंद झाला हे बघून

  • @deepakdesai4149
    @deepakdesai4149 3 місяці тому +1

    जय शिवराय

  • @pamamali5760
    @pamamali5760 3 місяці тому +14

    आक्रमण आधीच काढले असते तर असे काही घडले नसते

  • @AshokYadav-tq5po
    @AshokYadav-tq5po 3 місяці тому +40

    हे बर आहे राव. एवढ्या दिवस अतिक्रमण करून आनंदांत रहात होतेच ना. खर तर तेव्हा लाज वाटायला पाहिजे होती, कि आपण दुसऱ्याच्या जागेवर अतिक्रमण करून राहतोय ते.
    त्यात त्यांची तरी काय चूक म्हणा, आमचीच लोक डोळे उघडे ठेवून बघत बसली होती आणि आमच्यातलेच भिकार्डे राजकारणी यांना पाठींबा देत होते. त्यामुळेच अशी अतिक्रमण होत गेली आणि आता बसलेत बोंबलत.
    आता तरी डोळे उघडा सर्वानी.
    जय आई भवानी !! जय छत्रपती शिवाजी महाराज !!

  • @hemanthb9723
    @hemanthb9723 3 місяці тому +5

    Big and Spacious Houses. Who so ever live there certainly not poor.

  • @KrushnaKamble-co3sj
    @KrushnaKamble-co3sj 3 місяці тому +10

    बरोबर करता साहेब तुमि,,🚩 जय शिवराय 🙏

    • @VighneshRaorane
      @VighneshRaorane 3 місяці тому

      Koni sangitale dyayla tase pan tumhi hindunchya virudhch mate dili

  • @Vjmandagonakar
    @Vjmandagonakar 3 місяці тому

    Channel B पूर्ण पणे नेगेटिव न्यूज़ दाखवत आहे... य चैनल ला कोणी like करू नये

  • @suhaskhot1828
    @suhaskhot1828 3 місяці тому

    जय 🚩🐅🚩संभाजी राजे 🚩🐅🚩जय हिंदुराष्ट्र कट्टर शिव सेना ठाकरे 🚩🐅🚩

  • @swapnilkakde9820
    @swapnilkakde9820 3 місяці тому +3

    खरं तर हे काम सरकारच आहे , हे अतिक्रमण पर्यटन विभागाच्या संगनमताने झालेलं दिसतंय

  • @pandurangchavan5063
    @pandurangchavan5063 3 місяці тому +14

    हे बरोबर नाही,

  • @AkshayG26
    @AkshayG26 3 місяці тому +2

    जे झालं ते चांगलं झालं 👍

  • @atikraja7176
    @atikraja7176 3 місяці тому +1

    Chatrapati shivaji maharaj yancha apman hindu lokana kely ashe gunhe karun aai bhavani tumcha vinaash karnar he tay ahe

  • @satishayarekar9575
    @satishayarekar9575 3 місяці тому +14

    Atikraman zal asel tr kadhlch pahije,,,,

  • @kolhapuridj7564
    @kolhapuridj7564 3 місяці тому +28

    काय नाही निवडणूक आहे हेच्या शिवाय नाव होत नाही म्हणून सगळ चालू आहे आणि बिचारे लोग आपला काम धंदा सोडून तिथे येत आहेत 💯😂

    • @shahrukhsb4297
      @shahrukhsb4297 3 місяці тому

      💯

    • @rahulgharat1043
      @rahulgharat1043 3 місяці тому

      ​@@shahrukhsb4297काही असु दे ज्यांनी हिंदूच्या कतल्या केल्या त्या या लांड्यांच्य अवलादिना आम्ही विशाळगडावर राहू देणार नाही,

    • @MB-pj8yy
      @MB-pj8yy 3 місяці тому

      अस म्हणून घरात बसा

    • @dayashri9532
      @dayashri9532 3 місяці тому

      तूझ्या सारखी अडांचोट लोकं निवडणूक निवडणूक करत बसतात आणि दुसरीकडे कधी तुझा नकळत सुंता होईल तुला पण कळणार नाही

  • @kisanwaghmare5322
    @kisanwaghmare5322 3 місяці тому

    योग्य कारवाई केली आहे.

  • @avinashsakhale7192
    @avinashsakhale7192 3 місяці тому

    खूप छान जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र

  • @danajisatpute-bd5zo
    @danajisatpute-bd5zo 3 місяці тому +1

    जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️

  • @ravipatiljadhao2662
    @ravipatiljadhao2662 3 місяці тому

    आई भवानी शक्ती दे विशालगडाला मुक्ती दे

  • @rajendra2862
    @rajendra2862 3 місяці тому +10

    अतिक्रमण केले आहे.जागा खाली करा

  • @vinodk9008
    @vinodk9008 3 місяці тому +2

    ये तो ट्रेलर है पिक्चर अभी बाकी है,🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @manojbhoir3115
    @manojbhoir3115 3 місяці тому

    बरोबर कार्यक्रम केला 🚩🚩

  • @prathmesh-gurav
    @prathmesh-gurav 3 місяці тому +4

    हिंदूस्थान फक्त हिंदू चे स्थान जरी असेल तरी इथे सर्व जाती जमातींचे चर्च दर्गा वगैरे आहेत.
    जर तुम्ही पाकिस्तान मद्ये पाहिलं तर तिथे हिंदू मंदिर सोडा हिंदू लोकच झोपड्यांमध्ये किवा हायवे ब्रिज च्या खाली झोपतात.
    मला वाटतं तुम्ही महाराष्ट्रात तरी मराठी माणसाच्या परवानगी सोबत एक सुखद जीवन जगू शकता.
    असले हे अतिक्रमण वगैरे करून तुम्हाला शक्यातोच इथे सुखद जीवन जगता येईल पाकिस्तान च्या तुलनेत..

  • @PravinKadam-d7d
    @PravinKadam-d7d 3 місяці тому

    हि तर सुरुवात हाय तुम्ही माईक आणी कॅमेरा हातात धरूनच ठेवा द ग्रेट ऑफ मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @funnyhoney8927
    @funnyhoney8927 3 місяці тому

    ज्यांनी अतिक्रमण केलेले आहे त्यांनी जंनभावनेचा आदर करून जागा खाली केली पाहिजे.

  • @SnehaNarkar-kk1ld
    @SnehaNarkar-kk1ld 3 місяці тому

    संभाजी महाराज यांनी अगदी योग्य निर्णय घेतला जेला कोणाला दया येते त्यानी आप आपल्या घरी त्याची सोय करावी हा आमच्या महाराजांचा किल्ला आहे 🚩🚩!!आई भवानी विशाळ गडाला मुक्ती दे....!!जय भवानी 🚩🚩जय शिवाजी 🚩🚩🚩

  • @vaishaleejadhav4623
    @vaishaleejadhav4623 3 місяці тому

    Chhatrapati Shivaji Maharaj ki jay❤

  • @Jayhind4534
    @Jayhind4534 3 місяці тому

    एक नंबर 👍👌 जय श्रीराम 🚩🔥

  • @funnyhoney8927
    @funnyhoney8927 3 місяці тому

    कुंदन पाटील ला कदाचित माहित नाही 2014 च्या आधी किती दंगली झाल्या.आता दंगल शब्द ऐकायला ही मिळत नाही.🚩

  • @wahhmodigwahh4957
    @wahhmodigwahh4957 3 місяці тому

    जिथं मराठा खंबीर तिथं विषय गंभीर🚩🚩🚩🚩

  • @balajimore4943
    @balajimore4943 3 місяці тому +1

    गडावर फक्त निसर्गाची हिरवळ दिसली पाहिजे

  • @rohangholap9377
    @rohangholap9377 3 місяці тому

    अतिक्रमण करताना आधी विचार करायला पाहिजे होता आता त्याच राजकारण करू नका जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩

  • @sanjaymadiwal1496
    @sanjaymadiwal1496 3 місяці тому +3

    Kon कुंदन पाटील

  • @Alive__000
    @Alive__000 3 місяці тому

    जे झालं ते अतिशय योग्य झालं

  • @kumargaikwad4481
    @kumargaikwad4481 3 місяці тому +3

    स्पष्ट कळतंय... ईतकी वजनदार विट जमिनीवर आदळली तर चुरा किंवा निदान घान तरी होईल... वीर शिवभक्तांवर असले खोटे आरोप करने अयोग्य आहे... स्वतं अतिक्रमण काढून शांततेत वाद मिटविण्यात यावा...जय शिवराय...🚩

    • @dayashri9532
      @dayashri9532 3 місяці тому

      आणि तलवार हल्ला आणि ओरखडा काय असतो हे पण माहित नाही यांना

  • @jayBharatiraanga6425
    @jayBharatiraanga6425 3 місяці тому +1

    Jay Bharat Jay Saveedhan Maeray Desh Premiyoo Aapas may Prem karo Desh Premiyoo This is Was Not Essential Violence 😮 Government Sarv Ateekraman Kada On all Forts and Buddha Ancient Caves 📢 Laynadree Pun Buddha Lenee Ahay Toa Ganesh Hatwaa Ateekraman Kada 🤠💦✍️

  • @vahidashaikh7415
    @vahidashaikh7415 3 місяці тому

    आम्ही मलकापूरहून रविवारी कोल्हापूरला येत होतो सकाळी 10:30 च्या सुमारास बांबवडे जवळ प्रथम संभाजी राजे ची गाडी पास झाली त्या पाठोपाठ बरेच उनाट,टपोरी पोरं टू व्हीलरवर आणि 3 ट्रैव्हल गाड्या भरुन लोकं पास झाले.ते सर्वजण जोरजोरात बोंबलत चाललेले तेंव्हाच आम्ही अंदाज बांधला कि,आज विशाळगडावर जोरदार राडा होणार ....संध्याकाळी बातमी आली यू ट्युबवर गजापूरची. .....संभाजी सोबतच सर्व गुंडांना गाड्यातून जातांना आम्ही स्वत: पाहिलंय साहेब 🙏. ...

  • @pandurang2554
    @pandurang2554 3 місяці тому +2

    जय भवानी जय शिवराय

  • @PATIL_MH09
    @PATIL_MH09 3 місяці тому

    विशालगड राजांची आठवण आहे....तिथ हिरवळ फक्त ही झाडा झुडपांची चांगली वाटते....

  • @SANJAYWADKAR-pw7bv
    @SANJAYWADKAR-pw7bv 3 місяці тому

    विशालगड मुक्त होणारच 💯👆🚩

  • @zone9632
    @zone9632 3 місяці тому

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे ❤

  • @kavitakhairnar4867
    @kavitakhairnar4867 3 місяці тому

    एकदम छान

  • @roshu217
    @roshu217 3 місяці тому

    मावळे शांत आहेत तर शांतच राहू द्या..नाहीतर इतिहास रचायला टाईम लागणार नाही

  • @musicstudio3259
    @musicstudio3259 3 місяці тому

    Jai Shivrai🙏🙏🙏

  • @sandippakhare6233
    @sandippakhare6233 3 місяці тому

    छत्रपती शाहू महाराजांचे दैवत आहे.

  • @sbadrikeeventmanagement1949
    @sbadrikeeventmanagement1949 3 місяці тому

    हे अतिक्रमण केले तेव्हा कुठे होतं 😢 सर्व मावळे शिवरायांचे आहेत जय शिवराय 🚩

  • @sachindange5372
    @sachindange5372 3 місяці тому +2

    हि तर सुरवात आहे. आजून कार्यक्रम बाकी आहे. जय शिवराय

  • @jayuvaje5746
    @jayuvaje5746 3 місяці тому

    अगदी बरोबर केल..... 👍👍👍

  • @mr2sh
    @mr2sh 3 місяці тому

    नावात विश्व असल्याने कोण मोठं होत नाही

  • @amitdeshmukh1117
    @amitdeshmukh1117 3 місяці тому

    राजेंनी योग्य काम केले..

  • @maheshpitambare81_81
    @maheshpitambare81_81 3 місяці тому +4

    कुंदन पाटील हा आधी झोपला होता का... कायदेशीर कारवाई करायला हा कुंदन पाटील काय झोप काढत होता का मग...जरा आधी माहिती घेत जा मग बोलत जा..

  • @MB-pj8yy
    @MB-pj8yy 3 місяці тому

    इथ आलेला कोणाचं कार्यकर्ता नाही...शिवप्रेमी आणि प्रखर हिंदू आहे ...जय शिवराय

  • @chinmaymalkar1284
    @chinmaymalkar1284 3 місяці тому +5

    Jivachi baji lau tanahi malusre n sarkhi jai shivray❤

  • @ganpatishinde2299
    @ganpatishinde2299 3 місяці тому +1

    राजे निर्णय घेतात कुंदने यात कुदू नये.

  • @PanjabraavDeshmukh
    @PanjabraavDeshmukh 3 місяці тому

    हे काम कायदेशीर पद्धतीने सरकारने करायला हवे होते जसे योगी यूपी मध्ये बुलडोझर ने करतात.. बाकीच्यांनी यात हस्तक्षेप करायला नको होता.... मणिपूर कडे वाटचाल होत तर नाही ना? सर्वांनी काळजी घ्या. सतर्क रहा.

  • @amep138
    @amep138 3 місяці тому +3

    पण कोणाच्या लक्षात आले का की सर्वजण बातम्या दाखवत आहेत पण सकाळ वृत्त माध्यमांनी एकही बातमी दाखवण्याची तसदी घेतली नाही

  • @nirajjain7876
    @nirajjain7876 3 місяці тому

    हे अतिक्रण काडले च पाहिजे

  • @RKH369
    @RKH369 3 місяці тому

    निवडणूक झाली कि सगळेच विसरल जाते

  • @pankajmadankar5526
    @pankajmadankar5526 Місяць тому

    मुस्लिमांना सांग त्या रोडाच्या बाजूच्या चादर उचला जोगोजागी माजरा बनवतात 🚩🚩जय श्रीराम 🚩🚩