कविता : पृथ्वी गात्रीं , आप नेत्रीं | Spruha Joshi | Marathi
Вставка
- Опубліковано 28 вер 2024
- For Brand Collaborations, Partnerships or inviting us to your place, drop an email to: Teamspruhajoshi@gmail.com
तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा आणि Like, Share, Subscribe करायला विसरू नका.
__________________________________
Travel Vlog Playlist: • Travel Vlog
खादाडी Playlist: • Khadadi Series
गंमत गाणी Playlist: • गंमत गाणी
#SpruhaJoshi #Poems #Marathi #kavita #nakoghabru
________________________________
Spruha Joshi is an Indian Marathi television, film, and theatre actress. She is also a poet and lyricist for films.
Instagram: / spruhavarad
Facebook: / spruhavarad
Twitter: / spruhavarad
____________________________
DISCLAIMER: This is the official UA-cam channel of Spruha Joshi. The Audio/Video is Strictly meant for Promotional purposes and is intended to Showcase the Creativity and work of the Artist Involved.
__________________________________ - Розваги
सादर करायला खूपच अवघड असूनही ओघवते आणि सुरेल सादरीकरण..कविता खूपच गर्भितार्थ असलेली आणि एकदा वाचून /ऐकून समाधान न होणारी...
खूपच सुंदर! आणि ही आमच्यापर्यंत पोहोचवल्या बद्दल खूप धन्यवाद🙏
अप्रतिम स्पृहा, कमाल सादरीकरण, सुंदर कविता
खूप सुरेख👌🏻. या आपल्या धरती वर खरच किती महान कवी होऊन गेले. त्यांची एकएक कविता म्हणजे जणू महाकाव्य 🙏🏻
Apratim kavita
अप्रतिम कविता आणि उत्तम सादरीकरण!आपला आवाज ऐकत रहावासा वाटतो.
खूप छान स्पृहा
अप्रतिम
अप्रतीम
Spruha..., khup god... 😊
खूप छान ❤
❤❤🎉सुरेख सादरीकरण नि कविता खूप छान . 👌👌👌💐
स्पृहणीय सादरीकरण,,,❤❤❤❤,प्रत्येक शब्द नी शब्द स्पष्ट व शुद्ध अतिशय अप्रतिम स्पृहा
काव्य श्रवता होई आनंदी मी, बोरकरांच्या परिस लागता होई बुध्द मी...❤
Uttam kavita cha choice,mam
🤗 Apratim sadrikaran
Audio quality is poor
नीट ऐकू येत नाही
स्पृहा तू प्रत्येक गोष्टीत perfect आहेस....❤ कोणतेही पात्र असो मग ते ऐतिहासिक ते modern पर्यंत.....😊 किंवा कविता असो वा त्याचे असे उत्तम सादरीकरण असो.....😊really inspired by ur multi-talented personality ❤ तुला भेटायची खूप इच्छा आहे....😊
हा मोहन म्हणजे गांधीच का ? पुढच्या ओळीत गोकुलाचा उल्लेख केला आहे
Retirement ek poem kara na tai
Tumcha content khup apartim content sadar karta , asha kavita punha punha post Kara .
नीट ऐकू येत नाही.
आवाज खूप कमी आहे
Khup mast
🙏🙏🙏
Mast 👌
❤
👏👌✌️🎇
अप्रतिम स्पृहा खूप छान.. तुझी वाणी खूप स्पष्ट आहे .. सुरेख
वाह ..... मस्त कविता आणि मस्त सादरीकरण स्पृहा ..... 👌👌👌👌
Wonderful narration of a beautiful poem! 👌👌👌
स्पृहा, खूप छान सादरीकरण❤❤❤❤
Apartim kavita mam, uttam sadrikaran.