Special Report Malvan chhatrapati Shivaji maharaj Putala

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 вер 2024
  • #abpमाझा #abpmajhalive #maharashtrapolitics #devendrafadnavis #manojjarange #rajthackeray #ekanathshinde #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #marathavsobc #badlapur #badlapurnews #mumbairains #pmnarendramodi #rajthackerayvssharadpawar #mvaseatallocation #maharashtrarain #badlapurcrime
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ---------------------------------------------------------------------------------------------

КОМЕНТАРІ • 192

  • @Swarajya888
    @Swarajya888 17 днів тому +78

    45 किलोमीटर वाऱ्याचे सांगताय तुम्ही मुख्यमंत्री महोदय..तुमचे सगळ्यांचे मिळून यावेळी 45 पण आमदार येणार नाही..😢

    • @Sujatthorat733
      @Sujatthorat733 17 днів тому +1

      खेकड्याने धारण फोडले. मंत्री तानाजी सावंत...
      वाऱ्याने पुतळा पडला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.
      😂😂 वा रे वा!...

    • @pranilambede3315
      @pranilambede3315 17 днів тому +5

      मग कोणाचे येणार उद्धव चे ..जे जनतेने एवढं देवून सुध्दा दर पाच वर्षाला माझ्या हातात काही नाही..मी तुम्हाला काही देवू शकत नाही..माझे हात रिकामे आहेत अशी भाषण ठोकतात

    • @Sujatthorat733
      @Sujatthorat733 17 днів тому +1

      @@Swarajya888
      खेकड्याने धारण फोडले. मंत्री तानाजी सावंत...
      वाऱ्याने पुतळा पडला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.
      😂😂 वा रे वा!...

    • @nileshkadam3452
      @nileshkadam3452 17 днів тому

      ​@@pranilambede3315 तुम्हाला आले वाटत 1500 रूपडे 😂😂😂😂😂

    • @puredesi6278
      @puredesi6278 17 днів тому

      फडणवीस साहेब तुम्हाला लाज शर्म असेल तर पूर्ण भाजपा उद्या सूर्योदय होण्या आधीच राजीनामा देऊन गुजरातला निघून जावा ,
      जर महाराष्ट्रीयन माणसांनी मंत्रालय कडे वाटचाल धाव घतली तर शेख हसीना पण तुमच्यावर हसणार 😢😢😢
      पण निर्लज्ज सारखं सरकार ढकलत ढकलत चालवणे ही तुमची सव्य ,
      पोर्च केस , ससून रुग्णालयात केस , बदलापूर बलात्कार केस ,
      पार्टी फोडणे , सरकार तोडणे , धारावी विकणे, अजून किती सहन करायची आम्ही ,

  • @samarthsagar7795
    @samarthsagar7795 17 днів тому +31

    गुजरात मधील सरदार पटेल यांचा पुतळा 100 किलोमीटर तासी वेगाने वाहणारे वार सुद्धा पाडू शकत नाही असा पुतळा बनवला आहे पण छत्रपतीनच पुतळा बनवताना काळजी घेतली नाही

  • @vinodpawar9416
    @vinodpawar9416 17 днів тому +47

    यही है मोदी की ग्यारंटी 😡

  • @sunitasawant109
    @sunitasawant109 17 днів тому +30

    वारा जर दोषी असेल तर बाजूला उभ्या असलेल्या भिंती दिसत आहे त्या का नाही पडल्या 🤔

  • @indiangreyhound
    @indiangreyhound 17 днів тому +15

    अरे बाबा दुबई मधे 150 मजली इमारत इतक्या वर्ष ऊन वार सोसत उभे राहून शकतात मग स्मारक बाबत येवढ निष्काळजी काम का.... 🚩

  • @jadhavarun-ll2ue
    @jadhavarun-ll2ue 17 днів тому +24

    आहो हवेने कोसळणारा पुतळा पत्त्याचा होता का?

  • @rakeshdeore1862
    @rakeshdeore1862 17 днів тому +26

    जाहीर निषेद या सरकरचा

  • @prakashbhalerao1542
    @prakashbhalerao1542 17 днів тому +51

    मोदी जेथे प्रचाराला जातात तेथील उमेदवार पडतात आता पुतलेही पडतात

    • @virenchavan778
      @virenchavan778 17 днів тому +3

      😂

    • @nitinjadhav924
      @nitinjadhav924 17 днів тому +3

      😂😂

    • @Sawantpumesh
      @Sawantpumesh 17 днів тому

      Are bhadkhau tu modi Varun maharajan baddal boltoys hasnarya nirlajjaan na laj nahi

    • @Sawantpumesh
      @Sawantpumesh 17 днів тому

      @prakashbhalerao bhadvya modi Varun tu maharajan baddal boltoys yacha bhan thev aani yacha comment var hasnaryano aurngyachi aulad aahat Kay

    • @Parivartan999
      @Parivartan999 17 днів тому +2

      पनौती माणूस आहे जिकडे हाथ लावला तिकडे माती

  • @SanjayTandel-qq5js
    @SanjayTandel-qq5js 17 днів тому +11

    खारी हवा आणि वारा याचा काय समंद नाही फक्त caruption आहे

  • @sunilwaghchoure7541
    @sunilwaghchoure7541 17 днів тому +23

    महा भ्रष्टाचार!दुसरे काय?

  • @dhananjaypoul3105
    @dhananjaypoul3105 17 днів тому +7

    ह्यांनी ना महाराजांना सोडलं ना प्रभू श्रीराम यांना, अयोध्या मधील सुधा बांधकामाचा दर्जा चांगला नाहीये....

  • @ajinathsonone8322
    @ajinathsonone8322 17 днів тому +11

    नेपाळी यावर काहीच बोलत नाही आहे

  • @ParikshitPawarOfficial
    @ParikshitPawarOfficial 17 днів тому +9

    विरोधी पक्ष हा मुद्दा उचलावा.. अन्यथा सत्ता धाऱ्या सोबत तुमच पण काय खर नाही...
    ही साधारण गोष्ट नाही..

  • @ganeshpawar99211
    @ganeshpawar99211 17 днів тому +6

    हा मुख्यमंत्री महाराजीची खोटी शपता घेतो.

  • @santoshshirgire532
    @santoshshirgire532 17 днів тому +5

    या भारतीय इंजीनियर पेक्षा भुर्ज खलिफाचा इंजीनियर हुशार म्हणायला पाहिजे

  • @sumitbodkhe1418
    @sumitbodkhe1418 17 днів тому +9

    सरकार चा जाहीर निषेध

  • @omingale2553
    @omingale2553 17 днів тому +8

    नीती मता चांगली नहोती आणि गुजराती माणूस कुटून छत्रपती शिवाजी महाराज वर प्रेम करणार आता समजत आहे या सरकारची भ्रष्टाचार केला महाराचा पण अपमान केला यांनी

  • @007HINDUSTANI
    @007HINDUSTANI 17 днів тому +16

    पनोती होता आणि पनोती आहेच

  • @kedarsaple4414
    @kedarsaple4414 17 днів тому +8

    पन्नास खोके भरून काढणयाच्या कामातून महाराजांचा पुतळासध्दा सुटला नाही

  • @sudeshpatil3553
    @sudeshpatil3553 13 днів тому +1

    यांना महाराष्ट्राचे व महाराष्ट्रातील मराठ्यांचे अस्तित्वच ठेवायचे नव्हते. म्हणून कितीतरी वर्षे व पिढ्यानपिढ्या हे असल्या कारवाया करत आहेत.🚩🚩🚩🚩🚩छत्रपती शिवाजी महाराज की जय🚩🚩🚩🚩🚩 जय भवानी जय शिवाजी 🚩🚩🚩जय महाराष्ट्र 🚩🚩🚩एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩🚩

  • @rajubankar7607
    @rajubankar7607 17 днів тому +5

    मोदी की गैरंटी। बिहार मधले पुल।

  • @SA-rq6us
    @SA-rq6us 17 днів тому +6

    CM saheb jhar tumala Chatrapati Shivaji Maharajan baddal thoda tari prem wa adhar asel tar tumi Rajinama dyawah. .? Jai hind.

  • @balasahebdighe923
    @balasahebdighe923 17 днів тому +4

    रायगडावर हवा आहे पाणी आहे तरी रायगड उभा आहे.

  • @Visionofworld9
    @Visionofworld9 17 днів тому +2

    छत्रपति शिवाजी महाराजांच्या स्मारकाच भुमी पुजन ७ वर्षा पुर्वी उध्दव ठाकरे आणि नरेंद्र मोदी नी केले होते . महायुति च्या आदी महा विकास आघाड़ी चे सरकार होती तेव्हा तुम्ही या कामाला रोखल त्या अडीच वर्षांत तुम्ही शिव स्मारकाच काम पुर्ण करायला हवा होता आणि आज या दुःखद घटना चा राजकीय फायदा घेण्यासाठी फक्त राज़ कारण करत आहात
    छत्रपति शिवाजी महाराज फक्त मुर्ती नसून दैवत आणि विचार ही आहेत.
    छत्रपति शिवाजी महाराजांचे विचार आत्मसात करा आणि आचरणात आणा
    छत्रपति शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याला जपा
    जाति पातीचं राज कारण बंद करा
    जय शिवराय 🙏🏻 जय महाराष्ट्र 🙏🏻

  • @pareshbhanushali3099
    @pareshbhanushali3099 17 днів тому +6

    राम मंदिर वहां पर लीकेज चालू हो गया है मोदी को जी को कितनी गाई रहती है कुछ बनाने के लिए

  • @Ganesh-qo3zz
    @Ganesh-qo3zz 16 днів тому +1

    त्या गुजरात मधला सरदार पटेल चा पुतळा पडला असता तर चालले असते.... माफ करा महाराज 🙏

  • @नादबैलगाडाशर्यत-प3छ

    मुंबई मध्ये डान्स बार चालू आहेत वाटत? (मुख्यमंत्री एकनाथ शिंदें 😂😂😂)

  • @pareshbhanushali3099
    @pareshbhanushali3099 17 днів тому +6

    Modi sarkar bhartachar ki sarkar

  • @sunitasawant109
    @sunitasawant109 17 днів тому +3

    पुतळा पाडला गेला आहे 🥱

  • @Sambro.95
    @Sambro.95 17 днів тому +1

    It's such a shameful thing that his forts still remains high but we failed to uphold his statue

  • @sachinthemkaofficial861
    @sachinthemkaofficial861 17 днів тому +2

    Ho खारी हवा असो वा वारा.. पण एक वर्ष पण नाही टिकत, काय हे

  • @nileshbhate758
    @nileshbhate758 13 днів тому +1

    असं गुजरातलं मधलं पुतळा पडत नाही
    आता त्यांना आकल आली पाहिजे पुतळा सोडा गड किल्ले नीट करा

  • @prasannakarkhanis3928
    @prasannakarkhanis3928 14 днів тому +1

    समुद्रातील महाराजांचा पुतळा नकोच, आपल्यला जमणाच नाही

  • @user-tc3bt5fi1b
    @user-tc3bt5fi1b 17 днів тому +2

    निर्लज्ज मुख्यमंत्री

  • @g6929dhXmdnnynyjs.
    @g6929dhXmdnnynyjs. 17 днів тому +2

    आरे एकनाथ शिंदे गुजरात ला पण एक पुतळा आहे,तो पण पडायला पाहिजे की मग,का महाराष्ट्रातच वारे वाहतात का

  • @shrikrupachannel4041
    @shrikrupachannel4041 17 днів тому +1

    तिथल्या कोणत्या इमारती 8 महिन्यात कोसळल्या नाहीत ते?

  • @parabnarayan1
    @parabnarayan1 17 днів тому +3

    हा अपमान सहन केला जाणार नाही

  • @ladakek
    @ladakek 16 днів тому +2

    नौदल दलाच नाव खराब केलं रे bjp ने.

  • @bbscoverage5770
    @bbscoverage5770 17 днів тому +6

    Neharu jawabdar aahe ..

  • @dineshpandit9803
    @dineshpandit9803 17 днів тому +3

    लाजा वाटू दया जरा. जनाची नाही पण मनाची तरी.

  • @dinuchandu7081
    @dinuchandu7081 16 днів тому +1

    मुलभूत मुद्दे राहीले बाजूला वरवरच्या मुद्द्यांवर फोकस वाढल्याने ही पडझड वाढली आहे 🤔🤔🤔🤔🤔🤔🤔

  • @user-gk1me9qw4i
    @user-gk1me9qw4i 17 днів тому +1

    बरं लक्ष्यात तेव्हा निवडूक पण येत आहे

  • @MOHAMMEDKAIF7777
    @MOHAMMEDKAIF7777 17 днів тому +1

    3:03 3:04 3:05 3:06

  • @tejasdalavi1993
    @tejasdalavi1993 17 днів тому +1

    शिवकालीन शिल्पकार होते ते आता सारखे त्यांना अवगत शिक्षण नव्हते,तरी सुद्धा ते निसर्गा ला कसा मात करून वर्षानुवर्ष उभा राहील याचा विचार करूनच काम हाती घ्यायचे,,,,,पण आत्ताचे निवडणूक येईपर्यंत उभा झाला पाहिजे,,,500 कोटी मधले 100 कोटींचा खर्च बाकी खिशात, अशा उत्तम हलक्या सामग्रीचा वापर केला गेला असेल,,,,
    त्या इंग्रज लोकांना कंत्राट देऊन टाका इथल्या लोकांना देण्यापेक्षा, ते तरी गॅरंटी देतील 100 वर्षे
    राजे सुद्धा तेच विचार करत असतील,मी स्वतः साठी कधी राजकारण केला नाही,ह्याच जनतेसाठी प्राणाचा त्याग केला आणि हीच जनता स्वतःच राजकारण साठी माझा राजकारण करत आहे😢,,,,,
    काय हळहळ होत असेल त्यांच्या मना ला😢

  • @prasadjadhav8737
    @prasadjadhav8737 11 днів тому

    3.5% वीदेशी यूरेशियन शासक त्यांच्या dna च्या आदी शंकराचार्याचा 108 फूट त्कृष्ट दर्जाचा पूतळा मध्यप्रदेशात उभारतात आणि 91% मूलनिवासियांचे बहुजनप्रतिपालक छत्रपती शिवबांचा 43 फूट पूतळा निकृष्ट दर्जाचा 8 महीन्यात महाराष्ट्रात कोसळतो तरी वीदेशी शासक न कोसळता सत्तेवर कायम आहेत????????

  • @SangeetaSalunkhe-dg6ud
    @SangeetaSalunkhe-dg6ud 17 днів тому +3

    निषेध ़़़़़निषेध ़़़़़निषेध.,.

  • @NIRBHAY-nm3kx
    @NIRBHAY-nm3kx 16 днів тому +1

    जबाबदार कोण.....नेहरू....

  • @mulnivasikiawaaz2217
    @mulnivasikiawaaz2217 16 днів тому +1

    Ha panouti jithe jayil tithe asach ghadat aahe

  • @kishorchaudhari6481
    @kishorchaudhari6481 17 днів тому +1

    महाराष्ट्रातील जनतेने येत्या विधानसभा निवडणुकीत असेच जोरदार मतदान रुपी वारे निर्माण करावे आणि हे महायुतीचे भ्रष्ट सरकार आडवे करावे

  • @user-gk1me9qw4i
    @user-gk1me9qw4i 17 днів тому +1

    तुमचे 45 km अन आमदार पण 45 km nech

  • @balasahebdighe923
    @balasahebdighe923 17 днів тому +1

    मोदी फक्त राजकारण

  • @naraharidukare2135
    @naraharidukare2135 17 днів тому +3

    Sarkar ca nished

  • @prathameshkasardekar7281
    @prathameshkasardekar7281 17 днів тому +2

    45 km per hour ni sarkaar padnar ata

  • @jssharma823
    @jssharma823 13 днів тому +1

    Waha bhejo ED.

  • @kirangopale2233
    @kirangopale2233 17 днів тому +1

    लाडकी बहिण योजना झाली असेल तर. जरा एकदा शिवाजी महाराज यांच्या कडे बघा गड किल्यांकडे लक्ष द्या

  • @sagardeshmukh5759
    @sagardeshmukh5759 17 днів тому +3

    Paisa gela khoke sarkarchya gharat.
    Gujrat putla kiti unch ani majbut aahe.

  • @Optimum_Prime
    @Optimum_Prime 16 днів тому +1

    Mai Sochna Isase jada Beizzati nahi ho sakti lekin Modi Hume bar bar Beizzati karwata reheta hai 😡😡😡

  • @prakashsawant9460
    @prakashsawant9460 17 днів тому +1

    एकनाथ शिंदे साहेब किती खोटे बोलता.

    • @ravimumbarkar5691
      @ravimumbarkar5691 17 днів тому

      Yha shinde la nagada kara....mc la.....haramkhor.....putala ubha kartana mahit nhavta ka...kuthe ubha karat ahe....

  • @bmo2843
    @bmo2843 14 днів тому +1

    Maharaj ni bandhalelya Gad killyan chi awasta bagha. ti khari sampati. 70 yr madhe kay awsta zali ahe.
    Kon jababdar n kon mafi magnar?
    Politician ka shiv premi?

  • @Raja-xm5bc
    @Raja-xm5bc 17 днів тому +1

    365 varsh Fort kasa rahila evdhe pavsale zelun

  • @MOHAMMEDKAIF7777
    @MOHAMMEDKAIF7777 17 днів тому +1

    2:50

  • @seemababar6529
    @seemababar6529 17 днів тому +1

    काय बोलताय मुख्यमंत्री साहेब
    इतके गलिच्छ राजकारण नका करु

  • @v.s1008
    @v.s1008 16 днів тому

    शूटिंग चा सेट उभारला होता...
    मोदी, फडणवीस Acting करून गेले... आणि शिंदे अजून पण क्लिअर नाहीत कि लोक कोणाच्या बाजूने आहेत आणि लोकमत कोणाच्या बाजूने!

  • @ladakek
    @ladakek 16 днів тому

    यांना विचारणा करा 45 km पर hour वाऱ्याचा वेग म्हणजे किती?

  • @tastyfoodlife4371
    @tastyfoodlife4371 17 днів тому +1

    Sarkar kosalnar

  • @gurunathpawale7778
    @gurunathpawale7778 17 днів тому +1

    याला जनता जबाबदार

  • @narendrachaudhari4931
    @narendrachaudhari4931 17 днів тому

    Check foundation design criteria. 45kmph is not enough to topple down statue.generaly tall structure design velocity criteria is wind velocity 180 KMPH

  • @sanjayshirode976
    @sanjayshirode976 17 днів тому +2

    पनौती

  • @MOHAMMEDKAIF7777
    @MOHAMMEDKAIF7777 17 днів тому +1

    abpमाझा

  • @vijaytekade9835
    @vijaytekade9835 17 днів тому +2

    २०२४ chi loksabha dolyasamor theun ghai ghai ne ubharala kahich nahi fakt matache rajkaran

  • @user-lr7sd3me1j
    @user-lr7sd3me1j 17 днів тому +2

    भ्रष्टाचार होतोय

  • @mangeshpatil3460
    @mangeshpatil3460 17 днів тому

    Are CM aahat aapn thoda information ghevun bolat ja Normal structure pan 120 wind speed la design kel jat aani tumhi 45/kmPh wind speed hot mhnaun evdha karch krun banvlela statue padala as kasa bolu shakata

  • @viranshurvishvlog9845
    @viranshurvishvlog9845 17 днів тому

    नौदलाची जबाबदारी नाही तर सरकारची जबाबदारी आहे। कंत्राटदार ला काम दिले त्याचे काम कसे आहे हे काय सरकारला माहिती नव्हती का काय बघून दिले काम त्याला आत्ता स्वतःचे डोक्यावरील खापर कंत्राटदार वर फोडायचे का।त्याला कॉन्ट्रॅक्ट कोणी दिले त्याला पण जबाबदार धरले पाहिजे। 5 कोटी मध्ये इतक्या निष्कृष्ठ दर्जाचा पुतळा बनविला का। या प्रकरणाने सर्व महाराष्ट्रातील जनतेच्या मनावर व भावनांवर आघात झाला आहे।

  • @sunitasawant109
    @sunitasawant109 17 днів тому

    पुतळा पाडला गेला आहे 😢

  • @hbk5302
    @hbk5302 17 днів тому +1

    Je zaal te naisargik ahe ka muddamun kamkuwat putala basawaly tyachi chowakashi hoilch pn 2 mahinyapurwi eka jihadyane punyaat shivaji maharajanchya putalyawar dagad marala hota tewaa ka nahi tasadi gheun bolale hey rajakarani .ek shivpremi

  • @user-ki2jo6mc3t
    @user-ki2jo6mc3t 17 днів тому

    RAJAY.SARKARNE.SANAYAS.GHAYAVA.V.PANDHAPUR.VARI.KARAVI.RAJKARAN.KARU.NAHI..........MHARASTRACHEYE.NAVA.MATIT.MILAVALE.MHARASTRA.SARKARNE..

  • @mukeshnanakarira3569
    @mukeshnanakarira3569 17 днів тому +1

    Modi means panoti

  • @gbeatsunlimited5399
    @gbeatsunlimited5399 17 днів тому

    साहेब स्मारख बांधण्या आधी ह्या गोष्टींचा विचार करता आला नाही का?

  • @Saam5982
    @Saam5982 11 днів тому

    Ha chatrapati Maharaj chi murti nahi pudle ha bjp sarkar pudle ahe Maharashtra madhey. shama kara Maharaj

  • @PravinLokare-px9bb
    @PravinLokare-px9bb 8 днів тому

    Calymet boltoy to kon calymet lagec 8manth kharab nahi hot

  • @dineshpandit9803
    @dineshpandit9803 17 днів тому

    उदयनराजे काय करत आहेत?

  • @anandysculptor
    @anandysculptor 17 днів тому

    फक्त भ्रष्टाचार बाकी काही नाही .

  • @thelayer5211
    @thelayer5211 17 днів тому

    Putala badhachi garaj Kay hoti mango school badha tithe khup jhalet putale

  • @worriorsamezingvedios7176
    @worriorsamezingvedios7176 14 днів тому

    अरे एवढे फालतू कारण CM कस काय सांगू शकतो ? वारा तर येणारच .... मग तुम्ही काय केला? बिना विचार करता पुतळा उभारला..... शिंदे न सरळ सांगायच होत कि चूक झाली म्हणून पण हा माणूस explain करतोय..... लाज वाटायला पाहिजे

  • @vidyadharsawant443
    @vidyadharsawant443 17 днів тому

    Vashilyachi Bharati Ani deshacha Satyanaras, Khali Hava, 45 km speed Vare Yacha study pahila lakshat Ala nahi ka

  • @ganeshpatil2644
    @ganeshpatil2644 17 днів тому

    शिंद्या तुझ सरकार पण वाऱ्याच्या वेगानच पडणार......

  • @manthan5377
    @manthan5377 17 днів тому

    जे कॉग्रस किंवा अन्य धर्मीय करू शकले नाहि ते हिन्दुवादी BJP आणि मिन्दे सेना मोदी यांनी केले

  • @ashokmodak6891
    @ashokmodak6891 17 днів тому +1

    हे जे करने सांगता जसे लहान मूल आहेत. बसवताना राज्यकर्ते म्हणून नासमज झाले होते.जनता आता सत्तेवरून पडणार.

  • @Mast_Joke_mara_re4846
    @Mast_Joke_mara_re4846 16 днів тому

    शरद पवार निर किती महाराजांचे पुतळा बनवले आणि किती भाषणात महाराजांचा नाव घेतला

  • @DJ__Kingmaker007
    @DJ__Kingmaker007 17 днів тому

    देश बंद करा आधी 🤬

  • @worriorsamezingvedios7176
    @worriorsamezingvedios7176 14 днів тому

    लाडकी बहिण योजना गेली आता...

  • @pramodamale5955
    @pramodamale5955 16 днів тому

    divas bharle netyanche

  • @bhagwatdutonde7088
    @bhagwatdutonde7088 17 днів тому

    Cm45

  • @user-kk6uj2sh4b
    @user-kk6uj2sh4b 17 днів тому

    ही घटना दुदैवी आहे पण राजकारण करण्याची एक संधी सोडणार नाही सुप्रिया सुळे लोकांना माहिती आहे

  • @vinantitarkar5057
    @vinantitarkar5057 17 днів тому

    Kharech ho mazya gharat pan ek wooden fali hoti ti paddli kalchya varyane.....iti.joke

  • @SwaroopThakur-qy5zm
    @SwaroopThakur-qy5zm 12 днів тому

    Are chorano mharajanche putle yapudhe ubharu nka aani aamhala talptri takayla lau nka

  • @AnnoyedFishBowl-ce7js
    @AnnoyedFishBowl-ce7js 17 днів тому

    Camion koni khal...

  • @kishorkumarjagare2871
    @kishorkumarjagare2871 17 днів тому

    Laja watlya pahije tumhala..

  • @vijaymestry8068
    @vijaymestry8068 17 днів тому

    Laj vatali pahije tunmhala

  • @Mout_pakki_hai
    @Mout_pakki_hai 16 днів тому

    😂😂😂