देवस्थानच्या अनधिकृत हस्तांतरित जमिनी प्रकरणी कठोर कारवाईचे निर्देश | DCM Devendra Fadnavis

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 лис 2024

КОМЕНТАРІ • 118

  • @swapnilpujari1212
    @swapnilpujari1212 Рік тому +37

    भरपूर देवस्थान जमिनीवर लोकांचा कब्जा आहे हा निर्णय घेतल्याबद्दल देवेंद्र फडणीस यांचे आभार

  • @Rahul.714
    @Rahul.714 Рік тому +43

    राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कधी पासून हिंदु लोकांची बाजु मांडायली आहे...?

  • @kisanshelke1582
    @kisanshelke1582 Рік тому +17

    फडणवीस साहेब देवस्थानच्यि जमीनी देवस्थानच्या नावे करा,पुजारी,महंत बाबालोक,हे रानबोके जमीनी स्व:ताच्या नांवे करुन हडपण्याच्या मार्गावर आहेत,🙏

  • @welseervi7998
    @welseervi7998 Рік тому +5

    जय महाराष्ट्र

  • @shivg1857
    @shivg1857 4 місяці тому +1

    Best best best decision फडणवीस साहेब।..... thanks for bottom of the heart 💖

  • @kisanshingare4921
    @kisanshingare4921 Рік тому +15

    राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मूखेमत्रि सतेत असताना वर्ग दोन जमीन चे खरेदी विक्री परवानगी भ्रष्टाचार झाला ते तपासणी केली पाहिजे

    • @dipakvanikar6254
      @dipakvanikar6254 Рік тому

      बरोबर बोललात तुम्ही.

  • @ranjeetware7340
    @ranjeetware7340 3 місяці тому +1

    Congratulations Devendra ji ❤

  • @VarishPatil-y5r
    @VarishPatil-y5r 3 місяці тому +1

    कडक कारवाई झाली पाहिजे

  • @ShyamGondge
    @ShyamGondge 5 місяців тому +4

    फडणवीस साहेब माझी जमीनीवर मध्ये खुप आवराआवरी झालेली आहे मी तहसिलदार साहेब खुप निवेदन दिले आहे व उप जिल्हाधिकारी यांना सुध्दा निवेदन दिले आहे कलेक्टर साहेब यांना सुध्दा निवेदन दिले आहे माझे काम करण्यास टाळाटाळ करीत आहेत आपन लक्ष द्यावे ही विनंती मी नायगाव साहेबराव गोडंगे रा. गेवराई पण.ता.मंठा जिल्हा जालना येथील रहिवासी आहे

    • @PanditAswar
      @PanditAswar 3 місяці тому

      Pandit Aswar maliwada tq& dist. Chha.sambhajinagar

  • @artiranade2162
    @artiranade2162 3 місяці тому +1

    Khup khup aabari

  • @mohannarode3462
    @mohannarode3462 3 місяці тому +2

    हिंदू देवस्थानच्या जमिनी कुणाच्याही नावे करू नये

  • @bhagyashrishinde6121
    @bhagyashrishinde6121 Рік тому +4

    Superb sir

  • @dilipgokhale345
    @dilipgokhale345 Рік тому +4

    देवस्थानचे समिती पहिल्या की kalel
    kon slowly capturing. political पार्टी

  • @netragaikwad8847
    @netragaikwad8847 Рік тому +1

    Great saheb

  • @shrirammokashi9778
    @shrirammokashi9778 Рік тому +1

    आज खुप balance बॉडी language वाटते आहे
    छान आहे

  • @balu3345
    @balu3345 Рік тому +1

    Great 🌹🇮🇳👍

  • @satishharishchandre5885
    @satishharishchandre5885 Рік тому +2

    देवस्थान ईनामी जमीन वर्ग तीन गायरान प्रत्येक गावचे हाडपले आहेत ऐक गरीबाकडे सूद्दा ऐक गाय पालायचा शेतीनसलीतरी गायरान होते ऐकमजूर दहाते पंदरा गाई गावच्या गायरानात चरायला नेहतहोता लहानमूला बालांना दूध मीलायचे या जमीनी बडे़ आदीकारी बडे़ नेते भुमाफीयांच्या मदती शीवाय गायरान मंदीराच्या जमीनी कुठे गेल्या सरकार ने डोले बंद का केले कूणी न्याय देईलका गरीब गायपलेल

  • @swayamwagh5037
    @swayamwagh5037 Рік тому +1

    🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @jaydeopitale964
    @jaydeopitale964 Рік тому +3

    साहेब आमच्या मठ व मंदिराची इमारत अवैधरीत्या दाबलेली आहे त्या सुद्धा या कायद्यात बसतील का ??
    मठ, मंदिराच्या बऱ्याच जागा अवैध पणे ताब्यात असणाऱ्या बऱ्याच केसेस बुलडाणा जिल्यात आहेत.

  • @औरंगजेबबादशहा

    समृद्ध महामार्ग मध्ये इनामी देवस्थानच्या जमीन गेल्या त्यांना नुकसान भरपाई कधी मिळणार
    आत्महत्या केल्यावर मिळेल का?

  • @AbhiNarde
    @AbhiNarde 3 місяці тому +4

    त्या जमिनी शेतकऱ्यांच्या नावावर करा

  • @subhashkakad490
    @subhashkakad490 Рік тому +1

    👍👍❤️🙏

  • @VarishPatil-y5r
    @VarishPatil-y5r 3 місяці тому +2

    तुमची देवस्थान ची लोक सामील आहेत त्यांना शिक्षा
    होणार काय❓

  • @shirishpathak4207
    @shirishpathak4207 6 місяців тому

    जय महाराष्ट्र 🙏

  • @YogeshPatil-qs1ln
    @YogeshPatil-qs1ln Рік тому +1

    Sir maja light bill che kai jale

  • @sambhajikamble-ye7ps
    @sambhajikamble-ye7ps 3 місяці тому

    हिंदू देवस्थानच्या कोट्यावधी रुपयांच्या जमिनी आहेत कोट्यावधी रुपयाचा सोनं सुद्धा हडप केलं आहे ही सर्व प्रॉपर्टी सरकारने ताब्यात घेतली पाहिजे या संपत्तीचा गैरवापर केला जात आहे

  • @vikaswaghmare4491
    @vikaswaghmare4491 Рік тому +3

    Saheb aplya Shivaji Maharajancha gadavar je bekayda darga bandnyat allay tya badal pan action ghya...Karan hey vishay virodhipaksh sabhagrahat mandnar nahi Karan tyanche vote bank ahe Muslim vote

  • @vikramchavhan8503
    @vikramchavhan8503 Місяць тому

    साहेब उत्तर महाराष्ट्र पण करा

  • @SambhajiTupe-d9k
    @SambhajiTupe-d9k 3 місяці тому

    Gayran tabyat ghya saheb

  • @BhauraoShinde-w4o
    @BhauraoShinde-w4o 3 місяці тому +1

    देवस्थानची जमीन कोण कोण मालकी हक्कात वापरत आहे त्यांच्या नावावर करून घेतलेली आहे यांचाही निर्णय सरकारने घ्यावा कब्जा घेतलेले आहे यांची यादी तयार करावी प्रत्येक तालुक्यातील कब्जे दाराची

  • @DilipPhadtare-vt3yi
    @DilipPhadtare-vt3yi Місяць тому

    शेतकरी कर्जमाफी करा अन्यथा विधानसभा निवडणुकीत भाजपला सत्ता नाही

  • @javedshaikh8627
    @javedshaikh8627 Рік тому +1

    मशिद देवस्थान इनाम जमिन सुद्धा लाटल्या जातात....

  • @artiranade2162
    @artiranade2162 3 місяці тому

    साहेब प्रोसिजर कशी आहे

  • @javedshaikh8627
    @javedshaikh8627 Рік тому

    वढु बुद्रुक ता.शिरूर जि.पुणे येथे सुद्धा मशिद देवस्थान ची जमिन काही लोकांकडून लाटली गेली आहे त्यावर सरकारकडून कारवाई करण्यात येईल का?......

  • @satishharishchandre5885
    @satishharishchandre5885 Рік тому +1

    हींदू देवस्थान च्या जमीनी पूजार्यांना दबाव टाकून बडे़ पूढारी आधीकारीच्या भी तीने सह्या कर न्यास भाग पाडूनजमीनी हाडपल्याआहे गाव गावचे गायरान कब्जेदाराकडुन काडून गरीब गोपालकांना खुली करून द्यावी

  • @pratikgaikwad2964
    @pratikgaikwad2964 3 місяці тому

    Solapur distkade pan lakshya dya

  • @santoshpatil6594
    @santoshpatil6594 Рік тому +1

    साहेब आपले सरकार एक भक्कम सरकार आहे आणि आपणच या जमिनीचा निर्णय घेऊ शकते या जमिनीच्या बाबत एक विशेष समिती स्थापन करून त्या-त्या ट्रस्ट ना एक धोरण आखून दिली पाहिजे आणि कड्क कायदा करावा आणि ट्रस्ट च्या व्यवस्थापन लोकांना काही मानधन द्यावे ही विनंती.....

  • @shashikantpathak7902
    @shashikantpathak7902 3 місяці тому

    हिंदूंना सर्व नियम, कायदा, बंधन मग बाकी धर्मांना का नाही

  • @ujawalabadave5759
    @ujawalabadave5759 4 місяці тому +1

    कुळ लागलेल्या जमिनी परत द्या

  • @vpsurvanshi1072
    @vpsurvanshi1072 Рік тому

    लाखो हेक्टर राखीव वनजमिनी ही अश्याच लुटल्या गेल्या आहेत.

  • @AbhimanuyYadav-iz8zy
    @AbhimanuyYadav-iz8zy Рік тому +2

    आरे तुमीच हडपल्या आणि तुमीच काय कारवाई करणे😂

  • @VitthalAdawale
    @VitthalAdawale 6 місяців тому

    जय शिवराय देवेंद्र फडणवीस साहेब या भारत देशात हिंदू धर्म नव्हता सनातन धर्म होता पण जसे जसे मांड धर्माला बृमहराक्षस मंत्र सिद्ध करण्यासाठी मदत करु लागला तस तस प्रत्येक जातीत मंत्रा चा प्रसार झाला त्या नुसार जाती निर्माण झाल्या त्या जाती वीस आहेत ते मोहन भागवत यांच्या कडे मिळेल या जाती परतेक धर्मा त जाऊन विलीन होतात मंदीरावर कब्जा करून त्या ची देवता स्थापन केली जाते व हजारो एकर जमीन हडपली जाते तसेच प्रकरण प्रभु दत्ता देवाच झाल आहे रेणुकामाता देशात मांड धर्माने जागोजागी स्थापन करून सवीस हजार एकर जमीन हडप केली आहे असेच प्रकरण उद्धवजी ठाकरे साहेब व अंबेजोगाई येथील अंजली भारत देसाई यांच्यावर खोटे कागदपत्र करून यांच्या नावे ठेवुन कब्जा केल आहे उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वर आरोप घालून नारायण पाटील यांनी त्यांच्या च नावे जमीन घेऊन करोडो रुपायाचा व्यवहार केला आहे त्यात त्यांचा काडीमात्र ‌संबध नाही माजी देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे या जमीनी कोणासही न देता देवस्थान ट्रस्ट चया नावे करून पन्नास टक्के उत्पन्न शासनाकडे घ्यावे व पन्नास टक्के उत्पादन खर्चात दत भक्त यांना खर्च करण्याची परवानगी द्यावी पण एक अट असावी गायी वर उत्पादन खर्चाच्या पंधरा टक्के खर्च असावा त्या सांभाळावे लागेल मग सांगा फडणवीस साहेब हा निर्णय कधी होईल माझ्या गोमातेची सेवा करण्यासाठी आमचा भक्त वर्ग वाट पाहतोय
    जय शिवराय जय भीम जय टिपु सुलतान जय बसवेश्वर जय लहुजी जय अण्णाभाऊ साठे केजिएन विठ्ठल आदावळे

  • @adityakolapkar9842
    @adityakolapkar9842 3 місяці тому

    Anadhikrut ritya varga 3 madhye hi kule lavli ahet tyabaddal lavker nornaay ghyava !!!!

  • @navnathduche6356
    @navnathduche6356 3 місяці тому

    भाजप नेत्यांना हे सर्व माफ होईल का?

  • @vandanadeshmukh7438
    @vandanadeshmukh7438 3 місяці тому

    अकोला येथील भय्यूजी महाराज यांच्या हस्ते हनुमान मुर्ती स्थापना झालेली ते मंदिर उद्ध्वस्त करुन त्यावर कम्पाऊंड घातले गेले वानराला हनुमान म्हटलं जातं मग हे मंदिर का. तिथे परत ते उभारण्यात यायला पाहिजे हे भा ज प सत्ता असताना झाले

  • @dadasahebdhonde418
    @dadasahebdhonde418 Рік тому

    साहेब तुमचा करायकता आहे तो

  • @shashikantpathak7902
    @shashikantpathak7902 3 місяці тому

    फक्त हिंदूंना नियम, कायदा नको, सर्व धर्मांना कडाक नियम लावा

  • @pratikgaikwad2964
    @pratikgaikwad2964 3 місяці тому

    Sarva Yojana band kara ek pariwar ek nokari lagu kara

  • @pratikgaikwad2964
    @pratikgaikwad2964 3 місяці тому

    Maharastra sathi ek niyam kara

  • @rugweddixit7423
    @rugweddixit7423 8 місяців тому

    देवस्थान च्या जमिनीवर कुळानी कब्जा केला आणि ते देवस्थान कुठल्याही प्रकारचे भाडे देत नसतील तर काय केले पाहिजे?

  • @ADVjunkie79
    @ADVjunkie79 Рік тому +1

    Maharashtra cha atikraman kadhi kadnar sir public la khup tras hotoy every city road has atikraman please kahi kara sir a humble request please do something 🙏

  • @amolkamble610
    @amolkamble610 Рік тому

    कितीतरी जमीनी गायप करतात😢😢😢

  • @smtpwr4
    @smtpwr4 5 місяців тому

    Karad मध्ये संतसकु चि जमीन bjp च्याच काही नेत्यांनी हडपली ह्यांच्या वर कारवाई होईल का?

  • @dasbabu8199
    @dasbabu8199 11 місяців тому

    शहराच्या आजुबाजुच्या गावचे गायरान हडप करणारे कोण ?

  • @SanjanaKadam-e5s
    @SanjanaKadam-e5s Місяць тому

    Rk refrigeration

  • @amitjoshi7814
    @amitjoshi7814 Рік тому +6

    अनेक लोकांच्या जमीनी कुळकायद्याने अथवा कब्जा करून ताब्यात घेतलेल्या असून यामुळे अनेक लोक भूमिहीन आहेत याबाबत सरकारची काही भुमिका आहे का?

    • @Bhagvaraj123
      @Bhagvaraj123 Рік тому

      अरे बामना आम्ही कुळाने च आहे..आम्ही देवच काही असेल ते देतो...घेऊन दाखव बामणा.. सगळे बामण मारून टाकणार 😡

    • @amitjoshi7814
      @amitjoshi7814 Рік тому +1

      @@Bhagvaraj123 तुला का झोंबल रे तु जमीनी लुटल्या काय कुणाच्या लक्षात असू दे भगवान परशुरामाने क्षत्रिय ठेवला नव्हता धमकी कुणाला देतो..तुम्ही तर बिनलाजे गरीबांना लुटायला बसलेले एक दिवस परशुरामा सारखा कुणी येईल आणि एक ठेवणार नाही तुमचा धमकी देवू नको..

    • @amitjoshi7814
      @amitjoshi7814 Рік тому +1

      @@Bhagvaraj123 पाटल्यांनी सगळ्या जमीनी लुटल्या ना ब्राम्हणांचा देवस्थानच्या ज्याची जळती त्यालाच कळत..

    • @amitjoshi7814
      @amitjoshi7814 Рік тому +1

      @@Bhagvaraj123 घेऊनच दाखवू..कुळाने तुमच्या बापाची जमीन होत नाही..

    • @Bhagvaraj123
      @Bhagvaraj123 Рік тому

      @@amitjoshi7814 arr bamana tu aamcha nokar ch aahe...saglya jamini chatrapati chya aahet

  • @VarishPatil-y5r
    @VarishPatil-y5r 3 місяці тому

    पण देवस्थान नच दुसरयाला‌‌‌‌‌ दिया आहेत पैसे खाऊन काय कराल शिक्षा

  • @Kumar-rw8pr
    @Kumar-rw8pr 3 місяці тому

    Kya baat hai😂😂😂 d.j

  • @sahebraodeshmukh8648
    @sahebraodeshmukh8648 3 місяці тому

    फडणविसच जमिनी हडप करत आहेत

  • @prabhakartayde2415
    @prabhakartayde2415 4 місяці тому

    Khar ahe ka karel ka

  • @babannatu5900
    @babannatu5900 3 місяці тому

    सर आमची जमीन दौंड तालुका येथील आहे कब्बेजेदारी करून लाटली आहे ... न्याय मिळावा ही विनंती सर्वे नंबर पिंपळगाव १३८

  • @Rambhaumargale722
    @Rambhaumargale722 3 місяці тому

    टरबूज हिंदू कैवारी, आणि रियाज अली घरी।

  • @ravindraveerkar
    @ravindraveerkar Рік тому

    Devsthan inam 32g kelya pahijet

  • @Kumar-rw8pr
    @Kumar-rw8pr 3 місяці тому

    He candidet pahaw lagel😂 d.j

  • @anilpanduranga2151
    @anilpanduranga2151 3 місяці тому

    Dalit samajachya jamini upper castwalayni kabza keleli parat day dalitana

    • @hambirraodeshmukh6073
      @hambirraodeshmukh6073 3 місяці тому

      @@anilpanduranga2151 ceiling chya jamin madhe eka gat no, madhil kahi jamin govt ne acquire keli asel tr rahega tya gat no, madhil rahileli jamin mul malkala varg 2 madhe talli aahe ti jamin varg ek astana tr tya jamini gat vibhajan karun acqire jamin fakt varg 2 madhe thevave. Ji acquired nahi ti varg duurust karun dyava. Yachahi vichar karava. Tyamule ceilmadhe gelelya jamin dharkachya jamin vinakaran hold karun thevlya tyachi durusti ajun karat nahi. Tahsidat takkevarivar tya jamini khulya karun detat.

  • @dadasobhosale-dt1ot
    @dadasobhosale-dt1ot Рік тому

    Saheb MI dadaso Bhosale.mang .aamchya panjobana inami jamin milali ahe. Tya jaminila mangache shet ase nav ahe purvi 1945 sali aamchi jamin kul kayda laun aamchi sheti balkaun ghetli ahe. Ani Jayne jamin blkavli ahe to tlathi karyalyat kamala hota. Tyane aamche ghr sudha sodle nahi. Ani tya kalat jati bhed krun amchya pnjobana tikdun trras deun ghalvl trihi amchya ghrchyani kortat kes keli nikal sudha amchya bajume lage. Trihi tyani amala gavat ghetl nahi. Tyani bhrapur lokana fhsavl. Swta khoti kagd tyar krun lokanchya fhswnuk kraycha. Tyane inami jaminila aapl nav lavly ata tyanchy ghrchya lokanchi nave lagli ahet. Ani ata mla jatichya dhkla kadayla 1950 purvicha 7/12 pahije. Pn mi tith geloki mla juna utara milat nahi. Ani ata tith jo manus tlathi ahe to pn tyanchya ghrcha ahe. Aamchy prvjana fhsavly teni. Inami jaminila vikta yet Nahi trihi tewha thsildarani parmishan deun sahi keli ahe. Kortane pn sangitl Hot tyanchi nave lagt nahi Jar tyani nave lavli tr kaydeshir karyvahi hoil. Tri pn tyani nave lavli. Aamchy purvjana inami jamin milali hoti kasun khayla. Plz saheb aamchyavr khup anyay jhalay. Ashya lokana shiksha whayla pahije. Ani jyanchya jamini ahet tyana milayla Pahije .

    • @hangputin3568
      @hangputin3568 Рік тому

      तुम्ही मांग खुप खोटारडे आहात...तुम्ही पहिले जमीन विकता आणि नंतर दावा लावता...मी पण तुमच्या या दुष्कृत्याला बळी पडून मागील 20 वर्षांपासून दावा खेळत आहे... मांग महार माणूस नव्हे ...😡

    • @dadasobhosale-dt1ot
      @dadasobhosale-dt1ot Рік тому

      Tu kontya kortat yetoys kes khelala

    • @dadasobhosale-dt1ot
      @dadasobhosale-dt1ot Рік тому

      Ani tuji tarikh kdi ahe sang.

    • @hangputin3568
      @hangputin3568 Рік тому

      @@dadasobhosale-dt1ot तुला तारीख लय लवकर सांगितली असती जर तुम्हा scamster लोकांना government चे संरक्षण नसते....आता पर्यंत केस खेळत बसलो असतो काय....आहे लोकशाहीवर विश्वास म्हणून करतोय त्रास सहन.....पण तुम्हा मांगा महार लोकांचं बी बुडवण्याच काम करू आता पासून😡😡😡😡😡

    • @dadasobhosale-dt1ot
      @dadasobhosale-dt1ot Рік тому

      Tumi philyapsun gribach khat alay mhnun amla rakshn krala koni ahe. Tumchya pasun lamb rhayla sarkarne kortat ghirtya ghalayla lvtat Tuji jamin tu bg aamcha vatela jau nko ami 60 vrshe trras Sahn krt aloy. Ani jar tula aamchya vatela jaych asel tr sarl sang. 60 vrshacha vjavta kadto bg. Ani jatibhed kraych Band kr tula ly mhag pdl .tujyat himmt asel tr kes jinkun dakv. Khrch tula koni fhsavl asel tr tujyakdun nikal lagel. Ani jr dewstan jamin asel tr aavghd ahe. Karn ith aamchi pn jmin dewstan asun khoti kagdptrr krun tya jminila tenchi nav lavlyat.tu tuj bg amchyat pdu nko. Ani jativr jar kay bolshil tr ata 20 vrsh tarkhela challays. Ithun pud 40 vrsh turungat bschil yevd lakshyay thev.