Haryana Election Results : Maharashtra त Congress ला फटका बसेल? Prithviraj Chavan काय म्हणाले?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 жов 2024
  • #bbcmarathi #haryanaelection2024 #congress #bjp #prithvirajchauhan
    हरियाणा आणि जम्मू - काश्मीर निवडणूक निकालांचे महाराष्ट्रावर काय परिणाम होतील? काँग्रेसचं गणित हरियाणात नेमकं कुठे चुकलं? हरियाणात जे घडलं, तेच काँग्रेसबरोबर महाराष्ट्रात होईल का? माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची सविस्तर मुलाखत.
    ___________
    तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
    बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
    🔗 whatsapp.com/c...
    आणि इतरांनाही आमंत्रित करा
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

КОМЕНТАРІ • 144

  • @rasikbambole185
    @rasikbambole185 9 годин тому +11

    हरियाणातील कांग्रेसच्या लगातार तीन पराभवामूळे आता उबाठा शिवसेना कांग्रेसवाल्यांना जमीनीवर आनणार....नव्हे जमिनीतच पूरणार. 😅😅😅😅

    • @Iamgv123
      @Iamgv123 23 хвилини тому

      अरे लयच खतरनाक कॉमेंट आहे मला हसू आवरेना😅😅

  • @मराठीमाणूस-ह7म
    @मराठीमाणूस-ह7म 13 годин тому +19

    यात्रेत जरासी गर्दी वाढली की हवेत गेले पुन्हा जमिनीवर आले 😂😂 ग्राउंड रिॲलिटी बघत नाहीत

  • @SunilPawar-ys5el
    @SunilPawar-ys5el 10 годин тому +9

    महायुती भाजप 🌷 शिवसेना शिंदे गट 🏹

  • @deepakjaiswal1266
    @deepakjaiswal1266 11 годин тому +9

    काँग्रेस कायम आतेरेकी ना समर्थन करता असते हे देशाने कायम बघितले आहे...

  • @deepakjaiswal1266
    @deepakjaiswal1266 11 годин тому +10

    हिंदुत्व वादी सरकारच महारष्ट्र मध्ये येणार हे नक्की...

  • @sagarfulari5678
    @sagarfulari5678 10 годин тому +9

    बाबा, राहुल गांधींच्या कल्पनेनुसार तुम्ही महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात जिलेबीचा कारखाना सुरू करा आणि प्रत्येक कारखाना 50 हजार रोजगार देईल.😂😂😂😂😂

  • @arunmandwe3137
    @arunmandwe3137 16 годин тому +18

    महाराष्ट्र त मराठा 50% महायुतीबरोबर आहे.
    भाजप हा बहुजनाचा पक्ष म्हणून प्रस्थापित झाला आहे.

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 14 годин тому +12

    महाराष्ट्रातील महविकास आघाडी मधील काँग्रेसने दमाने घ्यावं. लोकसभेच्या निकालाचा संबंध जोडु नये. महाराष्ट्रात अत्यंत रस्सीखेच आहे. मतदाराचा अंदाज घेणे कठीण आहे. मोठा भाऊ छोटा भाऊ सर्व पक्षांनी सोडून दिले पाहिजे.

  • @UbaleVM
    @UbaleVM 16 годин тому +14

    हरियाना मध्ये जाट × इतर
    तसेच महाराष्ट्रात मराठा × इतर
    असे होऊ शकते

    • @Indian-1234-d7h
      @Indian-1234-d7h 9 годин тому

      काही फरक पडत नाही राजकीय दृष्ट्या मराठ्यांची आणि जाट समाजाची बरोबरी होऊ शकत नाही तिथे 25% जाट आहे पण महाराष्ट्रात 50% मराठा आहेत

  • @sachinwadekar6328
    @sachinwadekar6328 9 годин тому +4

    आपण तर म्हणत होता केंद्र सरकार पडेल, मतदारांचा अंदाज कोणाला येत नाही

  • @kiraningole6978
    @kiraningole6978 15 годин тому +10

    तुम्हाला उद्धव ठाकरे तुम्हाला ठेंगा दाखवणार हे खरं आहे आणि ते BJP सोबत जातील खूप हवेत उडत होते नाना पटोले आणि तुम्ही 😂😂

    • @Abhiwankhade18
      @Abhiwankhade18 10 годин тому +3

      ह्यांना तसच पाहिजे 😂 दणका

  • @arvindgokhale1596
    @arvindgokhale1596 16 годин тому +10

    जाती च राजकारण ही काका साहेबांची महाराष्ट्राला देणगी आहे

  • @sandeeparwe
    @sandeeparwe 17 годин тому +42

    काँग्रेस नेत्यांचा साहेबीपणा काँग्रेस ला नाडेल.

    • @zenzokurita
      @zenzokurita 17 годин тому

      राजस्थान : राजस्थान मध्ये कमजोर होती. सचिन पायलट ला जबाबदारी दिली. सचिन पायलट ने काँग्रेस ची सत्ता आणली आणि काँग्रेस ने अशोक गहलोत यांना मुख्यमंत्री केले.
      मध्य प्रदेश : जो पर्यंत काँग्रेस ची सत्ता येणार नाही, तो पर्यंत फेटा बांधणार नाही. अशी शपथ ज्योतिराधित शिंदे यांनी घेतली. मध्य प्रदेश मध्ये काँग्रेस ची सरकार आली आणि मुख्यमंत्री 'कमल'नाथ झाले.
      महाराष्ट्र : पक्षन न बघता उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र पिंजून काढला. महा विकास आघाडीने ४८ पैकी ३२ जागा जिंकल्या. आणि सत्ता लालची पृथ्वीराज चव्हाण याने घोषित केले की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार नाही.
      अशोक गेहलोत, 'कमल'नाथ, पृथ्वीराज चव्हाण यांना फक्त काँग्रेस चे सत्ता काळातील फायदे पाहिजेत; पण काँग्रेस साठी झटणार नाही आणि जे झटतात, त्यांना विरोध करतात. थोडक्यात अशोक गेहलोत, 'कमल'नाथ आणि पृथ्वीराज चव्हाण हे आयत्या बिळावरचे नागोबा आहेत.
      - झेनझो कुरिटा, सोलापूर, महाराष्ट्र, भारत.

  • @hmvchai_biscuit1677
    @hmvchai_biscuit1677 16 годин тому +12

    मनोज दादा + पवार MVA वाचवतील
    फक्त जेसीबी आणि डंपर बायको चया भावाला द्या ..हाके सर तर activa वर असतात

  • @bhausahebdhongade2613
    @bhausahebdhongade2613 15 годин тому +14

    बाबाचा पण पराभव करावा लागेल...तो नकीच होणार...😢😢😢😅😅

    • @Jaydeep.M
      @Jaydeep.M 11 годин тому +1

      लोकसभेला ह्याच्या मतदारसंघात बीजेपी ला लीड मिळाली आहे

  • @iraborhade2475
    @iraborhade2475 16 годин тому +12

    महाराष्ट्रात तुमचा पन सुपडा साफ होइल जर ठाकरे व पवार चे कला ने नाही घेतले तर

  • @vidarbhnews7304
    @vidarbhnews7304 16 годин тому +13

    हरियाणा मध्ये भाजप ची बि टिम कोणती😂😂😂 पृथ्वीराज चव्हाण

    • @Abhiwankhade18
      @Abhiwankhade18 10 годин тому

      ह्या चव्हाण ला फकत a team b team ch diste😂

  • @Nagnathchandanshive-z2x
    @Nagnathchandanshive-z2x 15 годин тому +7

    काॅग्रेस चे नेते मंडळी एकदा विजय झाला कि हायवे वर चालतात हे थोडे लक्षात घेतले पाहिजे काॅग्रेस वाल्यांनी

  • @kishorpatil3237
    @kishorpatil3237 16 годин тому +11

    काल बीजेपी चे सरकार कोसळणार म्हणत होते.

  • @vaibhavmahadik4495
    @vaibhavmahadik4495 15 годин тому +7

    कही लोकन्नी हिरवी टोपी घाटली म्हनून कांग्रेस आहे😂😂

  • @SunilPawar-ys5el
    @SunilPawar-ys5el 10 годин тому +3

    जय ओबीसी जय ओबीसी जय ओबीसी जय ओबीसी

  • @Aadgaonkar
    @Aadgaonkar 14 годин тому +7

    तू पडला 😂

  • @bhausahebdhongade2613
    @bhausahebdhongade2613 15 годин тому +14

    महाविकास आघाडी सरकार महाराष्ट्र मध्ये येणार नाही.. ओन्ली BJP..😮 only BJP सरकार मोदी सरकार...😢😢😢

  • @shubhamdivekar
    @shubhamdivekar 17 годин тому +13

    Tumhi kal paryant le udat hota

  • @pramodbhalshankar3167
    @pramodbhalshankar3167 11 годин тому +2

    Game changer only VBA. जयभीम

  • @shindeH5808
    @shindeH5808 17 годин тому +11

    SC, ST , OBC classification ver Bola, BJP support, gharaneshi avoid Kara...

  • @santoshjadhav5957
    @santoshjadhav5957 17 годин тому +14

    जिलेबी कडवी झाली तुम्ही जिलेबी खावा आणि शांत रहा

  • @StsDm-y2j
    @StsDm-y2j 3 години тому +1

    राहुल गांधी ऊर्फ पप्पू च्या आदेषावरून बाबा जिलेबीचा कारखाना टाकनार😂😂😂

  • @deepakjaiswal1266
    @deepakjaiswal1266 11 годин тому +2

    BJP आणि aaliance चे सरकार महाराष्ट्र मध्ये येत आहे...

  • @yogeshmadake6566
    @yogeshmadake6566 15 годин тому +4

    मुख्यमंत्री उद्धव साहेबांना जाहीर करा भ्रमात राहू नका

  • @sagarkunjir1360
    @sagarkunjir1360 16 годин тому +3

    Only BJP who gave 10 %EwS and 10% To maratha

  • @subhashnaik8375
    @subhashnaik8375 15 годин тому +2

    महागाई बेरोजगारी अदानीआणिअंबानी निवडणूक आयोग यांनचा विजय झाला

  • @kanchanwadekar4850
    @kanchanwadekar4850 17 годин тому +12

    उद्दव ठाकरे ह्यांना मुख्यमंत्री करा काँग्रेस घमेंडीत राहू नका

    • @virajprabhu1153
      @virajprabhu1153 4 години тому +1

      एक वेळ सुप्रिया सुळे किंवा काँग्रेसचा मुख्यमंत्री चालेल. पण तो घरकोंबडा उद्धव नको.

  • @harshadsulke5799
    @harshadsulke5799 16 годин тому +10

    BJP Jindabad 🚩

  • @sandipsapkar8510
    @sandipsapkar8510 17 годин тому +25

    महाराष्ट्रात हरीयानची पुनरावृत्ती होणार

  • @vg134
    @vg134 16 годин тому +5

    मोदी लोकप्रिय आहेत.खूप छान काम दहा वर्षात केले.भारत तीन नंबरची अर्थव्यवस्था झाली.जगात अभूतपूर्व स्थान मिळवले.लोक हे सर्व जाणतात.

  • @ganeshadsul9827
    @ganeshadsul9827 15 годин тому +3

    Bjp येणार

  • @tulsirambankar8861
    @tulsirambankar8861 2 години тому +1

    Only bjp

  • @satishmandhare1704
    @satishmandhare1704 14 годин тому +1

    बाबा तुम्ही मन्हाला होता 185जागा येतील आता काय झाले

  • @abhijeetdhongade8689
    @abhijeetdhongade8689 15 годин тому +1

    चोर कांग्रेस-संविधान बचाव चा मुद्दा वंचित बहुजन आघाडी चा होता..

  • @vasantpawar9988
    @vasantpawar9988 16 годин тому +1

    जो पर्यंत पृथ्वीराज चव्हाण बीजेपी मद्धे जात नाही तो पर्यन्त कांग्रेस निवडनुका हारत राहिल.

  • @sagarwadale9577
    @sagarwadale9577 12 годин тому +1

    I really fascinated the way and confidentiality politician lies, he said congress never do caste politics 😂 in recent days RaGa raised caste issue wherever he got chance to speak even there was no relevance to topic (how many Ms. INDIA from obc or how many obc attended Ram Mandir inauguration) , as of now caste is the biggest card they have because their record is poor on development issues

  • @sahilsayyad8377
    @sahilsayyad8377 16 годин тому +1

    I think MVA was getting overconfident after loksabha results. This setback in haryana was necessary and will definitely bring MVA on ground and they will now work hard in Maharashtra.

  • @shripadmodak400
    @shripadmodak400 Годину тому

    काँग्रेस ने हरियाणा मधे, 50 ते 100 कोटी रुपये घेऊन तिकीट दिली,highcommand साठी 5 सीट reserve hotya
    त्याचा हा परिणाम!!!!!

  • @sanjaybhosale8043
    @sanjaybhosale8043 11 годин тому +1

    Baba tumi paripkava asatana congres madhe ka😢😢😢😢

    • @virajprabhu1153
      @virajprabhu1153 4 години тому

      बाबा BJP ने काँग्रेसमध्ये पेरलेला गुप्तहेर आहे. 😂😂😂

  • @KK-vs2ho
    @KK-vs2ho 46 хвилин тому

    अहो चव्हाण
    तुम्ही आधी पवार बरोबर ची युती तोडा..
    ते तुमचाफुल वापर करून घेतं

  • @baliramkamble6710
    @baliramkamble6710 50 хвилин тому

    चव्हाण साहेब तुम्हाल M फक्टरचा फायदा झाला,आता विधानसभेला होणार नाही

  • @Roman-u5t9d
    @Roman-u5t9d 17 годин тому +11

    हरयाणात एक जाट vs 35 बिरादरी महाराष्ट्रात मराठा vs 18 पगड जाति

    • @dipakmane3090
      @dipakmane3090 16 годин тому +3

      मराठा+ओबीसी=हिंदु म्हणून एकत्र येणार

    • @yogeshmadake6566
      @yogeshmadake6566 15 годин тому

      हेच पाहिजे bjp ला

  • @rameshpatharkar6892
    @rameshpatharkar6892 26 хвилин тому

    कोन्ग्रेस ने महाराष्ट्र मध्ये लई मोठा भाऊ होऊ नये

  • @kishandhulgunde4275
    @kishandhulgunde4275 17 годин тому +7

    आघाडी महाराष्ट्र राज्य मधून सुध्दा 💯 टक्के हारणार आहे यात शंका नाही ओन्ली भाजप जीकणार आहे

  • @Jaymaharashtramaza
    @Jaymaharashtramaza 17 годин тому +6

    जम्मू काश्मीर मध्ये ६ जागा आल्या आहेत बाकी जागा ओमार अब्दुलच्या आहे त्यामुळे कॉग्रेसने जास्तीत जास्त जागा शरद पवार गट व उध्दव ठाकरे यांनी द्या ८० % जागा दोघांना द्या महाराष्ट्र सत्ता परिवर्तन होईल 🙏🏻

    • @zenzokurita
      @zenzokurita 17 годин тому

      राजस्थान : राजस्थान मध्ये कमजोर होती. सचिन पायलट ला जबाबदारी दिली. सचिन पायलट ने काँग्रेस ची सत्ता आणली आणि काँग्रेस ने अशोक गहलोत यांना मुख्यमंत्री केले.
      मध्य प्रदेश : जो पर्यंत काँग्रेस ची सत्ता येणार नाही, तो पर्यंत फेटा बांधणार नाही. अशी शपथ ज्योतिराधित शिंदे यांनी घेतली. मध्य प्रदेश मध्ये काँग्रेस ची सरकार आली आणि मुख्यमंत्री 'कमल'नाथ झाले.
      महाराष्ट्र : पक्ष न बघता उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र पिंजून काढला. महा विकास आघाडीने ४८ पैकी ३२ जागा जिंकल्या. आणि सत्ता लालची पृथ्वीराज चव्हाण याने घोषित केले की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार नाही.
      अशोक गेहलोत, 'कमल'नाथ, पृथ्वीराज चव्हाण यांना फक्त काँग्रेस चे सत्ता काळातील फायदे पाहिजेत; पण काँग्रेस साठी झटणार नाही आणि जे झटतात, त्यांना विरोध करतात. थोडक्यात अशोक गेहलोत, 'कमल'नाथ आणि पृथ्वीराज चव्हाण हे आयत्या बिळावरचे नागोबा आहेत.
      - झेनझो कुरिटा, सोलापूर, महाराष्ट्र, भारत.

  • @178_SnehaPadalkar_SYLLB
    @178_SnehaPadalkar_SYLLB Годину тому

    आता सुद्धा राहुल गांधींनी आरक्षण बद्दल भाषणात जास्त बोलू नये असं वाटत.तेच तेच मुद्दे टाळायला पाहिजेत.immotional भाषण व्ह्यायला पाहिजे.सर्वांनी एकजुटीने लढा .जिथे ज्या पक्षाला जास्त जनमत आहे तिथे त्या पक्षांनी उमेदवारी द्यावी.मुख्यमंत्री साठी पण आधी कोणी भांडू नये .अडीच वर्षे वाटून घ्यावी

  • @nagendraraipure6215
    @nagendraraipure6215 16 годин тому +1

    बीजेपीची बी टीम काग्रेस आहे

  • @nirgunshinde416
    @nirgunshinde416 17 годин тому +2

    Akach mishan Maratha arakshan ASE Maharashtra madhe bolalya jate

  • @KartikDesai-z1y
    @KartikDesai-z1y 17 годин тому +2

    ❤❤😂😂🎉

  • @ghugegorak6282
    @ghugegorak6282 17 годин тому +10

    हरियाणा सरकार बीजेपी चे होते, त्यात काय नवल, उलट कॉंग्रेस च्या चांगल्या जागा आल्या

    • @NeymarRock
      @NeymarRock 9 годин тому +3

      भावा हवा काँग्रेस पक्ष च्या बाजूला होते त्यांना त्याचा फायदा घेता आले नाही

  • @bhausahebdhongade2613
    @bhausahebdhongade2613 15 годин тому +3

    १००% महायुती सरकार येणार....😮😮😢😢😮😮😮😮😅😅😅

  • @NoManLand20
    @NoManLand20 17 годин тому +16

    महायुती हे महिला मतदारमुळे परत येणार.

  • @shwetapaatil6773
    @shwetapaatil6773 24 хвилини тому

    खुप हावेत होते ठाकरे नाही respected देता नव्हते

  • @bhausahebdhongade2613
    @bhausahebdhongade2613 15 годин тому +3

    मराठा आरक्षण मुळे आणि फेक मुळे. तुम्ही निवडून आले...पण आता नाही....😢😢😂😂😅😅😅

  • @शेळीपालनजोडधंदा

    कांग्रेसी 70 वर्षे ऐणार नाही तुमच्या कडे चांगला एक तरी चेहरा आहे का तुझा मालक आलु से सोना जीलबी आयात पप्पु बालक बुध्दी 😂😂😂😂

  • @UrRomio
    @UrRomio 17 годин тому +1

    Nana patole mukhymantri 😢

  • @bluesky2760
    @bluesky2760 3 години тому

    Maharashtra politics is only caste caste caste and caste. People of Maharashtra are not at all interested in progress or policies or future. They are only interested in caste.

  • @rammatre5010
    @rammatre5010 17 годин тому +1

    अजिबात नाही

  • @subhashnaik8375
    @subhashnaik8375 15 годин тому +2

    ईव्हीएम आणि निवडणूक आयोग भाजपची खरी ताकद आहे

    • @Armaanmalik87
      @Armaanmalik87 12 годин тому +1

      कांग्रेस जिथं win करते तिथं evm / निवडणूक आयोग सर्व काही ठीक असते , जिथं BJP win होते तिथं evm chi कमाल/नाहीतर निवडणूक आयोग हे चुकीचं काम करते असच ना , किती दोगलेपणा आहे हा काँग्रेसचा जाती मध्ये विष पसरून कोनी win होतं नाही ,

    • @NeymarRock
      @NeymarRock 9 годин тому

      😂

  • @stsmartsales2300
    @stsmartsales2300 15 годин тому

    Congressni pradeshik pakshyanbarobar jambun ghyava lagel

  • @Aadgaonkar
    @Aadgaonkar 15 годин тому

    मराठा vs OBC, SC,St

  • @ravheesalluja5494
    @ravheesalluja5494 12 годин тому

    Only mva

  • @KunalGhuge-t1v
    @KunalGhuge-t1v 13 годин тому

    Modi Rock rahul shocked

  • @उमाश्री
    @उमाश्री 17 годин тому +5

    काँग्रेस हवेत होती महाराष्ट्रात या जमिनीवर 15%मतदान उद्धवजी सोबत आहे

    • @zenzokurita
      @zenzokurita 17 годин тому

      राजस्थान : राजस्थान मध्ये कमजोर होती. सचिन पायलट ला जबाबदारी दिली. सचिन पायलट ने काँग्रेस ची सत्ता आणली आणि काँग्रेस ने अशोक गहलोत यांना मुख्यमंत्री केले.
      मध्य प्रदेश : जो पर्यंत काँग्रेस ची सत्ता येणार नाही, तो पर्यंत फेटा बांधणार नाही. अशी शपथ ज्योतिराधित शिंदे यांनी घेतली. मध्य प्रदेश मध्ये काँग्रेस ची सरकार आली आणि मुख्यमंत्री 'कमल'नाथ झाले.
      महाराष्ट्र : पक्ष न बघता उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र पिंजून काढला. महा विकास आघाडीने ४८ पैकी ३२ जागा जिंकल्या. आणि सत्ता लालची पृथ्वीराज चव्हाण याने घोषित केले की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार नाही.
      अशोक गेहलोत, 'कमल'नाथ, पृथ्वीराज चव्हाण यांना फक्त काँग्रेस चे सत्ता काळातील फायदे पाहिजेत; पण काँग्रेस साठी झटणार नाही आणि जे झटतात, त्यांना विरोध करतात. थोडक्यात अशोक गेहलोत, 'कमल'नाथ आणि पृथ्वीराज चव्हाण हे आयत्या बिळावरचे नागोबा आहेत.
      - झेनझो कुरिटा, सोलापूर, महाराष्ट्र, भारत.

    • @eduhits2712
      @eduhits2712 17 годин тому +2

      Udhya 3%

    • @gauravbhagat1744
      @gauravbhagat1744 16 годин тому

      Ky jok marlas re Jo swataha mhantoy hindu chi vote chi jarurat nahi to chuddhav hirwya lokan pudhe Nagda jhaala harami uddhav
      Jai shree Ram Jai bhim Jai Maharashtra

    • @उमाश्री
      @उमाश्री 16 годин тому +1

      @@eduhits2712 हा महाराष्ट्र आहे हरियाणा नाही

  • @sudhirmayekar5790
    @sudhirmayekar5790 16 годин тому +6

    महायुती सत्तेवर येणार

  • @ravheesalluja5494
    @ravheesalluja5494 12 годин тому

    Evm hatva nahitar haryana hoil maharashtra madhe

  • @suhasdamle7975
    @suhasdamle7975 7 годин тому

    मोदी लांब राहिले म्हणून हरियाणात भाजप जिंकला का..?

  • @TatyasoKadam-y7b
    @TatyasoKadam-y7b 12 годин тому

    चव्हान साहेब काही पण बोलु नका

  • @sg2831
    @sg2831 2 години тому

    यांची फाटली 😂

  • @pandurangdeotars8373
    @pandurangdeotars8373 16 годин тому

    Jay obc

  • @sarangkulkarni7368
    @sarangkulkarni7368 11 годин тому

    Are bas re tu ani gapp tu tujya congress chya kalat nuste bomb blast jhale Maharashtra madhe tya mule tu gapp ja tula reject karanar Maharashtra madhe

  • @anandjangam3368
    @anandjangam3368 16 годин тому

    cong nehmi over acting made ramleli aste kadich tyanch planning nast khota fhajil viswas asto ground cha yancha sambandh nasto

  • @मराठीमाणूस-ह7म
    @मराठीमाणूस-ह7म 13 годин тому +1

    Congress जातीच राजकारण करत नाहि 😂😂😂😂😂😂 मराठा ओबीसी ध्रुवीकरण BJP n केल 😂😂😂

  • @GajananAmbekar-zb6rf
    @GajananAmbekar-zb6rf 15 годин тому

    म हा रअत b j p ch य नार क् गe स् यनार च नाही 40 व श काय केल

  • @greenparas
    @greenparas 17 годин тому

    Congress ne mothya bhauchi bhumika gyavi maharashtrat. UBT ani NCP ni tyanna support karava. Congress ha rashtriya paksha ahey mhanun tyanna jasti seats dyavi.

  • @nirgunshinde416
    @nirgunshinde416 17 годин тому +1

    Maratha arakshan tarach BJP che rakashen anetha -----------

    • @rajanibhartiya7756
      @rajanibhartiya7756 16 годин тому

      फक्तं BJP मोदी फडणवीस
      तूम्ही बारा मातीची लाळ चाता

  • @sunilkumbhar2369
    @sunilkumbhar2369 13 годин тому

    Mharastrat congres ne watlavali only bjpla voting kara hidu dharm motha kara jay modi

  • @JavedShaikh-ff4jr
    @JavedShaikh-ff4jr 11 годин тому

    काहीही फरक पडणार नाही. भाजप चां निसटता विजय झाला आहे.

    • @NeymarRock
      @NeymarRock 9 годин тому +1

      Jo जिंकतो तोच राजा

  • @SandeshMr93
    @SandeshMr93 3 години тому

    Overconfidence Kami kara. Lok Congress chya bajune nahi tr bjp chya virodhat aahet he lakshat ghya.
    Farak aahe hyamadhe.
    Tumhi overconfidence madhe jau naka

  • @TatyasoKadam-y7b
    @TatyasoKadam-y7b 12 годин тому

    मराठा आरक्षणावर बोल

  • @kki.123
    @kki.123 15 годин тому

    तुमची पण आहे या वेळी

  • @bhalchandrashinde3122
    @bhalchandrashinde3122 16 годин тому

    Congresh kadich swatatra nivdun yeu shakat nahi maharastrat uddhav saheb hote manun congresh 1 var 16 var aali tr tyana vatala congresh che lat aali

  • @arvindkalaskar4229
    @arvindkalaskar4229 37 хвилин тому

    Beimano ka kya idhar se udhar koi bhi
    mantri bna do sandas mantri safai mantri chmda mantri samsan mantri dedo kuch na kuch koi pd

  • @bhalchandrashinde3122
    @bhalchandrashinde3122 16 годин тому

    Maharastrat uddhav saheb & sharad pawar ahet bjp harnar. He naki

  • @pandurangnarale388
    @pandurangnarale388 9 годин тому

    Baba baryapaiki Balanced bolatat

  • @laxmanbhosle4336
    @laxmanbhosle4336 8 годин тому

    हरियाणात भाजप जिंकणारच हे नक्की होते.
    लोकसभेत भाजपला 10 पैकी 9 जागा मिळाल्या होत्या.
    लीब्रांडू पत्रकारांनी काँग्रेसला गाफिल केलं होतं...
    महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंना पुढे केल्यास काँग्रेस बुडणार एवढं नक्की.... 😂😂

    • @virajprabhu1153
      @virajprabhu1153 3 години тому

      काँग्रेस आणी बीजेपीला 2024 च्या लोकसभेत हरयाणामध्ये प्रत्येकी पाच जागा मिळाल्या आहेत. BJP ला 2019 च्या लोकसभेत 10 पैकी 9 जागा मिळाल्या होत्या.

  • @ashwinbj
    @ashwinbj 16 годин тому +1

    || महायुती ||

  • @sureshmane3912
    @sureshmane3912 12 годин тому

    hi vyakti shuddha khot bolate

  • @arvindgokhale1596
    @arvindgokhale1596 16 годин тому

    काँग्रेस जेव्हा गांधी फॅमिली ला सोडेल तेव्हा काँग्रेस वर येईल

  • @kshitijshelake3321
    @kshitijshelake3321 17 годин тому

    200+