Vidhan Parishad Election Results 2024 Live : दादा-फडणवीसांचं चॅलेंज मविआला किती?| Uddhav Thackeray

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 лип 2024
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #VidhanParishad #DevendraFadnavis #UddhavThackeray
    विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने जबरदस्त विजय मिळवत पुन्हा एकदा महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला आहे. विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमदेवार हे रिंगणात होते. ज्यापैकी महायुतीचे 9 उमेदवार हे निवडून आले आहेत. तर महाविकास आघाडीच्या एका उमेदवाराला पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीचा 1 उमेदवार पराभूत झाला आहे. तर दुसरीकडे भाजपचे पाचही उमेदवार हे निश्चित कोटापेक्षा 3 मतं अधिकची मिळवून विजयी झाले. ठाकरे-पवारांना अजूनही फडणवीस-दादांचं चॅलेंज आहे का?
    #RPT0155 #RPT0284
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.link/fataak
    Follow us on :
    Website: www.mobiletak.in/mumbaitak
    Google News : news.google.com/publications/...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

КОМЕНТАРІ • 69

  • @arunpatil8017
    @arunpatil8017 21 день тому +18

    विधान परिषदेच्या. निकालाचा. पुढील. विधान. सभे वर. कोणताही. परिणाम. होणार. नाही. कारण. संपूर्ण. महाराष्ट्राला. हे. माहिती. आहे. की. आताचे. सर्वच. आमदार. खोके. बहाद्दर. आहेत. आम्हाला. महाराष्ट्राला. गुजाराठयना. विकायचा. नाही

  • @cricket.frenzy11
    @cricket.frenzy11 21 день тому +14

    विधान परिषद निवडणूक महायुती ला जिंकू दे, विधानसभेला घरीच बसायचय यांना 😂😂

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 21 день тому +3

    कितीही जनतेची दिशाभूल करा. जनता महायुतीचा दणदणीत पराभव करणारच आहे.

  • @5b03saianshdhumal3
    @5b03saianshdhumal3 21 день тому +4

    विधान परिषद महायुतिने जिंकली आहे

  • @prabhakarparab3937
    @prabhakarparab3937 21 день тому +4

    जनतेच्या न्यायालयात खरा हिशोब होईल. थांबा घाई करू नका विधानसभा जवळ येत आहे. अपक्षाच महायुतीला फायदा झाला. महाविकास आघाडीचे खरे दोनच उमेदवार निवडून येणार होते ते आलेले आहेत

  • @venkateshpunjal6708
    @venkateshpunjal6708 21 день тому +4

    महाविकास आघाडी ला हे जे ठेच लागली बरं झालं कारण विधान सभा निवडणुकी पुर्वी त्यांना चुका सुधारणा साठी शहाणपण येईल जे झालं ते बरंच झालं

  • @ashokgurav5952
    @ashokgurav5952 21 день тому +11

    काही परिणाम होणार नाही

  • @ashokgurav5952
    @ashokgurav5952 21 день тому +10

    अहो हे सर्व ईडीच्या भितीपोटी समोर विरोध करिता नाहीत

  • @RajeshPatil-no3tz
    @RajeshPatil-no3tz 21 день тому +3

    जनतेने नाकरलेले उमेदवार विधान परिषध वर पाठवतात भाजप ने जास्त माझं करू नय जनता जागा दाखवल

  • @ashokgurav5952
    @ashokgurav5952 21 день тому +7

    जनतेची श

  • @rajendramurme8682
    @rajendramurme8682 21 день тому +3

    Suprim koracha Nikal pentig madhe Aahe

  • @amitparab4933
    @amitparab4933 21 день тому +2

    अरविंद सावंत बरोबर बोललेले तूला अक्कल नाही

  • @ranganathmetangale7312
    @ranganathmetangale7312 21 день тому +5

    ईनकमींग जोरात होणार युतीत🎉🎉🎉🎉

  • @shamgaikwad42
    @shamgaikwad42 21 день тому +3

    जय महाराष्ट्र जय शिवाजी जय भवानी बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद उदय ठाकरे यांचा विजय असो

  • @SNile-bl2ue
    @SNile-bl2ue 21 день тому +2

    महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत अबू आझमी आणि एमआयएमने भाजपला मतदान केले... आशिष शेलार आणि किरीट सोमय्या आता भाजपने हिंदुत्व सोडले म्हणतील का?

  • @neelkantsavare7083
    @neelkantsavare7083 21 день тому +1

    या,निकालाशी विधानसभेचा सबंध लावण ,मला वाटत चुकीच!

  • @PAR-h1f
    @PAR-h1f 21 день тому +1

    सर कसली स्ट्रेटेजी !!!🤨🤨 यांची चाणक्य नीती लोकसभेला कुठे जात्ते?? फडणवीस आणि भाजप असल्या च इलेक्शन जिंकू शकते !! कारण इकडे घोडेबाजार करता येतो!!! पण लोकांच्या इलेक्शन मधे हे शक्य नाही !! मुळात मला कळत नाही मीडिया असल्या वायफळ इलेक्शन ला का महत्त्व देते !! उद्या मविआ ही इलेक्शन जिंकली असती तेरी त्यात येवडे काही मोठे नवते!! आणि जे ७ जन कांग्रेस चे फुटले!! ते २ वर्षा पासुन च फुटले आहेत !! चंद्रकांत हँडोर पण त्यांच्या म्यूल च हरले !!! त्यात काय नवीन!!

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 21 день тому +5

    ठाकरे सरकार ❤

  • @sureshsalokhe3403
    @sureshsalokhe3403 21 день тому +3

    कूठ 56 वर्ष ‌राजकारणात. कूठ 26. वर्ष. देवेंद्र. ग्रेट. ....... ....

  • @shaileshshigwan5028
    @shaileshshigwan5028 21 день тому +1

    त्यांनी स्वतःचा मत दिला