સત્પશુગી માતાજી કી જે હો ૐ જે હો મહારાષ્ટ્ર ની જે હો ધન્યવાદ સૉવૉ ભક્તો ને માતાજી સવૅ ને સુખી સંપન્ન રખે એસી શુભ કામનાઓ શુભેચ્છાઓ સવૉ કે લીયે ૐ સુરત ગરવી ગુજરાત ૐ આભાર દશૅન કરકે ધન્ય હોગયે ૐ સુરત સોનાની મુરત ૐ
जय माताजी जय आईसाहेब.. माता सप्तशृंगीचा विविध ठिकाणी भक्तांचे सेवेसाठी झालेला संचार आणि त्या त्या स्थळांचे सुंदर दर्शन यात घडविले आहे. मातेचा हा संचार एका स्थानावरून दुसर्या स्थानी होत असताना त्या संदर्भातील मौलिक कार्यकारण भाव विशद केला आहे. त्यामुळे भाविकांचे ज्ञानात नव्याने भर पडलेली आहे. खरे तर ईश शक्ति ही एका विशिष्ट ठिकाणी बंदिस्त नसतेच. ती बंधमुक्त आणि विश्वव्यापी असते. ती स्थिर नसून चल स्वरुपात असते. आपल्या चर्मेंद्रिंयांना खरेतर त्या शक्तीला अनुभवण्यास खुपच मर्यादा येतात. त्या शक्तीमुळे थेट आत्म्याला येणार्या अनुभूतीस मात्र कसलीच मर्यादा नसते. ती शक्ती स्थळ काळ वेळ या सर्व बंधनातून मुक्त असते. त्या शक्तीचा जेथे जेथे वास असतो, तेथे तेथे भक्तांना झालेल्या शक्तिच्या दिव्य दर्शनानंतर वा साक्षात्कारानंतर, त्या स्थानावर स्थलकालपरत्वे भक्तांकडून परंपरेप्रमाणे यथाशक्ती पूजाविधी तसेच अन्य धार्मिक सोपस्कार होत असतात. शक्ति जरी तीच असली तरी स्थलकालपरत्वे भाविकांकडून भाविकांना जशी भावेल /जशी भासेल त्या वेगवेगळ्या नावाने वेगवेगळ्या रुपात ती पूजली जाते. अशा विशिष्ठ शक्तिचे विविध स्थानांचे महात्म्य जाणून महंत माधवानंद सरस्वती महाराज, खर्ची आश्रम, एरंडोल, जळगाव यांनी त्या सर्व स्थानांची या कथेत छान मांडणी केली आहे. कर्णमधूर संगीत रचना आणि सुश्राव्य गीत रचना यामुळे एक उंची या उपक्रमाला प्राप्त झाली आहे. जवळपास बारा लाखापेक्षा अधिक भाविकांनी ही क्लीप पाहिलेली आहे. त्या संदर्भात चांगल्या प्रतिक्रिया त्यांनी नोंदविलेल्या आहेत. सर्वदूर मोठ्या प्रमाणावर याचा लाभ होण्यासाठी यावर आधारित छान पटकथा तयार करुन चित्रपट केल्यास भाविक निश्चितच त्याचे स्वागत करतील...... जय माता..... जय अंबे....जय आईसाहेब श्री. उत्तमराव निवृत्ती निर्मळ मोबाईल नं. 7276772400 सौ. सुनंदा उत्तमराव निर्मळ मोबाईल नं. 7219202141
खानदेश जळगाव ते धुळे या नॅशनल हायवे क्रमांक ६ वर एरंडोल बस आगार आहे दक्षिणेस१५ की मी डाव्या व उजव्या सोंडेची अशी गणपती बाप्पा थांबायची क्षेत्र पद्मालय तीर्थ क्षेत्र आहे तेथून खर्ची है गाव किमान १२की मी अंतरावर आहे जळगाव कडून येताना पाळधी या गावापासून रिंगनगाव मार्गे खर्ची गाव आहे माते कृपेने भेट घेतली असल्याने माहिती प्रसारित करण्यात येत आहे
Ccuybb gghi O ybv
6
@@maharajkharchi9977 .
@@maharajkharchi9977 🙏
@@maharajkharchi9977 p
@@maharajkharchi9977 of
फारच सुंदर पहिल्यांदा माहीती देणारे स्वामी माधवानंद सरस्वती प्रणाम
Khupch surekh ani chaan mahiti mate baddal dilit. Jai Mata di
खूप छान रचना ,मधूर संगीत . जय सप्तश्रूंगी माता कि जय .
श्रवणीय ताल सूर चाल
સત્પશુગી માતાજી કી જે હો ૐ જે હો મહારાષ્ટ્ર ની જે હો ધન્યવાદ સૉવૉ ભક્તો ને માતાજી સવૅ ને સુખી સંપન્ન રખે એસી શુભ કામનાઓ શુભેચ્છાઓ સવૉ કે લીયે ૐ સુરત ગરવી ગુજરાત ૐ આભાર દશૅન કરકે ધન્ય હોગયે ૐ સુરત સોનાની મુરત ૐ
खुप.छान.माहिती.मिळाली.धन्यवाद.जय.माताजी
सप्तशरगी मातेची माहिती दिलीत कोटी कोटी नमस्कार 🙏🙏 जय माताजी 🌹🌹
Aai jagdambechi mahati aikun manala shanti labhali aani bharkatnare man sthir honyas madat jhali, sundar pharach sundar rachana,
U😌
Thanks
जय जय राम कुष्ण हरी तुमच्या चरनी शतकोटी नमन गुरुदेव माऊली
GT
हा आवाज ऐकू न मी, आनंदी त होते अतिशय सुंदर गीत आहे तबला वादक खुपच छान💃💃💃💃💃💃💃😘💗😘💗😘💗😘💗😘💗😘💗😘💗😘💗😘💗😘💗😘💗😘💗💗💗😘💗😘🌹🌹🌹🌹🐾🔱🐾🔱🐾🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
खुपचं छान भाऊ 🙏🙏जय महाराष्ट्र जय माता जी 🔱🕉️🙌🙌
फारच छान देवीची उत्पत्ती स्थाने 40 ठिकाणे दाखवली आहेत , ध्वनिमुद्रण फोटोग्राफी अतिशय सुंदर, जय देवी सप्तशृंगी माता 🔔🚩
खुप छान गाण्यामध्ये सादर केले खुप छान 🙏🙏💐💐जैय माता सप्तस्वुगी🙏🙏🙏
,खुपचं छान गायले असेच गात रहा
अप्रतिम बाबाजी खुपच छान माहिती दिली आपणास खुप खुप धन्यवाद रामकृष्ण हरी
आपल्या कार्याला साष्टांग प्रणिपात
जय माताजी जय आईसाहेब.. माता सप्तशृंगीचा विविध ठिकाणी भक्तांचे सेवेसाठी झालेला संचार आणि त्या त्या स्थळांचे सुंदर दर्शन यात घडविले आहे. मातेचा हा संचार एका स्थानावरून दुसर्या स्थानी होत असताना त्या संदर्भातील मौलिक कार्यकारण भाव विशद केला आहे. त्यामुळे भाविकांचे ज्ञानात नव्याने भर पडलेली आहे. खरे तर ईश शक्ति ही एका विशिष्ट ठिकाणी बंदिस्त नसतेच. ती बंधमुक्त आणि विश्वव्यापी असते. ती स्थिर नसून चल स्वरुपात असते. आपल्या चर्मेंद्रिंयांना खरेतर त्या शक्तीला अनुभवण्यास खुपच मर्यादा येतात. त्या शक्तीमुळे थेट आत्म्याला येणार्या अनुभूतीस मात्र कसलीच मर्यादा नसते. ती शक्ती स्थळ काळ वेळ या सर्व बंधनातून मुक्त असते. त्या शक्तीचा जेथे जेथे वास असतो, तेथे तेथे भक्तांना झालेल्या शक्तिच्या दिव्य दर्शनानंतर वा साक्षात्कारानंतर, त्या स्थानावर स्थलकालपरत्वे भक्तांकडून परंपरेप्रमाणे यथाशक्ती पूजाविधी तसेच अन्य धार्मिक सोपस्कार होत असतात. शक्ति जरी तीच असली तरी स्थलकालपरत्वे भाविकांकडून भाविकांना जशी भावेल /जशी भासेल त्या वेगवेगळ्या नावाने वेगवेगळ्या रुपात ती पूजली जाते.
अशा विशिष्ठ शक्तिचे विविध स्थानांचे महात्म्य जाणून महंत माधवानंद सरस्वती महाराज, खर्ची आश्रम, एरंडोल, जळगाव यांनी त्या सर्व स्थानांची या कथेत छान मांडणी केली आहे. कर्णमधूर संगीत रचना आणि सुश्राव्य गीत रचना यामुळे एक उंची या उपक्रमाला प्राप्त झाली आहे. जवळपास बारा लाखापेक्षा अधिक भाविकांनी ही क्लीप पाहिलेली आहे. त्या संदर्भात चांगल्या प्रतिक्रिया त्यांनी नोंदविलेल्या आहेत. सर्वदूर मोठ्या प्रमाणावर याचा लाभ होण्यासाठी यावर आधारित छान पटकथा तयार करुन चित्रपट केल्यास भाविक निश्चितच त्याचे स्वागत करतील...... जय माता..... जय अंबे....जय आईसाहेब
श्री. उत्तमराव निवृत्ती निर्मळ
मोबाईल नं. 7276772400
सौ. सुनंदा उत्तमराव निर्मळ
मोबाईल नं. 7219202141
क्ष
Uttamrao Nivrutti Nirmal गुड
Jay kulswamini devi aapli aamchy parivar var krupadrusthi asu de devi.
Jay mataji..
हे मातादी ॐॐॐॐॐ माझा कोटी कोटी कोटी🇮🇳 दंडवत प्रणाम माते कृपा दृष्टी राहु देशिल माऊली जय जय रामकृष्ण हरी
खूप छान आहे 👌🏿👌🏿👍👍💐💐💐🙏🙏🙏🙏🙏
❤❤❤❤❤😂🎉❤❤
जय जगदंबा माता की जय देवीची खुप छान माहिती मिळाली आई साहेब की जय
Vasanti BalajiwaDidulle
shalia
+sunil mapari shalia
@@sunilmapari1899 u
Yeshu yeshu yeshu yeshu yeshu yeshu yeshu yeshu yeshu yeshu yeshu yeshu yeshu yeshu yeshu yeshu yeshu yeshu yeshu yeshu
माय माऊली आदी भवानी चा कोटी कोटी कोटी जय ऊदो ऊदो ऊदो
अप्रतिम माहितीमीलाली आईराजाउदोउदो
छान आहे विडीओदाजी
खूप छान 🎉🎉
फारच सुंदर माहिती सांगितली आभारी आहे🙏🙏
8
🙏🌺 आई माऊली चा उदोउदो 🌺🙏
🙏🌺आई सप्तश्रृंगी मातेचा उदोउदो 🌺🙏
सदैव🌹🌹🌹🌹 प्रणाम माता
Khupch chan super
😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😎😎😎😎😎😎
खूप छान आईची रुपे
Sarwa Shri devina madhavi raut aani tichya pariwaracha shir sashtang namaskar 40 thikane dakhvilya badhal dhanyawad
खूप छान ,मन प्रसन्न झाले
खानदेश जळगाव ते धुळे या नॅशनल हायवे क्रमांक ६ वर एरंडोल बस आगार आहे दक्षिणेस१५ की मी डाव्या व उजव्या सोंडेची अशी गणपती बाप्पा थांबायची क्षेत्र पद्मालय तीर्थ क्षेत्र आहे तेथून खर्ची है गाव किमान १२की मी अंतरावर आहे
जळगाव कडून येताना पाळधी या गावापासून रिंगनगाव मार्गे खर्ची गाव आहे माते कृपेने भेट घेतली असल्याने माहिती प्रसारित करण्यात येत आहे
खुप सुंदर 🙏🌹🙏
वारंवार तबलावादक दाखवण्यापेक्षा देवी चा तालुका जिल्हा दाखवला असता तर बरे झाले असते
खुपच छान आहे.
ua-cam.com/channels/T5d7vEruHyi1IT5gBmgoyg.html
खूपच सुंदर रचना
सुरेल आवाज
Swamigi khup chan 👌👌👌😊🙏
🌹नमन आईसाहेब च्या चरणी नतमस्तक 🙏🙏जय 🌹माता 🌹 दी 🙏
Hq
जय जय सप्तश्रुंगी माता वाह संगीतकार उत्तम❤
सर्व मंगलये मांगल्य शिवे सर्वाथ साधीके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते 🙏🙏
B. Why
Jai Mata Di, Sunder Chitrikarsn ani Story
Jai jagdamba udo udo udo udo ga ambabai sarya duniyechi aai jagdamb jagdamb
👌👌👌👌👌👌👌
👌
सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके.
खुपचं छान, जय माता दि🙏
Jay saptshrungi Devi chi
जय गैमाता देवी -Rui 🌹🌷🌺💐🙏🙏
जय मातादी 🙏🌹🙏
Vheri nice💐🌸💮🏵🌹🥀🌺🌻🌼🌷⚘🍁🌺🌺🌺🌺🌺🌺
Jay ho Mata SAPTASHRUNG🙏🙏🙏💐🪷🌷I
Jay mataji,
आई उदे उदे 🙏🙏🙏🙏🙏
आई सप्तशृंगी तर माझे आराध्यदैवत आहे
To BTU
Jay jaykar saptshrungi Aai
Saptashrungi Mata ki jai
खुब छान वीडियो बनवला आहे ।जय माता जी ।
, , nashk
खूप छान महाराज,छान फोटो ग्राफी आणि संगीतातून खूप छान माहिती,कोटी कोटी प्रणाम महाराज तुम्हाला.
Premchand Mandlecha saptashrugi
Devila lakh naman.
नवसाला पावणारी सप्तशृंगी माता
उदो उदो ग अंबाबाई
खुप छान आहे व्हिडिओ
sanket gaming live .
जय जगदंबे माता की जय
खरच खूप छान
Yatil sarv thikane taluka aani district kalva tour plan karata yeil
JAY JAY saptasrungi Mata 🙏🙏🌹🌹❤️
साक्षात सप्तश्रृंगी देवीचे दर्शन झाले तर काही अशाप्रकारचे नवनवीन विडिओ पाठवा सलाम तुमच्या फोटोग्राफिला आणि गोड आवाजाला जय सप्तशृंगी माता
जय सपतश्रुगी माता की जय
।।जय माता दी।।
Dhyan ho Mauli🌹🙏🌹Jai Mata di 🙏🌹🙏🌹🙏🚩
Aai saptashrungi mauli 🙏🏻♥️
सप्तशृंगी गड शिरागड यावल तालुका जिल्हा जळगाव
Jay jagdamba aaichi
Tukaram pawar very good 👏
खूपछान
Jay shri saptashrungimata ki Jay 🙏🙏🙏🙏🙏
Premchand Mandlecha devila sakshat namaskar
जय माॅं सप्तशंगी
तुमच्यामुळे दर्शन देवीचे झाले
🌺🌹👣🌹🌺🙏
Jay Jagadamb Jay Durge
जय अंबे जगदंबे ❤❤❤
👌👌👌👌
बाळ🎉
Jai 🙏🙏🙏🙏🙏mata Katyayani namah
Jai jai ma jagdmby ki
Khup durmil mahiti
Khoop, Sundar,,,,,,,,,,,
🙏🙏जय जगदंबा माता🙏🙏🚩🚩
ऐकवीरा.माता.कीजय
रमाकांत,,,, कदम
AMBE KI JAY🌷🙏🙏
आई राजा ऊद ऊद 🙏
श्री सप्तशृंगी देवी की जय
🙏🙏🙏🙏🙏💐🌹
खूप छान गाणी
Jay Mataji ki Ashirvad Chahiye Corona Ko jaldase Bhagav Safe Distance SAFETY FIRST WORK NEXT
जय जय माता नमो नम 🌹🙏
सर्व देवींचे मंदिरे व कसे जायचे हा एक व्हिडीओ बनवा . सिध्दवट तिर्थ कुठे आहे सर्व देव्या खानदेशातच आहे का .
जय माता दीं
Jai mata di🙏🙏🙏🙏🙏
🌺🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🙏🙏👍