Manoj Jarange Rally : पुन्हा डरकाळी फोडायला लावू नका,जरांगेंच्या रॅलीत चिमुकली कडाडली

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 лип 2024
  • #abpmajhalive #abpमाझा #marathinews #manojJarang #ABPMajha #MarathaReservation
    ABP Majha Live TV | Maharashtra Politics | Jarange vs Bhujbal | Vidhan Sabha | Pandharpur Wari
    Lok Sabh Session Delhi | Rahul Gandhi Lok Sabha Speech | PM Narendra Modi Lok Sabha LIVE | Vidhan Sabha Monsoon Session Live Updates | Maharashtra Heavy Rain Live Updates | Ambadas Danve vs Prasad Lad | Vidhan Parishad Ambadas Danve | Rahul Gandhi Speech | Team India in Delhi
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Maharashtra Politics Live Updates | Manoj Jarange Patil vs Laxman Hake News | OBC vs Maratha Reservation | Muslim Reservation | Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील विरुद्ध लक्ष्मण हाके | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates

КОМЕНТАРІ • 333

  • @krishnabhosale4025
    @krishnabhosale4025 8 днів тому +187

    धन्यवाद परभणीकर..!!🙏🙏🔥🚩👍👍
    ""एक मराठा कोट मराठा..!!

    • @Real_Maratha
      @Real_Maratha 7 днів тому +13

      निवडणूक होईपर्यंत आहे हा,, नंतर केळ येणार हातात लक्षात ठेव,, मराठे असे सहज येडे बनतात ,, हे दुर्दैव😢😢

    • @krishnabhosale4025
      @krishnabhosale4025 7 днів тому +6

      @@Real_Maratha
      धन्यवाद साहेब तुम्ही आमचे डोळे उघडल्याबद्दल बर का...!!
      ""असं तर पाटलांनी सांगितलंय की काही बोलू नका,म्हणून धन्यवाद...नाहीतर.....😎😎

    • @Real_Maratha
      @Real_Maratha 7 днів тому +1

      @@krishnabhosale4025 तुझ्या प्रोफाइल वर जाऊन बघितलेल्या कॉमेंट्स वरून वाटत तुला कॉमेंट्स करण्यासाठी रोजान लावलेलं आहे,, चालुदे तुझ्या पोटावर पाय नाही देणार😅😅. ७७ कॉमेंट्स केलेल्या आहेत या चॅनलवर 😅😅 चालुद्या

    • @maheshgaikwad8679
      @maheshgaikwad8679 7 днів тому +1

      @@Real_Maratha​​⁠​⁠​⁠Real maratha nav takun koni real hot nahi ….

    • @Real_Maratha
      @Real_Maratha 7 днів тому

      @@maheshgaikwad8679 अरे झाट्या तू तर कुणबी आहे ना वाटत 😅😅 ,, कशाला माझ्या नादी लागतो तलवारीने ***** कापून टाकीन,, I proud to be maratha

  • @anilgovardhane1975
    @anilgovardhane1975 8 днів тому +46

    पाटील 👌🏻🙏🏻❤️❤️👌🏻👌🏻🙏🏻

  • @ganeshlahane4731
    @ganeshlahane4731 7 днів тому +29

    एक मराठा लाख मराठा आरक्षण आमच्या हाकाचं नाही कुणाच्या बापचं मनोज दादा जरांगे पाटील जिंदाबाद

  • @sharadtate5092
    @sharadtate5092 8 днів тому +28

    मी सोलापूरचा आहे तर मी परभणीकर यांचे आभार मानतो धन्यवाद

  • @DnyaneshwarKawde-oo7sy
    @DnyaneshwarKawde-oo7sy 8 днів тому +41

    एक मराठा लाख मराठा एकजुटीची मराठवाड्यात

  • @rahulbawne9962
    @rahulbawne9962 8 днів тому +27

    कडक

  • @ramprasdyadav3708
    @ramprasdyadav3708 7 днів тому +21

    छोटी दिदि किती व्यवस्थित बोललीस पत्रकार दादा धन्यवाद

    • @krishnashinde9592
      @krishnashinde9592 День тому

      मुलगी व्याखीती आहे माझ्या गावची आहे

  • @user-fl1vi4mw4p
    @user-fl1vi4mw4p 8 днів тому +27

    छान पिलु

  • @sushantdeshmukh205
    @sushantdeshmukh205 8 днів тому +19

    वा छोटी ....ही डरकाळी सर्व राजकीय पक्षापर्यंत गेली असेल....😊🚩👌

  • @bharatdate-jc9qk
    @bharatdate-jc9qk 7 днів тому +29

    सर्वाचे मनापासून धन्यवाद अशीच साथ द्या जरांगे पाटलांना

  • @rajugawande9850
    @rajugawande9850 8 днів тому +20

    एकदम बरोबर ताई
    न.एक तुमचे बोलणे

  • @chandrakantgaikwad9222
    @chandrakantgaikwad9222 8 днів тому +112

    एक मराठा लाख मराठा सदैव मनोज जरांगे पाटिलांसोबत

  • @sushiltangade6110
    @sushiltangade6110 8 днів тому +71

    अभिमान सर्व जिजाऊ चा लेकीचा🙏🏻🚩🚩

  • @GajananGarole-dv9bv
    @GajananGarole-dv9bv 8 днів тому +23

    #* मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गाचे आरक्षण मिळालंच पाहिजे, या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी परभणी येथेही सर्वच स्तरांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.दरम्यान परभणीत महिलासह युवतींनी देखील मराठा समाज जनजागृती रॅलीत सहभागी होवून, मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी चिमुकल्या बालिकेनेही आक्रोश करुन लक्ष वेधून घेतले.!*#* जय महाराष्ट्र..!!*#

  • @bapumore5533
    @bapumore5533 8 днів тому +85

    महाराष्ट्रातील तमाम गरजवंत मराठा समाज आदरणीय श्री मनोज दादा पाटिल सोबत कायम ठाम अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ❤❤

    • @Real_Maratha
      @Real_Maratha 7 днів тому +1

      याची कॉमेंट सगळीकडेच दिसते ,, सुपारी घेतलेली आहे का रिकामटेकडा आहे😂😂😂

  • @KuteSopan
    @KuteSopan 8 днів тому +49

    लढेंगे जितेंगे हम सब जरांगे

  • @sharadtate5092
    @sharadtate5092 8 днів тому +9

    धन्यवाद परभणीकर तुमचा आम्ही आभारी आहोत

  • @RaghavWandhare-vo9mq
    @RaghavWandhare-vo9mq 8 днів тому +59

    एक मराठा कोटी मराठा ❤❤❤❤❤

  • @SandipAdkine-z8v
    @SandipAdkine-z8v 8 днів тому +14

    जय जिजाऊ जय शिवराय

  • @sambhajibarve8550
    @sambhajibarve8550 8 днів тому +23

    एक मराठा कोटी कोटी मराठा

  • @AkshayShinde-mi5ly
    @AkshayShinde-mi5ly 4 дні тому +2

    माझ्या सर्व माता भगनींच खूप खूप अभिनंदन असच आपल्या मनोज जरांगे पाटील साहेबांच्या मागे खंबीर खंबीर पणे उभ रहा जय जिजाऊ जय शिवराय.

  • @mahadevbhosale3630
    @mahadevbhosale3630 6 днів тому +4

    मी कट्टर एक मराठा मनोज दादांचा कट्टर समर्थक असून सर्व हिंगोली नांदेड सर्वांचे मनापासून आभार

  • @vitthalkhandare6257
    @vitthalkhandare6257 8 днів тому +39

    खरं आहे ताई मनोज दादा जरांगे पाटील...... एक मराठा लाख मराठा कोटी मराठा

  • @ashwiniwalunj822
    @ashwiniwalunj822 8 днів тому +7

    Khopcha chhan Tai 😊😊😊😊😊😊

  • @vishnurenge9987
    @vishnurenge9987 8 днів тому +24

    जय शिवराय जय भिम

  • @Pradghjvvggghhjjgggfdd
    @Pradghjvvggghhjjgggfdd 8 днів тому +5

    अगदी योग्य ताई 💪🚩

  • @bhillaresantosh7482
    @bhillaresantosh7482 8 днів тому +53

    एक शब्द मोलाचा बोलल्या आमच्या माता-भगिनी तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप अभिनंदन 💐💐💐

  • @user-cv5ev5cr3z
    @user-cv5ev5cr3z 7 днів тому +4

    एकच मिशन मराठा आरक्षण संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील एक मराठा कोटी मराठा

  • @patil9361
    @patil9361 8 днів тому +17

    जय शिवराय...👑🧡🚩

  • @sagarwanjol9371
    @sagarwanjol9371 8 днів тому +4

    जय जिजाऊ माऊली महिलांना

  • @user-rd3tj3ed5r
    @user-rd3tj3ed5r 7 днів тому +3

    परभणी कराचे खूप धन्यवाद

  • @subhashsomuse8431
    @subhashsomuse8431 8 днів тому +8

    माझी बहिण , मराठ्यांची वाघीण..

  • @nayanjerande9478
    @nayanjerande9478 8 днів тому +4

    उत्तम

  • @santoshpohare9930
    @santoshpohare9930 2 дні тому +1

    एक मराठा कोटी मराठा.जय जिजाऊ जय शिवराय.. श्री.संत गजानन महाराज.शेगांव. बुलढाणा..

  • @ajitpawar9634
    @ajitpawar9634 6 днів тому +2

    परभणी मराठा बंधु भगीनींचे मनःपूर्वक आभार एक मराठा कोटि मराठा

  • @sharadtate5092
    @sharadtate5092 8 днів тому +2

    ताई तुम्ही एक नंबर बोलत आहे तुमच्या माझ्यासोबत मराठा समाज आहे

  • @user-up5wk5lj2y
    @user-up5wk5lj2y День тому +1

    धन्यवाद🙏🙏

  • @archanamedewar6683
    @archanamedewar6683 7 днів тому +2

    खुप छान

  • @vekarankush1356
    @vekarankush1356 8 днів тому +2

    सर्व माता भगिनींना मानाचा मुजरा 🙏🙏🚩🚩 जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🚩

  • @SantoshJogdand-il1bt
    @SantoshJogdand-il1bt 8 днів тому +6

    ठणकावून बोलली ताई

  • @yogipatil6268
    @yogipatil6268 8 днів тому +3

    👌👌👌💪💪

  • @namdevkadam6844
    @namdevkadam6844 4 дні тому +1

    Khup chan ताई साहेब.....🙏

  • @sopan880
    @sopan880 7 днів тому +2

    जय जिजाऊ

  • @pradipdhame8552
    @pradipdhame8552 7 днів тому +2

    परभणी करांचे धन्यवाद, पुरुष अथवा महिला असो ,एक मराठा लाख मराठा

  • @kingwarrior3033
    @kingwarrior3033 8 днів тому +8

    Marathaaaaaaaaaaaaaaaaaaaaa
    Zagaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaa
    Hoooooooooooooooooooooooo

    • @Trading_Shine92
      @Trading_Shine92 7 днів тому

      ZaaaaaaaaaaaGaaaaaaaaaaa
      Houn
      Tutarichaaaaaaaaa Pracharak Ho😂😂

  • @sainathtekale4001
    @sainathtekale4001 8 днів тому +3

    सरकारने लवकर आरक्षण दिलं पाहिजे नाहीतर विधानसभा निवडणुकीत करेक्ट कार्यक्रम होणार... जय शिवराय 🧡💯🚩

  • @NagnathDhas
    @NagnathDhas 2 дні тому

    धन्यवाद जरांगे पाटील महाराष्ट्राचे सरकार फक्त पाटीलांच येणार मराठ्यांच, शिवाजी महाराज यांच

  • @user-su9ns7uq1q
    @user-su9ns7uq1q 8 днів тому +4

    एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩

  • @pandurangkalbande9863
    @pandurangkalbande9863 7 днів тому +2

    आमच्या माता भगिनीचेे धन्यवाद

  • @user-qb8wj1en1g
    @user-qb8wj1en1g 7 днів тому

    एक मराठा लाख मराठा 💪💪
    असा मराठा नेता परत होणार नाही
    मनोज दादा जरांगे यांना एकजूटीन मराठा बांधवांनी साथ दिली पाहिजे
    एक मराठा लाख मराठा 💪💪

  • @Mrscreal999
    @Mrscreal999 8 днів тому +8

    काय शिकवीत आहे तुम्ही .

  • @AabarajePatil
    @AabarajePatil 7 днів тому +2

    एक मराठा लाख मराठा

  • @tukapatil6485
    @tukapatil6485 7 днів тому +1

    रास्त ताई साहेब 👌😊👍👍👍👍

  • @pdrt-productdemoreviwesand2216
    @pdrt-productdemoreviwesand2216 8 днів тому +5

    मोठ्या माशांनी छोट्या माशांना खाऊ नये म्हणून आरक्षणाची योजना केलेली आहे.👍

    • @user-cm7mq7zg2v
      @user-cm7mq7zg2v 7 днів тому

      @@pdrt-productdemoreviwesand2216 मोठा मासा अजून किती वर्ष छोटा च राहील 2पिढ्या संपल्या कि

    • @pdrt-productdemoreviwesand2216
      @pdrt-productdemoreviwesand2216 7 днів тому +1

      @@user-cm7mq7zg2v मोठा मासा म्हणजे मोठी लोकसंख्या असलेली जात

  • @user-mn4xu1jm8g
    @user-mn4xu1jm8g 8 днів тому +28

    ताई इतकं नटून शेतातूनच आल्या वाटतं 😂
    कोणत्याही जातीच्या मार्चात बाप निघतं नाहीं.
    पण आपल्या मोर्चात बापा शिवाय शब्द च नाहीं. बौद्धिक दिवालखोरी आहे आरक्षण अत्यंत गरजेचं आहे

    • @vaishnavienterprises7836
      @vaishnavienterprises7836 7 днів тому

      का तुला लय टोचल तुला घरी आई बहीण नाही का

    • @user-cm7mq7zg2v
      @user-cm7mq7zg2v 7 днів тому +5

      तुम्हला फुकट मिळाले ते पण मराठयान मुळे आभार मनात शाहू महाराजाच

    • @tejal5710
      @tejal5710 7 днів тому +2

      स्वतःची आई बहीण कशी नटते ते पहा.

    • @surekhabhange1400
      @surekhabhange1400 7 днів тому +3

      दुसऱ्याच्या आई बहीण नटलेल्या बघण्या पेक्षा तेच्या लेकरा बाळा साठी तळमळीचे शब्द ऐकू आले नाही का दुसऱ्याच्या बायका नटलेल्या बघण्यापेक्षा आपली आई बहीण नटलेली बघ

    • @dattapavar7476
      @dattapavar7476 7 днів тому

      तेच्या आईची शिकवण तशीच आहे अवलाद आमच्यात तोंड घालणारच

  • @Trading_Shine92
    @Trading_Shine92 7 днів тому +2

    Mavshini RAYBAN cha goggle lavla ahe ani mhanat ahe amhi Maga padlo ahe😂😂
    Asla magas pan mala pan de re bho deva👏👏

  • @user-kg5ei3ir2d
    @user-kg5ei3ir2d 8 днів тому +2

    एक मराठा लाख मराठा 💯🔥💯

  • @balasahebbedre7485
    @balasahebbedre7485 4 дні тому

    एकदम बरोबर

  • @user-fl1vi4mw4p
    @user-fl1vi4mw4p 8 днів тому +4

    छोन ताई

  • @user-vd2pw6qq2g
    @user-vd2pw6qq2g День тому

    एकच वादा श्री मनोज जरांगे पाटील दादा

  • @atulvaidya2369
    @atulvaidya2369 7 днів тому +1

    अभिनंदन

  • @amolchaudhari1302
    @amolchaudhari1302 6 днів тому

    एकदम खर आहे❤❤❤

  • @user-pv2lt2cb6i
    @user-pv2lt2cb6i 4 дні тому

    👏🚩🚩💐💐धंन्यवाद सर्वांचे 💐💐🚩🚩

  • @govindgunjite2008
    @govindgunjite2008 4 дні тому

    जय जिजाऊ जय शिवराय अभिनंदन एक मराठा लाख मराठा

  • @LAXMANBHINGLE
    @LAXMANBHINGLE 3 дні тому

    अगदी बरोबर 💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯

  • @user-sc2xf5yp3g
    @user-sc2xf5yp3g День тому

    व्हेरी good

  • @dnyaneshwarmane6585
    @dnyaneshwarmane6585 7 днів тому

    जय शिवराय ताई 🚩🚩🚩🚩

  • @gajanankuber2316
    @gajanankuber2316 8 днів тому +1

    ❤❤

  • @KadamAnil-hz7bn
    @KadamAnil-hz7bn 6 днів тому

    आगदी बरोबरच ताई

  • @user-fl1vi4mw4p
    @user-fl1vi4mw4p 8 днів тому +8

    धन्यवाद ताय एक मराठ कोटी मराठा

  • @NagnathDhas
    @NagnathDhas 2 дні тому

    धन्यवाद भगिनींना

  • @dnyanesharkable8854
    @dnyanesharkable8854 8 днів тому +1

    एक मराठा लाख मराठ

  • @examlogic1309
    @examlogic1309 5 днів тому +1

    मनोज दादांना हात जोडून विनंती....एकतर उमेदवार द्या अन्यथा आम्ही तिसऱ्या आघाडीला साथ देऊ...महायुती काय आणि महाविकास आघाडी काय या दोघांनी आजपर्यंत मराठा समाजाची मत मिळवली त्याच मराठा समाजाची वाट लावली...

  • @ganeshdeshmukh7778
    @ganeshdeshmukh7778 7 днів тому +1

    Patil ❤

  • @shriramhange3691
    @shriramhange3691 8 днів тому +4

    😂😂

  • @priyakadam1195
    @priyakadam1195 7 днів тому +1

    🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤

  • @ganeshlokhande2150
    @ganeshlokhande2150 4 дні тому

    जय शिवराय कर 🚩🚩

  • @user-di1he8lr2u
    @user-di1he8lr2u 6 днів тому

    अभिनंदन ताई🎉

  • @sureshkalhapure1260
    @sureshkalhapure1260 2 дні тому

    वारे माझ्या वाघीणींनो असेच धडाकेबाज बोलत रहा

  • @dattashirgire9223
    @dattashirgire9223 8 днів тому +1

    👌🏼🙏🚩

  • @SeemaSurvase-lx1nc
    @SeemaSurvase-lx1nc 7 днів тому

    जय शिवराय

  • @deepakbhore262
    @deepakbhore262 6 днів тому

    मनोज जरागे 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @statusking2377
    @statusking2377 6 днів тому +1

    jay jijau jay shivray

  • @ramdastekale5095
    @ramdastekale5095 5 днів тому

    ताई तुम्ही खूप छान बोलल्या IAS,IPS बद्दल भावना व्यक्त केल्या आहेत

  • @GautamDhule-ud7ey
    @GautamDhule-ud7ey 8 днів тому +15

    आम्हाला ह्क्क संविधानाने दिला म्हणता कधी संविधान कर्त्याला हार घातला का.

  • @madantaur883
    @madantaur883 6 днів тому

    अगदी बरोबर बोललात ताई जय जिजाऊ जय शिवराय

  • @user-yp8ci4se8c
    @user-yp8ci4se8c День тому

    जय जिजाऊ जय शिवराय लाख मराठा कोटी मराठा

  • @NamdeoMore-kh6ff
    @NamdeoMore-kh6ff 7 днів тому +1

    Jay shivray

  • @user-jb3fu4by9y
    @user-jb3fu4by9y 3 дні тому

    परभणी करांचे अभिनंदन

  • @ramkishanbmmaghade7757
    @ramkishanbmmaghade7757 4 дні тому

    एक मराठा लाख मराठा❤

  • @saritasarita9581
    @saritasarita9581 4 дні тому

    Choti tai..mast bolali ❤ choti...🎉

  • @user-fl1vi4mw4p
    @user-fl1vi4mw4p 8 днів тому +4

    छोन आहे ताय

  • @prashantkamble4374
    @prashantkamble4374 8 днів тому +5

    Are kay lahan lahan mulana jativad shikvata ya. Jarangini aardha maharastra khaddyat ghatala

    • @JayshreeMise
      @JayshreeMise 4 дні тому

      Shuddha jativad kartoy ha manus ,fkt swataha neta bannyasathi kartoy sgl .neta badla br tumhi asla gavndal .

  • @user-di1he8lr2u
    @user-di1he8lr2u 6 днів тому

    धन्यवाद चिमुकली अभिनंदन बेटा

  • @DATTARAMSHINDE-qe8nj
    @DATTARAMSHINDE-qe8nj 4 дні тому

    🚩एक मराठा लाख मराठा 🚩जय महाराष्ट्र 🚩जय शिवराय 🚩जय शंभूराजे 🙏🏻राम कृष्ण हरी 🙏🏻विठ्ठल 🙏🏻विठ्ठल विठ्ठल🙏🏻

  • @bhimsenmanagoli8653
    @bhimsenmanagoli8653 7 днів тому

    Jatiywad thambva

  • @rameshsolat3812
    @rameshsolat3812 4 дні тому

    छान. ऊतर दिले आहे

  • @ashwinishinde5405
    @ashwinishinde5405 3 дні тому

    एकदम बरोबर ताई, आरक्षणा नसल्याने खूपच वाईट परिस्थिती झाली आहे. त्यामुळे आरक्षण मिळालेच पाहिजे. 🙏🏻

  • @user-kg5ei3ir2d
    @user-kg5ei3ir2d 8 днів тому

  • @RajeshBhise-pe9qq
    @RajeshBhise-pe9qq 2 дні тому

    जरा जास्तच बोलता ताई ❤