सणस आर्ट, पुणे । रुबाबदार बैलगाडी व बैलजोडी बनवून मिळेल । Khillar Maharashtrachi Shaan | 2021
Вставка
- Опубліковано 6 жов 2024
- Instagram Official page 👇
/ surajdighe_khillaroffi...
Join this channel to get access to perks:
/ @khillarmaharashtrachi...
👉 Email id: khillarmaharashtrachishaan@gmail.com
Our Facebook official page👇
/ khillarmaharashtrachis...
Official UA-cam CHANNEL SUBSCRIBE👇 / khillarmaharashtrachis...
#khillarMaharashtrachiShaan
***This is a copyrighted footage, any usage of this footage without my permission will be removed and will lead to a strike!! - Розваги
आपल्या संस्कृतीला पुढे न्यायचं काम तुम्ही करताय तुम्हाला अगदी मनापासून धन्यवाद दादा
नमस्कार जि राम श्रीराम जि जय गणेश शाय नम हर हर महादेव
खुप छान, महाराष्ट्राची शान दादा
खुप सुंदर दादा👌👍
Shayrat zali suru 😊
धन्यवाद दादा
Very very smart dada. Jai Maharashtra 🌹🌹👌🙏
महाराष्ट्रात बैलगाडी शर्यत पुन्हा सुरु...!
प्राचीन सांस्कृतिक परंपरा लाभलेला आणि राज्यातील शेतकरी बांधवांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या बैलगाडा शर्यतीला सुप्रीम कोर्टाने सशर्त मंजुरी दिली.
तब्बल ०७ वर्षांपासून बंद असलेली बैलगाडी शर्यत पुन्हा सुरु करण्याचा निर्णय कौतुकास्पद आहे.
सुप्रीम कोर्टाने मान्यता दिली असून बैलगाडा शर्यत सुरू होण्याचा मार्ग खुला झाला आहे.राज्यातील बळीराजासाठी हा नक्कीच आनंदाचा क्षण आहे....
खुपच सुंदर ❤👍
खूप छान माहिती दिली दादा
Khub sundor lay bhari 👍
Thanks
Mind blowing sir👍🙏
कींमत काय आहे सर
खुप छान
खूप छान
Hello sir ,your working is very beautiful. I am living to Nagpur district. Chottay bil gadichi kimat kiti Aahe
Hi
Lahan bailgada ahe ka tumchya kade available
❤ आम्हाला पण पाहिजे ❤
Hi tumch kade baigadia he ka
Rate sir
खरच खूप सुंदर दादा. एक टोपली आणि विळा त्यात समाविष्ट करा.
नक्कीच येणाऱ्या दिवसात चांगलं मॉडेल घेऊन येऊ
1 beeljodi gaadi paatavata kaa keemat sanga
👌👌❤❤❤🙏🏻🙏🏻🙏🏻
माझ्या माहेरी असेच खिल्लारी बैलजोडी होती . पांढरे स्वच्छ .त्यांना बोलले समजायचे .
आपल्या कडे देव्हारा बनतो का
सर मार्बल च्या ऐवजी लाकडी बैल मिळतील काय
Price
किम्मत किती आहे
🙏🙏🙏🙏
Bail Jodi milel ka fakt
Ho kimat saga
👌👌👌👌💐
Address and price please
जय शिवराय ,मी धाराशिव इथला आहे,मला आपला दुकानाचा पत्ता सांगाल का
मनापासून आभार दादा हा माझा नंबर आहे कृपया आपण whts up किंवा call करा.
👌👌👌👌👌
Kitichi aahe
👌👌👌
फक्त बैलाची किंमत किती आहे
Price ky ahe
Chakadi chi price kay ahe bakasur Sonya 5050 milel kk
Small size bull mold how much??
Bail ani chakada ch Hej rate kiti hy
Kimat kiti Aahe o Dada
Kimat khup ahe
Bail bnhun midl ka
पूर्ण सेटची किंमत किती??
Pp ky ahe
दादा मी दिल्ली ला राहते तर लाहन बैलगाड़ी पाहीझे तर तुम्ही पाठवाल का एक दोन तारीख ला पाहीझे मी मोबाइल नंबर पाठवते
किंमत थोडीशी जास्त आहे त्यामुळे सर्वसामान्य मराठी माणुस खरेदी करू शकत नाही
Ha tevdh hai
बरोबर आहे सर येणाऱ्या दिवसात छोटी साईज तयार करू , आणि सर एक सुंदर,मजबूत,टिकाऊ आणि इतरांन पेक्षा वेगळी वस्तू तयार करायला खर्च हा थोडा जास्त येतो.
@@sanasartbali gadi price how much
लहान बैलजोडीची किंमत किती राहील
Bailanchi price kiti
How much price
किती किंमत आहे याची मला रुखवत साठी हवी आहे
ऑनलाईन भेटेल का सर
Yes
सुरवातीची किंमत किती पासुन सुरवात होती....
Cost kiti aahe
Namaste sir address pathava
Pice kiti aahe ?
ky kimat ahe
where do I get real wooden bullock cart
Gadi jodi che kimat Kay ahe
13000 .bailan sobat ka?
तीन फुटांचा एक नंदीबैल ची किंमत किती आहे
महोदय, नमस्कार
आपल्या प्रतिष्ठानचा सविस्तर पत्ता दिल्यास प्रत्यक्ष भेट देता येईल
सर व्हिडियो मध्ये फोन आणि संपूर्ण पत्ता दिलेला आहे, त्यांना संपर्क करून तुम्हीं जाऊ शकता 🙏
Thanks
किती आहे जोडीची किंमत
किंमत कमी करावे
Price जास्त आहे.. लाकूड सागवान न वापरता दुसरं बघा
Sarv samanya Sathi nay bhava he
हौस हवी सर ....कारण सामान्य माणसाला समाधान पण मोठया गोष्टीत मिळतंय आजकाल.
Give me I am dst . Nanded
Me shetkari ahe bhava 21 hajar 😂😂 kay bolto tu amhi nay gheu shakat tar kay upyog
तुमचा नंबर द्या दादा छोट मॉडेल बनवणार आहे कॉल करतो
बैलगाडा दाखवा
gade banva .shilvat ani jokat
मोठ्या बैलगाडी ला शेतकरी कपल देणार ना
हो
हो
Price
किंमत किती आहे
खुप खुप छान
Thanks
Price