माझ्या लहानपणी बांद्रेकरांचे नमन बघायचे म्हणजे एक पर्वणी असायची. तेव्हा मुंबईत रोडवर गॅसचे दिवे असत. त्या मंद प्रकाशात आम्ही दूर दूर नमन बघायला जात असू. त्या वेळची वेशभूषा वेगळी असायची. हे नमन पण छानच झाले आहे.
मावशीची भूमिका निभावलेली ती गोंडस भगिनी ची कला खूप मस्त होती.दीदी सावली आहेस पण खूप सुंदर दिसते.जर कृष्णाचा वेश तुला दिला असता तर तू अगदी सरलतेने निभवला असता.सुंदर कोरोग्राफी आणि सुंदर सर्व अगदी चांगल्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे.खूप वंदनीय असे लेखन कथन आहे.(आपण जे live प्रेक्षपण केलात त्यात ग्राफिक नको दाखवायला हवे होते.जे ओरिजनल आहे ते खूप अगदी आम्ही पाहताना अनुभवत होतो. बाकी सर्व काही ठीक आहे.आपण मावशी घेताना थोडी वयस्कर आणि पुरुषाने ती भूमिका निभावली असती तर अजून ते हुबेहूब वाटले असते. एकंदरीत सांगायचे म्हणजे खूप सुंदर लोक कला आपण कोकणी कलाकार साता समुद्रापार पोहचवण्याचे काम आपण करत आहात याचा आम्हा प्रेक्षकांना सार्थ अभिमान आहे. आपली कला अजून अवगत होऊन लोकांत पोहचत राहो.या करिता या रशिका कडून आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा!
नमन ही पारंपारिक कला आहे तिचे जतन करने आवश्यक आहे आमचे मनापासुन धन्यवाद छान आहे हे नमन धिना धिनधा सह्याद्रि वाहिनी वर दाखविणयाचा प्रयत्न करावे आमचया मनापासून सुभेचछा
Mangaon Block, GP Kadape, Hamlet Kadapewadi -Yesterday on 15 Dec 2020, WFI Project Handover done, Total Area 5.5 acre & 6 Farmer, Farmer's are very happy when water reached their farms through solar pump And gave the thanks to SWADES Foundation.
Maze nav Krishna joyshi sakharpa age ,38 sadhya pune madhe 20 yers rahato khup khup Chan aahe naman mazya family @friends yana khup khup aavdle rasha .Krishna .mavshi yanaa maza salam
i dont mean to be so offtopic but does someone know a tool to log back into an Instagram account..? I was stupid forgot my login password. I appreciate any tips you can offer me.
खूपच छान सादरीकरण नमन,विशेष लायटिंग झगमगाट नाही हे विशेष....❤❤❤
खुपच छान पखवाज हार्मोनियम टाळ संगिथसाथ अतिशय सुंदर आवडले धन्यवाद नमस्कार जयहरी
मस्त नमन,ऐकून मन अगदी प्रसन्न झाले ❤❤❤
Khup Sundar 👌kokanchi kala
आपले हे नमन 1 नंबर आहे.नमना मधील सर्व गाणी उत्तम आहेत. रे ्
P9
NICE SUPER SUPER SUPER STAR NUMBAR ONE NAMAN HAPPY HAPPY HAPPY BEST OF LUCK ❤❤❤❤❤
माझ्या लहानपणी बांद्रेकरांचे नमन बघायचे म्हणजे एक पर्वणी असायची. तेव्हा मुंबईत रोडवर गॅसचे दिवे असत. त्या मंद प्रकाशात आम्ही दूर दूर नमन बघायला जात असू. त्या वेळची वेशभूषा वेगळी असायची. हे नमन पण छानच झाले आहे.
मावशीची भूमिका निभावलेली ती गोंडस भगिनी ची कला खूप मस्त होती.दीदी सावली आहेस पण खूप सुंदर दिसते.जर कृष्णाचा वेश तुला दिला असता तर तू अगदी सरलतेने निभवला असता.सुंदर कोरोग्राफी आणि सुंदर सर्व अगदी चांगल्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे.खूप वंदनीय असे लेखन कथन आहे.(आपण जे live प्रेक्षपण केलात त्यात ग्राफिक नको दाखवायला हवे होते.जे ओरिजनल आहे ते खूप अगदी आम्ही पाहताना अनुभवत होतो.
बाकी सर्व काही ठीक आहे.आपण मावशी घेताना थोडी वयस्कर आणि पुरुषाने ती भूमिका निभावली असती तर अजून ते हुबेहूब वाटले असते.
एकंदरीत सांगायचे म्हणजे खूप सुंदर लोक कला आपण कोकणी कलाकार साता समुद्रापार पोहचवण्याचे काम आपण करत आहात याचा आम्हा प्रेक्षकांना सार्थ अभिमान आहे.
आपली कला अजून अवगत होऊन लोकांत पोहचत राहो.या करिता या रशिका कडून आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा!
मस्तच एकदम भारी
Songs khup chan ahet, hat's off to writer, composers and singers and special felicitations to radha
सर्व कलाकारांना शुभेच्छा, खूपच छान सादरीकरण
अतिशय सुंदर कलाकारी❤❤
सुंदर नमन ❤❤❤❤❤❤🎉🎉
लय भारी लय भारी
सुर्यदेव आला हे गाणं खूपच मस्त...गाण्याचे बोल,गायिकेचा आवाज,संगीत सर्वच भारी
Ok
@@prakashagre4598 mangesh
Mangesj
Ok
खुप छान अप्रतिम
खुप सुंदर नमन ❤❤❤
खुपच छान आहे नमन 🙏🙏🙏
Mst ahe Naman ...khup Chan @amey padekar pokalewadi ratnagiri
diste tu mla radhe jithe tithe..... beutiful song...voice ..ekdm edk........vadan..pn..ekdam kadk. ❤️
नमन ही पारंपारिक कला आहे तिचे जतन करने आवश्यक आहे आमचे मनापासुन धन्यवाद छान आहे हे नमन धिना धिनधा सह्याद्रि वाहिनी वर दाखविणयाचा प्रयत्न करावे आमचया मनापासून सुभेचछा
Mast
Mangaon Block, GP Kadape, Hamlet Kadapewadi -Yesterday on 15 Dec 2020, WFI Project Handover done, Total Area 5.5 acre & 6 Farmer, Farmer's are very happy when water reached their farms through solar pump And gave the thanks to SWADES Foundation.
क
No patava mobai no
गणेश वंदना गीत सुरेल आवाज छान भट्टी जमली आहे
Lay bhari aahe naman
एकच नंबर❤❤
NICE SUPER NAMAN LAYBHARI ❤❤❤❤❤SUPERSTAR
Kuop vat पाहिली पण आज माझं लहानपणीचे दिवस जगलो👏🙏❤️ छान कोकण माझ्या स्वप्नातलं बालपण आम्ही नमऩ प्रेमी ,🙏🙏🙏💯👌
❤😊
खुप छान आहे .❤❤❤
khupkhup chhan.....amhi nehmi baghto . namanat mulini kelele kam adhik prabhavi......mrs. saraswati tanaji govalkar. tambadwadi .dhamapur.tal.sangmeshwar.dist .ratnagiri.( kalyan-mumbaikar)
खूपच छान.
Khup chhan ahe.Juni Athavan ali
Miss you old days. 😘😘
खूप छान आहे
Khupch Sundar
4.37 mandvi beach ahe ky to?? Ratnagiri cha
भावा मस्त वोडिओ आहे
Vx
४
नंबर वन शो🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
छानछान😢
Good manage Naman
छाननमन❤
खरोखर सुंदर नमन सादर केला सर्वांचे अभिनंदन.
खुप छान ओम श्री ग्रामदेवताय नमः ओम श्री वरदान देवी नमः कळझोंडी रत्नागिरी
सुपारी किती आहे
15 तारखेला पाहीजे
@@sandeeprahate1091 ूूूाााूूूजााूााीहाीूदीदाूीााीहाीडीदूूबादाूजूदााजाजााूजूदाबाूजूीजदहाीदूदूीजााीजााजूाूीदीूीजबीूदीीहदीूीीीाीूीूीीीदीदूीीदादबीादूद
खूप छान
Supap sundar athi sundar naman👍🙏
खूपच छान नमन आहे पण गावाचं नाव सांगितलं नाही
खुप खुप शुभेच्छा
Mastch naman
Nice 👍❤
फारच छान डान्स आहे.मला खूप आवडला.
डान्स शिकविणारे कोरयोग्राफर यांचे मनापासून अभिनंदन. खूपच छान.
खुप गोड आवाज आहे ताई
Khup Sundar Naman aahe.vyaktirekha pn khup chhan aahet 👌👌👍👍🙏🙏🥰🥰🌹🌹
Mast ahe namaste
❤❤❤❤❤
मावशी किती सुंदर कलाकृती केली आहे.
2018साली सादर केलेले नमन /2019 साली दामोदर सभागृहात सादर झालेले नमन खुपच फरक मला वाटते 2018सालचे छान नमन होते.
Mi sudha 1995 te 2000 paryant Shri Krishna ncha roal karaycha ani maze papa kans mama ch kam karayche
Must
Very nice
मी कोकणकर चिंद्रावळे
मला या नमनासाठी स़ंपर्क साधायचा असेल तर कोणाकडे साधावा नंबर द्या प्लीज
मस्त
I miss naman amche kokanche khele
Maze nav Krishna joyshi sakharpa age ,38 sadhya pune madhe 20 yers rahato khup khup Chan aahe naman mazya family @friends yana khup khup aavdle rasha .Krishna .mavshi yanaa maza salam
ua-cam.com/video/NIb96olVDpA/v-deo.html
..
माझ्या पण channel ला suscribe करा plzzz
।।
#SAHILAGAREOFFICIAL
छान नमन पण नाव व फोन कळवा
खुप सुंदर नमन
कृष्णाखूप छान दिसतो
💖Khup chan aahe 💖
उत्कृष्ट कलाकृती
छान!
एकदम सुपर
खुप छान आहे नमन
Ek number ...me live baghitlay he naman
लयभारी
Kuthe aahe he
खुप छान नमन आहे आवडले मला
Very nice Naman
Nice ❤
खूप छान नमन आहे 👌👌👌👌
गणपती बाप्पा मोरया
👍
Mavshi radhe sangticja pori very nic good 👍
I love it
It’s happened only in Kokan 👌👌
X
8
i dont mean to be so offtopic but does someone know a tool to log back into an Instagram account..?
I was stupid forgot my login password. I appreciate any tips you can offer me.
Kokan is branded only lover of koani naman
.
खूप छान 👌
या मधे कंस नाही आहे. असतो तर अजुन रंगतदार झाल असत.
Aavaj apratim....khup Chan
खूप छान नमान🙏🙏🙏🙏🚩🚩🙏🙏🙏🙏
👌👌
स्पष्ट संवाद. खणखणीत आवाज. वास्तव गाणी.
खुप छान
स्तवण छान आहे लिहलेले आसेल तर पाटवा
नंबर द्या नमन साठी फास्ट
Khup chhan 🙏
खूप छान🙏😍
👌🍳खुप छान आहे नमन 👌👌👌👌👌👍👉
आपले नमन खूप भारी वाटलं आवाज वाजप व नाचणाऱ्या गौळणी सर्व काही छान वाटले पण mrudugaची धून वाजवली असती. तर अधिक छान वाटले असते.तेवढा मात्र बदल करावा.
❤️ कोकण
👌👌👌 लय भारी
खुप छान नमन ☝️🙏🙏🙏🙏
खुप सुंदरं शिस्तबध्द
उत्तम कलाकृती .अभिनंदन पुढील वाटचालीस.
Chhan
Nice naman
खुप छान
एकदम जबरदस्त
छान आहे
Ek ch number👌👌👌
Very nice
Zakas झकास कोकण कोणते gआव
वाह👌👌👌
Hhup chan
Naman
Nice Naman aahe
मावशी एकृ नंबर
nice video #Namanbuzz