@@sachingite2426 enjoy tar kar bhava pan natka vegere nahi karat fakta creators ne jo point highlight kelay toh sangtoy Ani appreciate kartoy , baki toh kasa ghyaycha te tuzyavar aahe
Wah! Mi adhi mhantla tech same concept ani ekamekachi tingle wagere asel pan tumhi ek dum shocking script ani characters dakhavle. Kharach maja ali. Ek pan shivi na deta suddha hasavta yeta he tumhi aaj siddha kela 😂. Mala ha video, concept, direction, music ani acting khupach awadli. Dhanyawaad. Nagar chi mansa ❤
खूप Relatable व्हिडिओ बनवला भावांनो. मी छ. संभाजीनगर ला राहतो काही वर्षापूर्वी मी आणि माझे 2 मित्र सुमारे रात्रीचे ३ वाजलेले असताना देवगिरी किल्ला कडे फिरायला निघालो दुचाकीवर अचानक एक जांभळ्या रंगाच्या आणि भडक पिवळ्या रंगाच्या साडीच्या वस्त्रामध्ये आम्हाला एक वेगळीच बाई हाताने हाक मारताना दिसली 😮. भाई तो क्षण अजूनपण आठवला की अंगावर काटे येतात. त्या रात्री आम्ही जे अनुभवला तेच मला ह्या व्हिडिओ च्या माध्यमातून दिसला. Keep it up guys. More wishes to y'all. तीन तीगाडा काम बिगाडा 😂
नगरची माणसं... आपला अभिमान. All the best!
ua-cam.com/video/lGXGVonBGMA/v-deo.html&si=h4vfKX6WNS7-o-0X
भावांनो इतका हसलो इतका हसलो इतका हसलो नुसता हसतच राहिलो,,,😄 god bless you भावांनो,,,,,❤️👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
यमक लई भारी जुळवता भाऊ तुम्ही 🔥😂
Ek number acting Nilesh🎉❤😂😂😂😂😂
लई वाट बागितली व्हिडिओ येण्याची finali आलाच ❤ Love You Bro
भावांनो एक एक महिना तुमच्या व्हिडिओची वाट पाहावी लागते आमच्यावर अन्याय करू नका पंधरा दिवसाला तर एक पाठवा
Brobar ahet bhau😅😮
बरोबर बोला भावा
Bc baki ky kamdhande nahit ka tyana 😅😂
❤आरे बापरे येवडा उशीर आसतो का विडियो टाकयाला आकाश भाऊ तुम्ही खुपच भारी आहेत ❤
नाहीतर आम्ही आंदोलन सुरू करू.. नगरमध्ये 😂😂😂😂
खुपच भारि संदेश दिला तुम्ही आकाश भाऊ असे भाग बनवा समाज प्रबोधन होईल बाकी काळु बाळु चे सर्व टिमचे धन्यवाद
महाराष्ट्राचे एक एक नमुने ....धन्यवाद बिना पैसाचे इतके हलवण्या बद्दल..
spelling mstek ahe..edit kra
😂
😂😂😂😂
🤣🤣🤣🤣🤣
😂
कोण कोण इन्स्टा वरून इकडे युट्युबला व्हिडीओ बघायला आले?
मी
Nilesh mi
आकाश भाऊ तुम्ही सर्वानी खूप हसवलं...असेच खूप खूप पुढे जा.... खरच आई गेली ना तेंव्हा तिची किंमत कळते त्याची जाणीव मला आहे..मिस यु आई 😢
10.50 best part , maast message dhilay bhavanoo , keep it up ⛳❣️
Tula kashala msg lagtoi enjoy kar faktha Nako natkha karu
@@sachingite2426 enjoy tar kar bhava pan natka vegere nahi karat fakta creators ne jo point highlight kelay toh sangtoy Ani appreciate kartoy , baki toh kasa ghyaycha te tuzyavar aahe
Ha barobar bolla @@sahilneharkar1147
@@sachingite2426are tuza mendu barik ahe ka re 😂
भाऊ तुम्ही या video च्या माध्यमातून खूप छान संदेश दिला आहे
Are man sod eeee man sod 😂😂😂 the best moment of this video 7:10
खुपचं छान concept होता..आणि ह्या स्क्रिप्ट मधून संदेश ही चांगला मिळाला...लिखाण करणाऱ्याला ही दाद दिली पाहिजे.❤❤
तिघांचाही अभिनय उत्तम होता..मस्त
End मध्ये twist मस्त दिला भावा ... Love U bro 💞💞
आकाश भाऊ अप्रतिम..आणि शेवटचा संदेश खुप खुप छान❤❤
लय भारी फिल्म 🎉
Super se upar comedy
All the best 🎉
लई जोरात आकाश भाऊ आणि टीम❤❤❤❤❤
हवस 😅😂😂😂 या वर व्हिडिओ बनवा यार 😂
भावांनो एक नंबर सेम काफी दादा कोंडके आणि लक्ष्मीकांत बेर्डे
एकच नंबर भावा👌👍
यम है हम एक नंबर सगळ्यांची acting भावा कडक 😂😂😂
शेवटाच सस्पेन्स लय भारी दिलं खुप महत्वाचा संदेश होता.. जो आईला सांभाळू शकत नाही देव सुद्धा त्याला जगू देत नाही...
Akash 1 no actor ahes tu❤ ekhadi movie banav Nilesh la gheun❤❤. Ek number episode hota bhavanno ha. Love you 😘
आकाश दादा ,सोनू, निलू दादा ....खूप छान ॲक्टिंग आहे आणि मी खूप आवर्जून तुमचे व्हिडिओ पाहतो.......
Nice Episode
Sir Shevati chan message dila aahe
खुप छान व्हिडिओ बनवता भाऊ.. तुमचे प्रत्येक व्हिडिओ बघतो... ❤❤❤
लयभारी भावांनो, डायलॉग ॲक्टींग जबरदस्त😂😂😂
Excellent performance with good script and screen play ❤
खुप भारी व्हिडिओ आहे चकवा हसुन हसुन चमकल निघलि पोटात😅😅😂😂😂
एकच नंबर अभिनय केलाय
Yekdam kadak na bhai log 🎉😅
खुप छान विडियो आहे भावा पन विडियो द्वारे आई बद्दल खुप सांगुन गेला ❣️🙏🏻
Aakash bhau reaction lai kadak deto chehryavarche
1 no . Bhawanno🎉🎉🎉😂😂😂
असावं तर असं 💓💓
Hasun hasun pot dukhal bhava ch number 😅😅😅
Video चा end लय भारी असतो राव...
Khatarnak part hota❤😂mast
20:38 ek number 😂😂
Tumchya video vinodi astat pn kahi tari sangun jatat tumhi lok...❤
अस वाटतं संपावाच नाय व्हिडिओ❤लय भारी राव..
खूप छान All Team, कॉमेडी व्हिडिओ सोबत काही तरी massage देऊन जायचा, प्रयन्त खूप आवडला.
अप्रतिम ❤
Ek no bhailog.......❤❤
एपिसोड खूप छान वाटला , आणि आई बद्दल जे तुम्ही वाक्य बोलला त एपिसोड मध्ये ते जास्त मला आवडलेलं वाक्य 🙏
Goosebumps ❤
अतिशय सुंदर व्हिडिओ बनवलाय तुम्ही आणि स्टोरी पण छान आहे आणि शेवट अतिशय छान आहे एक नंबर
Wah! Mi adhi mhantla tech same concept ani ekamekachi tingle wagere asel pan tumhi ek dum shocking script ani characters dakhavle. Kharach maja ali. Ek pan shivi na deta suddha hasavta yeta he tumhi aaj siddha kela 😂. Mala ha video, concept, direction, music ani acting khupach awadli. Dhanyawaad. Nagar chi mansa ❤
जबरदस्त videos बनवता तुम्ही👍
याला म्हणतात कलाकार तुमच्या प्रत्येक शब्दात जादु आहे 🔥🔥
भावांनो लवकर लवकर पाठवत जा रे व्हिडिओ, लय वाट बघायला लावता राव,,, तुमचा विडिओ म्हणजे जिल्ह्यात एक नंबर
Khup chn khupch chn no one no
निव्वळ नैसर्गिक मनोरंजन
Jabardast bhavano 😂😂
खूप मस्त आहे video
Ek number acting Nilesh🎉😂😂😂😂😂
नाद नाय करायचं व्हिडीओ चा
Khupach chan acting and storyline 😊 Really enjoyed your video after Man vs Wild video
ua-cam.com/video/lGXGVonBGMA/v-deo.html
खूप Relatable व्हिडिओ बनवला भावांनो. मी छ. संभाजीनगर ला राहतो काही वर्षापूर्वी मी आणि माझे 2 मित्र सुमारे रात्रीचे ३ वाजलेले असताना देवगिरी किल्ला कडे फिरायला निघालो दुचाकीवर अचानक एक जांभळ्या रंगाच्या आणि भडक पिवळ्या रंगाच्या साडीच्या वस्त्रामध्ये आम्हाला एक वेगळीच बाई हाताने हाक मारताना दिसली 😮.
भाई तो क्षण अजूनपण आठवला की अंगावर काटे येतात.
त्या रात्री आम्ही जे अनुभवला तेच मला ह्या व्हिडिओ च्या माध्यमातून दिसला.
Keep it up guys. More wishes to y'all.
तीन तीगाडा काम बिगाडा 😂
Mast Bahu ❤
विषय भारी मांडला भावा❤
खुप मस्त विषय मांडला आहे
Nice story line and good message ❤❤😊
Ek number video akash bhau....❤❤❤❤
भारी होत राव......👌👌👌
Khup changala message dila bhavno
Aakash chi entry zali😎🤣
जबरदस्त भाऊ
भाऊ हसून हसून पोट दुखायला लागले राव लय खतरनाक 😂😂❤❤
What a writing level ❤ ..it's super .
11:47 khul ja sim sim 😅🤣
17:26 😂😂😂😂😂😂 bhau bas
Shevt kelas
Akash chi acting ek no
Are man sod eeeee man sod 😂😂😅 the best moment of the video 7:10
Lai mast video ahe ❤❤❤
Chhan bhawa ❤❤
All time hits ❤❤❤
मस्त व्हिडिओ होता.
असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवत रहा❤
😂😂😂😂 किती हसाव बाबा 😅😅😂😂
Nice 🎉🎉 akash bhau soun bhau nilu bhai🎉🎉🎉❤
Everything very perfect
एक नंबर भाऊ 🔥
Dada just tumcha Maharashtrian boys chi trip video pahat hoto love you dada from satara❤❤❤
भावांनो विडीओ टाकत चला ना....लवकर कीती वाट बघावी लागते राव..... 😍😍😍
भावांनो एक वेळ नक्की तुम्ही top ला असाल..
riksha madhli ulti jump ekdum bhari bhau🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
माणसाला जिवंत असताना किंमत नाही.जेव्हा एखाद्या व्यक्ती आपल्या आयुष्यात निघून गेला त्या माणसाची किंमत कळते..
कडक ❤❤❤❤
Lay bhari bhava
✌️👌👍अप्रतिम असा व्हिडिओ तयार केलाय भावानों खरंच खूप भरी.💯👌👍
Nilesh aani Sonya bhau le bhari acting kelit 👌🤣🤣🤣🤣🤣
Man Firaychi Band Zhali Na 😂Lay Kadakkkk bhai 😅
Musale ❤❤❤❤
तुमचे विडिओ खूपच मस्त असतात.. Love u भावांनो ❤❤
17:23 CPR 😂😂😂😂
✅👨👩👦👦बरोबर आहे दादा माणल तुमाला😢🙏🙏👌👌आई 😢
तुमचे व्हिडीओ बघून खरंच मूड चेंज होतो 😂😂
खतरनाक
Saglyat bhari vedio dada😂😂❤❤❤❤❤❤❤
मला डबल हेलपाटा नकोय , या वाक्यावर फिदा आहे 😂😂😂😂