नमस्कार सर मी विजय ज. गिते माझा एक प्रश्न आहे की जर विड मॅट शेतात दोन्ही बेडच्या मधे आथरल तर आणि हवा आली तर ते हवेनी उडाल तर त्या साठी काही मार्गदर्शन सागं कारण जास्त करुन शेतकरीवर्ग पूर्व / पछीम शेतीच करतात आणि हवा आलीच पछीम वरुन तर विड मॅट ऊडाल तर शेती मालाला नुकसान होणार थोडी विडयो च्या माध्यामातून मार्गदर्शन द्या धन्यवाद 🤎🙏
याची रुंदी 1 फूट मधी मिळेल का आणि 1 फूट अंतराने छिद्र करून मिळणार का ( कापूस पिकाला 1 फूट रुंदी च वापरलेलं चालेल का म्हणजे डवरणी करायला ते कडून ठेवायचं काम राहणार नाही)
नमस्कार सर
मी विजय ज. गिते
माझा एक प्रश्न आहे की जर विड मॅट शेतात दोन्ही बेडच्या मधे आथरल तर आणि हवा आली तर ते हवेनी उडाल तर त्या साठी काही मार्गदर्शन सागं कारण जास्त करुन शेतकरीवर्ग
पूर्व / पछीम शेतीच करतात आणि हवा आलीच पछीम वरुन तर विड मॅट ऊडाल तर शेती मालाला नुकसान होणार
थोडी विडयो च्या माध्यामातून मार्गदर्शन द्या
धन्यवाद 🤎🙏
Okay , we will definitely try our best ….
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
हाळदी साठी चालते का एकरी किती खर्च येईल
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000516 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
याची रुंदी 1 फूट मधी मिळेल का आणि 1 फूट अंतराने छिद्र करून मिळणार का
( कापूस पिकाला 1 फूट रुंदी च वापरलेलं चालेल का म्हणजे डवरणी करायला ते कडून ठेवायचं काम राहणार नाही)
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000516 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
विडम्याट आंथरुन रेनगन वापरला तर चालेल का?
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300144 / 9307300148 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
कापुस साठी
चालेल का सर
➡️ Yes , अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000516 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
एका बंडल ची साईज काय असते आणि काय किंमत आहे
Heera weed mate ( 0.6 MTR ) 100 MTR Roll : 1680 Rs. , Heera weed mate ( 1.2 MTR ) 100 MTR Roll : 3360 Rs. |
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
Kuthe bhetel kadhi bhetel yekari kiti kharch yeil
सर हे आम्ही आपल्या गाव किंवा शहर मध्येदेखील आपणास उपलब्ध करू शकतो.
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
भेंडी/टोमॅटो साठी चालेल का
Yes , अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000516 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
Akari kiti kharch yeil
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
12 बाय40 ची किंमत किती आहे
Dalimb pikasati waper hoelka
➡️ Yes , अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300144 / 9307300148 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
ह्या पेपरची किंमत किती आहे
Heera weed mate ( 0.6 MTR ) 100 MTR Roll : 1680 Rs. , Heera weed mate ( 1.2 MTR ) 100 MTR Roll : 3360 Rs. |
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300144 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.