Ladki Bahin Yojana ने चे पैसे कधी मिळणार? Eknath Shinde यांनी सभागृहात कुठली माहिती दिली?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 січ 2025

КОМЕНТАРІ • 192

  • @sharadmemane0070
    @sharadmemane0070 6 місяців тому +38

    भाऊ फुकट कोणी काम करत नाही,मी सवतः माझ्या बायकोचे दाखले साठी 520 रुपये दिले

  • @Thugs_of_hindusthan
    @Thugs_of_hindusthan 6 місяців тому +31

    बोलका पोपट " वस्तुस्थिती बघा...! नालायकांनो कागदपत्रे मिळवताना योजनाच नको अशी इच्छा होते..!

  • @Nirbhid_Bano
    @Nirbhid_Bano 6 місяців тому +37

    लाडकी बहिण ही योजना फक्त आमदारकी पुरता केलेला केविलवाणा प्रयत्न आहे.

    • @NareshAute
      @NareshAute 6 місяців тому +4

      हि योजना कायमस्वरूपी राहणार आहे

  • @aryabhowate5596
    @aryabhowate5596 6 місяців тому +4

    चांगली योजना आहे
    अभिनंदन
    माझ्या लाडक्या बहिणी यांना मानाचा
    अभिनंदन

  • @arjunnarwade1461
    @arjunnarwade1461 6 місяців тому +41

    भिक नको हाताला काम द्या आणि कामाला योग्य दाम द्या तुम्हाला अशा योजना बनवण्याचे कष्ट होणार नाहीत.

    • @prerna875
      @prerna875 6 місяців тому +3

      Wah kya baat kahi aapne 😁🥰chatrapati maharajnsarkhe rokhtok bollat bhau tumhi 🔥. Jayjyoti 🙏jayshivray 🙏jaybhim......bhau Rational world UA-cam channel paha tumhi 😊

    • @vinayakyadav-ey2eu
      @vinayakyadav-ey2eu 5 місяців тому +1

      Bhai bhik koi nhi maang raha ye apna he paisa apne ko mil raha hai jo sarkar ko hum tax dete hai aur baaki sb aisa samjho wahi paisa hame waapis aa rha hai isme sarkar ka kuch nhi jaa rha hamara paisa hume waapis mil rha hai

  • @SB_EDITS_2423
    @SB_EDITS_2423 6 місяців тому +50

    मुख्यमंत्री साहेब उत्पन्नाच्या दाखल्यासाठी 200 ₹घेतात.

    • @AmolRathod-t4n
      @AmolRathod-t4n 6 місяців тому +1

      50 घेते dada

    • @SB_EDITS_2423
      @SB_EDITS_2423 6 місяців тому

      @@AmolRathod-t4n तहसिलदार चा उत्पन्नाचा दाखल्याला महाईसेवा केन्द्र वाले 200 घेतात व तलाठी 50 घेतात

    • @pitambardhomne3979
      @pitambardhomne3979 6 місяців тому +1

      Mazakadu. 250 ghetle utpanache

    • @rafikhanvlogs38
      @rafikhanvlogs38 6 місяців тому

      150

  • @pandharigurav3543
    @pandharigurav3543 6 місяців тому +12

    काय फुकट कोण करणार नाही हे गाजर आहे निवडणूक समोर येत आहे

  • @paritosh_financial_literacy
    @paritosh_financial_literacy 6 місяців тому +20

    भ्रष्टाचार करणारे सरकार मध्ये मंत्री आहेत आणि म्हणे पैसे घेतले तर त्याला निलंबित करु
    ...केवढा मोठा विनोद आहे.

  • @ranjanamane2404
    @ranjanamane2404 6 місяців тому

    छान सुंदर अप्रतिम माहिती दिली आहे धन्यवाद सर

  • @sunitadavande9195
    @sunitadavande9195 3 місяці тому

    Thank you sar

  • @vaibhavshingole8845
    @vaibhavshingole8845 6 місяців тому +2

    आमचेच पैसे आणि आम्हालाच रिटर्न देणार काय डोका आहे या सरकारला..🙏🏻

  • @anilKhanjire
    @anilKhanjire 6 місяців тому +5

    आदरणीय श्री मुख्यमंत्री साहेब व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे यांना खुप खुप शुभेच्छा 💐💐🙏🙏🙏🙏

  • @PoonamSolanki-o5c
    @PoonamSolanki-o5c 6 місяців тому +1

    Khup chhan mahiti dili dada asech sahakarya karat raha

  • @kundakapate8777
    @kundakapate8777 6 місяців тому +31

    उत्पन्न दाखला 500 आणि डोमेशियल 1200. 1500 रेट चालू आहे

    • @RSK73500
      @RSK73500 6 місяців тому +3

      गरज नाही दादा काढायची पिवळा/केशरी राशन कार्ड आणि टीसी असेल तर जमते

    • @shaminashaikh431
      @shaminashaikh431 6 місяців тому +1

      Aamchya Kade ter 100 rupy aahe tumchay Kade 12 1500

    • @ArchanaDamale-n6b
      @ArchanaDamale-n6b 6 місяців тому

      Aamchakde pn fkt 100 rch ghetat

  • @Janavi708
    @Janavi708 6 місяців тому +3

    शिंदे साहेब उत्पन्नाचा दाखला आणि डोमेशिअल साठी 1200 आणि ₹500 मांगले जात आहे यांच्यावर कोणीतरी कारवाई करा नियमाप्रमाणे पैसे घ्यायला पाहिजे सेतू कार्यालय वाल्यांनी पब्लिकला लुटायचे काम करू नका योजनेच्या नावाने आपले खिसे भरत आहे बाकीचे लोकं

  • @shinderaju123
    @shinderaju123 6 місяців тому

    आदरणीय मुख्यमंत्री महोदय आपण महिलांसाठी चांगलं काम करत आहात परंतु असे पैसे देण्यापेक्षा त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहता येईल असा एखादा कोर्स दिला आणि बँकेतर्फे अर्थसहाय्य दिलं तर फार बरं होईल पकडलेला मासा देण्यापेक्षा मासा कसा पकडायचा याचं प्रशिक्षण देणे फार गरजेचे आहे

  • @HanumantKamale-ij7uq
    @HanumantKamale-ij7uq 6 місяців тому +5

    माननीय मुख्यमंत्री साहेबांना माझी विनंती आहे की उत्पन्न दाखला व रहिवासी प्रमाणपत्र (डोमेसाईल) काढण्यासाठी दलाल पाचशे रुपये घेत आहेत, तहसील कार्यालयात किती रक्कम लागतात हे सांगावे हि नम्र विनंती

    • @chaitanyakamble2025
      @chaitanyakamble2025 6 місяців тому

      Andaze 100 rs pan lagat nahit legaly jar kel tar.direct jaun kadha tahsildar office madhun.2 prakarach domicile certificate asatat jar tumcha janam maharashtra madhe kuthe hi zala asel tar aani jar maharashtra baher janam zala asel tar 15 years pasun maharashtra madhe rahat asalyacha proof dyava.jas ki school college leaving certificate etc.he documents ready kara konala hi 1 rs deu naka saheb

  • @RavindraDhumal-b4x
    @RavindraDhumal-b4x 5 місяців тому

    Tnx daa

  • @VivekPatil-y5l
    @VivekPatil-y5l 6 місяців тому +1

    अरे बहिणीला 1500 रुपये गरज नाही बहिणीला वाढती महागाई कमी करा आमची भिक मागाची वेळ आली आहे मुख्यमंत्री सा.

  • @jagdishpardeshi6461
    @jagdishpardeshi6461 6 місяців тому

    Great 🎉🎉🎉

  • @sharadmane4755
    @sharadmane4755 6 місяців тому +5

    🥕🥕🥕🥕🥕🥕🥕🥕🥕🥕🥕🥕🥕🥕🥕🥕🥕🥕🥕🥕🥕🥕🥕🥕 विधानसभेचा विचार करून देण्याचा प्रयत्न केला आहे आशि ही बनवाबनवी 😂😂😂😂😂

  • @ravindrasurve4326
    @ravindrasurve4326 6 місяців тому +7

    अहो साहेब यावेळी नमो योजनेचा हप्ता अजुन जमा नाही झाला त्याचं बघा, आणि निवडणूका बघुन नविन नविन घोषणा करु नका आता सध्या महाराष्ट्रावर कीती कर्ज आहे ते पण लोकांना सांगा उगाच लोकांना फसवू नका.

  • @Alwyslearn
    @Alwyslearn 6 місяців тому +3

    खूप दिवसांनी चांगले मुख्यमंत्री महाराष्ट्राला भेटले

    • @udaykadam5455
      @udaykadam5455 6 місяців тому

      Ho paise watap krtayet, Maharashtra wr krja bagha aekda.
      Gajar baghun fudku naka.

    • @amankhan-qn2hr
      @amankhan-qn2hr 6 місяців тому

      Election is coming that's why they are selling this scheme for vote generating.

  • @rahulsudeshkharat974
    @rahulsudeshkharat974 6 місяців тому +1

    Good decisions sir

  • @krishnaakhade9297
    @krishnaakhade9297 6 місяців тому +1

    मागच्या दोन वर्षात केले नाहीत, पण पुन्हा येणार नाही म्हणून जाता जाता गोड गाजर दाखवायला काय हरकत आहे, जनता इतकी खुळी नाही, १०० अटी घालून लाडकी बहिण आठवली आहे, जसे मागचे शेतकऱ्यांना कर्जमाफी केली होती, त्याच प्रमाणे या लाडक्या बहिणीचे होणार आहे..

    • @dineshbhosale4648
      @dineshbhosale4648 6 місяців тому

      फडणवीस सरकार ची कर्ज माफी आता पर्यंत मिळाली नाही आता ही तेच होणार

  • @sukanyadhopavkar2301
    @sukanyadhopavkar2301 6 місяців тому

    बरोबर बोळात सर

  • @waghamodenana2323
    @waghamodenana2323 6 місяців тому +1

    आझ मि एका महिलेच केल त्यासाठी खाते खोलणे 500 रू पॅन कार्ड 250 रू डोमासाईड आणि उत्पनाचा दाखला 700 आणि झेरॉक्स व फॉर्म 100 आसे टोटल 1500 रू गेलेले आहेत समजल का / आणि हा केवीलवाणा प्रयत्न कायम स्वरूपी राबवा म्हणजे झाले

  • @vikramlavhale5064
    @vikramlavhale5064 6 місяців тому +1

    Best decision

  • @bollywoodkikhabar1289
    @bollywoodkikhabar1289 6 місяців тому +1

    आणि निवडणुकीच्या आधी झाले तर 6000 देऊ आणि... मतदान आम्हाला द्या असे म्हणू म्हणाव...
    ते याच्या आधी दुसरे आपत्य मुलगी असेल त्याच्या 1 लाखाचे काय झाले... सुरवातीचा हप्ता 5000 तर द्यायचा होता... पण त्याचे काय झाले तेच याचे पण होणार... फक्त घोषणा...

  • @tanaji6100
    @tanaji6100 6 місяців тому +1

    हि आयडिया चांगली आहे... मतदानाच्या आदल्या दिवशी अंधारात पैसे देण्या ऐवजी खुप भिती असते रेड पडण्याची... त्या ऐवजी एक दोन महिने आगोदर एखाद्या योजनांच्या नावाने वितरण करणे कधी पण चांगले त्या मुळे मधले दलाल कार्यकर्ते कमी होतील... आणि पार्टीचा प्रचार वाला पैसा वाचेल...

  • @lalitkumardhobale6750
    @lalitkumardhobale6750 6 місяців тому +3

    सेतू केंद्र वर कोणती कार्यवाही कराल!

  • @sudhakaradkhale9078
    @sudhakaradkhale9078 6 місяців тому +1

    पंधरा लाखाचे काय..?.... माझ्या सख्या भावा.... दहा लाख... म्हणताय.... तुमच्या भ्रस्ट पैशाचं काय... त्या भीतीने तुम्ही पक्ष सोडलात.... माज्या मुख्यमंत्र्या.... ऐकणाथा

  • @Prasadchaudhari-t4z
    @Prasadchaudhari-t4z 6 місяців тому +1

    एकाच साहेब शिंदे साहेब❤

  • @amitchavan9707
    @amitchavan9707 6 місяців тому

    1no ❤❤shinde saheb🎉🎉❤ aapn great aahat🎉🎉

  • @uttamgkure9227
    @uttamgkure9227 6 місяців тому +2

    मुख्यमंत्री साहेब आताच बरं का सुचलं तुम्हाला हे आजपर्यंत का सुचलं नाही कारण लोकसभेचा पराभव म्हणून आठवलं

  • @kavyadhaul594
    @kavyadhaul594 5 місяців тому

    माझा अकाउंट sbi ahe मग काही लोक बोलतात हें अकाउंट चालणार नाही मग आता आम्ही फॉम भरले

  • @Spardhapariksha343
    @Spardhapariksha343 6 місяців тому +1

    2001 मधील विनाअनुदानित महाविद्यालयाचा प्रश्न सोडवा

  • @SakshiNikole
    @SakshiNikole 5 місяців тому

    🙏🙏😊😊

  • @rahulmane5279
    @rahulmane5279 6 місяців тому +4

    पन्नास हजार रुपये शेतकऱ्यांना देणार त्याचं काय झालं

  • @PandurngDhepe
    @PandurngDhepe 6 місяців тому +2

    अहो मिळणारच नाही तर अहो कुटली योजना pocliy ती सांगावी

  • @honey2023-f9j
    @honey2023-f9j 6 місяців тому

    Dimicile दाखला बंद. म्हणजे ही योजना परप्रांतीय लोक साठी आहे. राज्याची लोकसंख्या वाढवण्याचा काम करत आहेत हे परोरंतिय लोकांच्या मतासाठी. विचार करा किती मराठी लोकांना याचा फायदा होईल. सगळा फायदा इतर राज्यातून आलेल्या गरिबांना होणार

  • @tanaji6100
    @tanaji6100 6 місяців тому

    ऑनलाईन अर्ज करणाऱ्यांची खुप चंगाळ चालु आहे दिवसाला 25 ते 30 अर्ज आरामात भरत आहेत.... प्रति दिवस 5 ते 6 k आरामात 😊😊😊

  • @SandhyaJadhav-i1e
    @SandhyaJadhav-i1e 5 місяців тому

    मुखमंञी सन्मान निधीचे पैसे कधी देणार आहेत ते सांगा सहा महिन्यात एक च हप्ता दिला आहे पुढील हप्ता कधी देणार

  • @nalinighonasgi5582
    @nalinighonasgi5582 6 місяців тому

    कशाला असे आमदार होण्यापुरते कष्ट घेता मुलांना नोकर्या नाहीत म्हणुन महीला चिंतेत आहेत मुलांना कायम स्वरुपी हाताला काम द्या कष्ट करुन खातील

  • @ShabbirShaikh-z3v
    @ShabbirShaikh-z3v 6 місяців тому

    लाडकी बहिण योजने बद्दल तुमचे स्वागत पण ग्रामपंचायत मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कधी न्याय देणार आज ते तुटपुंज्या पगारावर काम करत आहेत त्यांना भविष्य काय आहे त्याच्या कुटुंबाचे भविष्य काय आहे ते शिंदे साहेबांनी सांगितले पाहिजे.

  • @santoshkotrange3002
    @santoshkotrange3002 6 місяців тому +1

    मजुर वर्गातील महीलांचे उत्पन्न दाखला व रहीवाशी दाखला काढण्यासाठी 900रू घेत आहेत किनवट तालुका उमरी बा

  • @hirushingava5836
    @hirushingava5836 6 місяців тому +1

    आणि बेरोजगारांचा काय त्यांना कुठली योजना सुरू करणार आहेस

  • @HanumantKamale-ij7uq
    @HanumantKamale-ij7uq 6 місяців тому +1

    आशाताईंना सरकार कधी न्याय देणार, बिचाऱ्या पंधरा वर्षापासून, सरकारी सेवेत सामावून घेण्यासाठी अनेक आंदोलन करतात त्यांना पण न्याय मिळवून दिला पाहिजे, तुम्ही म्हणालात की मला माझ्या बहीणीनी राख्या बांधल्या मग कोरोना काळात या कुठे होत्या जीवाची बाजी लावत त्यांनी काम केले.त्यांचा विचार तुमच्या डोक्यात आला नाही का?
    हे फक्त गाजर दाखवत आहात .येधच तुमचं चुकत आहे.कोणालाच विश्वास नाही कारण की दोन महिन्यांत विधानसभा आचारसंहिता लागू होणार आहे.

  • @mahadevgholap9039
    @mahadevgholap9039 6 місяців тому +2

    बकवास गप्पा सोडा आधी खाजगीकरण बंद करा आणि ग्रामपंचायत संगणक परिचालक यांचा निर्णय लावा शिंदे साहेब

  • @AmarGhatage-ry9ol
    @AmarGhatage-ry9ol 6 місяців тому

    केएमटी कोल्हापूर कडील कामगार फाईल मंजुरीबाबत पैसे मागत आहेत...मुंबईत... 3:40

  • @sanjaygaikwad4401
    @sanjaygaikwad4401 6 місяців тому +3

    राशन कार्ड बंद काय करायचे 😢

  • @Sby837
    @Sby837 6 місяців тому +4

    Ladka bhau la pn 1500 rupye pahije saheb male person ni kont gunha kela aamhi male person tumhala vote nhi det ka

  • @dhirajgangurde8834
    @dhirajgangurde8834 5 місяців тому

    Namaskar jay Maharastra

  • @tanayazungare1296
    @tanayazungare1296 5 місяців тому

    Don't comment guys hes very good person for Maharashtra ❤

  • @Jadhav..p
    @Jadhav..p 6 місяців тому

    यांना शाळा चालवायला निधी नाही. दुसऱ्याला चालवायला देतात. रोजगार मागितलं की अश्या तात्पुरत्या खिरापती योजना या इलेक्शन जिंकण्यासाठी काढतात.

  • @ShivajiKharat-m8m
    @ShivajiKharat-m8m 6 місяців тому

    Takrar kara

  • @sambhajidevdhar6050
    @sambhajidevdhar6050 6 місяців тому

    मी पुणे येथे आहे,मला सांगा तुमचे 15 लाख रुपये कुठे गेले आहे.... अरे लाज वाटली पाहिजे

  • @ARS_King4
    @ARS_King4 6 місяців тому

    Mast

  • @सोमनाथविरकर
    @सोमनाथविरकर 6 місяців тому

    काय खरं आहे मुख्यमंत्री तुमचं तरी

  • @Adityagudpalliwar
    @Adityagudpalliwar 6 місяців тому

    लाडका भाऊ योजना साठी कोणते कागदपत्रे लागतात

  • @ChabukswarShivappa
    @ChabukswarShivappa 6 місяців тому

    उत्तपण दाखला आणि डोमोशील दाखला काढणा्यासाठी 1000रू तलाठी घेतात योजना फक्त निवडुंनिकी साठी आहे

  • @kirandhondge2854
    @kirandhondge2854 6 місяців тому +2

    तुम्ही फक्त बहिणीला गाजर दिल आपण

  • @ज्ञानेशशिरसाटशिरसाट

    शिंदे साहेब तुमच्या लाडकि बहिण योजनेचा १८००० हजार पगाराचा व आमच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या निर्यात शुल्कावर आकारले जाणारे पैसे हे काय वेड्यात काढायचे उद्योग सुरू केले का

  • @uttamgkure9227
    @uttamgkure9227 6 місяців тому

    मुख्यमंत्री साहेब एवढ्या छोट्याश्या भ्रष्टाचाराने काय होईल त्या अधिकाऱ्याचं आणि त्यां नेत्यांना सर्वात मोठे भ्रष्टाचारी तर तिजोरीच्या चाव्या घेऊन बसलेले आहेत आणि त्या तुमच्या लाडक्या बहीण योजनेने काय घंटा फरक पडणार आहे द्याल तर संपूर्ण कर्जमाफी त्या असे विधानसभेपूरते गाजर

  • @kakasahebbhojne4167
    @kakasahebbhojne4167 6 місяців тому

    एक नंबर dashing cm

  • @talhapatel9871
    @talhapatel9871 6 місяців тому +5

    मुलीचे मोफत शिक्षण चे जिआर कधी काढनार ते बोला

  • @hirushingava5836
    @hirushingava5836 6 місяців тому

    आणि तुम्ही जर लाडकि बहीण योजना बंद केली तर जेलमध्ये तुम्हाला आम्ही टाकू

  • @imprashantshinde9909
    @imprashantshinde9909 6 місяців тому

    सोयगाव जिल्हा ६००रु घेत आहेत 😢😢

  • @vishnuwamne3
    @vishnuwamne3 6 місяців тому

    आहेर हा स्वता च्या घरातुन दिला जातो जनतेच्या पैशातून नाही

  • @पोपटरहाणे
    @पोपटरहाणे 6 місяців тому +1

    महाविकास आघाडी म्हणजे परिवार वादी पक्ष्यांची आघाडी

  • @SainathGaikwad-lz2pt
    @SainathGaikwad-lz2pt 6 місяців тому

    आतापर्यंत महायुती च्या किती जणांना आता टाकल इतके घोटाळे करूनही बाहेरच आहेत

  • @Rajashritanajikale
    @Rajashritanajikale 6 місяців тому

    आमच्या येथे एक फारम भरायला शंभर शंभर रुपये घेतात त्यांच काय

  • @vijaynaphade8194
    @vijaynaphade8194 6 місяців тому

    वयाची 18 वर्ष पूर्ण झाले तर ती माय माऊली मतदान करू शकते मग बहीण माझी लाडाची साठी वय 21 का

  • @VijayChaskar-gx4ty
    @VijayChaskar-gx4ty 6 місяців тому

    पंधरा लाख पंधराशे हा आकडा अशुभ आहे

  • @hirushingava5836
    @hirushingava5836 6 місяців тому

    शिकून नोकरीला लागतील त्यांनाच योजना सुरू करा नालायकांनो

  • @jitendrajagdhane5243
    @jitendrajagdhane5243 6 місяців тому

    आमच जनधन खात आहे या साठी काहीतरि 2:22 करा

  • @Rahul.P.Kshirsagar
    @Rahul.P.Kshirsagar 6 місяців тому

    1500 घ्या पण गद्दार म्हणू नका.

  • @Gooddayjai
    @Gooddayjai 6 місяців тому +1

    राहुल गांधी दहा हजार देणार होता फक्त दीड हजार देणार तर किती बोलतोय

  • @NamdevShinde-q8o
    @NamdevShinde-q8o 6 місяців тому

    साहेब जरा ground leval ला बघा जरा तुमच्या मागचे चलेचपाटे सांगत नसतील

  • @parashrampatil-n6o
    @parashrampatil-n6o 6 місяців тому

    नमोचे पैसे कधी जमा होणार आहेत

  • @rohinijoshi4598
    @rohinijoshi4598 6 місяців тому

    छान 🎉

  • @payalbawankar5523
    @payalbawankar5523 4 місяці тому

    आमाला पैसे एक पन नाही मीडाले जुलई मधे फोम भरले होते मी

  • @shashikantmetkari3430
    @shashikantmetkari3430 6 місяців тому

    रहिवासी दाखला
    उत्पन्न दाखला
    लगेच देण्याची व्यवस्था करा

  • @vijaylute5904
    @vijaylute5904 6 місяців тому

    साहेब पटवारी उत्पनाचा दाखल्या साठी 20rs घेत आहेत achawar अपला काय विचार आहे

  • @AbajiBorade
    @AbajiBorade Місяць тому

    दादा मला ह्या योजनेचा मला एक रुपया मिळाला नाही

  • @sharadkarande5746
    @sharadkarande5746 6 місяців тому

    प्रत्येक गोष्टीची किमत करतो हा.....

  • @JayramParab
    @JayramParab 6 місяців тому

    किती दिवस चालणार आहे

  • @SnehangiKeluskar
    @SnehangiKeluskar 6 місяців тому

    Sir post at khat kolayla paise ghetat ka nahi asel tr mazyakdun 200rs gheyleyt tyanni

  • @alkachavan2464
    @alkachavan2464 Місяць тому

    दादा माझे 3500 रु कट केले बँकेने त्यांना काय करता

  • @DadaMore-su3qd
    @DadaMore-su3qd 6 місяців тому

    🎉

  • @PanjabraavDeshmukh
    @PanjabraavDeshmukh 6 місяців тому

    अधिकाऱ्याने भावाकडून पैसे घेतले तर?

  • @aniketthete4103
    @aniketthete4103 6 місяців тому +3

    एकनाथ शिंदे बहीण योजना कागदपत्रे कसल्या मागतात

  • @RanjanaBorse-n4z
    @RanjanaBorse-n4z 6 місяців тому

    बरोबर सर

  • @mpatel8476
    @mpatel8476 6 місяців тому

    Domicile ani utpan cha certified kadun taka

  • @AnilShinde-y8h
    @AnilShinde-y8h 4 місяці тому

    माझे पैसे अजुन आले नाहि

  • @PurushottamGhatul
    @PurushottamGhatul 6 місяців тому

    मनुन आंतरवालित महिला वर हात उचलला का

  • @NehapKoli
    @NehapKoli 6 місяців тому

    0:56

  • @minakshiambhore7922
    @minakshiambhore7922 5 місяців тому

    Maratha arakshan dya

  • @mansikadam9093
    @mansikadam9093 5 місяців тому

    तेजा।कडे।रासनकाड।नाही।आणि।रावाशी।दाकला।नाही।आहेते।नी।काय।करचा

  • @FaduGamer673
    @FaduGamer673 6 місяців тому

    ladkya bhawani kay karaycha gharat bhandi ghasaychi ka te hi sanga mukyamantryana