मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा चिलापी मासा म्हणजे अस्सल खवय्यांची जान| BolBhidu|

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 жов 2024

КОМЕНТАРІ • 186

  • @makrandjadhav3442
    @makrandjadhav3442 2 роки тому +71

    विदेशी चिलापी मुळे आपल्या देशी माश्याची प्रजाती धोक्यात आहे.... 🙏

    • @mangeshmhatre935
      @mangeshmhatre935 2 роки тому +1

      Ha fish purn desh jodel...ha jithe asel tithe dusra masa ny Rahat..Karan bol bhidu shodhel

    • @foodyfarmer1420
      @foodyfarmer1420 2 роки тому

      Hoy

    • @yuvarajpatil6548
      @yuvarajpatil6548 2 роки тому

      तिलापीया ला बदनाम करू नका. स्थानिक मासे नष्ट होण्याचे प्रमुख कारण प्रदुषण हे आहे. रोहु. व कटला वा इतर जातीचे मत्स्य बीज त्या त्या तलावात उपजीविका करणा-या लोकांनी सोडायला हवे. आपण ज्या प्रमाणात मासे पकडतो त्या प्रमाणात जर प्रत्येकाने बीज सोडले तर भरपूर मासे मिळून जातील. प्रदुषीत पाण्यात जगण्यासाठी आवश्यक असणारा उत्कांत बदल तिलापीया, मांगुर व मरळ माशांमध्ये झाला असल्याने भविष्य काळ त्याच माशांचा उज्ज्वल असेल.

    • @papapichkari-v4l
      @papapichkari-v4l 8 місяців тому

      यत्रा 'पपा मासा 'पपा

  • @ashishkhanvilkar4410
    @ashishkhanvilkar4410 2 роки тому +42

    चिलापी माश्यामुळे उजनी धरणातील इतर मासे नष्ट झालेत म्हणजेच हा मासा इतर प्रजातीची घातक आहे, याच्या प्रजननावर बंदी घातली पाहिजे

  • @कलाकार-007
    @कलाकार-007 2 роки тому +12

    नाद फक्त सातारा सांगली कोल्हापूर ...विषय हार्ड .....💯

  • @off_road_monk
    @off_road_monk 2 роки тому +13

    तुम्हाला चिलापीबद्दल बोलायचे होते, जे आम्ही समजू शकतो. पण त्यासाठी तुम्हाला मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील युद्ध दाखवण्याची गरज नव्हती

  • @rahulkamble8763
    @rahulkamble8763 2 роки тому +6

    पुणे सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर चा म्हणजे पश्चिम महाराष्ट्र.नाद नाही करायचा.....विषय हार्ड...

  • @rsbauto
    @rsbauto 2 роки тому +13

    चीलापीचा आपल्या स्थानिक माश्याच्या जातीवर काय परिणाम होतोय यावर एक व्हिडिओ बनवा ❤️

  • @somnatharjun6607
    @somnatharjun6607 2 роки тому +16

    भिडू दुर्गेश काळे तू जास्त व्हिडिओ बनवत जा, खूप भारी माहिती सांगतो मित्रा तू..!

  • @deepakchaudhari7717
    @deepakchaudhari7717 2 роки тому +9

    दुर्गेश भिडू तू प्रतेक व्हिडिओ बनवावा अशी इच्या आहे .....

  • @trendingvideos1481
    @trendingvideos1481 2 роки тому +3

    भाऊ तुमच office कुठे आहे...?

  • @ashwamedhgulve1887
    @ashwamedhgulve1887 2 роки тому +17

    चिलापी अतिक्रमण... सरकारने थांबवलं पाहिजे.. गावठी ला प्रोहत्सन दिलं पाहिजे..

  • @prashantajwan446
    @prashantajwan446 2 роки тому +4

    लय आवड राव
    आपल सांगन् अभ्यास लय ताईट
    आपल्याला सलाम

  • @ashwinikothimbire4335
    @ashwinikothimbire4335 2 роки тому +2

    भारी भावा...एक नंबर anchoring.. जियो..keep up the good work.

  • @karanjadhav7499
    @karanjadhav7499 Рік тому +1

    आमच्या इकडे याला जीलाफी म्हणतात..
    लोणार (बुलढाणा) कडे आणि मराठवाडा मध्ये सुद्धा याला जिलाफीच म्हणतात........

  • @shubhu5556
    @shubhu5556 2 роки тому +5

    आमच्याकडे याला टिलाप म्हणतात (कोल्हापूर)

  • @jivanbansode8411
    @jivanbansode8411 2 роки тому +23

    Fish Lover हजेरी लावा भावांनो ❤

  • @montubakade7446
    @montubakade7446 Рік тому +2

    #Adhi mangur ata chilapi..
    स्वस्त अनी मस्त......😮

  • @ashishjadhav9391
    @ashishjadhav9391 2 роки тому +1

    Superb fabulous Awesome Best performance at this moment and Good information bro 👌👍🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @ShyFishy
    @ShyFishy Рік тому +1

    खर मूळ या माशाच म्हणजे इजिप्त आजही त्यांच्या भिंतीवर या माशाचे चित्र आढळतात
    खूप छान माहिती काळे साहेब

  • @usfr-al1b5s6
    @usfr-al1b5s6 2 роки тому +2

    एक व्हिडिओ रेबन गॉगल च्या क्रेज बद्दल पण बनवा

  • @saeedkhan-ws7xc
    @saeedkhan-ws7xc 2 роки тому +1

    आम्ही कोल्हापुरात या माशाला कलॅप म्हणतो माझे मांजरी हेच खातात आणि हेच परवडत बी कारण 70- 80 रुपये किलो मिळतात

  • @rajjakshaikh6281
    @rajjakshaikh6281 2 роки тому +3

    हॉटेल सेल्फी
    स्पे. भिगवन मच्छी & गावरान चिकन
    चौफुला-सुपा रोड # पडवीफाटा#

  • @Shekhar_D
    @Shekhar_D 2 роки тому +7

    बऱ्याच लोकांना चिलापी माहीत पण नाही.....!!!
    चिलापी lover...❤️

    • @madmaxx7693
      @madmaxx7693 2 роки тому

      Kahi bhagat chilapi laa Telapi mhantat.

  • @musaddiksande7822
    @musaddiksande7822 2 роки тому +1

    *भिगवन ला एका किलो मध्ये दोन चिलापी मासे बसतात एवढी मोठी चिलापी उपलब्ध होते*
    *माहिती विश्लेषण सादरीकररण सर्वोत्कृष्ट*
    *कृपया पावसाळ्यात नद्यांच्या पुराच्या पाण्याचा पुनर्वापर करण्याच्या विदेशातील तंत्रज्ञानाबद्दल माहिती द्यावी*
    *धन्यवाद*

  • @shirunmesh
    @shirunmesh 2 роки тому +1

    Chilapi preksha maral,malai,thigur mAsa khaun bagha .

  • @vinayaksatkar5779
    @vinayaksatkar5779 8 місяців тому +1

    pune pachim maharastrachya baher ahe ka

  • @anandwankhede8761
    @anandwankhede8761 2 роки тому +1

    गायी म्हेशीं दुग्धउत्पादन व्यवसाय यांच्यावर एक व्हिडिओ बनवा।

  • @maheshgurap538
    @maheshgurap538 Рік тому +1

    बर्‍याच दिवसांपासून दुर्गेश काळे चे नवीन व्हिडिओ बोल भिडू वर दिसत नाही.

  • @SurajJadhav-qq8fr
    @SurajJadhav-qq8fr 2 роки тому +6

    GIFT चिलापीची पैदास स्लो होते,, पण नदीतील mozambik chilapi ची पैदास खूप लवकर होते,,,
    Gift चिलापी स्वतःच्या गरजेपुरता घरगुती विहिरीत पाळायला चांगला आहे

  • @hemant_koli
    @hemant_koli 2 роки тому +12

    हा मासा कुठेही आणि कोणत्या ही पाण्यात वाढ होण्यासाठी सक्षम आहे.

    • @rahulnavgire2426
      @rahulnavgire2426 2 роки тому +1

      समुद्र मध्ये नाही गोड पाण्यात फक्त

    • @hemant_koli
      @hemant_koli 2 роки тому

      @@rahulnavgire2426 खाऱ्या पाण्यात पण असतो.

  • @ekinathkhedekar4248
    @ekinathkhedekar4248 2 роки тому +5

    I was surprised to see this fish type being alive even after removed from water for long time. I wish you could focus on the nutritional value also. Is it the same compare to expensive fishes or it’s different? Thank you

    • @nitinpandhare2753
      @nitinpandhare2753 2 роки тому

      Well it's not tasty as compared to others

    • @coolcatool
      @coolcatool 2 роки тому +1

      Chilapi is not healthy. I mean it is not as unhealthy as a KFC burger but its not healthy as a Salmon.

  • @dattasalve3528
    @dattasalve3528 2 роки тому +5

    भिगवण आणि ..इंदापुर शिवाय कुटे चांगला मासा भेटत नाही

  • @nittm8630
    @nittm8630 2 роки тому +2

    आमच्या तापी नदीत (हतनूर धरण क्षेत्रात ) हा मासा आढळतो. त्याला इकडं जिलेबी म्हणतात..!

  • @nitinchabukswar8452
    @nitinchabukswar8452 Рік тому +1

    जय महाराष्ट्र

  • @rahulgaikwad9487
    @rahulgaikwad9487 2 роки тому +3

    तांबडा पांढरा रस्सा..♥️

  • @bharatdeshmukh626
    @bharatdeshmukh626 2 роки тому +1

    चिलापी मस्त

  • @kshitijlad2414
    @kshitijlad2414 2 роки тому +1

    कोल्हापुरात तीलापी म्हणत्यात...हॉटेलात सर्रास देत्यात थाळी संगट...तब्बेतीला चांगला नाही असं म्हणतात

  • @rushikeshmane5695
    @rushikeshmane5695 2 роки тому +12

    भिगवण ची मच्छी लय भारी...😋

    • @rahulnavgire2426
      @rahulnavgire2426 2 роки тому +1

      जय मल्हार हॉटेल एक नंबर

    • @rushikeshmane5695
      @rushikeshmane5695 2 роки тому

      @@rahulnavgire2426 जय भवानी हॉटेल...😋
      विषयच नाय...👌

    • @rahulnavgire2426
      @rahulnavgire2426 2 роки тому

      @@rushikeshmane5695 दोनी पण जवळ जवळ आहेत

  • @dnyanrajdeshmukh6028
    @dnyanrajdeshmukh6028 8 місяців тому +1

    कटला,रोहू,मृगला‌ मासे हे अधिक चांगले आहे चिलापी हुन , बजेट फ्रेंडली व इंडियन मेजर कार्प आहेत, मराठवाडा प. महाराष्ट्र व विदर्भात पण मिळतो

  • @rohansawant9616
    @rohansawant9616 2 роки тому

    Ek no Mitra changli mahiti dilis👍

  • @rohitkamble144
    @rohitkamble144 2 роки тому +1

    हा भाऊ लई भारी माहिती सांगतो ..

  • @hemantsable3791
    @hemantsable3791 2 роки тому +2

    Story bhari ahe but aata chilapi peksha denjer masa ala ahe...manguur..ha masa paanitun bhaher kadla tari 48 tass jivant rahto..& ha dusrya mashanla jagun det nyy

  • @goureshfagare9430
    @goureshfagare9430 2 роки тому +2

    भिडू हा मासा आपल्या नदीतल्या मूळ माशांना घातक आहे.

  • @VinodChavan-tn8nx
    @VinodChavan-tn8nx 6 місяців тому

    Mumbai cha nad nay karaycha aammi sagle jatiche mase khato te pan taji

  • @dharmrajbagwade9555
    @dharmrajbagwade9555 2 роки тому

    Bhava tu kolhpurcha aahes ka

  • @vipulmundhe4501
    @vipulmundhe4501 2 роки тому +2

    Yermala Special Macchi😋

  • @akashbansode5659
    @akashbansode5659 2 роки тому +2

    चिलापी 🤩

  • @Jobless_creature
    @Jobless_creature Рік тому +1

    चीलापी Zimbabwe मधून आणलेला ब्रीड आहे

  • @dipakpatil6419
    @dipakpatil6419 2 роки тому

    Good knowledge ..

  • @pralhaddakhane4084
    @pralhaddakhane4084 2 роки тому

    Gondia Bhandara chandrapur gadchiroli madhe tyala telapi masa mantat

  • @himalaymhatre230
    @himalaymhatre230 2 роки тому +4

    दादा आमचे आगरी भषेन ये माशाला काला मासा लोतन

  • @कलाकार-007
    @कलाकार-007 2 роки тому +2

    नाद खुळा फक्त पश्चिम महाराष्ट्र

  • @kalpeshmhatre3574
    @kalpeshmhatre3574 2 роки тому +4

    *आमच्या*कडे ह्या माश्यला फन्तुस् बोलतात🤭
    1नो लागतो खायला😋

    • @jiteshgaikwad9635
      @jiteshgaikwad9635 7 місяців тому

      Ho barobar fantoos kiwa english 😅Kuthla tu mi panvel taloja cha

  • @ओमराजेजगतापपाटील

    आम्ही मराठवाडाकर 🧡🧡🧡
    जयोस्तु मराठा 🧡🧡🧡
    आमचा मराठवाडा 🧡🧡🧡

  • @ashhh90s
    @ashhh90s 2 роки тому

    Khup chn mahiti 👍☺️

  • @rahulnavgire2426
    @rahulnavgire2426 2 роки тому +19

    उजनी पाणी प्रदुशन मुळे इतर मासे नामशेष झाले राहीली फक्त चिलापी

    • @lonetramp8682
      @lonetramp8682 2 роки тому

      चिलापी मुळे मासे नष्ट होत आहेत दादा उजनी अधिसुद्धा प्रदूषित होत आत्तासुधा आहे

    • @akashgshinde9977
      @akashgshinde9977 2 роки тому

      🐠चिलापी मासा ईतर माशांची🥚अंडी खातो…
      तसेच कोणत्याही वातावरणात टिकुन राहतो….
      त्यामुळे तेथील जैव विविधता ७५% नष्ट झाली आहे…
      सरकारने चिलापी माशाचे बीज वेगळ्या ठिकाणी सोडावे (शेततळे) ई. अन्यथा आगामी काळात चिलापी संपुर्ण भारतात दहशत करून राहील..
      काही देशांमध्ये या तिलापिया ऊर्फ चिलापी या माशांवर बंदी घातली आहे. (उदा.ऑस्ट्रेलिया ई.)

    • @yuvarajpatil6548
      @yuvarajpatil6548 2 роки тому

      @@lonetramp8682 तिलापीया ला बदनाम करू नका. स्थानिक मासे नष्ट होण्याचे प्रमुख कारण प्रदुषण हे आहे. रोहु. व कटला वा इतर जातीचे मत्स्य बीज त्या त्या तलावात उपजीविका करणा-या लोकांनी सोडायला हवे. आपण ज्या प्रमाणात मासे पकडतो त्या प्रमाणात जर प्रत्येकाने बीज सोडले तर भरपूर मासे मिळून जातील. प्रदुषीत पाण्यात जगण्यासाठी आवश्यक असणारा उत्कांत बदल तिलापीया, मांगुर व मरळ माशांमध्ये झाला असल्याने भविष्य काळ त्याच माशांचा उज्ज्वल असेल.

  • @SachinB.A.
    @SachinB.A. 10 місяців тому +1

    सगळ्यात जास्त काटे असतात ह्या माशात , ज्यांना सुरमई पापलेट रोहू कटला हलवा टूना असे महाग मासे परवडत नाहीत अशा गरीब लोकांचा हा मासा आहे.

  • @vikrampawar4859
    @vikrampawar4859 Рік тому +1

    👌

  • @ojasvi_28
    @ojasvi_28 2 роки тому

    Amhi Jilebi mhanto..@Buldhana

  • @sawanhere1297
    @sawanhere1297 2 роки тому +1

    Change anchor khup fast boltoy

  • @thecreativetraderacademy2605
    @thecreativetraderacademy2605 2 роки тому

    Thanks bro मी भिगवन चा आहे

  • @gabbarasinhgarale8333
    @gabbarasinhgarale8333 2 роки тому

    Best mitra

  • @aabasaheb7680
    @aabasaheb7680 2 роки тому +1

    मांगुर मासा पालन का बंद करण्यात आला?

  • @amcha-marathwada
    @amcha-marathwada 2 роки тому

    वेगळा मराठवाडा काळाची गरज आहे

  • @loganvishal1921
    @loganvishal1921 2 роки тому

    Best 👍

  • @FISHERJAGGGAMING
    @FISHERJAGGGAMING 2 роки тому

    Nice

  • @dharmrajbagwade9555
    @dharmrajbagwade9555 2 роки тому

    1 no.

  • @Abk..........
    @Abk.......... 2 роки тому +5

    Just chilapi khalli an video aala.. 😂😂😂

  • @yogeshdongare3051
    @yogeshdongare3051 2 роки тому

    खूप भारी

  • @MorningStarup
    @MorningStarup 2 роки тому

    Ek no mashi aamhi hila jilabi mashi mhanto

  • @bhushandasavat6034
    @bhushandasavat6034 2 роки тому

    मी भिगवन चा आहे
    छान माहिती सांगता तूम्ही

    • @bhushandasavat6034
      @bhushandasavat6034 2 роки тому

      तुमची टीम या सर्व भिगवण ला मासे खायला

  • @manjitkumarpatil8458
    @manjitkumarpatil8458 Рік тому +1

    ह्या चिलापी माश्यामूळे दूसऱ्या माश्यांच्या आयला घोडा लागला. हा मासा घातक पन आहे. चिलापी आणि मांगुर माशा काहीपण घान खातो.

  • @abhijeetchavan8687
    @abhijeetchavan8687 24 дні тому

    आता कृष्णा नदित चिलापी शिवाय काय सापडेनाच 😢

  • @AsifShaikh-wu5iq
    @AsifShaikh-wu5iq 2 роки тому

    Kadak bolto Bhai tu.

  • @trucklovermaharashtra4244
    @trucklovermaharashtra4244 2 роки тому +2

    चिलापीचे अतिक्रमण थांबवायला पाहिजे

  • @rushikeshchavan1152
    @rushikeshchavan1152 2 роки тому

    Inder tychy ghart ahet 50

  • @amishakoli2109
    @amishakoli2109 2 роки тому +1

    या माशाला आमचा कडे ( नवी मुंबई पनवेल ) एक्का म्हणतात तुमचा कडे काय म्हणतात comment करुन सांगा 🥰

  • @santoshmondkar6477
    @santoshmondkar6477 2 роки тому +3

    देशी माश्याची वाट लावणारा मासा बंदी घाला त्यावर

  • @skshorts3235
    @skshorts3235 2 роки тому +1

    Chilapi 😋😋😋

  • @rahulnavgire2426
    @rahulnavgire2426 2 роки тому +1

    चिलापी मासेमुळे येरमाळा मच्छी, भिगवन स्पेशल ,बालाजीराजे टेंभुर्णी आसे हॉटेल च्या ब्रँडला चिलापी मुळेच किंमत आली

  • @amoledke7512
    @amoledke7512 2 роки тому

    केडगाव चौफुला मासे खूप भारी आहे

  • @giteshkharat9236
    @giteshkharat9236 2 роки тому

    Lai bhari

  • @makarandkulkarni1948
    @makarandkulkarni1948 2 роки тому

    लई बेष्ट!

  • @kedarpatilkp8502
    @kedarpatilkp8502 3 місяці тому

  • @gavvalgar1079
    @gavvalgar1079 2 роки тому

    आमच्याकडे फंटूस बोलतात ह्याला. पण आमच्याकडे खाऱ्या पाण्यातली खाल्ली जाते. खाऱ्या पाण्यातला मच्चीला एक नंबर चव असते. आत्ता शिमगा येतोय लोकांनी वर्षभर राखून ठेवलेली शेततली शिमगायला मच्छी पकडली जाते.चिलापी, जिताडी, शिवडा, भरपूर भेटते

  • @PradeepAdsule
    @PradeepAdsule 2 роки тому

    Arey. Sagle thik pann snehal laa kuthe lapavlay ?😯😯

  • @DapkarPravin
    @DapkarPravin Рік тому +1

    😂

  • @omkarghanwat1501
    @omkarghanwat1501 2 роки тому

    Hii

  • @nitinjagtap7773
    @nitinjagtap7773 2 роки тому +1

    चिलापी मासा भाजलेल्या जखमा बरी करतात.

  • @amanmadari2048
    @amanmadari2048 2 роки тому

    I am From Bhigwan
    ONLY BHIGWAN 🐠

  • @karanmogre2738
    @karanmogre2738 Рік тому +1

    Chilapi.masa.ha.afarikN.he.aaj.kalale.

  • @Sparta-vu4hq
    @Sparta-vu4hq 2 роки тому +1

    ujani dam Chilapi is not good for health. It's already declared.
    But people are not aware of. The water quality is one of the worst. How the fish are good. People faced the problem like stomach upset. Why this vedio

  • @rahulnavgire2426
    @rahulnavgire2426 2 роки тому +3

    चिलापि मासाचे सर्वात मोठे मार्केट टेंभुर्णी ला आहे

  • @std2843
    @std2843 2 роки тому

    Kahi pn topic uchlyach ankhi video banvan chalu zhaal aahe

  • @b_40_tusharzute42
    @b_40_tusharzute42 2 роки тому +5

    चिलापी आणी अजून एक जमात आहे ज्यांच्यामध्ये खूप साम्य आहे. येड्यावानि लोकसंख्या वाढवायची का तर म्हणे नदीत दुसऱ्या जातीचा माणूस sorry 😆 मासा शिल्लकच नाही ठेवायचा
    आतातरी जागे व्हा सगळे मासे सम्पायच्या आत
    समजदार को इशारा काफी 🙏🏻

    • @Tusharthebest13
      @Tusharthebest13 2 роки тому +3

      अगदी बरोबर आहे सर. पण हे मोदी सरकारला कळायला हवे ना.

    • @b_40_tusharzute42
      @b_40_tusharzute42 2 роки тому +3

      @@Tusharthebest13 माशांची वाट लावायला सुरुवात केलीय त्यांनी.थोडा तरी वेळ द्या त्यांना 😄

    • @Tusharthebest13
      @Tusharthebest13 2 роки тому +1

      @@b_40_tusharzute42 आज अजुन चार तलाव हाती आले आहेत मोदीजींच्या. आता बघू मजा. 😍🚩🚩🚩🚩जयतु जयतु हिंदुराष्ट्र 🚩🚩🚩🚩

    • @b_40_tusharzute42
      @b_40_tusharzute42 2 роки тому +2

      @@Tusharthebest13 आता कस...
      जय हिंदूराष्ट्र 🚩🚩

  • @bharatsakore4075
    @bharatsakore4075 2 роки тому

    Fish

  • @Sid_ss_221
    @Sid_ss_221 2 роки тому

    चिलापी is the best 🐟🐟

  • @jaibheem5095
    @jaibheem5095 2 роки тому

    Tilapia 🐟

  • @maulichipade
    @maulichipade 2 роки тому

    आपण फुल टू लुल bhigvankar आहे या मासे फ्राय खायला

  • @amolwagh2003
    @amolwagh2003 2 роки тому

    स्वप्निल फिशरिज भिगवन ताजे मासे मिळतील

  • @yogeshdongare3051
    @yogeshdongare3051 2 роки тому

    मी पण चीलापीच मासा खातो