नमस्कार सर, माझे नाव सचिन सानप असून मी छत्रपती संभाजीनगर येथे राहतो, आता नुकत्याच झालेल्या TAIT परीक्षेत मला आपल्या मार्गदर्शनाचा खुप लाभ मिळाला, आपल्या यूट्यूब चॅनल वरील सर्व व्हिडीओ मी नियमित बघतो व इतरांना बघण्याचा सल्ला देतो. आपण शिक्षक बंधू यांच्यासाठी जे कष्ट घेत आहात ते अतुलनीय आहे. आपण नियमित जे मार्गदर्शन करता त्याच्या जोरावर मी TAIT परीक्षेचा अभ्यास १ डिसेंबर २०२२ पासूनच सुरू केला होता. त्यामुळे परीक्षा जेव्हा जाहीर झाली तेव्हा माझा बऱ्यापैकी अभ्यास झालेला होता आणि त्यामुळेच मला TAIT मध्ये १३० गुण मिळू शकले. आपले खुप खुप आभार सर आणि आपले मार्गदर्शन माझ्यासह महाराष्ट्रामधील इतर शिक्षकांनाही लाभो. धन्यवाद सर🙏
सर्वजण आपापल्या class च बाऊ करत आहेत पण tait मध्ये याचा काहीच फायदा झाला नसेल.... कारण 150 च्या वर वाल्यांनी पण टोले किती लगावले हेही तेवढेच महत्वाचे आहे.
@@darshanpatil4456 काहीही नसतं, लय लोड घ्यायचा नसतो, लय प्रश्न वाचत बसायचे नसतात,वेड लागतं,डोकं शांत ठेवून निर्णय घ्यायचा असतो,जिथे तिथे मलाच सगळं कळतं असं दाखवायचं नसतं,,चल पुढं हवा येउं दे
सर मी तुमच्या गणित आणि रीजनिंग या पुस्तकांचा वापर केला होता.मला टेट मध्ये sc female 126 marks आहेत.मी ठाणे येथे राहते व जॉब पण चालू आहे तर माझ्यासारख्या candidates साठी कॄपया काहीतरी online व्यवस्था करा.🙏🙏
नमस्कार सर,
माझे नाव सचिन सानप असून मी छत्रपती संभाजीनगर येथे राहतो,
आता नुकत्याच झालेल्या TAIT परीक्षेत मला आपल्या मार्गदर्शनाचा खुप लाभ मिळाला, आपल्या यूट्यूब चॅनल वरील सर्व व्हिडीओ मी नियमित बघतो व इतरांना बघण्याचा सल्ला देतो.
आपण शिक्षक बंधू यांच्यासाठी जे कष्ट घेत आहात ते अतुलनीय आहे.
आपण नियमित जे मार्गदर्शन करता त्याच्या जोरावर मी TAIT परीक्षेचा अभ्यास १ डिसेंबर २०२२ पासूनच सुरू केला होता.
त्यामुळे परीक्षा जेव्हा जाहीर झाली तेव्हा माझा बऱ्यापैकी अभ्यास झालेला होता आणि त्यामुळेच मला TAIT मध्ये १३० गुण मिळू शकले.
आपले खुप खुप आभार सर आणि आपले मार्गदर्शन माझ्यासह महाराष्ट्रामधील इतर शिक्षकांनाही लाभो.
धन्यवाद सर🙏
सर्वजण आपापल्या class च बाऊ करत आहेत पण tait मध्ये याचा काहीच फायदा झाला नसेल.... कारण 150 च्या वर वाल्यांनी पण टोले किती लगावले हेही तेवढेच महत्वाचे आहे.
पहिल्या , दुसऱ्या, दिवशी पेपर् असणाऱ्या ना चांगला फटका बसला,
नाही त्याचंच score जास्त वाढला
@@pravin7376 मला तर् 117 च भेटले
117
@@swarajkumavat253 मग अजुन किती घेता
आपल्या पुस्तकाचा वापर करून चांगला स्कोर आला आहे 124!! सर आपले आभार मानावे तेवढे कमीच आहे
काहीही 😂 प्रश्न काय आणि बोलता काय
@@darshanpatil4456 काहीही नसतं, लय लोड घ्यायचा नसतो, लय प्रश्न वाचत बसायचे नसतात,वेड लागतं,डोकं शांत ठेवून निर्णय घ्यायचा असतो,जिथे तिथे मलाच सगळं कळतं असं दाखवायचं नसतं,,चल पुढं हवा येउं दे
Sir mi तलाठी बॅच घेतली आहे ती exam tcs ghenar ahe तुम्ही त्या पॅटर्न नुसार व्हिडिओ नाय घेत त्यात कृपया त्या पद्धतीने घ्यावा ही विनंती
सर मी तुमच्या गणित आणि रीजनिंग या पुस्तकांचा वापर केला होता.मला टेट मध्ये sc female 126 marks आहेत.मी ठाणे येथे राहते व जॉब पण चालू आहे तर माझ्यासारख्या candidates साठी कॄपया काहीतरी online व्यवस्था करा.🙏🙏
Sir online घ्या,म्हणजे सर्व विद्यार्थी attend करतील...
तुम्ही घेतलेले काही चं आले नाही
Tumhi vase sarancha class kela hota ky
@@suryajijadhav5026 होय
Tumacha no dyana plz
एकदम रोखठोक वसे सर 👍👍
You tube la taka sir please
S
Sir open female MA b. ed sst and marathi.. Tait - 109 hoil ka???
सर मला 75 ctet 1 pass आहे
Sir maz B. Com B. Ed zhaly tar mi math/ Science subject gheu shakto ka?? 🙏🏻
Sir mi open madhun form bharla aahe tr mjykd cast certificate aahe tr pavitr portal la change karav ka Tait score 79 kahi fyda hoil ka plz snga
Sc female ahe 100 score ahe 1st tet pass ded ky chance ahe ka sir
होईल
Form edit hoil ka?
Sir b.a b.ed ctet 1 pass eligible asatat ka 1to 5 sathi
103 score ahe female obc kahi chance ahe ka sir....??
Sir online nahi ka
84 OBC handicap tet pass female Kahi chance ahe Kay
Sir mala 115 sbc male ahe any chance ahe ka sir
Chatrpati sambhaji nagar
Sir NTC female 102
Chatrapati Sambhaji Nagar🔥
Only aurangabad
@@emotionalstatues7543 aabu gaye tumhare ab...
ata baap aalay chatrapati sambhaji nagar...
@@sunilm9551 baccho zara thahero abbu aa rahe hai .
My mahatait score is 110 ews category any chance🤔
10 lakh tayar thev
Sir mi MA ECONOMICS MA HINDI CTET 2B.Ed TAIT 103 PUNE VJNT female Mala chance ahe ka plz sanga asel tar kontya वर्गासाठी
Same आहे मी पण 😢
@@madhurisawant4756 marks kiti ahet
@@usefultips3218 109
@@madhurisawant4756 cast ani sub same ahe ka
@@usefultips3218 नाही