🙏महानायक वसंतरावजी नाईकांचे चिरंजीव आणि त्यांच्या आठवणी || निरंजन नाईक साहेब ||

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2024

КОМЕНТАРІ • 258

  • @abhijeetpanpatte387
    @abhijeetpanpatte387 12 годин тому +3

    स्वर्गीय नाईक साहेबांबद्दल व स्वर्गीय सुधाकरभाऊ बद्दल नेहमी आदरच होता पण आज मा श्री निरंजन नाईक साहेब यांच्या तोंडून त्यांच्या बद्दल ऐकुन असलेला आदर द्विगुणित झाला... Best Adi Keep it up

  • @pawanmanwar-h5l
    @pawanmanwar-h5l 3 дні тому +48

    मी एक जय भीम वाला 🇪🇺 मला लहानपानापासून स्व. लोकनायक वसंतराव नाईक साहेब यांच्या बद्दल प्रचंड आदर आणि पुसद ला जन्म झाला म्हणून स्वाभिमान वाटतो 🙂 आज तुझ्या मुळे त्यांच्या बद्दल अधिक माहिती आणि आज त्यांच्या रुपी त्यांच्या मुलाला बघायला मिळाल🤗 खूप खूप धन्यवाद जय सेवालाल भाऊ🏳️

  • @yuvrajrathod1139
    @yuvrajrathod1139 3 дні тому +70

    निरंजन भाऊ आणि अविनाश भाऊ यांना आजही बंजारा समाजात एक मोठ्या प्रमाणात आदर आहे कारण ते आमचे दैवत वसंतराव नाईक साहेब यांच्या चिरंजीव आहे

  • @santoshrathod4331
    @santoshrathod4331 3 дні тому +61

    अरे भाऊ तु आज शाक्षात आमच्या देवांच्या मुलाची भेट घडवली त्या बदल तुला खूप खूप धन्यवाद आज नाईक साहेब यांनी आम्हला आरक्षण दिले VJNT आणि त्यामुळेच आम्ही आज कुठे आमचा समाज पुढे गेला आहे व लाखो रुपये पगार घेत आहे जय वसंत जय 4सेवालाल

  • @banjaraboys.3755
    @banjaraboys.3755 12 годин тому +2

    खरंच डोळे आनंदाश्रूनीं पाणावले... इतके महान आहेत आपले नाईक साहेब आणि त्यांचे विचार..❤🙌🏻

    • @banjaraboys.3755
      @banjaraboys.3755 12 годин тому +1

      खूप छान पद्धतीने अधोरेखित केलास आदि..❤

  • @rupeshjadhao4775
    @rupeshjadhao4775 3 дні тому +28

    खरोखर आज बंजारा समाजाला गरज आहे माजी मंत्री मा.अविनाश भाऊ नाईक साहेब मा.निरजन भाऊ नाईक साहेब यांची....

  • @vitthalchavan6148
    @vitthalchavan6148 3 дні тому +25

    धन्यवाद भाऊ माझी खूप इच्छा होती नाईक साहेबाचे चिरंजीव पाहिची ते आज रात्री 11 वाजून 50 मिनिट झाली असता निरंजन साहेबांना तुमच्यामुळे पाहण्यात आले मला तर हुबेहूब नाईक साहेबच वाटते जय सेवालाल निरंजन साहेब

  • @gajurathod7375
    @gajurathod7375 3 дні тому +6

    खरचं आज साक्षात तुमच्या रुपी आमच्या देवाचीच भेट झाली असा भास होतय... माझ्या देवांनी नाईक साहेबांनी कधीच देवाला नवस वगैरे पूजा करून मुक्या प्राण्याची बळी दिली नाही..आणि आमचा समाज अंधश्रधदेच्या आहारी जाऊन नवस करून नरबळी देतात ही मोठी शोकांतिका आहे..असो, शेवटी नाईक साहेबांचे चिरंजीव म्हणून तुम्हाला बघून आज मनाला आल्हाददायक आनंद झाला. साहेब तुमच्यातला नम्रपणा बघून तुमच्या रुपात आज साक्षात आमच्या देवाचीच भेट झाली.🙏👏.❤❤नाईक साहेबामुळे आज आपल्या समाजाला वेगळी ओळख मिळाली. आणि समाज एकवटून शिक्षणाच्या प्रवाहात आला आहे.

  • @VishalRathod-dx7pz
    @VishalRathod-dx7pz 59 хвилин тому

    धन्यवाद मित्रा 🙏
    वसंतराव नाईक साहेबाचे किती महान विचार होते जे त्याच्या मुलाच्या बोलण्यातून दिसते.

  • @prashantraut7618
    @prashantraut7618 День тому +3

    खूप खूप धन्यवाद मित्रा..तुझ्यामुळे साहेबांचे विचार ऐकायला मिळाला.. बेस्ट ऑफ लक..

  • @rathoddevidas9352
    @rathoddevidas9352 2 дні тому +7

    खरोखरच दादा तुमचे कौतुक कराव तेवढं थोडंच आहे आज आम्ही देवतुल्य वसंतरावांचे सुपुत्राला बघण्याची संधी आणि बोलण्या स्वाद आम्हाला मिळाले त्या बद्दल धन्यवाद धन्यवाद.

  • @prafulchavhan3282
    @prafulchavhan3282 3 дні тому +11

    स्व, वसंतराव नाईक साहेब खूप लोकांन कडून ऐकलं होतं पण आज जे खरोखर ऐकलं ते अंगाला काटे आले, नाईक साहेबांना कधी पाहिलं नाही पण देव माणसात असत ते आज कळाल तुज्यामुळं adi Thank you 🙏

  • @rajkumarade6385
    @rajkumarade6385 3 дні тому +17

    नाईक साहेबाचे विचारधारा आज पर्यंत मी फक्त लोकांकडून ऐकत होतो पण आज तुम्ही त्यांचे चिरंजीव निरंजन साहेबाच्या भेटीला जावून नाईक साहेबांच्या कार्य आणि विचारानं बद्दल माहिती दिली खरचं खुब खुब धन्यवाद भाऊ 🙏🙏

  • @anilm.rathod8519
    @anilm.rathod8519 2 дні тому +1

    माझी भरपूर दिवसांपासून नाईक साहेबांच्या मुलांना बघण्याची इच्छा होती. ती आपण पुर्ण केली त्याबद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद व आभार मानतो. एकदा अशीच अविनाश नाईक साहेबांची मुलाखत घ्यावी, ही नम्र विनंती आहे.

  • @SantoshJadhav-s3j
    @SantoshJadhav-s3j 3 дні тому +13

    जेव्हा निरंजन नाईक साहेब कडे पाहिलं तेव्हा समोर नाईक साहेब च बोलतं होते असं वाटू लागला. अप्रतिम मुलाखत...

  • @ParshramRathod-v8i
    @ParshramRathod-v8i 3 дні тому +2

  • @bapurathod-t7v
    @bapurathod-t7v 3 дні тому +4

    मी नाईक साहेबानं बद्ल खूप काही जाणून घेण्याचा नेहमीच प्रयन्त करतो.भाऊ आज तुझ्यामुळे साहेबानं बद्ल खूप काही ऐकायला मिळालं .आज खूप आनंद वाटत आहे.

  • @suyashgaikwad6144
    @suyashgaikwad6144 День тому +4

    ADI I think you’re the first to interview Niranjan Sir from your community. I also know many people who belong to your community and only take benefits for themselves, doing nothing for society. Vasantrao Naik Sir gave a special introduction to the Banjara Samaj and to also all the people of Yavatmal district, but they seem to have forgotten them. You have set an example for them to be grounded in society. Also, thank you for the interview with Niranjan Sir, as I didn’t have knowledge about Vasantrao Sir. Well done brother❤❤

  • @speditbanjara5512
    @speditbanjara5512 3 дні тому +5

    खूप आनंद झाला.. हुब हू नाईक साहेबांचे दर्शन घेतले 🙏🙏 असं वाटते नाईक साहेब पुन्हा आलेत आपल्या गोर गरीब लोकांना वाट दाखवन्याला ....

  • @kishorbhavare6954
    @kishorbhavare6954 3 дні тому +6

    आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी लिहिण्यामध्ये विसरून गेलो की नाईक साहेबांनी कधीच जातीपातीचे राजकारण केलं नाही आणि बंजारा समाज पण नाईक साहेबांच्या विचारांवर चालेल खरंच खूप आनंदाची गोष्ट निरंजन भाऊंनी ही सांगितली त्याबद्दल त्यांचे मी मनापासून आभार मानतो

  • @SachinRathod-et9cy
    @SachinRathod-et9cy 3 дні тому +3

    धन्यवाद भाऊ माझी खुप इच्छा होती की नाईक साहेबांचे चिरंजीव कुठं राहतात व काय करतात हे बघण्याची चिरंजीव साहेब आणि अविनाश साहेब समाजात आले पाहिजे व फिरले पाहिजे समाजांना ओळख तरी होईल समजा कडून तुम्ही साहेबांना हि विनंती करा जय सेवालाल भाऊ❤

  • @timeshade2091
    @timeshade2091 День тому

    जय सेवालाल जय वसंतराव जी नाईक साहेब 🌹🙏... खूप छान vlog आहे... खूप सुंदर माहिती कळाली श्री निरंजन नाईक साहेब यांचेस्वभाव खूपच मनमिळाऊ, सुसंकृत,सच्चे वाटले...आज पूर्ण महाराष्ट्र राज् सुजलाम सुफलाम आहे ते फक्त श्री वसंतराव जी नाईक साहेबांमुळेच... 💐🙏👍 जय महाराष्ट्र

  • @niteshchavan2039
    @niteshchavan2039 День тому +1

    खुप खुप धन्यवाद भावा... आज खरंच मी साक्षात नाईक साहेब बघतो आणि त्यांना एकतो असं वाटल... साक्षात आमच्या देवाशी भेट झाली असच वाटत.. जय सेवालाल जय वसंत महानायक तू..❤

  • @sheshraochavhan5123
    @sheshraochavhan5123 3 дні тому +8

    मी हा जो अचानक व्हिडिओ बघितलं . त्यात मी प्रत्यक्षात नाईक साहेबाला बघितलं नाही पण त्यांचा मुलगा निरंजन नाईक याला बघितल्यावर प्रत्यक्षात नाईक साहेबाला बघितल्या सारखं मला
    वाटलं नाईक साहेबांचे पुस्तक वाचले हे सर्व विचार मला अविनाश नाईक मध्ये दिसते
    खूपच छान

  • @ganeshrathod7414
    @ganeshrathod7414 3 дні тому +11

    आदी भाऊ या vlog मुळे आम्हाला साक्षात नाईक साहेब यांच दर्शन झाले , खुप खुप धन्यवाद भाऊ तुमचं
    जय सेवालाल महाराज, जय महानायक वसंतराव नाईक साहेब ❤❤

  • @charanjadhao1959
    @charanjadhao1959 3 дні тому +6

    आज मी कधीच निरंजन नाईक साहेब ला पाहीलच नव्हत आज मी मिडिया द्वार पाहत आहेत कारण नाईक साहेब पुसद ला फुलसीग महाविद्यालय सुरू केल 86 मधे पदवी शिक्षण पुर्ण तेव्हाच गोर गरीब से सर्वत्र जातीचे लोक शिक्षण घेत आणी मोठे अधिकारी झालेले आहेत मी शिक्षक होऊन सेवानिवृत्त झालो जर पुसद मधे महाविद्यालय झाले नसते बंजारा समाज ची व इतर समाज ची मुले आमदार साहेब कलेक्टर मोठे अधिकारीदेखील झाले नसते हेच सत्य आहेत .मी पण निरंजन नाईक साहेब ला पाहत आहेत धन्यवाद जय महाराष्ट्र जय श्रीराम जय सेवालाल चरण जाधव ता. मानोरा नाईक नगर जि. वाशीम तुम्ही राजकारण मधे या सर्वच समाज दैवत मानतात हेच सत्य आहेत नाईक साहेब मुळेच महाराष्ट्र ला सुजलाम सुजलाम बनलेल आहेत शेतकरीवर्ग कारखानदार झाला पाहीजेत हेच विचार सतत वाटत जय होत 19 66 ते 77 मधे दुष्काळ पडला होता अन्नधान्य ची टंचाई निर्माण झाली होती तेव्हाच परदेशात जाऊन हायब्रिड ज्वार आणली दुष्काळ नष्ट केला जर अन्नधान्य महाराष्ट्र पुर्ण होणार नाहीत तर मी फाशी घेईल असे महाराष्ट्र मधील जनतेलाच ठणकावून सांगतोय हेच सत्य आहेत कारण जेतालाल महाराज नी सांगीतल होत फुलसीग नाईक आणी हुणी माता हेच उमरी ला वारी करायचे
    तेव्हाच जेतालाल महाराज नी अशिॅर्वाद दिला होता फुलसीग नाईक ला की तुमच्या पोटी राजु आणि हाजु जन्म असे दोन मुल जन्म घेईल आणी महाराष्ट्र मधे नाव लौकिक होईल म्हणून आज ही विधान सभेत निवडणूक यश संपादन होत हेच सत्य होणार आहेत अपयश हे कधीच येत नाहीत हेच मी एका महान संत ला विचार ल बापु नाईक घरात राजकारण मधे कधीच अपयश येत नाहीत बापु नी सांगीतल कारण नाईक घरात जेतालाल महाराज संत चा अशिॅर्वाद आहेत म्हणून कधीच अपयश येत नाहीत हेच संतानी सांगीतल आहेत हेच पिढयान पिढ्या चालणार आहेत जय महाराष्ट्र जय श्रीराम जय सेवालाल जय कृष्ण🙏🙏🙏

  • @gautamsuryavanshe2375
    @gautamsuryavanshe2375 3 дні тому +6

    महाराष्ट्र ची शान आपले नाईक साहेब,,💙💐🙏💙💐🙏💙💐🙏

  • @govindraut6637
    @govindraut6637 3 дні тому +12

    अविनाश भाऊ आणि निरंजन भाऊ दोघांची सोबत मुलाखत दाखवली तर बरे होईल

  • @Jackkasan
    @Jackkasan 3 дні тому +10

    90% success blog💚 धन्य झालो................v.nice blog 👏👏👏

  • @naikfoundation6228
    @naikfoundation6228 День тому +1

    निरंजन भाऊ यांच्या माध्यमातून आज नाईक साहेबाचे विचार ऐकवल्या बद्दल खुप धन्यवाद दैवताच्या विचार कितीही ऐकले तरी आमच्या साठी कमीच आहेत परंतु तुम्ही जेवढी माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद

  • @dineshrathod1391
    @dineshrathod1391 2 дні тому +1

    आदरणीय नाईक साहेब यांच्या विषयी माहिती पुस्तक, जुने जेष्ठ मंडळी यांच्या कडून किंवा इतर माध्यमातून मिळाली आहे. परंतु नाईक साहेब यांच्या विषयी खुद्द त्यांच्या मुलाकडून माननीय निरंजन नाईक यांच्या कडून मिळाली. खूप खूप धन्यवाद

  • @amolrathod7434
    @amolrathod7434 3 дні тому +3

    आदी भाऊ तुमच्यामुळे आम्हाला आज निरंजन नाईक साहेब यांच्या रूपाने नाईक साहेबांचे दर्शन झाले धन्य झालो भाऊ तुझे आभार मानतो की तुम्ही निरंजन नाईक साहेबांच्या रूपाने आम्हाला नाईक साहेबांचे दर्शन घडवलं धन्यवाद आदी भाऊ

  • @dharamchandpawar5227
    @dharamchandpawar5227 3 дні тому +5

    अन्न धान्याची समृद्धी व शिक्षण समृद्धी ही त्यांच्याच मुळे झाली. व सर्वात मोठ म्हणजे पिण्याचा पाण्याचा प्रश्न व शिक्षणाची समृद्धी आणली आहे.

  • @AvinashRathod-xo9kr
    @AvinashRathod-xo9kr 3 дні тому +3

    आदी भाऊ खूप खूप धन्यवाद
    नाईक साहेबाचा विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी

  • @kiranrathod4288
    @kiranrathod4288 День тому +1

    व्हिडीओ पाहताना डोळ्यात पाणी आले रे भावा,
    खुपच छान व्हिडीओ बनविले आहे,
    सलाम तुझ्या कार्याला,

  • @Sahilrathod-u7r
    @Sahilrathod-u7r 3 дні тому +7

    भाऊ तू येक दिवस खूप वरी जाणार 🔝💗🔥

  • @anilrathod3393
    @anilrathod3393 День тому +2

    भाऊ धन्यवाद निरंजन भाऊ नाईक
    यांची ब्लाग च्या माध्यमातून भेट झाली ते आमचे दैवत आहे आणि
    ह्यापुढे राहणार

  • @pavanbanjarastatus
    @pavanbanjarastatus 21 годину тому +2

    Thank you brother ❤😢

  • @namitasawant6836
    @namitasawant6836 2 дні тому +1

    एक नंबर बंजारा समाज एक नंबर नाईक साहेब खूप प्रेम केल समाजावर असा मुख्यमंत्री न होणे कधी निरंजन नाईक साहेब तुम्ही खूप खूप छान माहिती दिली मराठी छान बोलता आवडलं धन्यवाद ब्लॉग केल्या बद्दल असेच सुंदर ब्लॉग करत रहा पाह्यला आवडेल नमस्कार

  • @vishalrathod9905
    @vishalrathod9905 2 дні тому +1

    शेवटचे शब्द खूपच छान वाटले..."आपला समाज खूपच प्रेमळ आहे😊"

  • @anandchavan8548
    @anandchavan8548 2 дні тому +1

    खूप माहितीपूर्ण मुलाखत या मुलाखतीतून नाईक साहेबांचे वेगवेगळ्या विषयावरचे विचार अवगत झालेत. धन्यवाद.

  • @naikfoundation6228
    @naikfoundation6228 День тому +1

    समाजाला आज नाईक साहेबाची गरज आहे अविनाश नाईक साहेबांनी सक्रिय राजकारणात यावे ही आमची इच्छा आहे

  • @Vanshrajchavhan007
    @Vanshrajchavhan007 3 дні тому +8

    Saheb mi Sunil Chavhan आपली पुसद तालुक्यातील अनेक लोकांना तुमची गरज आहे

  • @yuvrajade2564
    @yuvrajade2564 3 дні тому +4

    नाईक साहेबाचे विचार सर्वसामान्य पर्यान पोहचण्याचे अतिशय छान कार्य करत आहे. याबद्दल अमाचे बंधू आदी य्याबदल तुझे खूप खूप अभिनदन आणि असेच चांगले सामाजिक उपक्रम तुझ्या मध्माने लोकाना खरा इतिहास माहीत होत अहे. तसेच तुला माझ्याकडून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

  • @SANTOSHJADHAO-s2l
    @SANTOSHJADHAO-s2l 3 дні тому +5

    खरंच आठवणीतले(काका) लोकनेता वसंतराव नाईक असं मला वाटते.... आदित्य फारच छान ब्लॉग झाला..

  • @VilasChavhan-z8b
    @VilasChavhan-z8b 3 дні тому +4

    नाईक साहेब बंजारा समाज जेर लाल छ लालेर बेटा पन लाल छ समाजेन तमार गरज छ

  • @VaishuKrathod
    @VaishuKrathod 3 дні тому +9

    चलेगो गोरुरो दाता कोणी मन समाजेन असो नेता भाया गौली वाळो........ वसंता बंजारा समाजातील संत श्री सेवालाल बापु सोडून इतर कोणताही दैवत असेल तर तो वसंतराव नाईक जय सेवालाल निरंजन भाऊ ❤

  • @dharamchandpawar5227
    @dharamchandpawar5227 3 дні тому +6

    त्यांचा पुनर्जन्म व्हावा ही ईश्वर चरणी प्रार्थना.

  • @Jackkasan
    @Jackkasan 3 дні тому +3

    यासाठी प्रवास करत राहावं लागतो,,, माणसाला भेटाव लागत,,,but bro तुझ्यामुळे हे शक्य झालं....thanku for one line आनंद शोधावं लागतो❤❤👏👏 मी हा video 4 वेळा पाहिला.........

  • @akashchavhan7843
    @akashchavhan7843 3 дні тому +5

    खुप खुप धन्यवाद Addi भाऊ 🙏🏻 आज मार मोठी wish पूर्ण वेगी मन नाईक साहेबेर चिरंजिवेन भेटन ओनूर बद्दल माहीती लेयेर र ओनूर बद्दल विचारेर र तार
    through मार ई ईच्छा पूर्ण वेगी वोर बद्दल खुप खुप thank you 🙏🏻🙏🏻

  • @sachinrathod6722
    @sachinrathod6722 2 дні тому +1

    खुप छान महिती मिळाली मी अनेक पुस्तकं आणि लेख वाचले नाईक साहेब बदल पण प्रत्यक्ष कुटुंबातील व्यक्ती कडून मिळालेली महिती हि खुपचं छान वाटली तुझ खुप खुप आभार 👌👌

  • @advdnyaneshwarchavan3798
    @advdnyaneshwarchavan3798 2 дні тому

    मनःपूर्वक धन्यवाद आदी साक्षात नाईक साहेबांच दर्शन घडवून आणलास मित्रा!❤

  • @rameshrathod7542
    @rameshrathod7542 2 дні тому +1

    आज ही मुलाखत ऐकून साक्षात देवतुल्य वसंतराव नाईक साहेबांना पाहिल्याचा आनंद झाला.कारण नाईक साहेबांना मी पाहिले नव्हते.निरंजन नाईक साहेबांसारख्यानी आपल्या पुसद मतदार संघातील समाजांची सेवा , विकास करण्यासाठी आज नितांत गरज आहे , समाजाचे तुमच्यावर खूप प्रेम आहे. जरुर आपण लक्ष द्यावे. ही समाजाच्या वतीने विनंती...जय सेवालाल...जय नाईक साहेब....

  • @VinodChavhan-j5f
    @VinodChavhan-j5f День тому +1

    Very miss you mahanayak vasantraoji naik saheb

  • @pritirathod5341
    @pritirathod5341 3 дні тому +3

    From this video we got a lot of information about our great hero Vasantravaji Naik sir. Thanks for this video🙏

  • @santoshrathod4331
    @santoshrathod4331 3 дні тому +2

    धन्यवाद भाऊ तुमच्या मुळे आम्हाला नाईक साहेब यांच्या विचारांचे दर्शन झाले आमचे दैवत आहे वसंतराव नाईक साहेब

  • @vitthalchavan6148
    @vitthalchavan6148 3 дні тому +10

    निरंजन साहेबांनी राजकारणामध्ये यायला पाहिजे त राजकारणामध्ये आले तर राजकारणामध्ये फार मोठे बदल होतील समाज पण त्यांच्या पाठीमागे उभा अख्खा महाराष्ट्र चांगल्या नजरेने पाहिलं

  • @marotirathod9141
    @marotirathod9141 3 дні тому +9

    सुंदर मुलाखत. नाईक साहेबां चे मोठे चिरंजीव अविनाश नाईक साहेबां ची मुलाखत घ्या.

  • @sunilrathod9380
    @sunilrathod9380 3 дні тому +2

    आदी भाऊ खरोखरच प्रत्येक व्यक्तींमधला नाईक साहेब आज तुम्ही जागावला नाईक साहेबांचे विचार व कार्य बदल केलेली चर्चा खूप खूप आनंद वाटला 💐💐🙏💐💐

  • @basheerahmed8383
    @basheerahmed8383 3 дні тому +1

    छूआ छूत बद्दल किती उच्च विचार होते नाईक साहेबांचे 🙏

  • @GaneshPawar-eu9ip
    @GaneshPawar-eu9ip День тому +1

    Adi. Mla mahit navt naik saheb cha mulga aj roji ahe mhnun..mahit karun dilyabaddl Khup khup धन्यवाद 🙏🙃

  • @RahulRathod-jg1hz
    @RahulRathod-jg1hz 3 дні тому +1

    खरो खर नाईक साहेबांना बघितल्या सारख वाटतय❤❤❤

  • @ajayrathod7388
    @ajayrathod7388 3 дні тому +2

    खूप छान भाऊ ❤️

  • @GorkhanathRathod-z5f
    @GorkhanathRathod-z5f 2 дні тому +1

    ❤❤❤ दैवतुल्य वसंतराव नाईक साहेब

  • @atishrathod3755
    @atishrathod3755 3 дні тому +3

    Dil chu liya bhaii ne ❤

  • @RAHULJADHAO_
    @RAHULJADHAO_ 3 дні тому +1

    भाऊ खूप आनंद झाला ❤❤❤❤ thank you. नाईक साहेब❤❤

  • @atishrathod7581
    @atishrathod7581 3 дні тому +5

    Jay vasantaa ❤❤

  • @aniketbanjara6208
    @aniketbanjara6208 3 дні тому +2

    देवतुल्य नाईक साहेब.. ऋषितुल्य निरंजन साहेब..🙏🙏🙏
    Really quality content bro..thank you so much for this precious interlocution❤❤❤👍👍👍

  • @nikhilchavhan3038
    @nikhilchavhan3038 День тому +1

    ji gosht manat hoti ti aaj pahli thanku

  • @alkachavhan8602
    @alkachavhan8602 3 дні тому +8

    khup chhan 👍🙏

  • @BhojPandu
    @BhojPandu 2 дні тому +1

    Very deep thinking about forethinking leader
    Nayek saheb nayek manaje nyay denara

  • @PrashantPawar-h3i
    @PrashantPawar-h3i 3 дні тому +3

    आमचे देवआहे नाईक साहेब❤❤

  • @sudamrathod2686
    @sudamrathod2686 3 дні тому +5

    खूब आच माहिती मळी असोच काही तरी बंजारा लोकू सारू नवीन विशेष देतो जो तार आंगेर प्रवास न शुभेच्छा. जय मोहदीवालो.🎉🎉🎉🙏👍

  • @arunpawar9047
    @arunpawar9047 3 дні тому +3

    निरंजन नाईक साहेब आम्हाला खुप आनंद झाला मुलाखत ऐकून.
    परंतु आपण सामाजिक जबाबदारी म्हणून पुढं येणं आवश्यक आहे.ज्यांना काहीच कळत नाही ते राजकारण करत आहेत आपण तर सुज्ञ आहात.विचार करुन बघा आणि सामाजिक जबाबदारी म्हणून पुढे या हि विनंती आहे.

  • @prakashNayak3755
    @prakashNayak3755 2 дні тому

    आज कुठे तरी तुझ्या मुळे यूट्यूब बघणायचा मनाला आनंद होत आहे भाऊ
    Thanks ❤bro

  • @amitrathod3334
    @amitrathod3334 2 дні тому

    छान वाटलं निरंजन नाईक साहेबांचा इंटरव्हिव्ह पाहून. 🙏

  • @vijayrathod1402
    @vijayrathod1402 День тому

    अविनाश नाईक साहेबानी राजका रणात सक्रीय व्हाव हिच माझी विनंती

  • @Santoshnaik_nagpur
    @Santoshnaik_nagpur 3 дні тому +2

    साक्षात नाईक साहेबांचे दर्शन झाले

  • @hemantpawar607
    @hemantpawar607 2 дні тому +1

    Amazing visit to Niranjan naik Saheb the great prasnaliti the vasantarao naik Saheb sun🎉🎉

  • @sunilrathod3587
    @sunilrathod3587 2 дні тому

    खूप छान वाटले आज असं वाटत होतं की अजून पुन्हा पुन्हा एकावं पण खूप आनंद झाला अजून अविनाश नाईक यांचा viedo बनवं आणि माहिती आम्हाला मिळो तुझ्या रूपाने

  • @rameshchavan5
    @rameshchavan5 2 дні тому

    Jay sewalal स्व.वसंतराव नाईक साहेब यांना विनम्र अभिवादन
    बंजारा समाजाची उंची उंचावून देशात नाही तर जगात बंजारा समाजाची मान वाढवला

  • @sohelrathod1
    @sohelrathod1 3 дні тому +6

    माहा नायक

  • @nitinade2393
    @nitinade2393 3 дні тому +1

    आदीभाऊचे खूप खूप आभार छान मुलाखत 🎉🎉

  • @santoshchavhan3387
    @santoshchavhan3387 2 дні тому +1

    धन्यवाद

  • @janhavijadhav2922
    @janhavijadhav2922 3 дні тому +1

    Thank you so much bhau 💜......... Kup daner information malam kran ler r naik Saheb r family badhal

  • @SatishRathod-t5o
    @SatishRathod-t5o 2 дні тому

    अरे भाऊ देवा च्या मुलाला भेटले 🙏🇮🇳खूप धन्यवाद दादा

  • @KaranChavan-b4m
    @KaranChavan-b4m 2 дні тому +1

    Adi bhau tumhi aaj kharokhar aamch man jinka bhau dhanyawad bhau ❤❤❤❤

  • @sushantrathod6360
    @sushantrathod6360 День тому

    Thank you Aadi Bhau ❤️🙏

  • @rushikeshrathod7304
    @rushikeshrathod7304 3 дні тому +4

    धन्यवाद आदी भाऊ 🙏

  • @RiteshAgrawal-s3s
    @RiteshAgrawal-s3s 3 дні тому +4

    Manikrao thakare and Vasantrao Naik are best leaders

  • @ganeshrathod7874
    @ganeshrathod7874 3 дні тому +2

    I have no words 😔😔 I miss you Naik saheb ek series continue kraa naik gharan naik saheba war tyancha shikshan balpan A to Z te place school college story all manje loknna mahit hoil tyanchi mehnat struggle ideology all that

  • @SatishRathod-t5o
    @SatishRathod-t5o 2 дні тому +1

    जय सेवालाल नाईक साहेब 🇮🇳🇮🇳🙏🙏

  • @atulngppolicerathod8980
    @atulngppolicerathod8980 3 дні тому +2

    साहेब आपल्या मध्ये आम्हाला नाईक साहेब दिसले मन धन्य झाले

  • @Skcbanjara
    @Skcbanjara 3 дні тому +2

    My Favourite Video On Whole UA-cam ❤

  • @VinodvinodVinuvinu
    @VinodvinodVinuvinu 2 дні тому +1

    साहब आज हमको हमारा नायक साहब मिल गया हम बंजारों ने बहुत कोशिश करीथी आज पहली बार दिखे साहब हमारे को तो हमको ऐसा लगता है कि हमारे लायक सब मिल गए

  • @roshanrathod4711
    @roshanrathod4711 3 дні тому +7

    "Dear Mr. Niranjan Naik, I recently watched your vlog about the life and legacy of your father, the late CM Vasantrao Naik, and I must say I was deeply impressed. Your reflections on his thought process, leadership style, and the values he upheld were truly inspiring. It is wonderful to see how you are keeping his memory alive and sharing insights that many people may not be aware of. Your perspective brings a personal touch to the legacy of a great leader. Thank you for sharing such valuable knowledge and history with us. Looking forward to more such meaningful content!"
    "The vlogs were truly amazing, and it was inspiring to hear the real story directly from Vasantrao Naik's son. It gave a personal touch to his legacy and leadership."
    On behalf of Me
    Thank you so much # Role Model sir 😊
    Mr. Roshan rathod 😇
    From: Pusad ...

  • @anilrathod4523
    @anilrathod4523 3 дні тому +3

    नाईक साहेब वेरी नाइस

  • @VishalChavan-h7h
    @VishalChavan-h7h 3 дні тому +1

    नायक साहेब किदो विचार, लायो हायब्रीड जार, गोर गरीबेरो मीटानाको घोर❤

  • @santoshrathod4331
    @santoshrathod4331 3 дні тому +3

    नाईक साहेब हे आमचे दैवत आहे आम्ही फक्त वसंतराव नाईक साहेब यांना मानतो बाकीचे सर्व गेले उडत

  • @VijayRathod-nu2nm
    @VijayRathod-nu2nm День тому +1

    तुमचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे , खुप भारी सविस्तर माहिती मिळाली 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏