Rahul sir मी परळी वैजनाथ चा आहे धनंजय मुंडे हप्तेखोर भष्ट माणूस आहे धनंजय मुंडे ने कामे काहीच केले नाही फक्त पैसे वाटले जनता चांगल्या लोकांना निवडून देत नाही सर हेच दुर्दैवी आहे आपल्या लोकशाही चे
राहुलजी नमस्कार, सर्वप्रथम तुमचे आभार कारण असे विषय तुम्ही हाताळता आणि पत्रकारितेचा गाभा जिवंत ठेऊन तो उत्तम पद्धतीने जनसामान्यांच्या समोर उत्तरितीने मांडता आणि विचार करायला भाग पाडता. खरोखरीच सध्याच्या दिखाऊपणाच्या जगात खरेपणा ओळखणे फार महत्वाचे आहे आणि वरील नमूद केलेल्या घटनांसारख्या ज्या घटना आजूबाजूला घडत असतात त्याकडे डोळसपणे पाहणे ही समाज म्हणून आपली गरज आहे. जे मुद्दे तुम्ही उपस्थित केले उदाहरणार्थ शंकर महादेवन किंवा सलमान खान यांच्या बद्दल तर अश्या घटनांचा संदर्भ समजून घेणे महत्वाचे निश्चित आहे. कारण कायद्याचा धाक आणि जरब नसेल तर निर्भया, कोपर्डी तसेच जम्मू काश्मीर मधील काश्मीर पंडितांचे शोषण आणि शिरकाण, ईश्यानेतील दोन समाज्यामधील वाढणारा ताण अश्या घटना वाढीस लागतात.
अशी कारवाही महाराष्ट्रात होत नाही हे अत्यंत दुर्दैवी. बाता मात्र संविधानाच्या करतात. तेलंगणा कडून काहीतरी शिकावे. राहुल आपण अंजन घालण्याचे चांगले काम केले आहे.Keep it up.
मस्साजोग प्रकरणाची इत्यंभूत माहिती घेऊन. सखोल विश्लेषण करा आणि त्या प्रकरणातील प्रमुख आरोपी कोण आहेत त्यांची नावं जाहीर करा. महाराष्ट्रातील शंड राजकीय व्यवस्था कशी झोपी गेलेली आहे हे समाजाला दाखवून एक उत्कृष्ट पत्रकारितेचा आदर्श राज्यासमोर ठेवा.
खरे तर मानवाला शाररिक,मानसिक ऊर्जा निर्माण करण्यासाठी जे आण्ण निर्माण करतात म्हणजे शेतकरी ते खरे सेलिब्रेटी आहेत. Nobody's Celebrity other than Farmers
देशात लोकशाही आहे तरी मारधाडीचे सिनेमे सर्रास सुरू आहेत.पुष्पा सिनेमा हा जंगल तोड वर आधारित आहे.काल्पनिक label देऊन उपयोग नाही,लोकं त्याचं अनुकरण करतात.वाईट सवयी लागतातच.
साऊथ वाले कल्पनेच्या दुनियेत खूप वावरतात..आई वडिलांचे फोटोला पुजनार नाहीत पण हिरो,हिरोइनच्या मंदिर,दुधाने अंघोळ घालने,असे विचित्र प्रकार करतात.. त्यांच्या चित्रपटात लॉजिक,science गुंडाळून ठेवलेले असते..कलाकार थेटर मध्येच पाहा,गर्दीत जाऊन मरू नका..
एका खानाला राजस्थानमध्ये, रेल्वेस्थानकात open नौटंकी केल्यावर कोर्टाने सोडलय. त्यावर बोला कुलकर्णी. कायदा कशाशी खातात हे तुम्हाला खान मंडळी सांगतील. बस करा आता तुमचा आता HMV म्हणून शिक्कामोर्तब होतोय. काँगी भले guttsy आहे पण कसलेच संस्कारी नाही.
राहुल सर तुम्ही बीड जिल्ह्यामध्ये जाऊन केस तालुक्यातील मसाजोग येथे भेट देऊन संतोष देशमुख... प्रकरणाची सर्व माहिती ग्राउंड वर जाऊन संपूर्ण माहिती आम्हाला द्यावी ही नम्र विनंती... माझे गाव मसाजोच्या जवळच आहे... तरी तुम्ही तिथे जाऊन सर्व माहिती व्यवस्थित देणे ही विनंती... तुम्ही पण उस्मानाबाद जिल्ह्यातीलच आहेत हे आम्हाला माहिती आहे... त्यामुळे सर आपल्या मराठवाड्यातील प्रश्न आहे तरी तुम्ही चाचणी लक्ष देऊन आवाज उठवला पाहिजे.. आम्ही तुमचे खूप जुने चाहते आहोत.. तरी लवकरात लवकर जाऊन ग्राउंड रिपोर्ट करा ही तुम्हाला विनंती
राहुल, कायदा सर्वांसाठी सारखा असतो हे काँग्रेस सरकारने दाखवून दिले तर मग राहुल गांधी दुहेरी नागरिकत्व ठेवून भारतीय संसदीय राजकारणात सहभागी होऊन सर्व सोयी कसा उपभोगू शकतो. ह्यावर तुम्ही कसा व्हिडिओ बनवाल?
कश्मीर मध्ये किती निष्पाप बळी जातात काही कोण बोलत नाही पण एका अभिनेता खूप गाजलेला आहे म्हणून त्याची न्यूज दाखविली की आपोआप आपली लोकं टीआरपी वाढवी तील हे मात्र नक्कीच आहे
अल्लु अर्जुन ला अटक करण्याच कारण जाणून घ्या. त्याच्या जागी दुसरा कोणी कॉंग्रेसी विचारांचा असता तर अटक झाली असती का? राहुल कुलकर्णी हे पक्षपाती विचार करतात हे वारंवार सिद्ध झाले आहेथ
Lockdown madhe tumhala hi atak jhali hoti tya veli congress sattet sahabhagi hoti tyavelcha pan abhinandan karaycha hota ki Kutryalya malkan dagad Maro ki had mhano kutra taripan pay chatat kui kui karat Salam tumchya nishthe la
हि अटक म्हणजे मूर्खपणा आहे. सिनेमागृह मालक आणि स्थानिक प्रशासन जबाबदार आहे या घटनेला. उद्या कोणता हॉलिवूड चा सिनेमा जर दाखवत असताना कोणी गेलं तर काय सरकार जॉन सिना ला अटक करणार आहे का??
महाराष्ट्राची परिस्थिती फार वाईट आहे
धन्यवाद सर, इतिहास तुमची एक चांगला पत्रकार म्हणून नोंद घेईल ❤
सर, बीड प्रकरणातल्या राजकीय हस्तक्षेपाबद्दल वक्तव्य केल्या बद्दल धन्यवाद....
पाठपुरावा करून कुटुंबीयांना न्याय द्यावा.
निवडणूक आयो सुप्रीम कोर्ट विकला गेला आहे... तर होणारच ना...
निर्भिड आवाज उठवणारे आपल्या सारख्या पत्रकारांची समाजाला खूप गरज आहे
दादा खूप खूप अभिनंदन
निष्पक्ष पत्रकारिता कुलकर्णी सर खूप खूप अभिनंदन तुमचे जनतेला अशाच लोकांची गरज आहे
Rahul sir मी परळी वैजनाथ चा आहे धनंजय मुंडे हप्तेखोर भष्ट माणूस आहे धनंजय मुंडे ने कामे काहीच केले नाही फक्त पैसे वाटले जनता चांगल्या लोकांना निवडून देत नाही सर हेच दुर्दैवी आहे आपल्या लोकशाही चे
राहुल सर!!आपणास मनाचा मुजरा🙏 आपणच तो आधार स्तंभ आहात ज्याचा खूप आधार वाटतो, बातमी मागील बातमी आपणच दयावी 👍
एक नंबर काम करताय सर, एकदम तटस्थ भूमिका 👏
राहुलजी नमस्कार, सर्वप्रथम तुमचे आभार कारण असे विषय तुम्ही हाताळता आणि पत्रकारितेचा गाभा जिवंत ठेऊन तो उत्तम पद्धतीने जनसामान्यांच्या समोर उत्तरितीने मांडता आणि विचार करायला भाग पाडता. खरोखरीच सध्याच्या दिखाऊपणाच्या जगात खरेपणा ओळखणे फार महत्वाचे आहे आणि वरील नमूद केलेल्या घटनांसारख्या ज्या घटना आजूबाजूला घडत असतात त्याकडे डोळसपणे पाहणे ही समाज म्हणून आपली गरज आहे. जे मुद्दे तुम्ही उपस्थित केले उदाहरणार्थ शंकर महादेवन किंवा सलमान खान यांच्या बद्दल तर अश्या घटनांचा संदर्भ समजून घेणे महत्वाचे निश्चित आहे. कारण कायद्याचा धाक आणि जरब नसेल तर निर्भया, कोपर्डी तसेच जम्मू काश्मीर मधील काश्मीर पंडितांचे शोषण आणि शिरकाण, ईश्यानेतील दोन समाज्यामधील वाढणारा ताण अश्या घटना वाढीस लागतात.
महाराष्ट्र आता बिहार कडे चाललाय
बीड मध्ये मारेकऱ्यांच we support म्हणून status ठेवलेत आणि ह्यांचा खासदार पडला की जातीवाद इकडं माणसं मारली तरी नॉर्मल आहे म्हणतात मुंडे साहेब 😢😢
नॉर्मल आहे असं कुठेही म्हटले नाहीयेत
@@Pranav-rp8wiमग काय बोलला धनु काल...
ज्याने पुर्वी वाघ पाळला होता. तो नळस्टॉप ला आला होता.
आशा पत्रकारांची आता समाजाला खरंच गरज आहे ❤
🎉🎉🎉
राहुल जी
राहुल कुलकर्णी सर नमस्कार
स्वातंत्र्या पासूनच काँग्रेस पक्ष सत्तेवर होता आणि आहे म्हणूनच देशात कायदा व सुव्यवस्था थोडी फार जिवंत आहे
अल्लू अर्जुन वर किती तत्परतेने विश्लेषण केलं
तसंच
मस्साजोग च्या सरपंचाच्या खुनाबद्दल तुमचा विश्लेषण चा व्हिडिओ का येत नाही
Purna video baghitlach nahi vatte.
खरं तर जन प्रबोधन करण्याची गरज आहे. सेलिब्रेटिंसाठी गर्दी करण्याचा मूर्खपणा लोकांनी सोडला पाहिजे
आपल्या महाराष्ट्रात या युती सरकारने पैसेल्यांची गुलामगिरी करायला सुरुवात केलीये की काय? अशी शंका येतेय
अशी कारवाही महाराष्ट्रात होत नाही हे अत्यंत दुर्दैवी. बाता मात्र संविधानाच्या करतात. तेलंगणा कडून काहीतरी शिकावे. राहुल आपण अंजन घालण्याचे चांगले काम केले आहे.Keep it up.
Great work by Telangana govt and police ❤❤
त्याच्या नात्यात पवन कल्याण आहे म्हणून अटक झालीय.
Pawan kalyan satklela ahe
Chirinjivi che nav tyane khaddyat ghatle
Bayko sodya
सरपंचाला नाय.दाया
सर, बीड सरपंच हत्याकांड वर लक्ष द्या, माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे...
Beed jilhyatle BJP amdar ch mhantat ki Beed jilha Afghanistan zalela ahe. Tithlya lokanna aapanhun kahi vatle tr ch badal ghadel.
@@anandnagpur111आता सरकारी यंत्रणा झालीच तशी आहे स्वीकारावं लागेल..... गुंडाची रखेल मनून काम kartay Sarkar
बीड जिल्ह्यात सन १९९५ पासुन जातीयवादाने उचल खाल्ली व आता त्याचे तालिबानीकरण झाले आहे, जात्यांधपणा वाढला आहे.
ह्यात allu अर्जुन चि काय चूक
बीड् ची घटना व्ययक्तींक व्यवहार् आहे,
धन्यवाद सर
❤अशी घटना महाराष्ट्रात घडली असती तर अटक झाली नसती पाच लाख रुपये देऊन प्रकरण तेथेच संपवले असते .
कोयते घासून ठेवा हिशोब करून टाकू आता कानी आले आहे वाक्य कोणाचा आहे जरा बघा
Informative and thought provoking video :
शेतकरी आत्महत्यांना जबाबदार असणाऱ्यांना अटक का होत नाही. आणि म्हणे समान न्याय
मस्साजोग प्रकरणाची इत्यंभूत माहिती घेऊन. सखोल विश्लेषण करा आणि त्या प्रकरणातील प्रमुख आरोपी कोण आहेत त्यांची नावं जाहीर करा. महाराष्ट्रातील शंड राजकीय व्यवस्था कशी झोपी गेलेली आहे हे समाजाला दाखवून एक उत्कृष्ट पत्रकारितेचा आदर्श राज्यासमोर ठेवा.
बैठक गँग चा मोरख्या सोडून दिला खारघर कांडा मधला
एक नंबर बोललात तुम्ही आज कुळकर्णी साहेब
Ekach number sir 🙏👍👌
वक्त बोर्ड बदल बोला ना
खरे तर मानवाला शाररिक,मानसिक ऊर्जा निर्माण करण्यासाठी जे आण्ण निर्माण करतात म्हणजे शेतकरी ते खरे सेलिब्रेटी आहेत. Nobody's Celebrity other than Farmers
धन्यवाद सर ❤
या करीता क्वाग्रेस सरकार पाहीजे कारण ते जनतेला घाबरतात
हा व्हिडिओ करण्याचा तोच उद्देश आहे
त्याला अकांउटीबीलीटी म्हणतात,न्याय बुध्दी असेल तर जबाबदारीची जाणीव असते.
भगताय काय बोला कुलकर्णी
सर बिडच्या घटणे बद्दल पण बोला
चांगला विषय घेतला सर..
कुलकर्णी सर अगोदर बीडच्या प्रकरणाचा जरा बोला
कारावाई केली ते बरोबरच आहे पण कलाकाराला असे जबाबदार धरणे चुकीचे आहे . ही तिथिल व्यवस्थापनाची चुकी आहे.
न सांगता तो तिथे गेला. कायदा व्यवस्था
देशात लोकशाही आहे तरी मारधाडीचे सिनेमे सर्रास सुरू आहेत.पुष्पा सिनेमा हा जंगल तोड वर आधारित आहे.काल्पनिक label देऊन उपयोग नाही,लोकं त्याचं अनुकरण करतात.वाईट सवयी लागतातच.
साऊथ वाले कल्पनेच्या दुनियेत खूप वावरतात..आई वडिलांचे फोटोला पुजनार नाहीत पण हिरो,हिरोइनच्या मंदिर,दुधाने अंघोळ घालने,असे विचित्र प्रकार करतात.. त्यांच्या चित्रपटात लॉजिक,science गुंडाळून ठेवलेले असते..कलाकार थेटर मध्येच पाहा,गर्दीत जाऊन मरू नका..
एका खानाला राजस्थानमध्ये, रेल्वेस्थानकात open नौटंकी केल्यावर कोर्टाने सोडलय. त्यावर बोला कुलकर्णी. कायदा कशाशी खातात हे तुम्हाला खान मंडळी सांगतील. बस करा आता तुमचा आता HMV म्हणून शिक्कामोर्तब होतोय. काँगी भले guttsy आहे पण कसलेच संस्कारी नाही.
दादा कोर्ट कोणाचे ऐकते हे सर्वांना माहीत आहे.
आपले फेकू आणि तडीपार कोर्टच काय निवडणूक आयोगसुद्धा खिशात घालतात !
आमचीच लाल संघटनेचे कार्यकर्ते comment मध्ये राजकारण करतांना
कारवाई करायला धमक व …..दम लागतो, सत्ताधारी चे पाय चाटणारे काय कारवाई करणार
सर मी तुमचे व्हिडिओ भरपूर पाहतो मला काही सहकार्य करता का
Sadetod vishleshan kulkarni saheb🎉🎉
कुलकर्णी sir असा धडा शिकावलच पाहिजे.कठोर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे.
Parli chya gunegarana fashi zali pahije tyamadhe je invalve aahet tyana pane shikshya zali pahije
राहुल सर तुम्ही बीड जिल्ह्यामध्ये जाऊन केस तालुक्यातील मसाजोग येथे भेट देऊन संतोष देशमुख... प्रकरणाची सर्व माहिती ग्राउंड वर जाऊन संपूर्ण माहिती आम्हाला द्यावी ही नम्र विनंती... माझे गाव मसाजोच्या जवळच आहे... तरी तुम्ही तिथे जाऊन सर्व माहिती व्यवस्थित देणे ही विनंती... तुम्ही पण उस्मानाबाद जिल्ह्यातीलच आहेत हे आम्हाला माहिती आहे... त्यामुळे सर आपल्या मराठवाड्यातील प्रश्न आहे तरी तुम्ही चाचणी लक्ष देऊन आवाज उठवला पाहिजे.. आम्ही तुमचे खूप जुने चाहते आहोत.. तरी लवकरात लवकर जाऊन ग्राउंड रिपोर्ट करा ही तुम्हाला विनंती
कोणत्याही चॅनलवर दिसणार नाही ते आमच्यापर्यंत पोहोचविल्याबद्दल धन्यवाद.आम्ही हे निश्चित forward करु.
Beed kade durlaksh mhnun parbhani che kand. Kele
💯
व त्याने या घटनेविषयी खेद व्यक्त करून त्या कुटुंबाला 25 लाख रुपयांची मदत केली हे पण महत्त्वाचा आहे
प्रीमियम बघायला कोण जाते आज काल
उधव चे शिव सेने ने navy ऑफ़ सर चा डोळा फोडला ते बोल आहे का धमक
RSS
तुम्ही काँगेस आणि भा ज प सरकार मधील फरक दाखवत आहेत.बाकी तुम्हाला काही वाटत नाही.
Tumhala kay vatta asa?
Rahul sir hi
भारतात अशा हजारो घटना होतात पण त्यात अल्लू अर्जुनची वैयक्तिक काय चूक नाही
योग्य मुद्दा मांडला आपण राहुलजी!
(जिथे योग्य मुद्दा/गोष्ट असेल तिथे नक्कीच आपल्याला साथ राहील.. )
सलमान खान साठी बिश्नोई आहे
Dalinder BJP government
Only one congres party can change whole nation.
Aho Kulkarni,She went to see Alu Arjun in theatre,How can be Actor can be held for Stampede.
राहुल सर बीड मधल्या घटने चा व्हिडिओ बनवा ही विनंती
अल्लू वरून स + अल्लू ची आठवण झाली. २००२ पासून ते २०१५ पर्यंत काँग्रेसचे राज्य होते.
This Arrest is also political Sir, otherwise they won't touch film star. His Uncle is DCM of Andhra Pradesh. Rest you can connect dots.
Beed muder Badal bola rahulji
राहुल, कायदा सर्वांसाठी सारखा असतो हे काँग्रेस सरकारने दाखवून दिले तर मग राहुल गांधी दुहेरी नागरिकत्व ठेवून भारतीय संसदीय राजकारणात सहभागी होऊन सर्व सोयी कसा उपभोगू शकतो.
ह्यावर तुम्ही कसा व्हिडिओ बनवाल?
आता काँग्रेसचं सरकार पडेल बगा
Adani la pn atak karun dakhvav pn ti himmat bharat sarkar made nhia
😮
Mothi settlement lagate congreesla tumhi grantee ghya ki allu arjunla shiksha hoiel
नाकी बोला बीड वर
Sir beed chi ghatna manda
Kayada pudhe sagale sarkhe...he vakya magachya 10 varshat maharashrat virunach gele hote
पन का
राहूल,एव्हढे बोलण्या पूर्वी थांबता का?
Maharashtrat kontya pakshaya che satta aahe ?
कश्मीर मध्ये किती निष्पाप बळी जातात काही कोण बोलत नाही पण एका अभिनेता खूप गाजलेला आहे म्हणून त्याची न्यूज दाखविली की आपोआप आपली लोकं टीआरपी वाढवी तील हे मात्र नक्कीच आहे
इथ ही जीव गेलाय ज्या बाळाची आई गेलीय त्या बाळाचं काय त्याला झालेलं दुःख त्याच काय.
agodr apl bga ntr dusryach bga
yayla he lok andh bhkt mhanun desh vikun khatil tri yanch aplya khali ky ghdt e te sodun 2sryakde bgt raha
Sir beed madhil hatyakandacha aadhava gheun details madhe video banva
100 वेळा काँग्रेसचा उल्लेख करून पक्षपातीपणा उघड केला
Allu is common man..
अल्लु अर्जुन ला अटक करण्याच कारण जाणून घ्या. त्याच्या जागी दुसरा कोणी कॉंग्रेसी विचारांचा असता तर अटक झाली असती का? राहुल कुलकर्णी हे पक्षपाती विचार करतात हे वारंवार सिद्ध झाले आहेथ
जग एवढं पुढे गेले तुम्ही जातिवाद करा
Alu arjuncha kay sambhad Rahul. Yevadya gardit lahan mulana gheun marayala ka jayacha
2014 पासून खरच या देशात कायदा कानून लोकशाही राहिली आहे का? थोड आपल्या स्वतःच्या मनाला विचारा
Afzal Guru chi fashi rokhayla kon gel hot ?
Lockdown madhe tumhala hi atak jhali hoti tya veli congress sattet sahabhagi hoti tyavelcha pan abhinandan karaycha hota ki
Kutryalya malkan dagad Maro ki had mhano kutra taripan pay chatat kui kui karat
Salam tumchya nishthe la
जोर्जे सोरस आणि काँग्रेस यांच्या संबंधबद्दल व्हीडिओ करा.
सलमान रवान केस इतकी वर्षे निकाल नाही या बाबतीत काय करणार का.
हि अटक म्हणजे मूर्खपणा आहे. सिनेमागृह मालक आणि स्थानिक प्रशासन जबाबदार आहे या घटनेला. उद्या कोणता हॉलिवूड चा सिनेमा जर दाखवत असताना कोणी गेलं तर काय सरकार जॉन सिना ला अटक करणार आहे का??
बावळटपणाचा प्रश्न ! इथे अल्लू अर्जुन स्वतः गेला होता, जो सेलिब्रिटी आहे. त्याने योग्य ती खबरदारी घ्यायला हवीच होती !